Home बातम्या Realme C51 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, जाणून घ्या माहिती

Realme C51 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, जाणून घ्या माहिती

Highlights
  • डिवाइसच्या बॅक पॅनलवर ड्युअल टोन फिनिश आहे.
  • इमेजमध्ये ड्युअल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश दिसला आहे.
  • मिनी कॅप्सूल फीचर देखील दिसत आहे.

रियलमी सतत आपल्या सी सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनीनं अलीकडेच नवीन Realme C53 स्मार्टफोन लाँच केला आहे. आता नवीन लीकमधून Realme C51 फोन समोर आला आहे. विशेष म्हणजे टिपस्टरनं ह्याच्या डिजाइनसह काही प्रमुख स्पेसिफिकेशनदेखील जगासमोर ठेवले आहेत. चला एक नजर टाकूया लीकमधून समोर आलेल्या माहितीवर.

Realme C51 डिजाइन (लीक)

Realme C51 स्पेसिफिकेशन्स (लीक)