Home बातम्या Realme C63 स्मार्टफोन लवकर घेऊ शकतो मार्केटमध्ये एंट्री, NBTC वेबसाईटवर आली माहिती

Realme C63 स्मार्टफोन लवकर घेऊ शकतो मार्केटमध्ये एंट्री, NBTC वेबसाईटवर आली माहिती

रियलमी येत्या काही दिवसामध्ये आपला नवीन सी सीरिज स्मार्टफोन Realme C63 बाजारात आणणार आहे. फोनची माहिती एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाईटवर समोर आली आहे. तसेच याआधी डिव्हाईसने बीआयएससह इतर लिस्टिंग प्लॅटफॉर्मवर पण नोंदणी केली आहे. ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की कंपनी काही आठवड्यांमध्ये डिव्हाईसची घोषणा करू शकते. चला, पुढे रियलमी सी 63 ची माहिती जाणून घेऊया.

Realme C63 एनबीटीसी लिस्टिंग

Realme C63 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)