Home बातम्या Realme C65 ची डिझाईन आली समोर, ब्रँड हेडने शेअर केला फोटो, जाणून घ्या लाँचची तारिख

Realme C65 ची डिझाईन आली समोर, ब्रँड हेडने शेअर केला फोटो, जाणून घ्या लाँचची तारिख

रियलमी येत्या 4 एप्रिलला आपला Realme C65 स्मार्टफोन घेऊन येत आहे. ब्रँडने कंफर्म केले आहे की हा डिव्हाईस सी सीरिज अंतर्गत जागतिक बाजारात व्हिएतनाममध्ये सादर होईल. त्याचबरोबर कंपनीच्या हेडने एक फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. ज्यात याचे डिझाईन समोर आले आहेत. चला, पुढे मोबाईलचा टिझर आणि इतर माहिती जाणून घेऊया.

Realme C65 ची डिझाईन

Realme C65 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)