Home बातम्या 5000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे शक्तिशाली Realme GT 6T 5G फोन, जाणून घ्या ऑफरचा तपशील

5000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे शक्तिशाली Realme GT 6T 5G फोन, जाणून घ्या ऑफरचा तपशील

रिअलमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट थोडे कमी असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण सध्या ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. ज्यामध्ये Realme GT 6T 5G हा 5,000 रुपयांनी स्वस्त विकला जात आहे. त्यावर डिस्काऊंटसोबत बँक आणि एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहेत. चला, पुढे मोबाईलवर मिळत असलेल्या आकर्षक सवलती आणि त्याच्या स्पेसिफिकेशन बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

Realme GT 6T 5G ची ऑफर्स आणि किंमत

ऑफर किंमत

लाँच किंमत

Realme GT 6T चे स्पेसिफिकेशन