Home बातम्या Realme GT Neo 6 आणि GT Neo 6 Pro दिसला TENAA वर, स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Realme GT Neo 6 आणि GT Neo 6 Pro दिसला TENAA वर, स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Highlights
  • GT Neo 6 मध्ये डायमेन्सिटी 9200 प्लस चिपसेट असू शकतो.
  • प्रो व्हेरिएंटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो.
  • डिवाइस ग्रे आणि वाइट कलरमध्ये समोर आला आहे.

Realme सध्या आपल्या नवीन Realme GT Neo 6 सीरीजवर काम करत आहे. ज्यात Realme GT Neo 6 आणि GT Neo 6 Pro सारखे दोन डिवाइस लाँच होऊ शकतात. कंपनीनं कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, परंतु लवकरच हे डिवाइस सादर केले जाऊ शकतात. आता दोन्ही मॉडेल सर्टिफिकेशन साइट TENAA वर लिस्ट झाले आहेत. ह्या लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनची इमेज दिसत आहे.

Realme GT Neo 6 सीरीज TENAA लिस्टिंग

Realme GT Neo 6 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

Realme GT Neo 6 स्पेसिफिकेशन्स (लीक)