Home बातम्या Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स

Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स

Highlights
  • Realme Pad 2 11.5 इंचाच्या 2k डिस्प्लेसह आला आहे.
  • ह्यात ड्युअल टोन डिजाइन मिळेल.
  • डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

रियलमीनं आज भारतात दोन डिवाइस लाँच केले आहेत. एक स्मार्टफोन तर दुसरा टॅबलेट. टॅबलेट रेंजचा विस्तार करण्यासाठी Realme Pad 2 चा समावेश करण्यात आला आहे. हा डिवाइस 11.5 इंच 2k डिस्प्ले, शानदार कॅमेरा, 8GB रॅम आणि अनेक फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती.

Realme Pad 2 ची किंमत

Realme Pad 2 टॅबलेटचे दोन व्हेरिएंट बहरतात आले आहेत. टॅबलेटचा 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 22,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं डिवाइस ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये आणला आहे.

Realme Pad 2 स्पेसिफिकेशन्स