Home बातम्या Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब

Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब

Highlights
  • Redmi Pad 2 ची लवकरच एंट्री होऊ शकते.
  • ह्यात स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
  • 8000mAh बॅटरीचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.

शाओमी सध्या एका नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो Redmi Pad 2 नावानं लवकरच एंट्री मिळू शकते. ह्याआधी डिवाइस एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. आता हा टॅब गीकबेंचवर दिसला आहे त्यामुळे ह्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया.

Redmi Pad 2 गीकबेंच लिस्टिंग

Redmi Pad 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स