Home बातम्या 10000mAh बॅटरी, 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिप असलेला Redmi Pad Pro जागितिक स्तरावर लाँच, जाणून घ्या किंमत

10000mAh बॅटरी, 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिप असलेला Redmi Pad Pro जागितिक स्तरावर लाँच, जाणून घ्या किंमत

गेल्या महिन्यात चीनमध्ये सादर झाल्यानंतर Redmi Pad Pro जागतिक मार्केटमध्ये पण लाँच झाला आहे. हा मिड बजेटमध्ये युजर्सना हलकी आणि पातळ डिझाईन तसेच पावरफुल स्पेक्स देतो. यात 10000mAh ची मोठी बॅटरी, 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, 12.1 इंचाचा मोठा डिस्प्ले सारखे अनेक फिचर्स आहेत. चला, पुढे याची जागतिक किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Redmi Pad Pro चे स्पेसिफिकेशन

Redmi Pad Pro ची किंमत