Home बातम्या Redmi Pad SE भारतात झाला लाँच, किंमत मात्र 12,999 पासून सुरू

Redmi Pad SE भारतात झाला लाँच, किंमत मात्र 12,999 पासून सुरू

शाओमीच्या स्मार्टर लिविंग कार्यक्रमामध्ये नवीन टॅबलेट Redmi Pad SE भारतात लाँच झाला आहे. हा तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे ज्यात बेस मॉडेलची सुरुवात मात्र 12,999 रुपयांनी होत आहे. नवीन टॅबमध्ये तुम्हाला 11-इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट, 8,000mAh बॅटरी, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, 8MP कॅमेरा सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे याची वैशिष्ट्ये आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Redmi Pad SE ची किंमत आणि उपलब्धता

Redmi Pad SE चे स्पेसिफिकेशन