Home बातम्या मात्र 8,999 रुपयांमध्ये लाँच झाला Samsung Galaxy F14, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मात्र 8,999 रुपयांमध्ये लाँच झाला Samsung Galaxy F14, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॅमसंगने गेल्यावर्षी आपल्या गॅलेक्सी एफ 14 5G स्मार्टफोनला बाजारात आणले होते. तसेच, आता याचा 4 जी व्हेरिएंट Samsung Galaxy F14 लाँच झाला आहे. यात युजर्सना स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 6.7 इंचाचा मोठी स्क्रीन सारखे अनेक स्पेसिफिकेशन मिळतील. चला, पुढे सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy F14 चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy F14 ची किंमत आणि उपलब्धता