Home बातम्या Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगनं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा ‘फॅन एडिशन’ आणला आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy S23 FE बद्दल जो भारतात लाँच झाला आहे. ह्या स्टायलिश मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेल संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy S23 FE ची किंमत

गॅलेक्सी एस23 एफई दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 59,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 64,999 रुपये आहे. हा फोन 7 ऑक्टोबरपासून विकत घेता येईल आणि Mint, Graphite आणि Purple कलरमध्ये उपलब्ध होईल.

Samsung Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S23 FE फीचर्स