Home बातम्या Samsung Galaxy S23 FE स्पेशल एडिशन स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy S23 FE स्पेशल एडिशन स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Highlights
  • Special Edition फोनवर 10,000 रुपये पर्यंत ऑफर आहे.
  • हा Indigo आणि Tangerine सारखे दोन नवीन कलरमध्ये आला आहे.
  • मोबाइलमध्ये 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेज मिळतो.

सॅमसंगनं 4 ऑक्टोबरला आपल्या गॅलेक्सी एस23 सीरीजचा फॅन एडिशन मोबाइल भारतात सादर केला होता. तसेच, आता दिवाळीच्या निमित्ताने कंपनीनं ह्याचे स्पेशल एडिशन (Samsung Galaxy S23 FE Special Edition) आणले आहेत. लिमिटेड स्टॉकसह दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये बाजारात आले आहेत. पुढे तुम्हाला ह्या पोस्टमध्ये फोनची संपूर्ण माहिती मिळेल.

Galaxy S23 FE Special Edition ची किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स

सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई स्पेशल एडिशनचे स्पेसिफिकेशन