Home बातम्या Samsung Galaxy S24 Ultra टायटॅनियम यलो या नवीन रंगात झाला लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Samsung Galaxy S24 Ultra टायटॅनियम यलो या नवीन रंगात झाला लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॅमसंगने आपल्या S24 सिरीजमधील सर्वात मजबूत मोबाईल, Samsung Galaxy S24 Ultra हा टायटॅनियम यलो कलरमध्ये लाँच केला आहे. त्यासाठी आता एकूण सात कलर उपलब्ध आहेत. यामध्ये टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लू, टायटॅनियम ग्रीन आणि टायटॅनियम ऑरेंज यांचा समावेश आहे. चला आता या नवीन कलरची किंमत आणि स्पेसिफिकेशन यांची तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

SSamsung Galaxy S24 Ultra टायटॅनियम यलो ची किंमत

Samsung Galaxy S24 Ultra चे स्पेसिफिकेशन