Home बातम्या Samsung नं आणले दोन नवीन टॅबलेट Galaxy Tab A9 आणि Tab A9+, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung नं आणले दोन नवीन टॅबलेट Galaxy Tab A9 आणि Tab A9+, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • Samsung नं दोन मिड रेंज टॅबलेट सादर केले आहेत.
  • ह्यात 5जी आणि फक्त वायफायचा ऑप्शन मिळतो.
  • हे अ‍ॅमेझॉन आणि अन्य आउटलेटवर विकले जातील .

टेक दिग्गज सॅमसंगनं भारतात आपल्या मिड रेंज टॅबलेट प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Samsung Galaxy Tab A9 आणि Samsung Galaxy Tab A9+ सादर केले आहेत. ह्या टॅब ए9 सीरीजचे टॅबलेट भारतात ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन आणि अन्य आउटलेटवर विकले जातील. डिवाइसमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि कॅमेरासह अनेक फीचर्स मिळत आहेत.

गॅलेक्सी टॅब A9 आणि टॅब A9 प्लस ची किंमत आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 प्लसचे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 चे स्पेसिफिकेशन्स