Home बातम्या Samsung Galaxy Z Flip 6 आणि Z Fold 6 एफसीसी साईटवर झाला लिस्ट, मिळू शकतात हे फिचर्स

Samsung Galaxy Z Flip 6 आणि Z Fold 6 एफसीसी साईटवर झाला लिस्ट, मिळू शकतात हे फिचर्स

सॅमसंग येत्या महिन्यामध्ये आपला प्रीमियम फोल्ड स्मार्टफोन लाँच करू शकतो. यात Samsung Galaxy Z Flip 6 आणि Samsung Galaxy Z Fold 6 येण्याची शक्यता आहे. परंतु अजून ब्रँडची घोषणा होण्याची वाट पाहावी लागणार आहे याआधी एफसीसी सर्टिफिकेशन वेबसाईटवर गॅलेक्सी झेड फ्लिप 6 आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 6 च्या जागतिक व्हेरिएंट समोर आले आहेत. ज्यात काही प्रमुख फिचर्सची माहिती मिळाली आहे. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Samsung Galaxy Z Flip 6 एफसीसी लिस्टिंग

Samsung Galaxy Z Fold 6 एफसीसी लिस्टिंग

Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)