Amazon Sale - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 04:03:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Great Republic Day आज रात्री होणार सुरु; मिळणार अनेक दमदार डील्स आणि डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-republic-day-2023-start-tonight-for-prime-members/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-republic-day-2023-start-tonight-for-prime-members/#respond Fri, 13 Jan 2023 06:26:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16855 Amazon Great Republic Day सेल आज रात्री 12 वाजल्यापासून प्राइम मेंबरसाठी सुरु होईल. इथे आम्ही तुम्हाला सेल दरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती देत आहोत.

The post Amazon Great Republic Day आज रात्री होणार सुरु; मिळणार अनेक दमदार डील्स आणि डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Amazon वर Great Republic Day सेल आज रात्री मध्यरात्रीपासून सुरु होईल.
  • या सेल दरम्यान स्मार्टफोन, लॅपटॉप आणि अन्य डिवाइसेसवर जबरदस्त डिस्काउंट मिळेल.
  • अ‍ॅमेझॉननं ग्रेट रिपब्लिक डे सेलसाठी SBI सह पार्टनरशिप केली आहे.

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर Great Republic Day सेल डेटची घोषणा करण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवर प्राइम मेंबर्स आज रात्री म्हणजे 14 जानेवारीपासून या सेलमधील शानदार ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. त्याचबरोबर Amazon वर सामान्य ग्राहक 15 जानेवारीपासून या सेलचा लाभ घेऊ शकतील. अ‍ॅमेझॉनवर हा सेल 20 जानेवारी पर्यंत सुरु राहील. Amazon Great Republic Day सेलसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनं भारतीय स्टेट बँक (SBI) सह पार्टनरशिप केली तसेच ग्राहकांना अतिरिक्त सूट देखील मिळेल.

SBI कार्डवर 10% डिस्काउंट

अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या रिपब्लिक डे सेल दरम्यान Apple, OnePlus, Redmi, Poco, Samsung आणि इतर अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनवर फ्लॅट डिस्काउंट देत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांना SBI क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. ही ऑफर SBI कार्डवरील EMI ट्रँजॅक्शनवर उपलब्ध आहे.

स्वस्तात स्मार्टफोनची खरेदी

Amazon ने अद्याप सेलमधील मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली नाही. परंतु एवढं समजलं आहे की अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे सेल दरम्यान iPhone 13 आणि iPhone 14 वर आकर्षक डील्स मिळतील. तसेच या सेलमध्ये OnePlus, Redmi, Samsung, Xiaomi, आणि अन्य ब्रँडच्या स्मार्टफोनवर दमदार डिस्काउंट दिला जाईल. अजूनही सेलमधील मोठ्या डील्सची माहिती गुलदस्त्यात आहे.

अ‍ॅमेझॉननुसार, सेल दरम्यान स्मार्टफोन 40 टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करता येतील. OnePlus 10T, Samsung Galaxy S20 FE, iQOO Neo 6, Redmi Note 11, आणि इतर स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट अपेक्षित आहे.

लॅपटॉप आणि हेडफोनवर सूट

स्मार्टफोनसह अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे सेल दरम्यान लॅपटॉप, हेडफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर देखील डिस्काउंट दिला जाईल. अ‍ॅमेझॉननं सेल टीज करत सांगितलं आहे की लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर स्मार्टवॉच किंवा इतर फिटनेस बँडवर 75 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान हेडफोन आणि नेकबँडवर 75 टक्के आणि स्पिकरवर 65 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये होम अ‍ॅप्लांसेज जसे की – टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एयर कंडीशनर आणि डिशवॉशरवर देखील दमदार डिस्काउंट मिळेल.

अ‍ॅमेझॉनवर 14 जानेवारीपासून लाइव्ह होणाऱ्या सेल दरम्यान फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह नो-कॉस्ट ईएमआय आणि काही स्मार्टफोनसह फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर केली जाऊ शकते.

The post Amazon Great Republic Day आज रात्री होणार सुरु; मिळणार अनेक दमदार डील्स आणि डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-republic-day-2023-start-tonight-for-prime-members/feed/ 0
Amazon Extra Happiness Days सेल झाला लाइव्ह, तगड्या डिस्काउंटसह शानदार स्मार्टफोन उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-live-best-smartphone-deals/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-live-best-smartphone-deals/#respond Sat, 08 Oct 2022 06:56:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13798 ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या फेस्टिवल सेलची तिसरी फेज म्हणजे Amazon Extra Happiness Days सेल लाइव्ह झाला आहे. इथे आम्ही Best Smartphone Deals बाबत माहिती देत आहोत.

The post Amazon Extra Happiness Days सेल झाला लाइव्ह, तगड्या डिस्काउंटसह शानदार स्मार्टफोन उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Amazon Extra Happiness Days Sale लाइव्ह झाला आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या फेस्टिवल सेल दरम्यान स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजिरेटर आणि दुसऱ्या अन्य कॅटेगरीच्या प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान OnePlus, Samsung, realme, Redmi, आणि दुसऱ्या ब्रँडच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही तुमच्यासाठी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान बजेट आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. तसेच अ‍ॅमेझॉनच्या या सेल दरम्यान Axis, Citi आणि ICICI Bank डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. इथे आम्ही तुम्हाला Amazon Extra Happiness Days Sale दरम्यान स्मार्टफोनवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती दिली आहे.

Amazon Extra Happiness Days Sale : Best Smartphone Deals

Samsung Galaxy Z Fold3 5G

Samsung Galaxy Z Fold3 5G स्मार्टफोन बेस्ट प्रीमियम स्मार्टफोन आहे जो सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. Amazon Extra Happiness Days Sale दरम्यान सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन कुपन डिस्काउंटसह 1,09,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Galaxy Z Fold3 5G सॅमसंगचा हा पहला फोल्डेबल फोन आहे जो S Pen सपोर्टसह येतो.

प्राइस: 1,71,999 रुपये
डील प्राइस: 1,09,999 रुपये

realme narzo 50 5G

realme narzo 50 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रियलमीच्या या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

प्राइस: 16,999 रुपये
डील प्राइस: 15,999 रुपये

realme Narzo 50 Pro 5G

realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 920 प्रोसेसरसह सादर करण्यात आला गेला आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.4-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 5,000mAh ची बॅटरी, 33W डार्ट चार्ज फास्ट चार्जरसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये 48MP AI ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 21,999 रुपये
डील प्राइस: 17,999 रुपये

Redmi A1

बजेट स्मार्टफोन Redmi A1 Amazon Extra Happiness Days Sale दरम्यान 6,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi A1 स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन MediaTek Dimensity Helio A22 प्रोसेसर आणि 2GB रॅमला सपोर्ट करतो. रेडमीच्या या फोनमध्ये 8MP चा ड्युअल कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

प्राइस: 6,499 रुपये
डील प्राइस: 6,299 रुपये

Redmi 10A

Redmi 10A स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 8,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमीच्या या फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले आणि MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चा अडॅप्टर देण्यात आला आहे. रेडमी 10 ए स्मार्टफोनमध्ये 13MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

प्राइस: 9,999 रुपये
डील प्राइस: 8,599 रुपये

Samsung Galaxy M13 5G

जर तुम्ही बजेट प्राइसमध्ये 5G स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर Samsung Galaxy M13 5G तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या फेस्टिवल सेल दरम्यान हा 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ 90Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आहे. जोडीला 5,000mAh बॅटरी आणि 50MP ड्युअल कॅमेरा सिस्टम देखील मिळते.

प्राइस: 13,999 रुपये
डील प्राइस: 11,999 रुपये

Samsung Galaxy M33 5G

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून सध्या बँक डिस्काउंटसह 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीचा Exynos 1280 प्रोेसेसर मिळतो. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.6-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्ज देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 50MP क्वॉड रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

प्राइस: 18,999 रुपये
डील प्राइस: 15,499 रुपये

iQOO 9 Pro 5G

iQOO 9 Pro 5G प्रीमियम स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 57,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनवर सुमारे 7000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. फोनमध्ये 6.78-इंचाचा 2K E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. iQOO 9 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 50MP GN5 गिम्बल स्टॅबिलायजेशन कॅमेरा देण्यात आला आहे. जोडीला 4700mAh ची बॅटरी आणि 120W फ्लॅशचार्ज आणि 50W वायरलेस चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.

प्राइस: 64,990 रुपये
डील प्राइस: 57,990 रुपये

OnePlus 10 Pro 5G

OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोन देखील अ‍ॅमेझॉन फेस्टिवल सेल दरम्यान स्वस्तात विकत विकला जात आहे. वनप्लसचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन बँक डिस्काउंटसह सध्या 61,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 48MP Sony IMX789 (OIS) प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 8MP टेलीफोटो कॅमेरा मिळतो.

प्राइस: 66,999 रुपये
डील प्राइस: 61,999 रुपये

Samsung Galaxy S22 5G

Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोन बँक डिस्काउंटसह 62,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy S22 5G मध्ये 6.1-इंचाचा FHD+ (120Hz) डायनमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 50MP नाइट फोटोग्राफी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3,700mAh ची बॅटरी 25W सुपर फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.

प्राइस: 72,999 रुपये
डील प्राइस: 62,999 रुपये

Samsung Galaxy S22 Ultra 5G

सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S22 Ultra 5G अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 99,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 40MP सेल्फी कॅमेरा आणि 108MP Pro-ग्रेड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. सॅमसंगच्या S22 Ultra स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस: 109,999 रुपये
डील प्राइस: 99,999 रुपये

The post Amazon Extra Happiness Days सेल झाला लाइव्ह, तगड्या डिस्काउंटसह शानदार स्मार्टफोन उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-live-best-smartphone-deals/feed/ 0
Amazon Happiness Upgrade Days Sale: स्मार्टफोन, टॅबलेटसह लॅपटॉपवर मिळतेय जबरदस्त सूट https://www.91mobiles.com/marathi/amazon-happiness-upgrade-days-sale-goes-live-deals-on-smartphone-tablets-and-laptop/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-happiness-upgrade-days-sale-goes-live-deals-on-smartphone-tablets-and-laptop/#respond Tue, 04 Oct 2022 05:14:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13674 Amazon Happiness Upgrade Days Sale सुरु झाला आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि इयरबड्सवर जबरदस्त सूट दिली जात आहे.

The post Amazon Happiness Upgrade Days Sale: स्मार्टफोन, टॅबलेटसह लॅपटॉपवर मिळतेय जबरदस्त सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फेस्टिवल सीजन दरम्यान अ‍ॅमेझॉन इंडियावर अनेक कॅटेगरीच्या प्रॉडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल नंतर आता अ‍ॅमेझॉनवर दिवाळीच्या निमित्ताने Amazon Happiness Upgrade Days Sale सुरु झाला आहे. अ‍ॅमेझॉन हॅप्पीनेस अपग्रेड डेज सेल 4 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये एकापेक्षा एक दमदार ऑफर दिल्या जात आहेत. इथे आम्ही तुम्हाला सेल दरम्यान मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती देत आहोत. त्याचबरोबर हॅप्पीनेस अपग्रेड सेलसाठी अ‍ॅमेझॉननं सिटीबँक, वनकार्ड, आरबीएल बँक आणि रुपेसह पार्टनरशिप केली आहे. वनकार्डनं पेमेंट केल्यास युजर्सना 10 टक्के डिस्काउंट मिळेल. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन हॅप्पीनेस अपग्रेड डेज सेलबाबत सविस्तर माहिती देत आहोत.

Amazon Happiness Upgrade Days Sale: स्मार्टफोन डील्स

Amazon Happiness Upgrade Days Sale च्या निमित्ताने स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याची योजना बनवत असाल तर ही योग्य वेळ आहे. अ‍ॅमेझॉनवर सध्या स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनवर Xiaomi, iQOO, realme, आणि दुसऱ्या ब्रँडच्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. सेल दरम्यान बजेट 5G स्मार्टफोन realme narzo 50 5G स्वस्तात विकत घेता येईल. तसेच फीचरपॅक ऑलराउंडर iQOO 9 5G देखील मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहेत.

त्याचबरोबर Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोन जो कंपनीचा भारतातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे बँक डिस्काउंटसह स्वस्तात विकत घेता येईल. साधारणतः शाओमीचा हा स्मार्टफोन 62,999 रुपयांमध्ये विकला जातो.

Amazon Happiness Upgrade Days Sale: लॅपटॉप डील्स

Amazon Happiness Upgrade Days Sale दरम्यान लॅपटॉपवर देखील मोठा डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनवर फेस्टिवल सीजन सेल दरम्यान 75 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. सेल दरम्यान 11th Gen Intel Core i3-1115G4-पावर्ड HP 15s लॅपटॉप 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जो ऑफ सेलमध्ये 42,999 रुपयांमध्ये विकला जातो. त्याचबरोबर 12th Gen Intel Core i5 HP लॅपटॉप अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 55,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, इतर वेळी याची विक्री 57,999 रुपयांमध्ये केली जाते.

Amazon Happiness Upgrade Days Sale: हेडफोन डील्स

Amazon Happiness Upgrade Days Sale दरम्यान सोनी, बोट आणि अन्य कंपनीच्या इयरफोन्सवर 75 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. boAt Airdopes 141 TWS इयरबड्स सध्या फक्त 949 रुपयांमध्ये विकत घेता येतील. साधारणतः बोटचे हे इयरबड्स 1,499 रुपयांमध्ये विकले जातात. त्याचबरोबर 24,990 रुपयांचे Sony WH-1000XM4 हेडफोन सध्या फक्त 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

Amazon Happiness Upgrade Days Sale: वियरेबल डील्स

अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या हॅप्पीनेस अपग्रेड डेज सेल दरम्यान फिटनेस ट्रॅकर आणि स्मार्टवॉचवर देखील 75 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. सेल दरम्यान 1st Gen Apple Watch SE ची किंमत 30,900 रुपये झाली आहे, ज्याची ऑफ सेल प्राइस 35,100 रुपये आहे. तसेच अफोर्डेबल boAt Wave Call Smart Watch या सेल दरम्यान 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Amazon Happiness Upgrade Days Sale: टॅबलेट डील्स

जर तुम्ही काम आणि एंटरटेनमेंटसाठी पोर्टेबल डिवाइस विकत घेण्याची योजना बनवत असाल तर अ‍ॅमेझॉन हॅप्पीनेस सेल दरम्यान टॅबलेट्सवर देखील मोठी सूट दिली जात आहे. सेल दरम्यान Mi Pad 5 (128GB स्टोरेज व्हर्जन) फक्त 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेल सीजनमध्ये यासाठी 26,999 रुपये मोजावे लागतील. तसेच Samsung Galaxy Tab A8 स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ज्याची किंमत 16,999 रुपये आहे.

The post Amazon Happiness Upgrade Days Sale: स्मार्टफोन, टॅबलेटसह लॅपटॉपवर मिळतेय जबरदस्त सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-happiness-upgrade-days-sale-goes-live-deals-on-smartphone-tablets-and-laptop/feed/ 0
अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त डिस्काउंटसह स्मार्ट टीव्ही उपलब्ध, या आहेत सर्वात बेस्ट डील्स https://www.91mobiles.com/marathi/best-smart-tv-deals-on-amazon-great-indian-festival-sale/ https://www.91mobiles.com/marathi/best-smart-tv-deals-on-amazon-great-indian-festival-sale/#respond Fri, 23 Sep 2022 12:09:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13407 ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅन्युअल फेस्टिवल सेल अर्थात अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल लाइव्ह झाला आहे. आज 22 सप्टेंबरला सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु झाली आहे. सामान्य ग्राहकांसाठी सेल 23 सप्टेंबरपासून खुली होईल. सेल दरम्यान अ‍ॅमेझॉनवरील प्रत्येक कॅटेगरीच्या प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान स्मार्ट टीव्हीवर देखील जोरदार डिस्काउंट दिला जात […]

The post अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त डिस्काउंटसह स्मार्ट टीव्ही उपलब्ध, या आहेत सर्वात बेस्ट डील्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅन्युअल फेस्टिवल सेल अर्थात अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल लाइव्ह झाला आहे. आज 22 सप्टेंबरला सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु झाली आहे. सामान्य ग्राहकांसाठी सेल 23 सप्टेंबरपासून खुली होईल. सेल दरम्यान अ‍ॅमेझॉनवरील प्रत्येक कॅटेगरीच्या प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान स्मार्ट टीव्हीवर देखील जोरदार डिस्काउंट दिला जात आहे. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन इंडियाच्या सेल दरम्यान स्मार्ट टीव्हीजवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची माहिती देत आहोत. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सीजन सेल दरम्यान मिळणाऱ्या बेस्ट टीव्ही डील्स पुढील प्रमाणे:

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल: बेस्ट स्मार्ट टीव्ही डील्स

Redmi 32Inch HD Ready Smart TV

Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. Redmi चा हा स्मार्ट टीव्ही Android 11 वर चालतो. तसेच टीव्ही HD Ready Smart LED TV आहे, ज्यात 32 इंचाचा वाइड डिस्प्ले देण्यात आला आहे. रेडमीच्या या टीव्हीची खासियत पाहता हा HD-रेडी डिस्प्लेसह येतो, जो विविड पिक्चर, ड्युअल बँड वायफाय सारख्या अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह बाजारात आला आहे.

प्राइस – 24,999 रुपये
डील प्राइस – 8,099 रुपये

OnePlus 32 Inch Y Series Smart TV

वनप्लसचा हा स्मार्ट टीव्ही यूनीक टीव्ही स्टॅन्ड सह येतो. OnePlus Y सीरीजच्या टीव्हीमध्ये HD Ready LED डिस्प्ले देण्यात आला आहे जो मोठ्या रेंजच्या कलर्सला सपोर्ट करतो. वनप्लसच्या या टीव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात OnePlus कनेक्ट, क्रोमकास्ट, प्ले स्टोर, गुगल असिस्टंटचा देखील समावेश आहे. या टीव्हीमध्ये Netflix, प्राइम व्हिडीओ आणि युट्युब सारखे अनेक ओटीटी अ‍ॅप्स मिळतात.

प्राइस – 19,999 रुपये
डील प्राइस – 8,774 रुपये

OnePlus Y Series 4K Smart TV

OnePlus 43 इंच 4K UHD टीव्ही बेजल लेस डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये शानदार पिक्चर क्वॉलिटीसाठी HDR10+ HDR10, HLG आणि MEMC सह Gamma Engine सपोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय आहे. दमदार आवाजासाठी 24W चे स्पिकर्स देखील आहेत. वनप्लसचा हा टीव्ही वनप्लस कनेक्ट इकोसिस्टमला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now, Oxygen Play सारखे अ‍ॅप्स वापरता येतात.

प्राइस – 39,990 रुपये
डील प्राइस – 22,499 रुपये

Samsung 43 Inch Crystle 4K Neo Series TV

सॅमसंगच्या 43″ स्मार्ट टीव्हीमध्ये 4K प्रो UHD (3840 x 2160 पिक्सल) डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीचे टॉप फिचर्स पाहता यात व्हॉइस असिस्टंट्स, स्मार्ट रिमोट, आणि PC मोड, स्क्रीन मिररिंग, टॅप व्यू मोड मिळतो. सॅमसंगचा हा स्मार्ट टीव्ही टाइजेन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, सोनी लिव, झी5, युट्युब सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात. या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर देण्यात आले आहेत, जे डॉल्बी डिजिटल प्लसला सपोर्ट करतात.

प्राइस – 47,900 रुपये
डील प्राइस – 26,740 रुपये

LG 43 Inch UHD Ultra 4K TV

LG च्या 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K Ultra HD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेस रेट 60Hz आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, 3 HDMI पोर्ट, 1 USB पोर्ट आणि Bluetooth 5.0, Optical आणि Ethernet पोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर मिळतात. हा टीव्ही AI ThinQ & WebOS 22 वर चालतो. तसेच एलजीच्या या टीव्हीमध्ये Game Optimizer देखील देण्यात आला आहे. हा टीव्ही Netflix, Prime Video, Disney+ Hotstar, Apple TV, SonyLIV, Discovery+, Zee5 सारख्या अल्टीमेट ओटीटी अ‍ॅप्सना सपोर्ट करतो.

प्राइस – 49,990 रुपये
डील प्राइस – 25,490 रुपये

Acer 55 Inch series 4k UHD Series

Acer चा 55 इंचाचा 4K टीव्ही अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. हा स्मार्ट टीव्ही Android 11 प्लॅटफॉर्मवर चालतो. या टीव्हीमध्ये Dual Band Wifi, 2-वे Bluetooth सपोर्ट देण्यात आला आहे. यात ब्लू लाइट रिडक्शन इंटेलिजंट फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिन आणि डायनॅमिक सिग्नल कॅलिब्रेशन सारखे फीचर मिळतात. एसरच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Amazon Music, Hotstar,Spotify, Voot, VootKids, MxPlayer, SonyLiv, Hungama, Zee5, Eros Now सारखे अ‍ॅप्स प्री इंस्टॉल मिळतात.

प्राइस – 47,990 रुपये
डील प्राइस – 26,499 रुपये

Amazon Basic 43” 4K Smart TV

Amazon Basic चा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही सेल दरम्यान 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. या टीव्हीचे रिजोल्यूशन फुल एचडी 1920×1080 पिक्सल आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट, Blu-Ray पोर्ट, दोन USB पोर्ट आणि IR Port देण्यात आला आहे. या टीव्हीचा साउंड आउटपुट 20 Watts आहे. हा टीव्ही अ‍ॅमेझॉनच्या टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम Fire TV वर चालतो जो Alexa आणि Alexa व्हॉइस कंट्रोलला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये Prime Video, Netflix, Disney + Hotstar, YouTube सह 5000 पेक्षा जास्त अ‍ॅप्स Fire OS स्टोरवरून डाउनलोड करता येतील.

प्राइस – 44,000 रुपये
डील प्राइस – 18,249 रुपये

Redmi 43 Inch UHD Smart Led TV

Redmi 43-इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही कमी बजेटमध्ये चांगला ऑप्शन आहे. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा टीव्ही आणखी स्वस्तात विकत घेता येईल. Redmi 43-इंचाच्या 4K Smart TV मध्ये 4K HDR Dolby Vision डिस्प्ले पॅनल मिळतो ज्यात Vivid Picture Engine देण्यात आलं आहे जो वाइब्रन्ट व्हिज्युअल ऑफर करतो. त्याचबरोबर हा टीव्ही अँड्रॉइड 10 आधारित PatchWall 4 UI वर चालतो. Redmi TV मध्ये पावरफुल 30W Dolby Audio स्पिकर मिळतो जो DTS-HD आणि DTS Virtual: X ला सपोर्ट करतो. Redmi 4K Smart TV व्हॅल्यू फॉर मनी स्मार्ट टीव्ही आहे जो शानदार साउंड आणि पिक्चर क्वॉलिटी देतो.

प्राइस – 42,999 रुपये
डील प्राइस – 21,249 रुपये

TCL 40 Inch FHD Smart LED TV

TCL चा 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही स्लिम डिजाइनसह येतो, ज्यात Full HD रिजोल्यूशन असलेला A+ ग्रेड पॅनल देण्यात आला आहे. हा डिस्प्ले मायक्रो डिमिंग सपोर्ट आणि रिफ्रेश रेट 60Hz सह येतो. टीसीएलच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 1 USB पोर्ट आहे. या टीव्हीमध्ये 20 Watts आउटपुट आणि पावरफुल 2 स्टीरियो स्पिकर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये 64 bit Quad Core प्रोसेसर आणि 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज मिळते. यात Prime video, Youtube, Netflix सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

प्राइस – 15,291 रुपये
डील प्राइस – 15,291 रुपये

Amazon Basics 55’’ 4K UHD LED Fire TV

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 55 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही सुमारे 50 टक्के डिस्काउंटसह विकत घेता येईल. या टीव्हीच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 3840 x 2160 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. अ‍ॅमेझॉन बेसिकच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI 2.0 पोर्ट, 1 USB 3.0 आणि 1 USB 2.0 पोर्ट , IR पोर्ट देण्यात आले आहेत. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चा पावरफुल स्टीरियो स्पिकर आहे. हा टीव्ही अ‍ॅमेझॉनच्या Fire TV OS वर चालतो, ज्यात Netflix, Disney + Hotstar, YouTube सारखे अ‍ॅप्स प्रीइंस्टॉल मिळतात.

प्राइस – 60,000 रुपये
डील प्राइस – 30,749 रुपये

The post अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त डिस्काउंटसह स्मार्ट टीव्ही उपलब्ध, या आहेत सर्वात बेस्ट डील्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-smart-tv-deals-on-amazon-great-indian-festival-sale/feed/ 0
Amazon Great Indian Festival Sale: प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु; या स्मार्टफोन्सवर मिळतायत सर्वात बेस्ट डील https://www.91mobiles.com/marathi/best-smartphone-deals-on-amazon-great-indian-festival-sale/ https://www.91mobiles.com/marathi/best-smartphone-deals-on-amazon-great-indian-festival-sale/#respond Thu, 22 Sep 2022 12:48:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13345 Best Smartphone Deals Under Rs 30,000 on Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉनवर SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे.

The post Amazon Great Indian Festival Sale: प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु; या स्मार्टफोन्सवर मिळतायत सर्वात बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Best Smartphone Deals: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर अ‍ॅन्युअल फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival Sale) सुरु झाला आहे. सध्या ही सेल अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरसाठी सुरु झाली आहे. सेल दरम्यान प्रत्येक कॅटेगरीच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट जसे की– स्मार्टफोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक आणि अन्य प्रोडक्टवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील तुमच्यासाठी काही खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर ही योग्य वेळ आहे. अ‍ॅमेझॉन (Amazon India) च्या वेबसाइटवर गेले कित्येक दिवस सेल आणि डिस्काउंटबद्दल माहिती शेयर केली जात आहे. अ‍ॅमेझॉनवर SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉनवरील बेस्ट स्मार्टफोन्स डील्स (Deals) बाबत सांगितलं आहे.

Amazon Great Indian Festival Sale: Best Smartphone Deals

iPhone 12

iPhone 12 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत म्हणजे 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. iPhone 12 मध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन A14 Bionic चिपसेटसह येतो. फोनमध्ये 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा कॅमेरा 4K Dolby Vision HDR आणि नाइट मोड, डीप फ्यूजन आणि Smart HDR 3 वर चालतो. ड्यूरेबिलिटी पाहता, iPhone 12 मध्ये क्रेमिक शील्ड बिल्ड आणि IP68 वॉटर रजिस्टेंट रेटिंग देण्यात आली आहे.

प्राइस – 60,900 रुपये
डील प्राइस – 39,999 रुपये

Samsung Galaxy S22 5G

Samsung चा फ्लॅगशिप Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान 49,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. इतर वेळी या फोनची किंमत 72,999 रुपये आहे. Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ रेटिंग मिळते. फोनमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3,700mAh ची बॅटरी आहे.

प्राइस – 72,999 रुपये
डील प्राइस – 49,999 रुपये

Samsung Galaxy M13 5G

Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन सध्या 8,499 रुपयांमध्ये डिस्काउंटसह विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 15,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगच्या Exynos 850 प्रोसेसरवर चालतो. फोनच्या मागे 50MP ट्रिपल कॅमेरा आहे तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात Android 12 OS आधारित OneUI Core 4 देण्यात आला आहे. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं एकूण 12GB रॅमची ताकद मिळवता येईल. फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

प्राइस – 15,999 रुपये
डील प्राइस – 8,499 रुपये

Samsung Galaxy M53 5G

Samsung Galaxy M53 5G मिडरेंजमधील एक चांगला स्मार्टफोन आहे. बँक डिस्काउंटसह हा फोन 19,499 रुपयांमध्ये विकला जात आहे, याची मूळ किंमत 26,499 रुपये आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Mediatek Dimensity 900 प्रोसेसरची पावर मिळते. फोनच्या मागे 108MP क्वॉड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 8MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी शुटर मिळतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे.

प्राइस – 26,499 रुपये
डील प्राइस – 19,499 रुपये

OnePlus Nord CE 2 Lite 5G

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन सध्या 18,249 रुपयांमध्ये विकला जात आहे, परंतु सेल नसल्यावर यासाठी 21,999 रुपये मोजावे लागतील. हा चांगली परफॉर्मन्स देतो आणि क्वॉलकॉमच्या लेटेस्ट 5G प्रोसेसर सह आला आहे. Oneplus Nord CE2 Lite 5G कंपनीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 6.59 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो.

प्राइस – 19,999 रुपये
डील प्राइस – 18,249 रुपये

Redmi A1

Redmi A1 बजेट सेगमेंटमधील बेस्ट स्मार्टफोन्स पैकी एक आहे. सेल सेल अंतर्गत याची विक्री 6,299 रुपयांमध्ये केली जात आहे, परंतु याची मूळ किंमत 6,999 रुपये आहे. रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे . हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 2GB rआम आणि 32GB स्टोरेज आहे. स्मार्टफोन 8MP ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी मिळते.

प्राइस – 6,999 रुपये
डील प्राइस – 6,299 रुपये

Samsung Galaxy M33 5G

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन या सेलमध्ये बँक डिस्काउंटनंतर 13,449 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जो नेहमी 18,999 रुपयांमध्ये विकला जातो. हा फोन Exynos 1280 ऑक्टा कोर प्रोसेसरसह बाजारात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 च्या सुरक्षेसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा क्वॉड कॅमेरा रिअर सेटअप आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. यातील 6,000mAh ची मोठी बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 12 आधारित OneUI 4 वर चालतो.

प्राइस – 18,999 रुपये
डील प्राइस – 13,449 रुपये

Redmi Note 11

Redmi Note 11 हा एक फिचर पॅक बजेट स्मार्टफोन आहे, जो नेहमी 13,999 रुपयांमध्ये विकला जातो. परंतु ऍमेझॉन सेलमध्ये याची किंमत 11,099 रुपये आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. मागे 50MP AI क्वॉड कॅमेरा सेटअप फोटोग्राफीसाठी मिळतो. तर फ्रंटला 13MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. यातील 5,000mAh ची दमदार बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरच्या मदतीनं मल्टिटास्क करतो. सोबत 6GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे.

प्राइस – 13,999 रुपये
डील प्राइस – 11,099 रुपये

Redmi 10A

Redmi 10A या सेलमध्ये 7,469 रुपयांच्या जबरदस्त किंमतीत खरेदी करता येईल, अन्यथा यासाठी 9,499 रुपये मोजावे लागेल असते. फोनमध्ये Mediatek Helio G25 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. यातील 6.53-इंचाचा मोठा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते, जी 512GB पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. रॅम देखील 5GB परंतु वर्चुअली वाढवता येतो. यातील 5,000mAh बॅटरी दिवसभर आरामात पुरेल. फोनच्या मागे 13MP चा कॅमेरा आहे तर फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

प्राइस – 9,499 रुपये
डील प्राइस – 7,469 रुपये

Redmi 9 Activ

Redmi 9 Activ मोठ्या डिस्काउंटनंतर 7,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, जो नेहमी 9,499 रुपयांमध्ये विकला जातो. Redmi 9 Active मध्ये 6.53-इंचाचा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. यातील Mediatek Helio G35 प्रोसेसर मल्टीटास्किंग सोपी करतो. तर HyperEngine गेम टेक्नॉलजी गेमिंगमध्ये मदत करते. फोनमध्ये 5,000mAh battery, 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. मागे 13MP+2MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

प्राइस – 9,499 रुपये
डील प्राइस – 7,499 रुपये

Samsung Galaxy M32

Samsung Galaxy M32 स्मार्टफोन या यादीतला शेवट हँडसेट आहे. नेहमी 15,499 रुपयांमध्ये मिळणार हा मॉडेल सेलमध्ये 12,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे, जो 800 नीट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. मागे 64MP क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला 20MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6,000mAh बॅटरी, 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. यात Android 11 आधारित OneUI मिळतो. तसेच Samsung Galaxy M32 मध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस – 15,499 रुपये
डील प्राइस – 12,499 रुपये

The post Amazon Great Indian Festival Sale: प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु; या स्मार्टफोन्सवर मिळतायत सर्वात बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-smartphone-deals-on-amazon-great-indian-festival-sale/feed/ 0