ASUS ROG Phone 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ASUS ROG Phone 3 ची किंमत झाली कमी, कंपनीने केली सर्व वेरिएंट्सच्या किंमतीत कपात https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-price-cut-in-india-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-price-cut-in-india-offer-sale/#respond Thu, 29 Oct 2020 12:58:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8715 किंमत कमी करण्याव्यतिरिक्त ROG Phone 3 च्या खरेदीवर Asus ने इतर आर्कषक ऑफर्स पण दिल्या आहेत. कंपनीने आपल्या फोनचे सर्व वेरिएंट्स नो कॉस्ट ईएमआई वर विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे, याअंतर्गत 3 महीने, 6 महीने आणि 9 महिन्याचे ईएमआई देता येतील

The post ASUS ROG Phone 3 ची किंमत झाली कमी, कंपनीने केली सर्व वेरिएंट्सच्या किंमतीत कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल गेमिंगच्या चाहत्यांना विचारले कि स्मार्टफोन मध्ये गेम खेळण्यासाठी सर्वात बेस्ट फोन कोणता आहे, तर जास्तीत जास्त लोकांचे उत्तर Asus ROG Phone 3 असेल. कदाचित हा फोन सर्वजण वापरत नसतील, पण या फोनची क्षमता जाणून आहेत. ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेला स्मार्टफोन पर्यंत युजर्सना सहज पोहोचता यावे म्हणून असूसने आपल्या डिवायसच्या किंमतीत थेट 3,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट सोबतच कंपनी फोनच्या खरेदीवर अनेक चांगल्या ऑफर पण देत आहे.

Asus ROG Phone 3 भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने तिन्हींची किंमत 3,000 रुपये कमी केली आहे. या प्राइस कट नंतर फोनचा 49,999 रुपयांमध्ये विकल्या जाणाऱ्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 46,999 रुपये झाली आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 52,999 रुपयांच्या ऐवजी 49,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर आरओजी फोन 3 चा सर्वात मोठा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट आता 54,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, आतापर्यंत या वेरिएंटची विक्री 57,999 रुपये होती.

किंमत कमी करण्याव्यतिरिक्त ROG Phone 3 च्या खरेदीवर Asus ने इतर आर्कषक ऑफर्स पण दिल्या आहेत. कंपनीने आपल्या फोनचे सर्व वेरिएंट्स नो कॉस्ट ईएमआई वर विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे, याअंतर्गत 3 महीने, 6 महीने आणि 9 महिन्याचे ईएमआई देता येतील. तसेच 4 नोव्हेंबर पर्यंत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून हा फोन विकत घेताना ऍक्सिस बँकेच्या कार्डचा वापर केल्यावर 10 टक्क्यांचा एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल.

ASUS ROG Phone 3

असूस आरओजी फोन 3 को 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59 इंचाच्या एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालतो. हि स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येते जी 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केली गेली आहे. ROG Phone 3 च्या बॅक पॅनल वर RGB लाइटिंग आहे जी नोटिफिकेशन्स इत्यादि सह चमकते.

हे देखील वाचा : सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि फ्लिप कॅमेरा असलेले ASUS ZenFone 7 आणि 7 Pro झाले लॉन्च, चीनी कंपन्यांना मिळेल टक्कर

Asus ROG Phone 3 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 650जीपीजू देण्यात आला आहे. हेवी गेमिंग करताना फोन गरम होऊ नये म्हणून आरओजी फोन 3 “गेमकूल 3” कूलिंग सिस्टम सह येतो. तसेच फोन मध्ये टच सेंसिटिव अल्ट्रासॉनिक बंपर/शोल्डर बटन एयरट्रिगर सारखे ऍडव्हान्स फीचर्स आहेत.

फोटोग्राफीसाठी Asus ROG Phone 3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा SONY IMX686 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 24 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

आसूस आरओजी फोन 3 व्हिडीओ

The post ASUS ROG Phone 3 ची किंमत झाली कमी, कंपनीने केली सर्व वेरिएंट्सच्या किंमतीत कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-price-cut-in-india-offer-sale/feed/ 0
12 जीबी रॅम आणि 6000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल Asus ROG Phone 3 https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-12gb-128gb-variant-india-launch-price-at-52999-sale-16-october/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-12gb-128gb-variant-india-launch-price-at-52999-sale-16-october/#respond Tue, 06 Oct 2020 13:17:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8409 Asus ROG Phone 3 चा नवीन वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post 12 जीबी रॅम आणि 6000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल Asus ROG Phone 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने जुलै मध्ये आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ASUS ROG Phone 3 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. खासकरून मोबाईल मध्ये गेम खेळण्याची आवड असलेल्या लोकांसाठी बनवण्यात आलेला हा फोन ROG म्हणजे Republic of Gamers कॅटेगरी अंतर्गत सादर झाला होता जो भारतात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच आता आपल्या फॅन्सना भेट देत असूसने आरओजी फोन 3 चा अजून एक नवीन रॅम व स्टोरेज वेरिएंट भारतात लॉन्च केला आहे.

Asus ROG Phone 3 चा नवीन वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 52,999 रुपये ठेवण्यात आली आहे जो येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. असूस आरओजी फोन 3 चा आधीच 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपये तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 57,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Asus ROG Phone 3

असूस आरओजी फोन 3 को 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59 इंचाच्या एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालतो. हि स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येते जी 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केली गेली आहे. ROG Phone 3 च्या बॅक पॅनल वर RGB लाइटिंग आहे जी नोटिफिकेशन्स इत्यादि सह चमकते.

Asus ROG Phone 3 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 650जीपीजू देण्यात आला आहे. हेवी गेमिंग करताना फोन गरम होऊ नये म्हणून आरओजी फोन 3 “गेमकूल 3” कूलिंग सिस्टम सह येतो. तसेच फोन मध्ये टच सेंसिटिव अल्ट्रासॉनिक बंपर/शोल्डर बटन एयरट्रिगर सारखे ऍडव्हान्स फीचर्स आहेत.

फोटोग्राफीसाठी Asus ROG Phone 3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा SONY IMX686 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 24 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

आसूस आरओजी फोन 3 वीडियो

The post 12 जीबी रॅम आणि 6000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल Asus ROG Phone 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-12gb-128gb-variant-india-launch-price-at-52999-sale-16-october/feed/ 0
6000mAh बॅटरी आणि 12GB रॅम असलेला नॉन चायनीज ASUS ROG Phone 3 भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-gaming-launch-in-india-with-a-6000mah-12gb-ram-know-price-specification-sale-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-gaming-launch-in-india-with-a-6000mah-12gb-ram-know-price-specification-sale-on-flipkart/#respond Thu, 23 Jul 2020 10:50:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7685 Asus ROG Phone 3 च्या 8GB रॅम सह 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आणि 12GB रॅम सह 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 57,999 रुपये आहे. फोनची विक्री फ्लिपकार्ट वर 6 ऑगस्ट पासून केली जाईल.

The post 6000mAh बॅटरी आणि 12GB रॅम असलेला नॉन चायनीज ASUS ROG Phone 3 भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमिंगच्या चाहत्यांसाठी Asus ने आज आपला नवीन गेमिंग स्मार्टफोन ROG Phone 3 लॉन्च केला आहे. कोरोना वायरसमुळे ROG म्हणजे Republic of Gamers कॅटेगरी मधील हा पावरफुल गेमिंग स्मार्टफोन ऑनलाइन प्लेटफॉर्म वर लॉन्च केला गेला आहे. ASUS ROG Phone 3 भारतात कंपनी वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची माहिती.

डिजाइन

डिजाइनच्या बाबतीत आसुसने ROG Phone 3 वर खूप काम केले आहे. इतर स्मार्टफोन्सच्या गर्दीत हा फोन आपल्या शानदार आणि प्रीमियम लुकमुळे उठून दिसतो. ROG Phone 2 प्रमाणे कंपनीने नवीन ROG Phone 3 च्या बॅक पॅनल वर RGB लाइटिंग दिली आहे, ज्यामुळे हा फोन खास ठरतो. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप लँडस्केप पोजिशन मध्ये आहे.

फोनच्या टॉप आणि बॉटमला जाडे बेजल्स आहेत. LED नोटिफिकेशन फोनच्या टॉपला स्पीकरच्या डावीकडे देण्यात आली आहे. साइड शोल्डर पॅनल्स वर अल्ट्रा साउंड बटण देण्यात आला आहेत, ज्याचा वापर गेम खेळताना करता येईल.

144Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन

फोन मध्ये 144Hz रिफ्रेश रेट सह 6.59 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. बायॉमेट्रिक सिक्यॉरिटीसाठी फोन मध्ये ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 10-बिट HDR10 + सपोर्ट सह येतो आणि यात 270Hz टच सॅम्पलिंग रेट मिळेल. फोनचा डिस्प्ले 2340×1080 पिक्सल रिजोल्यूशन सह 2.5D कोर्निंग गोरिल्ला 6 ग्लास प्रोटेक्शन सह येतो.

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस

कंपनीने या फोन मध्ये नवीन आणि दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस दिला आहे. 7nm 64-बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस एंड्रॉयड डिवाइसचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चिपसेट आहे ज्याचा कमाल वेग 3.1 गीगाहर्ट्ज आहे. स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस मध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 650 GPU मिळेल, याच्या सीपीयू चा वेग 3.1GHz आहे जो आतापर्यंतचा सर्वात जास्त वेग आहे.

गेमिंगसाठी हा आहे खास

हेवी गेमिंग करताना फोन गर्म होऊ नये म्हणून यात खास “GameCool 3” कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हि सिस्टम सतत गेमिंग केल्यावर पण हा फोन गरम होऊ देत नाही. तसेच फोन हॅप्टिक फीडबॅक सह येणाऱ्या टच सेंसिटिव अल्ट्रासॉनिक बंपर/शोल्डर बटण एयरट्रिगर 3 टेक्नॉलॉजीमुळे आधीपेक्षा चांगला चालतो. आता हे बटण स्लाइड आणि स्पाइप पण करता येतात आणि आता यातील प्रत्येक बटण दोन भागांमध्ये विभागता पण येतो, ज्याचा अर्थ असा आहे कि दोन बटण चार वेगवगेळे काम करता येतील.

कॅमेरा

कॅमेरा पाहता फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात F1.8 अपर्चर सह 64 SONY IMX686 चा मेन सेंसर आहे. फोन मध्ये अपर्चर F2.4 सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला अपर्चर F2.0 सह 24 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

कंपनीने या फोन मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येते. तसेच दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये हा फोन सादर केला गेला आहे. डिवाइस मध्ये 8GB रॅम सह 128GB स्टोरेज आणि 12GB रॅम सह 256GB स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे. स्मार्टफोनची स्टोरेज वाढवण्याचा कोणताही ऑप्शन ग्राहकांना मिळत नाही. फोन मध्ये 5G सपोर्ट सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आला आहेत.

किंमत

Asus ROG Phone 3 च्या 8GB रॅम सह 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आणि 12GB रॅम सह 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 57,999 रुपये आहे. फोनची विक्री फ्लिपकार्ट वर 6 ऑगस्ट पासून केली जाईल. यूरोप मध्ये फोनचा 16जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज वेरिएंट 1099 यूरो (जवळपास 94,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि 12GB रॅम असलेला नॉन चायनीज ASUS ROG Phone 3 भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-gaming-launch-in-india-with-a-6000mah-12gb-ram-know-price-specification-sale-on-flipkart/feed/ 0
22 जुलैला येईल पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone 3, यात असेल 16जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-launch-date-is-july-22-launch-with-16gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-launch-date-is-july-22-launch-with-16gb-ram/#respond Thu, 02 Jul 2020 09:29:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7585 ‘ROG 2020 Game Changer’ लॉन्च इवेंट मध्ये कंपनी ASUS ROG Phone 3 सादर करेल.

The post 22 जुलैला येईल पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone 3, यात असेल 16जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात ASUS ने सांगितले होते कि ते जुलै मध्ये आपल्या नवीन गेमिंग स्मार्टफोन ROG Phone 3 सादर करेल. तेव्हा कंपनीने लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. आता तैवानच्या या कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि 22 जुलैला मार्केट मध्ये ROG Phone 3 लॉन्च केला जाईल. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये ROG Phone II लॉन्च केला होता, जो गेमिंगच्या चाहत्यांना आवडला होता. या फोन मध्ये प्रोसेसर व जीपीयू पासून गेमिंगसाठी मोशन सेंसर व एक्स्ट्रा बटण पण देण्यात आले होते.

‘ROG 2020 Game Changer’ लॉन्च इवेंट मध्ये कंपनी ASUS ROG Phone 3 सादर करेल. तसेच लॉन्च पोस्टर मध्ये फोनची झलक पण दिसली आहे, जी पाहून वाटत आहे कि हा ROG Phone 3 असेल. हा इवेंट ऑनलाइन Taiwan, Milan (Italy) आणि New York (USA) मध्ये आयोजित केला जाईल. भारतात हा फोन येईल कि नाही याची माहिती मिळाली नाही पण कदाचित इवेंट मध्ये कंपनी इंडिया लॉन्च बद्दल माहिती देईल.

हा अपकमिंग स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता. लिस्टिंग मध्ये फोन ASUS_I003DD मॉडेल नंबर सह दिसला होता. या सीरीजचा ASUS ROG Phone 2 को I001D मॉडेल नंबर सह लॉन्च केला गेला होता. याकारणामुळे गीकबेंच वर लिस्ट असूसचा स्मार्टफोन आरओजी 3 फोन असल्याचे बोलले जात आहे.

ASUS ROG Phone 3

अलीकडेच माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर असूस आरओजी फोन 3 चे स्पेसिफिकेशन्स एका टिपस्टरने शेयर केले होते टिपस्टर द्वारे लीक करण्यात आलेल्या माहितीवरून समजले आहे कि हा फोन 6.59 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोनची स्क्रीन 120हर्ट्ज किंवा 144हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल. लीक मध्ये असा दावा पण करण्यात आला आहे कि ROG Phone 3 मध्ये ओएलईडी डिस्प्ले पॅनल मिळेल. या फोनचे वजन 240 ग्राम तसेच आकार 9.85एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे.

लीकनुसार ASUS ROG Phone 3 16 जीबी पावरफुल रॅम वर लॉन्च केला जाईल सोबत 512 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला जाईल ज्या सोबत 3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी आरओजी 3 मध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची बॅटरी असल्याचे बोलले जात आहे.

सोर्स

The post 22 जुलैला येईल पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone 3, यात असेल 16जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-launch-date-is-july-22-launch-with-16gb-ram/feed/ 0