Honor 7C - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 26 Sep 2018 08:35:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल आॅनर 8सी, 4जीबी रॅम, नॉच डिस्प्ले व डुअल कॅमेरा सह असेल मोठी पावरफुल बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-to-launch-on-11-october-4gb-ram-notch-display-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-to-launch-on-11-october-4gb-ram-notch-display-specifications-in-marathi/#respond Wed, 26 Sep 2018 08:35:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2270 लीक नुसार कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी असेल.

The post 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल आॅनर 8सी, 4जीबी रॅम, नॉच डिस्प्ले व डुअल कॅमेरा सह असेल मोठी पावरफुल बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने मी महिन्यात भारतात आपलं याकामी बजेट वाला शानदार स्मार्टफोन आॅनर 7सी लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन आपल्या स्पेसफिकेशन्स सह आपल्या लुक मुले अनेकांना आवडला. आता आॅनर आपल्या या शानदार स्मार्टफोनचा अजून एक नवीन मॉडेल घेऊन येणार आहे. आॅनर ने आॅफिशियल घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 11 ऑक्टोबरला आॅनर 7सी चा अपग्रेडेड वर्जन आॅनर 8सी लॉन्च करणार आहे.

आॅनर ने आपल्या नवीन स्मार्टफोन साठी मीडिया इन्वाईट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनी ने सांगितले आहे कि येत्या 11 ऑक्टोबरला आॅनर 8सी अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला जाईल. हा फोन सध्या चीनी बाजारातच लॉन्च होईल आणि येत्या काही महिन्यात हा फोन भारतात आणला जाईल. आॅनर 8सी च्या लॉन्च डेट व्यतिरिक्त कंपनी ने अजूनतरी इतर कोणत्याही स्पेसिफिकेशन्स व फीचरची माहिती दिली नाही.

आॅनर 8सी च्या मीडिया इन्वाईट मध्ये फोन बॅटरी दाखवण्यात आली आहे सोबत ‘चार्जिंग अप’ लिहिण्यात आले आहे. या ईमेज टीजर वरून स्पष्ट झाले आहे कि आॅनर 8सी कंपनी मोठ्या व पावरफुल बॅटरी सह बाजारात आणेल. तसेच फोन बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यात नॉच असेल. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करेल.

लीक नुसार कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी असेल. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड सह 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. तसेच फोटोग्राफी साठी आॅनर 8सी मध्ये 13-मेगापिक्सल 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पण फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 11 ऑक्टोबरच्या वाट पाहावी लागेल.

The post 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल आॅनर 8सी, 4जीबी रॅम, नॉच डिस्प्ले व डुअल कॅमेरा सह असेल मोठी पावरफुल बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8c-to-launch-on-11-october-4gb-ram-notch-display-specifications-in-marathi/feed/ 0
आॅनर 7ए आणि आॅनर 7सी झाले भारतात लॉन्च, शाओमी ला मिळेल चांगली टक्कर, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/honor-7a-honor-7c-launched-in-india-features-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-7a-honor-7c-launched-in-india-features-specifications-price-in-marathi/#respond Tue, 22 May 2018 13:24:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=581 आॅनर ने आॅनर 7ए 8,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तर आॅनर 7सी कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे.

The post आॅनर 7ए आणि आॅनर 7सी झाले भारतात लॉन्च, शाओमी ला मिळेल चांगली टक्कर, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने काही दिवसांपूर्वी ग्लोबल लॉन्च च्या माध्यमातून भारतात आपला शानदार फ्लॅगशिप स्मार्टफोन आॅनर 10 लॉन्च केला होता. आॅनर 10 लॉन्च सोबत आॅनर इंडिया ने ही घोषणा पण केली होती की कंपनी लवकरच देशात दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन पण लॉन्च करेल. त्यानुसार आज कंपनी ने डिवाईस समोर आणले आहेत आणि आॅनर 7ए तसेच आॅनर 7सी नावाने दोन नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत.

आॅनर ने आॅनर 7ए 8,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तर आॅनर 7सी कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. फोन च्या 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वाल्या वेरिएंट ची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर फोन चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च ​झाला आहे. आॅनर 7ए 29 मे पासून फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तर आॅनर 7सी 31 मे ला अमेजॉन इंडिया वरून विकत घेता येईल.

आॅनर 7ए
हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 5.7-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1440 x 720 पिक्सल ला सपोर्ट करतो. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 1.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी एड्रेनो 505 जीपीयू ​आहे. फोन बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

आॅनर 7ए 3जीबी रॅम सह 32जीबी च्या इंटनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आॅनर 7ए मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. आॅनर 7ए रियल डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

आॅनर 7सी
हा फोन पण 18:9 आस्पेक्ट रेशियो डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर झाला आहे आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे. आॅनर चा हा फोन पण फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन च्या बॅक पॅनल वर पण 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही कॅमेरा सेटअप फ्लॅश सह येतात. आॅनर 7सी 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी आॅनर 7सी मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post आॅनर 7ए आणि आॅनर 7सी झाले भारतात लॉन्च, शाओमी ला मिळेल चांगली टक्कर, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-7a-honor-7c-launched-in-india-features-specifications-price-in-marathi/feed/ 0
22 मे ला आॅनर लॉन्च करणार आहे नवीन स्मार्टफोन, आॅनर 7सी नावाने होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-might-launch-in-india-on-22-may-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-might-launch-in-india-on-22-may-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 06:09:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=478 आॅनर इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 22 मे ला भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

The post 22 मे ला आॅनर लॉन्च करणार आहे नवीन स्मार्टफोन, आॅनर 7सी नावाने होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर आज खुप प्रतीक्षेनंतर आपला स्टाईलिश फ्लॅगशिप स्मार्टफोन आॅनर 10 चा ग्लोबल लॉन्च केला आहे. ग्लोबल लॉन्च सह हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पण अनाउंस केला आहे जो आगामी काळात सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर फॅन्स चा आनंद दुप्पट करत कंपनी ने अजून एका नवीन स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. आॅनर ने सांगितले की कंपनी येणार्‍या 22 मे ला देशात अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आॅनर इंडिया ने आॅफिशियल फेसबुक पेज वर पोस्ट मधून ईशारा केला आहे की हा आगामी स्मार्टफोन आॅनर 7 सीरीज अंतर्गत लॉन्च होईल.

आॅनर इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 22 मे ला भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी ने फोन चे नाव सांगितले नाही पण अंदाज लावला जात आहे की आॅनर द्वारा लॉन्च केला जाणारा हा स्मार्टफोन आॅनर 7सी असेल. भारतात हा फोन कधी सेल साठी उपलब्ध होईल आणि या फोन ची किंमत काय असेल यासाठी कंपनी च्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल.

आॅनर 7सी के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स् बद्दल बोलायचे तर हा फोन ट्रेंड मधील 18:9 आस्पेक्ट रेशियो डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलव्यू डिसप्ले आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर झाला आहे आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी कडून आॅनर 7सी चे दोन वेरिएंट सादर करण्यात आले आहेत ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर या फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही सेटअप एलईडी फ्लॅश आहे.

आॅनर 7सी 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. आॅनर च्या या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर आहे आणि याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी आॅनर 7सी मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन ब्लॅक, गोल्ड, रेड आणि ब्लू कलर आॅप्शन्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. बघावे लागेल की भारतात आॅनर 7सी त्याच स्पेसिफिकेशन्स सह येतो की काही बदल होतो ते.

The post 22 मे ला आॅनर लॉन्च करणार आहे नवीन स्मार्टफोन, आॅनर 7सी नावाने होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-might-launch-in-india-on-22-may-in-marathi/feed/ 0
आॅनर 7सी लवकरच होईल भारतात लॉन्च, इंडियन वेबसाइट वर मिळाला प्रोडक्ट मॅन्युअल https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-product-manual-spotted-india-launch-soon-specifications-pricing-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-product-manual-spotted-india-launch-soon-specifications-pricing-details-in-marathi/#respond Tue, 08 May 2018 15:19:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=356 आॅनर इंडिया च्या वेबसाइट वर आॅनर 7सी सर्च केल्यावर फोन चा क्वीक स्टार्ट गाइड समोर येतो.

The post आॅनर 7सी लवकरच होईल भारतात लॉन्च, इंडियन वेबसाइट वर मिळाला प्रोडक्ट मॅन्युअल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर या 15 मे ला भारतात आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 10 लॉन्च करणार आहे. लंडन मधील ग्लोबल ईवेंट मधून हा फोन इंडियन मार्केट मध्ये येईल. आॅनर 10 च्या लॉन्च च्या आधी आता कंपनी च्या अजून एका नवीन स्मार्टफोन आॅनर 7सी ची माहिती समोर आली आहे. 91मोबाईल्स ला आॅनर इंडिया च्या आॅफिशियल वेबसाइट वर एक असे पेज मिळाले आहे ज्यात आॅनर 7सी च्या प्रोडक्ट मॅन्युअल चा समावेश आहे. इंडियन वेबसाइट वर आॅनर 7सी चे डॉक्यूमेंट पाहून स्पष्ट झाले आहे की कंपनी हा फोन भारतात आणण्याची तयारी करत आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये हा देशात लॉन्च ​केला जाईल.

आॅनर इंडिया च्या वेबसाइट वर आॅनर 7सी सर्च केल्यावर फोन चा क्वीक स्टार्ट गाइड समोर येतो. हा गाइड (एलएनडी-एएल30, 01, इंग्लिश, इंडिया) टाइटल सह वेबसाइट वर सेव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनी कडून आॅनर 7सी च्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही पण वेबसाइट वर या फोन चा प्रोडक्ट मॅन्युअल मिळाल्या नंतर ही बाब नाकाराता येत नाही की आॅनर 10 च्या काही दिवसांनंतर कंपनी आॅनर 7सी स्मार्टफोन पण देशात लॉन्च करेल.

आॅनर 7सी के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स् बद्दल बोलायचे तर हा फोन ट्रेंड मधील 18:9 आस्पेक्ट रेशियो डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलव्यू डिसप्ले आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर झाला आहे आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी कडून आॅनर 7सी चे दोन वेरिएंट सादर करण्यात आले आहेत ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर या फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही सेटअप एलईडी फ्लॅश आहे.

आॅनर 7सी 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. आॅनर च्या या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर आहे आणि याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी आॅनर 7सी मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन ब्लॅक, गोल्ड, रेड आणि ब्लू कलर आॅप्शन्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर या फोन च्या भारतातील लॉन्च साठी वाट बघावी लागेल.

The post आॅनर 7सी लवकरच होईल भारतात लॉन्च, इंडियन वेबसाइट वर मिळाला प्रोडक्ट मॅन्युअल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-7c-product-manual-spotted-india-launch-soon-specifications-pricing-details-in-marathi/feed/ 0