Huawei Y9 (2019) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 15 Jan 2019 11:13:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 चार कॅमेरा आणि 4,000 एमएएच बॅटरी असलेला हुआवई वाय9 (2019) आज होईल सेल साठी उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-first-sale-today-on-amazon-india-price-rs-15990-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-first-sale-today-on-amazon-india-price-rs-15990-in-marathi/#respond Tue, 15 Jan 2019 11:13:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3380 आज होणाऱ्या वाली सेल मध्ये ग्राहकांना बोट रोकर्ज स्पोर्ट्स ब्लुटूथ हेडफोन दिले जात आहेत ज्यांची किंमत 2,990 रुपये आहे.

The post चार कॅमेरा आणि 4,000 एमएएच बॅटरी असलेला हुआवई वाय9 (2019) आज होईल सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन बनवणऱ्या कंपनी हुआवई ने गेल्या आठवड्यात आपला हुआवई वाय9 (2019) स्मार्टफोन लॉन्च केला होता जो आज पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हुआवई वाय9 (2019) एक्सक्लूसिवली फक्त ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन इंडिया वर विकला जाईल. डिवाइसची खासियत म्हणजे यात दोन फ्रंट आणि दोन रियर कॅमेरा आहेत.

हुआवई वाय 9 (2019) ची किंमत 15,999 रुपये आहे आणि हा अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल. या किंमतीत तुम्ही डिवाइसचा 4 जीबी रॅम/ 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंट घेऊ शकाल. स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि सफायर ब्लू रंगात उपलब्द आहे. तसेच आज होणाऱ्या वाली सेल मध्ये ग्राहकांना बोट रोकर्ज स्पोर्ट्स ब्लुटूथ हेडफोन दिले जात आहेत ज्यांची किंमत 2,990 रुपये आहे.

हुआवई वाय 9 (2019) चे स्पेसिफिकेशन
हुआवई वाय 9 (2019) कंपनी ने नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. सध्या वॉटर ड्रॉप आणि ड्यू ड्रॉप नॉच ट्रेंड मध्ये असताना यात साधारण नॉच आहे. नॉच वरच तुम्हाला डुअल सेल्फी कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये 6.5—इंचाचा 1080×2340 पिक्सल रेजल्यूशन असलेला आईपीएस डिस्प्ले आहे.

फोन हुआवईच्या किरीन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्रजचा क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर चालतो जो हुआवई इमोशन यूआई 9 वर आधारित आहे.

खास बाब अशी कि हुआवई वाय 9 (2019) मध्ये तुम्हाला फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. बॅक पॅनल मध्ये 13 एमपी + 2 एमपी चा डुअल कॅमेरा सेंसर आहे तर फ्रंटला 16 एमपी + 2 एमपी चा कॅमेरा सेंसर आहे. दोन्ही कॅमेरा मध्ये तुम्हाला बोके इफेक्ट आणि ब्लर बॅकग्राउंड सारखे ऑप्शन मिळतील. तसेच फोन मधील कॅमेऱ्यात एआई सपोर्ट पण आहे.

डेटा आणि कनेक्टिविटी साठी फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. कंपनी ने हा 4जी वोएलटीई सपोर्ट सह सादर केला आहे आणि वाईफाई व ब्लूटूथ सपोर्ट पण आहे. पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. सोबत तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर पण मिळेल.

The post चार कॅमेरा आणि 4,000 एमएएच बॅटरी असलेला हुआवई वाय9 (2019) आज होईल सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-first-sale-today-on-amazon-india-price-rs-15990-in-marathi/feed/ 0
10 जानेवारीला भारतात लॉन्च होईल चार कॅमेरा असलेला हुआवाई वाय 9 (2019) स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-india-launch-rescheduled-to-january-10th-friday-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-india-launch-rescheduled-to-january-10th-friday-in-marathi/#respond Tue, 08 Jan 2019 12:53:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3324 कंपनी ने मीडिया इनवाइट पाठवले आहे, ज्या नुसार 10 जानेवारीला आयोजित केल्या जाणाऱ्या इवेंट मध्ये हा डिवाइस सादर केला जाईल.

The post 10 जानेवारीला भारतात लॉन्च होईल चार कॅमेरा असलेला हुआवाई वाय 9 (2019) स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवाई ने सोमवारी भारतात आपल्या मिड-रेंज सेगमेंट मध्ये हुआवाई वाय 93 स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनी आपला एंट्री-लेवल फ्लॅगशिप भारतात सादर करण्यास तयार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी ने माहिती दिली होती कि वाय9 (2019) 7 जानेवारीला सादर केला जाईल. पण आता कंपनी ने मीडिया इनवाइट पाठवले आहे, ज्या नुसार 10 जानेवारीला आयोजित केल्या जाणाऱ्या इवेंट मध्ये हा डिवाइस सादर केला जाईल.

कंपनी आधीच चीन मध्ये हा फोन लॉन्च केला आहे. परंतु काही दिवसांपूर्वी हुआवईचा हा फोन अमेझॉन इंडियाच्या वेबसाइट वर लिस्ट केला गेला होता, ज्यानुसार डिवाइस 7 जानेवारीला सादर केला जाणार होता. पण असे झाले नाही आणि आता कंपनी ने दिल्ली मध्ये आयोजित इवेंटची माहिती दिली आहे.

सध्या आम्हाला हुआवाई वाय 9 (2019) च्या किंमतीची निश्चित माहिती मिळालेली नाही. पण आशा आहे कि मिड-रेंज स्पेसिफिकेशन्स सह सादर केला जाणारा हा डिवाइस 15,000 रुपयांच्या आत लॉन्च केला जाऊ शकतो. डिवाइस अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव विकला जाईल.

चीन मध्ये हा डिवाइस आधीच लॉन्च झाला आहे त्यामुळे आम्हाला डिवाइसचे काही स्पेसिफिकेशन्स समजले आहेत. हुआवाई वाय9 मध्ये 6.5-इंच डिस्प्ले सह हुआवाई किरिन 710 प्रोसेसर असेल. सोबत डिवाइस मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज तसेच यात 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. यात 16-मेगापिक्सल एफ2.0 प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल एफ2.4 डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला 13+2-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर वाय9 2019 ईएमयूआई 8.2 बेस्‍ड एंड्रायड 8.1 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल.

The post 10 जानेवारीला भारतात लॉन्च होईल चार कॅमेरा असलेला हुआवाई वाय 9 (2019) स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-india-launch-rescheduled-to-january-10th-friday-in-marathi/feed/ 0
जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/#respond Thu, 03 Jan 2019 11:56:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3279 आम्ही 5 अशा स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे या महिन्यात भारतात येतील.

The post जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2019 सुरु झाला आहे. नवीन वर्षासोबतच टेक्नॉलॉजी मार्केट पण नवीन प्रोडक्ट्स व स्मार्टफोन्स सह तयार आहे. स्मार्टफोन यूजर्सना अशा आहे कि नवीन वर्षात त्यांच्या आवडीच्या कंपन्या आणि ब्रँड काही वेगळे व शानदार स्मार्टफोन लॉन्च करतील. जानेवारी मधेच लास वेगास मध्ये सीईएस 2019 चे महा आयोजन होणार आहे. या मंचावर अनेक टेक कंपन्या आपली टेक्नॉलॉजी व प्रोडक्ट सादर करतील. तर दुसरीकडे जानेवारी मध्ये भारतीय बाजार पण अनेक शानदार स्मार्टफोन्सच्या लॉन्च साठी तयार आहे. पुढे आम्ही 5 अशा स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे या महिन्यात भारतात येतील.

सॅमसंग गॅलेक्सी एम20

सॅमसंग गॅलेक्सी जे आणि गॅलेक्सी ए सीरीज हटवून आपल्या नवीन एम सीरीजची सुरवात करणार आहे. या फोन संबंधित आता पर्यंत भरपूर माहिती आली आहे. आता पर्यंत मिळालेल्या बातम्यांनुसार जानेवारीच्या सुरवातीला हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम20 कंपनीचा पहिला फोन असेल ज्यात वाटर ड्रॉप नॉच मिळेल. सोबतच फोन मध्ये डुअल कॅमेरा आणि 5,000 एमएएच ची बॅटरी पण असेल. फोन एक्सनोस 7885 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी असण्याची शक्यता आहे.

हुआवई नोवा 4

हुआवई नोवा 4 डिसेंबर मध्ये चीन मध्ये लॉन्च झाला होता जो या महिन्यात भारतात येईल. या फोन मध्ये 6.41-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह पंच होल नॉच देण्यात आली आहे.हा फोन 8जीबी रॅम सह हाईसिलिकॉन कीरीन 970 चिपसेट वर चालतो. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हुआवई नोवा 4 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48-एमपी+16-एमपी+2-एमपी चे कॅमेरा सेंसर आहेत. हा जगातील पहिला फोन आहे ज्यात 48-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 25-एमपी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हुआवई नोवा 4 फास्ट चार्जिंग सह 3,750 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. चीन मध्ये या फोनची किंमत 3,099 युआन (जवळपास 30,000 रुपये) पासून सुरु आहे.

ऑनर व्यू 20

ऑनर व्यू20 जानेवारी मधेच येऊ शकतो. हा फोन वी20 नावाने काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. आता हाच फोन लवकरच जगभरात लॉन्च होणार आहे. ऑनर व्यू20 मध्ये 6.4-इंचाचा सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन हुआवई च्या किरीन 980 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. सोबत 6जीबी रॅम व 8जीबी रॅमआणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी आणि 48-मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागील पॅनल वर टीओएस 3डी सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी ऑनर ने या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी ए1

रियलमी निवडक स्मार्टफोन्सच्या जोरावर भारतात मजबूत फॅनबेस बनवत आहे. तसेच आता कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. हा फोन याच महिन्यात भारतात रियलमी ए1 नावाने येईल. आता समोर आलेल्या माहितीनुसार रियलमी ए1 मीडियाटेक हेलियो पी 70 प्रोसेसर सह सादर केला जाऊ शकतो. कंपनी यात 2जीबी आणि 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देऊ शकते. लीक रिपोर्ट्स अनुसार डिवाइस मध्ये पावर बॅकअप साठी 4,200एमएएच ची बॅटरी असेल. फोटोग्राफी साठी 13-एमपी+2-एमपी चा डुअल रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

हुआवई वाय 9 (2019)

हुआवई वाय 9 (2019) अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला आहे आणि येत्या काही दिवसांत बाजारात पण येईल. या फोन मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. चीन मध्ये हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज तसेच 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. एंडरॉयड ओरियो सह हा फोन हुआवई किरीन 710 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी यात 16-एमपी व 2-एमपी चा डुअल रियर कॅमेरा तसेच 13-एमपी व 2-एमपी चा डुअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. अशा आहे कि भारतात हुआवई वाय 9 (2019) चा बेस वेरिएंट 15,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीती लॉन्च होईल.

The post जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/feed/ 0
7 जानेवारीला लॉन्च होईल हुआवाई वाय9 (2019) स्मार्टफोन, चार कॅमेऱ्यांसह किंमत पण असेल कमी https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-to-launch-in-india-as-amazon-exclusive-in-marathi-2/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-to-launch-in-india-as-amazon-exclusive-in-marathi-2/#respond Thu, 03 Jan 2019 07:03:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3275 कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या होम मार्केट मध्ये मिड-रेंज हॅन्डडसेट हुआवाई वाय9 (2019) लॉन्च केला होता.

The post 7 जानेवारीला लॉन्च होईल हुआवाई वाय9 (2019) स्मार्टफोन, चार कॅमेऱ्यांसह किंमत पण असेल कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अजून हुआवईच्या नोवा फोनच्या बातम्या थांबल्या नव्हत्या कि अचानकपणे हुआवईच्या नवीन फोन वाय9 ची बातमी आली. कंपनीने चीन मध्ये हा फोन लॉन्च केला होता. परंतु काल अचानक हुआवईचा हा फोन अमेझॉन इंडियाच्या वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला. त्यामुळे स्पष्ट झाले कि लवकरच हा फोन भारतात येणार आहे आणि संध्यकाळी कंपनी ने मीडिया इनवाइट पण शेयर केले आहे. 7 जानेवारीला हा फोन भारतात लॉन्च केला जाईल. दिल्लीत आयोजित एका इवेंट मधून कंपनी हा सादर करणार आहे.

या डिवाइसचा लँडिंग पेज अमेझॉन इंडिया वर लाइव केल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी हा अमेझॉन वर एक्सक्लूसिव सेल करणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या होम मार्केट मध्ये मिड-रेंज हॅन्डडसेट हुआवाई वाय9 (2019) लॉन्च केला होता.

या लिस्टिंग मध्ये डिवाइसच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. यात 6.5-इंचाचा नॉच डिस्प्ले फुलएचडी+ रिज्यूलेशन सह असेल. तसेच फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आणि जीपीयू टर्बो फीचर देण्यात येईल. पण रॅम आणि स्टोरेज बद्दल अमेझॉन वर कोणतीही माहिती नाही.

या किंमतीती होऊ शकतो लॉन्च
आम्हाला हुआवाई वाय 9 (2019) च्या किमतीची माहिती नाही पण अशा आहे कि मिड-रेंज स्पेसिफिकेशन्स सह सादर होणार हा डिवाइस 15,000 रुपयांच्या आत लॉन्च केला जाऊ शकतो. डिवाइस अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव विकला जाईल.

चीन मध्ये हा डिवाइस 6.5-इंच डिस्प्ले हुआवाई किरिन 710 प्रोसेसर सह लाँन्च झाला आहे. सोबत डिवाइस मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज तसेच यात 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. यात 16-मेगापिक्सल एफ2.0 प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल एफ2.4 डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला 13+2-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर वाय9 2019 ईएमयूआई 8.2 बेस्‍ड एंड्रायड 8.1 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल.

The post 7 जानेवारीला लॉन्च होईल हुआवाई वाय9 (2019) स्मार्टफोन, चार कॅमेऱ्यांसह किंमत पण असेल कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-to-launch-in-india-as-amazon-exclusive-in-marathi-2/feed/ 0
अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला हुआवाई वाय9 (2019) स्मार्टफोन, चार कॅमेऱ्यांसह लवकरच येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-to-launch-in-india-as-amazon-exclusive-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-to-launch-in-india-as-amazon-exclusive-in-marathi/#respond Wed, 02 Jan 2019 10:33:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3260 हा डिवाइस 15,000 रुपयांच्या आत लॉन्च केला जाऊ शकतो. डिवाइस अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव विकला जाईल.

The post अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला हुआवाई वाय9 (2019) स्मार्टफोन, चार कॅमेऱ्यांसह लवकरच येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हा वर्षाचा दुसरा दिवस आहे आणि असे वाटत आहे कि स्मार्टफोन निर्माता कंपन्या आपले नवीन हॅन्डसेट लॉन्च करण्यासाठी तयार आहेत. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी हुआवाई आपला हुआवाई वाय9 2019 भारतात लॉन्च करण्यास तयार आहे. या डिवाइसचा लँडिंग पेज अमेझॉन इंडिया वर लाइव करण्यात आला आहे, ज्यावरून कंपनी याला अमेझॉन वर एक्सक्लूसिव सेल करू शकते हे स्पष्ट झाले आहे. लिस्टिंग मध्ये डिवाइसच्या लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

लिस्टिंग मध्ये डिवाइस बद्दल कमिंग सून लिहिण्यात आले आहे, त्यामुळे अशा आहे कि कंपनी येत्या काही काळात डिवाइस लॉन्च करेल. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या होम मार्केट मध्ये मिड-रेंज हॅन्डडसेट हुआवाई वाय9 (2019) लॉन्च केला होता.

या लिस्टिंग मध्ये डिवाइसच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. यात 6.5-इंचाचा नॉच डिस्प्ले फुलएचडी+ रिज्यूलेशन सह असेल. तसेच फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आणि जीपीयू टर्बो फीचर देण्यात येईल. पण रॅम आणि स्टोरेज बद्दल अमेझॉन वर कोणतीही माहिती नाही.

या किंमतीती होऊ शकतो लॉन्च
आम्हाला हुआवाई वाय 9 (2019) च्या किमतीची माहिती नाही पण अशा आहे कि मिड-रेंज स्पेसिफिकेशन्स सह सादर होणार हा डिवाइस 15,000 रुपयांच्या आत लॉन्च केला जाऊ शकतो. डिवाइस अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव विकला जाईल.

चीन मध्ये हा डिवाइस 6.5-इंच डिस्प्ले हुआवाई किरिन 710 प्रोसेसर सह लाँन्च झाला आहे. सोबत डिवाइस मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज तसेच यात 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. यात 16-मेगापिक्सल एफ2.0 प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल एफ2.4 डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला 13+2-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर वाय9 2019 ईएमयूआई 8.2 बेस्‍ड एंड्रायड 8.1 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल.

The post अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला हुआवाई वाय9 (2019) स्मार्टफोन, चार कॅमेऱ्यांसह लवकरच येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-to-launch-in-india-as-amazon-exclusive-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 कॅमेरा असलेला हुआवई वाय9 (2019) https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-officially-launched-feature-specifications-quad-cameras-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-officially-launched-feature-specifications-quad-cameras-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 09:53:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2333 कंपनी ने हुआवई वाय9 (2019) दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 कॅमेरा असलेला हुआवई वाय9 (2019) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात चीनी ​सर्टिफिकेशन्स साइट टेना वर हुआवई चा एक नवीन डिवाईस वाय9 (2019) नावाने लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंग नंतर चर्चा सुरू झाली होती की कंपनी कंपनी लवकरच हा नवीन फोन वाय सीरीज मध्ये आणेल. त्यानुसार आपल्या फॅन्सना खुशखबरी देेत हुआवई ने वाय9 (2019) आॅफिशियली अनाउंस केला आहे. हुआवई ने आपल्या अधिकृत वेबसाइट वर वाई9 (2019) लिस्ट केला आहे जो मीड ऑक्टोबर मध्ये वेगवेगळ्या बाजारांत लॉन्च होईल.

हुआवई वाय9 (2019) कंपनी ने 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या वाय9 2018 चा अपडेटेड वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कर्व्ड ऐज वाली 3डी कर्व्ड ग्लास बॉडी सह सादर करण्यात आला आहे. यात 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.5-इंचाचा फुलव्यू आईपीएस फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

कंपनी ने हुआवई वाय9 (2019) दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी ने वाढवता येते. हा फोन आॅक्टो-कोर प्रोसेसर सह 12एनएम हाईसिलिकॉन किरीन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात माली-जी61 जीपीयू देण्यात आला आहे.

हुआवई वाय9 (2019) मध्ये कंपनी ने 4 कॅमेरा सेंसर्स दिले आहेत. फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर फोटोग्राफी साठी डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. वाय9 (2019) च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलच्या डुअल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला तसेच हा फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3900एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हुआवई वाय9 (2019) मीड ऑक्टोबर पासून वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होईल. सध्या फोन च्या इंडिया लॉन्च बद्दल काहीच बोलता येणार नाही.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 कॅमेरा असलेला हुआवई वाय9 (2019) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-officially-launched-feature-specifications-quad-cameras-in-marathi/feed/ 0