Infinix Hot 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 15 Dec 2020 07:48:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-listed-on-fcc-2gb-ram-32-gb-storage-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-listed-on-fcc-2gb-ram-32-gb-storage-leaked/#respond Tue, 15 Dec 2020 07:48:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9308 Infinix Hot 10 Play अमेरिकन वेबसाइट एफसीसी वर लिस्ट केला गेला आहे. तिथे हा फोन Infinix X688C मॉडेल नंबर सह सर्टिफाइड झाला आहे.

The post Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने गेल्या महिन्यात भारतात आपल्या ‘हॉट 10’ सीरीज अंतगर्त Infinix Hot 10 लॉन्च केला होता जो फक्त 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या सीरीजचा अजून एक फोन Infinix Hot 10 Lite नायजेरिया व इतर देशांमध्ये आणला आहे. आता बातमी येत आहे कि इनफिनिक्स कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडण्याची तयारी करत आहे जो Infinix Hot 10 Play नावाने सादर केला जाईल.

Infinix Hot 10 Play अमेरिकन वेबसाइट एफसीसी वर लिस्ट केला गेला आहे. तिथे हा फोन Infinix X688C मॉडेल नंबर सह सर्टिफाइड झाला आहे. बोलले जात आहे कि हॉट 10 प्ले सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. लिस्टिंगनुसार Infinix Hot 10 Play 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला जाईल आणि फोटोग्राफीसाठी पण फोनच्या बॅक पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर दिले जातील. तसेच हा फोन 10वॉट चार्जर सह बाजारात येणार असल्याचे एफसीसी वर समोर आले आहे.

Infinix Hot 10

इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे तसेच या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे.

हे देखील वाचा : लॉन्च झाला नोकियाचा सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन Nokia C1 Plus, बघा याचे शानदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. नवीन वेरिएंटच्या एंट्री नंतर हा फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर विकत घेता येईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/1.85 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआय लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला iQOO U3 स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हि बॅटरी पावर मॅरॅथॉन टेक्नोलॉजी सह येते जी बॅटरी लाइफला 25 टक्के पर्यंत वाढवते. फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

इनफिनिक्स हॉट 10 व्हिडीओ

The post Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-play-listed-on-fcc-2gb-ram-32-gb-storage-leaked/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5200एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि 6.78 इंच डिस्प्ले असलेला हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-launch-in-india-with-4-gb-ram-5200mah-battery-price-at-rs-8999-sale/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-launch-in-india-with-4-gb-ram-5200mah-battery-price-at-rs-8999-sale/#respond Fri, 23 Oct 2020 13:37:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8652 Infinix Hot 10 चा नवीन वेरिएंट कंपनीने 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5200एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि 6.78 इंच डिस्प्ले असलेला हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने या महिन्याच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपल्या ‘हॉट सीरीज’ चा विस्तार करत Infinix Hot 10 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन 5200एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेऱ्यासह आला होता ज्याने फक्त 9,999 रुपयांमध्ये एंट्री घेतली होती. शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आता अजून स्वस्त करत कंपनीने इनफिनिक्स हॉट 10 चा अजून एक नवीन वेरिएंट मार्केट मध्ये आणला आहे. हा नवीन वेरिएंट फक्त 8,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Hot 10 चा हा नवीन वेरिएंट कंपनीने 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. येत्या 29 ऑक्टोबर पासून हा नवीन वेरिएंट शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल, जिथे Ocean Wave, Amber Red, Obsidian Black आणि Moonlight Jade कलर मध्ये विकत घेता येईल. तसेच इनफिनिक्स हॉट 10 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये खरीदसाठी उपलब्ध आहे.

Infinix Hot 10

इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे तसेच या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे.

Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/1.85 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआई लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हि बॅटरी पावर मॅरेथॉन टेक्नोलॉजी सह येते जी बॅटरी लाइफ 25 टक्क्यांनी वाढवते.

व्हिडीओ

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5200एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि 6.78 इंच डिस्प्ले असलेला हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-launch-in-india-with-4-gb-ram-5200mah-battery-price-at-rs-8999-sale/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 6.6 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, देईल का Xiaomi-Realme ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-lite-launch-with-5000mah-battery-price-ghs-599/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-lite-launch-with-5000mah-battery-price-ghs-599/#respond Wed, 30 Sep 2020 13:03:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8359 Infinix Hot 10 Lite स्मार्टफोन अँड्रॉइड 10 (गो एडिशन) वर चालतो.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6.6 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, देईल का Xiaomi-Realme ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने मागे एक नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10 पाकिस्तान मार्केट मध्ये सादर केला होता. लो बजेट मध्ये आलेला हा फोन पावरफुल बॅटरी सोबतच लार्ज डिस्प्ले व मोठ्या कॅमेरा सपोर्ट सह आला होता. आता कंपनीने या फोनचा लाइट वेरिएंट म्हणजे Infinix Hot 10 Lite जागतिक बाजारात सादर केला आहे. Infinix Hot 10 Lite स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे आणि हा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. तसेच स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो, जसा Infinix Hot 10 मध्ये मिळाला होता.

डिजाइन

इनफिनिक्स हॉट 10 लाइटची डिजाइन पाहता, हा फोन वॉटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॉटमला 3.5एमएम ऑडियो जॅक, स्पीकर ग्रिल आणि चार्जिंग पोर्टचा समावेश आहे. हँडसेटच्या मागे डावीकडे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, त्यात एलईडी फ्लॅश लाइट पण देण्यात आली आहे. तसेच मागे सिक्योरिटीसाठी वरच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन मध्ये 6.6-इंचाचा आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720×1,600 पिक्सल रेज्यूलेशनचा आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio A20 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2GB रॅम सह येतो. स्मार्टफोन मध्ये 32 जीबी स्टोरेज मिळते, जी माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, त्याची मेन लेंस 13 मेगापिक्सल आहे. तसेच फोन मध्ये दोन QVGA सेंसर देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 5,000mAh च्या बॅटरी सह येतो, जिच्याबाबत कंपनीचा दावा आहे कि बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 33 तासांचा टॉकटाइम देईल. स्मार्टफोन मध्ये मागे फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच स्मार्टफोन डुअल सिमला सपोर्ट सह येतो. Infinix Hot 10 Lite स्मार्टफोन अँड्रॉइड 10 (गो एडिशन) वर चालतो.

किंमत

कंपनीच्या लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन फक्त एक 2GB + 32GB स्टोरेज कॉन्फिग्रेशन मध्ये येतो. तसेच फोन चार कलर मध्ये उपलब्ध होईल. स्मार्टफोनच्या कलर ऑप्शनच्या नावांची माहिती देण्यात आली नाही. फोन NGN 45,400 (जवळपास 8700 रुपये) मध्ये नाइजीरियात तर घाना मध्ये याची किंमत GHS 599 (जवळपास 7,600 रुपये) आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6.6 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, देईल का Xiaomi-Realme ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-lite-launch-with-5000mah-battery-price-ghs-599/feed/ 0
4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-8i-listed-on-google-play-console-helio-g70-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-8i-listed-on-google-play-console-helio-g70-4gb-ram/#respond Wed, 23 Sep 2020 14:52:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8280 कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix Note 8i सांगण्यात आले आहे जो येत्या काही दिवसांत टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post 4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने अलिडकेच अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10 सादर केला आहे जो 5200एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 6.78 इंचाच्या मोठ्या पंच-होल डिस्प्ले सह येतो. हा डिवाईस लॉन्च झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इनफिनिक्सच्या अजून एका नवीन फोनची माहिती समोर आली आहे जो गूगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix Note 8i सांगण्यात आले आहे जो येत्या काही दिवसांत टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

Infinix Note 8i

इनफिनिक्स नोट 8आय गूगल प्ले कंसोल वर Infinix-X683B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या फोटो सोबतच याचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि इनफिनिक्सचा हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये फोनची स्क्रीन बेजल लेस दाखवण्यात आली आहे ज्यात वरच्या बाजूला डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला होल देण्यात आला आहे.

लिस्टिंगनुसार हा फोन 720 x 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल ज्याची पिक्सल डेनसिटी 320DPI ची असेल. गूगल प्ले कंसोल वर हा फोन 4 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे जो अँड्रॉइड 10 ओएस सह मीडियाटेकच्या हीलियो जी70 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी52 जीपीयू असल्याचा खुलासा पण लिस्टिंग मध्ये झाला आहे.

Infinix Hot 10

इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे.

Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट आहे. कंपनीने हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच हे मॉडेल्स 64 जीबी मेमरी आणि 128 जीबी स्टोरेज सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआई लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-8i-listed-on-google-play-console-helio-g70-4gb-ram/feed/ 0
5200एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 6.78 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-launch-5200-mah-battery-helio-g70-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-launch-5200-mah-battery-helio-g70-specs-price-sale/#respond Tue, 22 Sep 2020 14:57:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8256 Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

The post 5200एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 6.78 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix चा एक नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10 गेल्या काही दिवसांपासून अनेकदा लीक्स मध्ये समोर आला होता. फोनच्या काही स्पेसिफिकेशन्स सोबतच याचे फोटोज पण इंटरनेट वर शेयर करण्यात आले होते, ज्यावरून लुक व डिजाईनची माहिती मिळाली होती. तसेच आता बातमी आली आहे कि इनफिनिक्सने आपला हा फोन अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये सादर करत पाकिस्तान मध्ये लॉन्च केला आहे. लो बजेट मध्ये आलेला हा फोन पावरफुल बॅटरी सोबत मोठ्या डिस्प्ले व मोठ्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10

इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे.

Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट आहे. कंपनीने हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच हे मॉडेल्स 64 जीबी मेमरी आणि 128 जीबी स्टोरेज सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआई लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स व किंमत

इनफिनिक्सल हॉट 10 पाकिस्तान मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत PKR 20,999 म्हणजे जवळपास 9,200 रुपये आहे. तसेच फोनच्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत PKR 23,999 तसेच सर्वात मोठ्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत PKR 25,999 आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार क्रमश: 10,600 रुपये आणि 11,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post 5200एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 6.78 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10-launch-5200-mah-battery-helio-g70-specs-price-sale/feed/ 0