Jio Cinema - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 15 May 2023 05:21:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/ https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/#respond Mon, 15 May 2023 05:21:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20864 अखेरीस JioCinema सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच करण्यात आला आहे. म्हणजे आता युजर्सना अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स प्रमाणे जियो सिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या प्लॅन अंतगर्त कंपनी युजर्सना 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनची संपूर्ण माहिती. जियो सिनेमा प्रीमियम प्लॅनची माहिती जियो सिनेमानं आपल्या प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची […]

The post आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

    JioCinema प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 12 महिन्यांसाठी 999 रुपये आहे.
  • प्लॅनमध्ये युजर्स आपलं अकाऊंट एकाच वेळी 4 डिवाइसमध्ये लॉगिन करू शकतील.
  • युजर्स ह्या प्लॅनमध्ये एचबीओ आणि डब्ल्यूबी कंटेंट स्ट्रीम करू शकतील.

अखेरीस JioCinema सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच करण्यात आला आहे. म्हणजे आता युजर्सना अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स प्रमाणे जियो सिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या प्लॅन अंतगर्त कंपनी युजर्सना 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनची संपूर्ण माहिती.

जियो सिनेमा प्रीमियम प्लॅनची माहिती

  • जियो सिनेमानं आपल्या प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 999 रुपये ठेवली आहे.
  • हा एक वार्षिक प्लॅन आहे, ज्यात हाय व्हिडीओ व ऑडियो क्वॉलिटी असलेला कंटेंट मिळेल.
  • Rs 999 JioCinema plan मध्ये युजर्स 4 डिवाइसवर एकाच वेळी लॉग इन करू शकतील.
  • सध्या कंपनीनं एकच प्लॅन सादर केला आहे, परंतु लवकरच आणखी प्लॅन्स येऊ शकतात.
  • प्ले स्टोरवरील माहितीनुसार जियो सिनेमा अ‍ॅप आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आला आहे.

नोट: हा प्लॅन खास HBO आणि WB इत्यादी वरील हॉलिवूड कंटेंट बघण्यासाठी सादर करण्यात आला आहे. सध्यातरी आयपीएल 2023 आणि अन्य मूव्ही व वेब सीरीजसह नवीन रिलीज विक्रम वेधा फ्री स्ट्रीम करू शकता.

असा सब्सक्राइब करा JioCinema Premium प्लॅन

  • सर्वप्रथम JioCinema च्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जाकर ‘Subscribe’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर थेट JioCinema Premium subscription page वर पोहोचाल.
  • त्यानंतर ‘Continue and pay Rs 999’ वर क्लिक करा UPI, Credit आणि Debit कार्ड्नं पेमेंट करा.
  • पेमेंटनंतर तुम्ही जियो सिनेमावर HBO शोज आणि WB मूव्ही पाहू शकाल.
  • गेम ऑफ थ्रोन्स आणि हॅरी पॉटर सारखा कंटेंट बघण्यासाठी द्यावे लागतील.

जियो सिनेमाच्या प्रीमियम सब्सक्रिप्शन मध्ये गेम ऑफ थ्रोन्स, हॅरी पॉटर, सक्सेशन आणि डिस्कव्हरी सारखे मूव्ही आणि शोज बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. याआधी डिज्नी कडे वार्नर ब्रदर्स आणि HBO च्या कंटेंटचे स्ट्रीमिंग राइट्स होते.

जियो सिनेमावरील एचबीओ शोज

  • The Last of Us
  • House of the Dragon
  • Chernobyl
  • White House Plumbers
  • White Lotus
  • Mare of Easttown
  • Winning Time
  • Barry
  • Succession
  • Big Little Lies
  • Westworld
  • Silicon Valley
  • True Detective
  • Newsroom
  • Game of Thrones
  • Entourage
  • Curb Your Enthusiasm
  • Perry Mason

The post आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/feed/ 0
JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-subscription-plan-details-leaked-price-start-rs-2-one-day-validity/ https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-subscription-plan-details-leaked-price-start-rs-2-one-day-validity/#respond Tue, 25 Apr 2023 04:06:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20435 JioCinema सध्या सर्व युजर्ससाठी फ्री आहे. परंतु, कंपनी आपल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सब्सक्रिप्शन प्लॅन लागू करणार आहे. अजूनतरी जियो सिनेमाच्या प्रीमियम प्लॅनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत घोषणा कंपनीनं केली नाही. याची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. परंतु काही सोशल मीडिया ईन्फ्लूएंसर्सनी JioCinema Premium च्या किंमती सोशल मीडिया रेडिटवर शेयर केल्या आहेत. चला पुढे सविस्तर जाणून घेऊया. […]

The post JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • JioCinema वर लवकरच सब्सक्रिप्शन लागू होणार आहे.
  • IPL 2023 संपल्यावर जियोसिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
  • रिपोर्टनुसार जियोसिनेमाचे तीन प्रकारचे सब्सक्रिप्शन असतील.

JioCinema सध्या सर्व युजर्ससाठी फ्री आहे. परंतु, कंपनी आपल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सब्सक्रिप्शन प्लॅन लागू करणार आहे. अजूनतरी जियो सिनेमाच्या प्रीमियम प्लॅनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत घोषणा कंपनीनं केली नाही. याची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. परंतु काही सोशल मीडिया ईन्फ्लूएंसर्सनी JioCinema Premium च्या किंमती सोशल मीडिया रेडिटवर शेयर केल्या आहेत. चला पुढे सविस्तर जाणून घेऊया.

Reddit वर समोर आलेल्या लीकनुसार जियोसिनेमाचे तीन सब्सक्रिप्शन समोर आले आहेत. विशेष म्हणजे यातील बेस प्लॅनची किंमत 2 रुपये असेल, ज्याची वैधता 1 दिवस आणि दोन डिवाइसचा सपोर्ट मिळेल. परंतु याची खरी किंमत 29 रुपये आहे. तसेच 3 महिन्यांच्या गोल्ड प्लॅनची किंमत 99 रुपये आणि यात देखील दोन डिवाइसचा सपोर्ट देण्यात येईल, ज्याची मूळ किंमत 299 रुपये आहे. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो Vivo Y36 4G; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

त्याचबरोबर जियोसिनेमाच्या प्लॅटिनम प्लॅनची किंमत 599 रुपये आहे जो 12 महिन्यांच्या वैधतेसह येतो. याची मूळ किंमत 1,199 रुपये आहे. JioCinema प्लेटिनम प्लॅनमध्ये लाइव्ह शो वगळता सर्व कंटेंट अ‍ॅड-फ्री मिळेल. ज्यावरून अंदाज लावला जात आहे की JioCinema डेली आणि गोल्ड प्लॅन अ‍ॅड-सपोर्टेड कंटेंट देतील. तसेच यावरून स्पष्ट झालं आहे की सर्व तीन प्लॅन हाय क्वॉलिटीसह येतील.

नावही बदलणार

एका रिपोर्टनुसार JioCinema चे नाव ‘JioVoot’ होऊ शकते. परंतु कंपनीनं याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. कंपनीच्या मीडिया आणि कंटेंट बिजनेसचे अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की जियोसिनेमा आपल्या प्लॅटफॉर्मवर 100 पेक्षा जास्त चित्रपट आणि वेब सीरीज जोडण्याची योजना बनवत आहे.

जितो धन धना धन स्पर्धा

यंदा आयपीएलजी मजा वाढली आहे कारण टाटा आयपीएल 2023 जियो सिनेमावर मोफत टेलीकास्ट केली जात आहे. जिथे युजर्स मोफत आयपीएलचा लाभ घेऊ शकतात. तसेच रिलायन्स जियोनं एक नवीन ‘जितो धन धना धन’ कॉन्टेस्ट देखील सुरु केलं आहे. या कॉन्टेस्ट अंतगर्त युजर्स कारसह इतर अनेक भेटवस्तू जिंकू शकतात. ज्यात आतापर्यंत अनेक विजेत्यांना कार मिळाली आहे. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला Vivo S17 Pro, डिमेन्सिटी 7200 आणि 8जीबी रॅमसह येऊ शकतो बाजारात

जर तुम्ही ‘जीतो धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आयपीएलच्या मॅच दरम्यान तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवर पोट्रेट मोडमध्ये प्रत्येक मॅच बघावी लागेल. जिथे प्रत्येक ओव्हर नंतर एक प्रश्न विचारला जाईल. सर्व प्रश्नांसाठी चार ऑप्शन दिले जातील. ज्यात सर्वात जास्त वर्षांची उत्तरे देणाऱ्या युजरला विजेता घोषित केलं जाईल.

The post JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-subscription-plan-details-leaked-price-start-rs-2-one-day-validity/feed/ 0
Jio Cinema च्या ‘धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये कसं सहभागी व्हायचं? विजेत्यांना मिळतेय कार https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-how-to-participate-in-jio-cinema-jeeto-dhan-dhana-dhan-contest/ https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-how-to-participate-in-jio-cinema-jeeto-dhan-dhana-dhan-contest/#respond Wed, 19 Apr 2023 12:26:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20369 साल 2023 च्या आयपीएलला सुरुवात होऊन अनेक दिवस झाले आहेत. यंदा आयपीएलजी मजा वाढली आहे कारण कारण टाटा आयपीएल 2023 जियो सिनेमावर मोफत टेलीकास्ट केली जात आहे. जिथे युजर्स मोफत आयपीएलचा लाभ घेऊ शकतात. तसेच रिलायन्स जियोनं एक नवीन ‘जितो धन धना धन’ कॉन्टेस्ट देखील सुरु केलं आहे. या कॉन्टेस्ट अंतगर्त युजर्स कारसह इतर अनेक […]

The post Jio Cinema च्या ‘धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये कसं सहभागी व्हायचं? विजेत्यांना मिळतेय कार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आयपीएल पाहताना जिंका ‘धन धना धन’ कॉन्टेस्ट
  • विजेत्यांना मिळत आहे कार.
  • प्रत्येक सामन्यात कार जिंकण्याची संधी

साल 2023 च्या आयपीएलला सुरुवात होऊन अनेक दिवस झाले आहेत. यंदा आयपीएलजी मजा वाढली आहे कारण कारण टाटा आयपीएल 2023 जियो सिनेमावर मोफत टेलीकास्ट केली जात आहे. जिथे युजर्स मोफत आयपीएलचा लाभ घेऊ शकतात. तसेच रिलायन्स जियोनं एक नवीन ‘जितो धन धना धन’ कॉन्टेस्ट देखील सुरु केलं आहे. या कॉन्टेस्ट अंतगर्त युजर्स कारसह इतर अनेक भेटवस्तू जिंकू शकतात. विशेष म्हणजे जीतो धन धना धन कॉन्टेस्टची सुरुवात 8 एप्रिलपासून करण्यात आली होती ज्यात आतापर्यंत अनेक विजेत्यांना कार मिळाली आहे, कंपनी वेळावेळी विजेत्यांची घोषणा देखील करत आहे. जर तुम्हाला देखील कार जिंकायची असेल तर पुढे आम्ही पोस्टमध्ये तुम्हाला ‘जीतो धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्याची पद्धत सांगितली आहे.

कधी पर्यंत चालेल ‘जीतो धन धना धन कॉन्टेस्ट’

की रिलायन्स जियोच्या जियो सिनेमा अ‍ॅप्लीकेशनवर सुरु असलेली ‘जीतो धन धना धन’ स्पर्धा 8 एप्रिलपासून 29 मे च्या अंतिम सामान्यांपर्यंत चालेल. या कॉन्टेस्टमध्ये कारसह स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पिकर, वायरलेस इयरफोन, ब्लूटूथ नेकबँड सारख्या अनेक भेटवस्तू जिंकता येतील.

स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धत

जर तुम्ही ‘जीतो धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आयपीएलच्या मॅच दरम्यान तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवर पोट्रेट मोडमध्ये प्रत्येक मॅच बघावी लागेल. जिथे प्रत्येक ओव्हर नंतर एक प्रश्न विचारला जाईल. सर्व प्रश्नांसाठी चार ऑप्शन दिले जातील. ज्यात सर्वात जास्त वर्षांची उत्तरे देणरीत्या युजरला विजेता घोषित केलं जाईल. तुम्ही संपूर्ण प्रोसेस पुढे जाणून घेऊ शकता.

  • सर्वप्रथम प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल स्टोरवरून जियो सिनेमा अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करा.
  • अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर जियो सिनेमावर रजिस्टर करा.
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर टाटा आयपीएलच्या मॅच दरम्यान प्रत्येक ओव्हर दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
  • उत्तरासाठी चार ऑप्शन मिळतील, ज्यातील योग्य उत्तराची निवड करावी लागेल.
  • विजेत्यांची घोषणा प्रत्येक मॅच नंतर केली जाईल.
  • जर तुम्ही भाग्यवान ठरलात तर तुम्हाला एक चांगली कार मिळू शकते.

जीतो धन धना धन कॉन्टेस्टचे खास फीचर्स

  • जियो सिनेमावर होणारी ही स्पर्धा एक ऑनलाइन स्पर्धा आहे.
  • कॉन्टेस्टमध्ये युजर्स मोफत सहभागी होऊ शकतात.
  • मॅच दरम्यान प्रत्येक ओव्हरमध्ये एक प्रश्न विचारला जाईल म्हणजे एकूण 40 ओव्हरमध्ये 40 प्रश्न विचारले जातील.
  • आयपीएलमध्ये आतापर्यंत जेवढ्या मॅचेस उरल्यात आहेत त्या सर्वांसाठी एक कार गिफ्ट केली जाईल.

जियो सिनेमावर सर्व सामने देशातील 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये दाखवले जात आहेत. ज्यात मराठी, तामिळ, तेलुगू, हिंदी, इंग्लिश, बंगाली सारख्या भाषांचा समावेश आहे.

The post Jio Cinema च्या ‘धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये कसं सहभागी व्हायचं? विजेत्यांना मिळतेय कार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-how-to-participate-in-jio-cinema-jeeto-dhan-dhana-dhan-contest/feed/ 0