Lenovo Z5 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 23 एप्रिलला येत आहे 100 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Lenovo Z6 Pro फोन, बघा याचे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-pro-launch-on-23rd-april-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-pro-launch-on-23rd-april-in-china/#respond Wed, 10 Apr 2019 12:56:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4061 कंपनी ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2019 मध्ये याची घोषणा केली होती कि Lenovo Z6 Pro मध्ये नवीन ‘हाइपरविजन’ कॅमेरा असेल

The post 23 एप्रिलला येत आहे 100 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Lenovo Z6 Pro फोन, बघा याचे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo Z6 Pro स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. कंपनी स्वतः सोशल मीडिया वर फोनचे अनेक टीजर शेयर करत आहे. ज्यावरून समजते कि या फोन मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर असेल. आता या फोनची लॉन्च डेट समजली आहे.

लेनोवोचे वाइस प्रेसिडेंट चँग चिंग यांनी ऑफिशियली अशी घोषणा केली आहे कि Lenovo Z6 Pro स्मार्टफोन 23 एप्रिलला लॉन्च केला जाईल. हा डिवाइस चीन मधील बिजिंग मध्ये सादर केला जाईल. तसेच चँग चिंग यांनी काही दिवसांपूर्वी वीबो वर असा पण इशारा दिला होता कि हा फोन 100 मेगापिक्सलचे फोटो घेऊ शकतो. अशा आहे कि हा डिवाइस गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या Lenovo Z5 Pro चा अपग्रेड वर्जन असेल.

हे देखील वाचा: OnePlus 7 Pro बद्दल समोर आली आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती, या फीचर्स सह होईल हा दमदार फोन

अलीकडेच Lenovo ने चीनच्या सोशल मीडियाइ साइट वीबो वर घोषणा केली होती था कि झे ड6 प्रो या महिन्यात लॉन्च केला जाईल, ज्यात तारखेचा खुलासा केला गेला नव्हता. तसेच आता या फोनची ऑफिशियल लॉन्च डेट समोर आल्याने स्मार्टफोन लवर्स या फोनची वाट बघत आहेत.

विशेष म्हणजे कंपनी ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2019 मध्ये याची घोषणा केली होती कि Lenovo Z6 Pro मध्ये नवीन ‘हाइपरविजन’ कॅमेरा असेल. या कॅमेऱ्याबद्दल कंपनीचा दावा आहे कि हा हाइपर वीडियोज शूट करण्यात सक्षम असेल. कंपनीने या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असल्याचे सांगितले आहे. पण सध्या रॅम आणि स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच आता पर्यंत आलेल्या माहिती नुसार फोन मध्ये 12जीबी पर्यंतचा रॅम आणि 512 जीबी पर्यंतची स्टोरेज असू शकते.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण

तुमच्या लक्षात असेल कि Lenovo द्वारा लेनोवो झेड6 प्रो मार्च मध्ये लॉन्च केला जाणार होता. पण असे झाले नाही. आता बघावे लागेल कंपनी मागच्या प्रमाणे लॉन्च पुढे ढकलू नये. तसेच हा डिवाइस भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केल्या जाण्याबाबत कोणतीही माहिती नाही.

The post 23 एप्रिलला येत आहे 100 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Lenovo Z6 Pro फोन, बघा याचे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-pro-launch-on-23rd-april-in-china/feed/ 0
अदृश्य सेल्फी कॅमेरा आणि इनविजिबल फिंगरप्रिंट सेंसर असलेला लेनोवो झेड5 प्रो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-official-feature-specifications-price-slider-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-official-feature-specifications-price-slider-selfie-camera-in-marathi/#respond Thu, 01 Nov 2018 18:54:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2764 मागील काही दिवसांपासून शाओमी आणि आॅनर ने पण अशाच बॉडी डिजाईन सह मी मिक्स 3 व मॅजिक 2 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आज या सेग्मेंट मध्ये एंट्री करत लेनोवो ने पण आपला लेटेस्ट हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन झेड5 प्रो समोर आणला आहे.

The post अदृश्य सेल्फी कॅमेरा आणि इनविजिबल फिंगरप्रिंट सेंसर असलेला लेनोवो झेड5 प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो चा स्लाईडर बॉडी असलेला झेड प्रो ची वाट खूप दिवसांपासून बघितली जात आहे. लेनोवो ने झेड5 प्रो चीनी बाजारात लॉन्च केला आहे. लेनोवो झेड5 प्रो लुक आणि डिजाईन मध्ये जितका शानदार आहे फोनचे स्पेसिफिकेशन्स पण तेवढेच दमदार आहेत.

लेनोवो झेड5 प्रो ची सर्वात मोठी यूएसपी फोनचा स्लाइडर पॅनलच आहे. या स्लाइडर पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा आणि स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. हा सेल्फी कॅमेरा फोनच्या बॉडीच्या आत असतो पण कॅमेरा वरून सेल्फी कमांड देताच फोन बॉडी मधून बाहेर येऊन सेल्फी क्लिक करतो. झेड5 प्रो चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 95.06 टक्के आहे. फोनच्या चारही बाजू बेजल लेस आहेत तसेच फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच, सेंसर किंवा फिजिकल बटन नाही.

झेड5 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर किया गया आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कंपनीच्या झेनयूआई 10.0 वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला आहे. झेड5 प्रो को चीनी मध्ये 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी च्या दोन आॅप्शन्स मध्ये विकत घेता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लेनोवो झेड5 प्रो डुअल रियर आणि डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये 24-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 16-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या स्लाइडर पॅनल वरील दोन सेल्फी कॅमेरा सेंसर्स पैकी एक कॅमेरा 16-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. चांगल्या फोटो साठी दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

लेनोवो झेड5 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. हा फोन सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीला करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच झेड5 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारी 3,350एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता लेनोवो झेड5 प्रो चा 64जीबी वेरिएंट 1998 युआन तसेच 128जीबी वेरिएंट 2998 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. भारतीय करंसी नुसार हि किंमत क्रमश: 21,100 रुपये व 31,700 रुपयांच्या आसपास आहे.

The post अदृश्य सेल्फी कॅमेरा आणि इनविजिबल फिंगरप्रिंट सेंसर असलेला लेनोवो झेड5 प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-official-feature-specifications-price-slider-selfie-camera-in-marathi/feed/ 0
16 ऑक्टोबरला लेनोवो घेऊन येत आहे ‘किलर’ फोन, मोठया बॅटरी सह असेल पावरफुल रॅम https://www.91mobiles.com/marathi/lenovo-is-returning-with-the-killer-smartphone-to-launch-in-india-16-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-is-returning-with-the-killer-smartphone-to-launch-in-india-16-october-in-marathi/#respond Fri, 05 Oct 2018 09:20:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2380 लेनोवो ने मीडिया इन्वाईट मध्ये ‘द किलर रिटर्न’ टाइटल वापरले आहे ज्यावरून असे वाटते आहे की हा फोन कदाचीत ‘नोट’ सीरीज मध्ये लॉन्च होईल.

The post 16 ऑक्टोबरला लेनोवो घेऊन येत आहे ‘किलर’ फोन, मोठया बॅटरी सह असेल पावरफुल रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो आपल्या दमदार स्मार्टफोन्स साठी ओळखली जाते. लेनोवो फोन चांगल्या क्वॉलिटी व शानदार स्पेसिफिकेशन्स सह कमी किंमतीत देते. बर्‍याच काळानंतर लेनोवो भारतात आपली स्मार्टफोन श्रृखंला वाढवण्याची तयारी करत आहे. अशी माहिती मिळाली आहे की लेनोवो कंपनी येत्या 16 ऑक्टोबरला भारतात एका ईवेंटचे अयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून कंपनी आपला नवीन फोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल. आशा आहे की 16 ऑक्टोबरला लॉन्च होणारा फोन लेनोवो झेड5 प्रो असेल.

लेनोवो ने 16 ऑक्टोबर साठी मीडिया इन्वाईट पाठवणे सुरू केले आहे. लेनोवो ने सांगितले आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला राजधानी मध्ये ईवेंटचे अयोजन करेल आणि त्याचदिवशी लेनोवो चा नवीन स्मार्टफोन देशात लॉन्च केला जाईल. लेनोवो जरी 16 ऑक्टोबरला लॉन्च होणार्‍या फोनचे नाव सांगितले नसले तरी चर्चा अशी आहे की हा फोन झेड5 प्रो असेल. लेनोवो ने मीडिया इन्वाईट मध्ये ‘द किलर रिटर्न’ टाइटल वापरले आहे ज्यावरून असे वाटते आहे की हा फोन कदाचीत ‘नोट’ सीरीज मध्ये लॉन्च होईल.

लेनोवो झेड5 प्रो बद्दल काही दिवसांपूर्वी एक लीक समोर आला होता ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. या लीक नुसार फोन 2280 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. लीक नुसार लेनोवो झेड5 प्रो पूर्णपणे बेजल लेस असेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला नॉच असेल तसेच यात इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येईल.

लेनोवो झेड5 प्रो कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम असतील. हे दोन्ही रॅम वेरिएंट 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतील. लीक नुसार लेनोवो आपला फोन क्वालकॉमच्या पावर फुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च करेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 20-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

लेनोवो झेड5 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. पण लेनोवो इंडिया ने अजूनतरी 16 ऑक्टोबरला लॉन्च होणार्‍या फोनचे नाव सांगितले नाही. त्यामुळे जो पर्यंत ठोस माहिती समोर येत नहीं तोपर्यंत झेड5 प्रो च्या नावावर पण विश्वास ठेवता येणार नाही. लेनोवो 16 ऑक्टोबरला कोणता फोन लॉन्च करेल याची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ.

The post 16 ऑक्टोबरला लेनोवो घेऊन येत आहे ‘किलर’ फोन, मोठया बॅटरी सह असेल पावरफुल रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-is-returning-with-the-killer-smartphone-to-launch-in-india-16-october-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह समोर आला लेनोवो झेड5 प्रो https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-leaked-8gb-ram-4000mah-battery-notch-in-display-fingerprint-sensor-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-leaked-8gb-ram-4000mah-battery-notch-in-display-fingerprint-sensor-specification-in-marathi/#respond Fri, 21 Sep 2018 11:39:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2214 या लीक मध्ये लेनोवो झेड5 प्रो चीनी वेबसाइट वर पोस्ट करण्यात आला आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

The post 8जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह समोर आला लेनोवो झेड5 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो ने जून महिन्यात टेक बाजारात आपला हाईएंड स्मार्टफोन झेड5 लॉन्च केला होता. शानदार व स्टाईलिश लुक तसेच दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला फोन चीन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. अनेक दिवसांपासून चर्चा आहे की लेनोवो झेड5 चा अजून एक वर्जन झेड5 प्रो नावाने लॉन्च करेल. आज लेनोवो च्या या आगामी स्मार्टफोन संबंधीत मोठा लीक समोर आला आहे. या लीक मध्ये लेनोवो झेड5 प्रो चीनी वेबसाइट वर पोस्ट करण्यात आला आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

लेनोवो झेड5 प्रो चीनी वेबसाइट बाइडू वर दिसला आहे. वेबसाइट वर फोनच्या फोटो सोबत याचे फुल स्पेसिफिकेशन्स ची माहिती उपलब्ध आहे. लीक पाहता लेनोवोचा हा फोन हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह खूपच छोट्या नॉच सह 19:14 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च होईल. लेनोवो झेड5 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 95 टक्के असेल आणि यात 2280 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल.

लीक नुसार लेनोवो झेड5 प्रो पूर्णपणे बेजल लेस असेल आणि यात इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येईल. लेनोवो झेड5 प्रो कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम असतील. हे दोन्ही रॅम वेरिएंट 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतील. लीक नुसार लेनोवो आपला फोन क्वालकॉमच्या पावर फुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च करेल.

लेनोवो झेड5 प्रो च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे. लीक नुसार हा कॅमेरा सेटअप 20-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. पण लेनोवो कडून अजूनतरी झेड5 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स संबंधीत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे समोर आलेला हा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स सध्यातरी एक लीक आहे.

The post 8जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह समोर आला लेनोवो झेड5 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5-pro-leaked-8gb-ram-4000mah-battery-notch-in-display-fingerprint-sensor-specification-in-marathi/feed/ 0