LG Wing - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Apr 2021 11:42:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 LG Wing स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट, फ्लिपकार्टवरून फक्त 29,999 रुपयांमध्ये घ्या विकत https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-available-just-rs-29999-on-flipkart-check-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-available-just-rs-29999-on-flipkart-check-offer-details/#respond Mon, 12 Apr 2021 11:42:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10560 LG Wing स्मार्टफोनचा 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट फ्लिपकार्टवर सेलमध्ये 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post LG Wing स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट, फ्लिपकार्टवरून फक्त 29,999 रुपयांमध्ये घ्या विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG Wing स्मार्टफोनच्या किंमतीत 40,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हि कपात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर सुरु असलेल्या Flagship Fest सेल दरम्यान करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर हा सेल 12 एप्रिलपासून 15 एप्रिल पर्यंत सुरु राहील. फ्लिपकार्टच्या या सेल दरम्यान LG Wing स्मार्टफोन 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. LG ने हा स्मार्टफोन भारतात गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 69,990 रुपयांमध्ये सादर केला होता. आता फ्लिपकार्ट फ्लॅगशिप फेस्ट सेल दरम्यान हा स्मार्टफोन 40,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. LG Wing स्मार्टफोन कंपनी यूनीक स्विल डिजाइन आणि मिड-रेंज स्पेसिफिकेशन्ससह सादर केला गेला होता. (LG Wing available just Rs 29999 on Flipkart check offer details)

LG Wing स्मार्टफोनचा 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट फ्लिपकार्टवर सेलमध्ये 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टफोनवर कंपनी 1 वर्षाची वॉरंटी आणि 5 वर्षांची सर्विस देत आहे. सध्या LG द्वारे दिल्या जाणाऱ्या 5 वर्षांच्या सर्विस बाबत जास्त माहिती मिळाली नाही. अलीकडेच एलजीने आपला मोबाईल बिजनेस बंद करण्याची घोषणा केली आहे.

हे देखील वाचा : OnePlus Nord LE झाला लॉन्च, मोफत मिळू शकतो शानदार स्मार्टफोन फक्त करावे लागेल इतकेच

LG ने कंफर्म केले आहे कि ते साल 2019 नंतर रिलीज केलेल्या सर्व प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी OS अपडेट देतील. कंपनीच्या G सीरीज, V सीरीज, VELVET, आणि Wing स्मार्टफोनला कंपनी तीन वर्षे OS अपडेट ऑफर करेल. LG Wing स्मार्टफोन कंपनीने Android 10 सह सादर केला होता. त्यामुळे या फोनला Android 11, Android 12, आणि Android 13 OS चा अपडेट मिळेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट

LG Wing स्पेसिफिकेशन्स आणि फीचर

LG Wing स्मार्टफोन 6.81-इंचाच्या P-OLED FHD+ डिस्प्लेसह सादर केला गेला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20.5:9 आहे. या स्मार्टफोनमध्ये 3.9-इंचाचा सेकंडरी G-OLED डिस्प्ले पण देण्यात आला आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 1.15:1 आणि रिजोल्यूशन Full HD+ (1080 x 1240 पिक्सल) आहे. या फोनमध्ये Snapdragon 765G चिपसेटसह 8GB LPDDR4x RAM सह सादर केला गेला आहे.

LG Wing स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, ज्यात 13 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड कॅमेरा लेंस आणि 12 मेगापिक्सलचा गिंबल मोशन कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच LG च्या या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 मोशन सेंसर आणि स्टेबलाइजेशन सॉफ्टवेयर देण्यात आला आहे. LG Wing स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 25W क्विक चार्च 4.0 आणि 10W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

एलजी विंग व्हिडीओ

The post LG Wing स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट, फ्लिपकार्टवरून फक्त 29,999 रुपयांमध्ये घ्या विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-available-just-rs-29999-on-flipkart-check-offer-details/feed/ 0
10,000 रुपयांनी स्वस्त झाला सर्वात अनोखा फोन LG Wing, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-smartphone-discount-of-rupees-10000-know-new-price-amazon/ https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-smartphone-discount-of-rupees-10000-know-new-price-amazon/#respond Tue, 02 Feb 2021 12:09:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9848 LG Wing कंपनीने 69,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण, आता प्राइस कटनंतर फोन 59,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ग्राहक फोन ऑरोरा ग्रे आणि इल्यूजन स्काई कलर ऑप्शन मध्ये विकत घेऊ शकतील.

The post 10,000 रुपयांनी स्वस्त झाला सर्वात अनोखा फोन LG Wing, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने आपल्या अनोख्या रोटेटिंग डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन LG Wing च्या किंमतीत 10 हजार रुपयांची कपात केली आहे. गुपचूप केलेल्या या कपातीनंतर फोन कंपनीच्या वेबसाइटवर नवीन किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. कपात कायमची करण्यात आली आहे कि तात्पुरत्या काळासाठी हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही. कमी किंमतीत फोन कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडियावर पण विकला जात आहे. लक्षात असू द्या कि फोन गेल्यावर्षी ऑक्टोबर मध्ये लॉन्च केला गेला होता. लॉन्चच्या वेळी याची किंमत 69,990 रुपये होती.

नवीन किंमत

वर सांगितल्याप्रमाणे LG Wing कंपनीने 69,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण, आता प्राइस कटनंतर फोन 59,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ग्राहक फोन ऑरोरा ग्रे आणि इल्यूजन स्काई कलर ऑप्शन मध्ये विकत घेऊ शकतील.

हे देखील वाचा : Nokia ने केला खुलासा, घेऊन येत आहे अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन, भारताचे महत्व केले अधोरेखित

अनोखी डिजाइन

कंपनीने हा फोन खूप अनोख्या डिजाइनवर सादर केला होता. या फोनच्या लुक बद्दल बोलायचे झाले तर यात दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत, ज्यात प्राइमरी स्क्रीन रोटेट करते. प्राइमरी स्क्रीन वर व्हिडीओ बघताना सेकंडरी स्क्रीनवर अजून काही काम करता येईल. LG Wing स्मार्टफोन ग्रिप लॉक सह येतो जे एकदा इनेबल केल्यावर सेकंडरी स्क्रीन ग्रिपचे काम करते.

स्पेसिफिकेशन्स

दोन स्क्रीन असलेल्या या फोन मध्ये प्राइमरी डिस्प्ले 6.8 इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2,460 पिक्सल) पी-ओलेड फुलविजनवर बनला आहे. तर दुसरीकडे डिस्प्ले 3.9 इंचासह फुल-एचडी+ (1,080×1,240 पिक्सल) जी-ओलेड पॅनलवर बनला आहे. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेटसह 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

हे देखील वाचा :

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये अपर्चर एफ/ 1.8 सह प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, अपर्चर एफ/ 1.9 सह सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आणि 12 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एलजी विंग मध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

त्याचबरोबर फोन मध्ये पावरबॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी आहे जी क्विक चार्ज 4.0+ 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन आहेत.

एलजी विंग व्हिडीओ

The post 10,000 रुपयांनी स्वस्त झाला सर्वात अनोखा फोन LG Wing, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-smartphone-discount-of-rupees-10000-know-new-price-amazon/feed/ 0
रोटेटिंग स्क्रीन आणि अनोखी डिजाइन असलेला नॉन चीनी फोन LG Wing झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-launched-in-india-know-price-sale-date-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-launched-in-india-know-price-sale-date-specifications/#respond Wed, 28 Oct 2020 12:52:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8700 LG Wing कंपनीने 69,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. तसेच हा फोन 9 नोव्हेंबर पासून विक्रीसाठी भारतीय बाजारात उपलब्ध होईल.

The post रोटेटिंग स्क्रीन आणि अनोखी डिजाइन असलेला नॉन चीनी फोन LG Wing झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात अनोख्या डिजाइन असलेल्या फोन्सच्या यादीत आज एक नवीन नाव जोडले गेले आहे. एलजी मोबाईल कंपनीने भारतात आपला अनोखी डिजाइन असलेला फोन LG Wing सादर केला आहे. भारताआधी हा डुअल डिस्प्ले असलेला शानदार फोन गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सादर केला गेला आहे. तसेच ग्लोबल मार्केट मध्ये यश मिळवल्यानंतर आता हा फोन भारतात आला आहे. इतकेच नव्हे तर हा स्मार्टफोन साल 2020 ची सर्वात अनोखी डिजाइन असलेला स्मार्टफोन म्हणून ओळखला जात आहे.

वेगळी डिजाइन

दोन डिस्प्ले सह येणाऱ्या एलजी विंग च्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर यात एक हिंज आहे जी हाइड्रॉलिक डॅमपर सह डुअल स्प्रिंग आणि डुअल लॉकचा वापर करून मेन स्क्रीन फिरवते. कंपनीने प्राइमरी स्क्रीनच्या मागे थर्मोप्लास्टिक पॉलीऑक्सीमिथलीनचा वापर केला आहे. यूजर प्राइमरी स्क्रीन वर वीडियो बघताना सेकेंडरी स्क्रीन वर दुसरे काम करू शकतात. LG Wing स्मार्टफोन ग्रिप लॉक सह येतो जी चालू केल्यास सेकेंडरी स्क्रीन ग्रिपचे काम करेल. हा अनोखा डुअल डिस्प्ले असलेल्या फोनची डिजाइन इतर फोन्स पेक्षा खूप वेगळी आहे.

हे देखील वाचा : LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

डुअल डिस्प्ले

डिस्प्ले पाहता LG Wing की प्राइमरी स्क्रीन 6.8 इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2,460 पिक्सल) पी-ओलेड फुलविजन सह येते. तर सेकेंडरी स्क्रीन 3.9 इंचाची आहे. हा फुल-एचडी+ (1,080×1,240 पिक्सल) जी-ओलेड पॅनल आहे. तसेच प्राइमरी स्क्रीन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येते.

दमदार कॅमेरा

स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात अपर्चर एफ/ 1.8 सह प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तर अपर्चर एफ/ 1.9 सह सेकेंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आणि 12 मेगापिक्सलचा तीसरा कॅमेरा देण्यात आला आहे, यात हेक्सा मोशन स्टेबलाइजर आहे. LG Wing मध्ये गिंबल मोशन कॅमेरा फीचर पण मिळतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी एलजी विंग मध्ये अपर्चर एफ/ 1.9 सह 32 मेगापिक्सलचा सेंसर आहे.

हार्डवेयर

एलजी विंग मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये Adreno 620 GPU देण्यात आला आहे. फोन मध्ये 8GB रॅम सह 128 जीबी व 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 2 टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : LG K92 गूगल वर झाला लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च

बॅटरी आणि कनेक्टिविटी

फोन मध्ये पावर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी आहे जी क्विक चार्ज 4.0+ 25 वॉट फास्ट चार्जिंग आणि 10 वॉट वायरलेस चार्जिंगला सपॉर्ट करते. तसेच कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहेत.

LG Wing ची किंमत आणि उपलब्धता

LG Wing कंपनीने 69,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. तसेच हा फोन 9 नोव्हेंबर पासून विक्रीसाठी भारतीय बाजारात उपलब्ध होईल. ग्राहक फोन ऑरोरा ग्रे आणि इल्यूजन स्काय कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

The post रोटेटिंग स्क्रीन आणि अनोखी डिजाइन असलेला नॉन चीनी फोन LG Wing झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-launched-in-india-know-price-sale-date-specifications/feed/ 0
LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-lg-wing-launched-in-india-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-lg-wing-launched-in-india-specs-price-sale/#respond Wed, 28 Oct 2020 12:30:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8697 LG Velvet कपंनीने ‘3D arc’ डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात रियर पॅनल आणि फ्रंट पॅनल दोन्ही बाजूंना कर्व आहेत.

The post LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने आज भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये LG WING आणला आहे जो 69,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच मिडबजेट सेग्मेंट मध्ये पण आपली उपस्थिती नोंदवत कंपनीने LG Velvet लॉन्च केला आहे जो 36,990 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे या फोन सह डुअल-स्क्रीन ऍक्सेसरीजचा ऑप्शन पण मिळतो ज्याच्या माध्यमातून फोनचे व्यूअर पॅनल दोन लार्ज डिस्प्ले मध्ये विभागले जाऊ शकतात.

LG Velvet कपंनीने ‘3D arc’ डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात रियर पॅनल आणि फ्रंट पॅनल दोन्ही बाजूंना कर्व आहेत. हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे ज्यामुळे एक्सट्रनल स्क्रीन पण फोनशी जोडता येईल. फोन मध्ये स्टारियो स्पीकर्स देण्यात आले आहेत जे दुसरी स्क्रीन जोडल्यानंतर लार्ज डिस्प्ले व विजुअल क्वॉलिटी सह चांगला एक्सपीरियंस देतात. डुअल-स्क्रीन ऍक्सेसरीज फोनसह किंवा वेगळी पण विकत घेता येईल.

LG Velvet

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची हि स्क्रीन दोन्ही बाजूंनी बॅक पॅनलच्या दिशेनं वळलेली आहे तर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. स्क्रीनच्या खालच्या भागावर बारीक चिन पार्ट आहे.

LG Velvet अँड्रॉइड 10 ओएस वर लॉच केला गेला आहे जो क्यूओएस सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 630 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG Velvet ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फ्लॅश लाईट सह फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/1.9 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5 कॅमेऱ्यासह नॉन-चायनीज LG Q52 झाला लॉन्च, जाणून घ्या याची खासियत

LG Velvet एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक, एनएफसी व इतर कनेक्टिविटी फीचर्स सोबतच हा फोन IP68 रेटेड आणि MIL-STD 810G सर्टिफाइड बनवण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या एलजी फोन मध्ये 10वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एलजी वेलवेट व्हिडीओ

The post LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-lg-wing-launched-in-india-specs-price-sale/feed/ 0
डुअल डिस्प्ले आणि गिंबल कॅमेरा असलेला भन्नाट फोन LG Wing आला समोर, जाणून घ्या याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-debuts-with-gimbal-camera-dual-display-pop-up-camera/ https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-debuts-with-gimbal-camera-dual-display-pop-up-camera/#respond Tue, 15 Sep 2020 14:06:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8162 LG Wing स्मार्टफोन ग्रिप लॉक सह येतो जी चालू केल्यास सेकेंडरी स्क्रीन ग्रिपचे काम करेल. हा अनोखा डुअल डिस्प्ले असलेल्या फोनची डिजाइन इतर फोन्स पेक्षा खूप वेगळी आहे.

The post डुअल डिस्प्ले आणि गिंबल कॅमेरा असलेला भन्नाट फोन LG Wing आला समोर, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने स्मार्टफोन मार्केट मध्ये आपल्या Explorer Project अंतर्गत एक अनोखा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. LG Wing नावाच्या या स्मार्टफोन बाबत अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. आता हा फोन अधिकृतपणे सादर केला गेल्यामुळे या डुअल डिस्प्ले फोनच्या लीक्स वर विराम लागला आहे. फोन मधील दोन स्क्रीन पैकी एक swivel स्क्रीन आहे जी 90 डिग्री वर क्लॉकवाइज रोटेट करता येते. तसेच एलजीने या अनोख्या फॉर्म फॅक्टरला सपॉर्ट करण्यासाठी अनेक सॉफ्टवेयर ट्वीक पण केले आहेत, ज्यामुळे मल्टीटास्किंगचा शानदार एक्सपीरियंस मिळतो. इतकेच नव्हे तर एलजी विंग पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह येतो, ज्याचा वापर सेल्फी क्लिक करण्यासाठी केला जाऊ शकतो.

वेगळी डिजाइन

दोन डिस्प्ले सह येणाऱ्या एलजी विंग च्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर यात एक हिंज आहे जी हाइड्रॉलिक डॅमपर सह डुअल स्प्रिंग आणि डुअल लॉकचा वापर करून मेन स्क्रीन फिरवते. कंपनीने प्राइमरी स्क्रीनच्या मागे थर्मोप्लास्टिक पॉलीऑक्सीमिथलीनचा वापर केला आहे. यूजर प्राइमरी स्क्रीन वर वीडियो बघताना सेकेंडरी स्क्रीन वर दुसरे काम करू शकतात. LG Wing स्मार्टफोन ग्रिप लॉक सह येतो जी चालू केल्यास सेकेंडरी स्क्रीन ग्रिपचे काम करेल. हा अनोखा डुअल डिस्प्ले असलेल्या फोनची डिजाइन इतर फोन्स पेक्षा खूप वेगळी आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले पाहता LG Wing की प्राइमरी स्क्रीन 6.8 इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2,460 पिक्सल) पी-ओलेड फुलविजन सह येते. तर सेकेंडरी स्क्रीन 3.9 इंचाची आहे. हा फुल-एचडी+ (1,080×1,240 पिक्सल) जी-ओलेड पॅनल आहे. तसेच प्राइमरी स्क्रीन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येते. स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात अपर्चर एफ/ 1.8 सह प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तर अपर्चर एफ/ 1.9 सह सेकेंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आणि 12 मेगापिक्सलचा तीसरा कॅमेरा देण्यात आला आहे, यात हेक्सा मोशन स्टेबलाइजर आहे. LG Wing मध्ये गिंबल मोशन कॅमेरा फीचर पण मिळतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी एलजी विंग मध्ये अपर्चर एफ/ 1.9 सह 32 मेगापिक्सलचा सेंसर आहे.

एलजी विंग मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. फोन मध्ये 8GB रॅम सह 128 जीबी व 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते जी माइक्रोएसडी कार्डने 2 टीबी पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये पावर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी आहे जी क्विक चार्ज 4.0+ 25 वॉट फास्ट चार्जिंग आणि 10 वॉट वायरलेस चार्जिंगला सपॉर्ट करते. तसेच कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहेत.

LG Wing ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने अजूनतरी एलजी विंग च्या किंमतीचा खुलासा केला नाही. तसेच उपलब्धता पाहता फोन सर्वात आधी ऑक्टोबरच्या सुरवातीला दक्षिण कोरियन मार्केट मध्ये सादर केला जाईल. हँडसेट ऑरोरा ग्रे आणि इल्यूजन स्काई कलर ऑप्शन मध्ये विकला जाईल.

The post डुअल डिस्प्ले आणि गिंबल कॅमेरा असलेला भन्नाट फोन LG Wing आला समोर, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-debuts-with-gimbal-camera-dual-display-pop-up-camera/feed/ 0
चायनीज फोन्सना टक्कर देण्यासाठी येत आहे LG Wing डुअल स्क्रीन स्मार्टफोन, येईल अनोख्या डिजाइन सह https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-dual-screen-smartphones-video-leaked-show-design-launch-soon-know-specification/ https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-dual-screen-smartphones-video-leaked-show-design-launch-soon-know-specification/#respond Thu, 27 Aug 2020 11:35:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7877 LG Wing चा एक वीडियो लीक झाला आहे, ज्यातून माहिती मिळाली आहे कि हा एक नवीन डुअल-स्क्रीन फोन असेल.

The post चायनीज फोन्सना टक्कर देण्यासाठी येत आहे LG Wing डुअल स्क्रीन स्मार्टफोन, येईल अनोख्या डिजाइन सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने गेल्या काही आठवड्यांपासून अंर्तराष्ट्रीय बाजारात आपले नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करून मार्केट मध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयन्त केला आहे. अलीकडेच एलजी चा नवीन डिवाइस LGE LM-F100N मॉडेल नंबर सह गीकबेंच वर दिसला होता, ज्या बाबत सांगण्यात आले होते कि या फोनचे नाव LG Wing असेल. आता LG Wing चा एक वीडियो लीक झाला आहे, ज्यातून माहिती मिळाली आहे कि हा एक नवीन डुअल-स्क्रीन फोन असेल. वीडियो मध्ये फोनच्या अनोख्या लुकची झलक मिळाली आहे.

एलजी विंगच्या धिकृत नावाची माहिती मिळाली नाही. एका ऑनलाइन पब्लिकेशन Androidauthority ने हा कथित वीडियो शेयर केला आहे. वीडियो मध्ये फोनचा वापर नेविगेशन सह म्युजिक प्लेयर म्हणून करताना दाखवण्यात आला आहे. यावरून समजते कि फोनच्या डुअल स्क्रीनचा वापर यूजर कशाप्रकारे करू शकतात.

वीडियो मध्ये समोर आले आहे कि अपकमिंग LG Wing एका कार मध्ये फोन होल्डर वर ठेवण्यात आला आहे. याची मेन स्क्रीन वर्टिकली ठेवण्यात आली आहे, नेविगेशन डावखवत आहे आणि दुसरी स्क्रीन जी मेन स्क्रीनच्य मागे हॉरिजॉन्टली आहे, त्यावर म्युजिक प्लेयर चालू आहे. अश्याप्रकारे फोन टी-आकारात दिसत आहे.

फ्रंट स्क्रीन बद्दल बोलायचे तर चारही बाजूंना बारीक बेजल्स दिसत आहेत, ज्यात कोणतीही नॉच किंवा पंच होल दिसत नाही. रिपोर्ट नुसार रिपोर्ट फोन मध्ये दुसरा डिस्प्ले छोटा आहे आणि मेन डिस्प्लेच्या खालून निघतो.

विशेष म्हणजे अलीकडेच डिवाइस LGE LM-F100N मॉडेल नंबर सह गीकबेंच वर दिसला होता. बेंचमार्किंग साइट वर हँडसेटला सिंगल-कोर मध्ये 601 आणि मल्टीकोर टेस्ट मध्ये 1843 स्कोर मिळाला होता. लिस्टिंग वरून अशी माहिती माहिती समोर आली होती कि फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल जो 1.80 बेस क्लॉक फ्रिकूएंसी सह येईल. LGE LM-F100N क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G सह सादर केला जाईल. तसेच गीकबेंच टेस्ट नुसार स्मार्टफोन मध्ये 8जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

सोर्स

The post चायनीज फोन्सना टक्कर देण्यासाठी येत आहे LG Wing डुअल स्क्रीन स्मार्टफोन, येईल अनोख्या डिजाइन सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-dual-screen-smartphones-video-leaked-show-design-launch-soon-know-specification/feed/ 0