Meizu - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Oct 2020 14:25:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शानदार फीचर्स सह Meizu Buds भारतात झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/meizu-buds-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-buds-launched-in-india/#respond Wed, 14 Oct 2020 14:25:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8521 Meizu Earbuds फास्ट-चार्जिंग फीचर सह येतात जे एकदा चार्ज केल्यावर 5 तास म्यूजिक प्लेबॅक आणि चार्जिंग केस सह 20 तास कॉलिंग देतात.

The post शानदार फीचर्स सह Meizu Buds भारतात झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी टेक कंपनी Meizu ने अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर बड्स भारतात सादर केले आहेत. हे नवीन जेनरेशन TWS – Meizu Buds हाई-क्वालिटी ऑडियो एक्सपीरियंस सह सादर केले गेले आहेत. तसेच यात डुअल माइक ENC noise रिडक्शन आणि ब्लूटूथ 5.0 देण्यात आली आहे जे Airoha AB1562M चिपसेट सह येतात. या चिपसेटच्या मदतीने बड्स फोन्सशी लवकर कनेक्ट केले जाऊ शकतात.

Meizu ईयरबड्स एक चांगला ऑडियो एक्सपीरियंस देतात. तसेच हे बड्स फ्लिपकार्ट वर 16 ऑक्टोबर पासून (इंट्रोडक्टरी किंमत) 2799 रुपयांमध्ये विकले जातील. याच दवशी कंपनी आपल्या Big Billion Day सेलचे आयोजन करणार आहे. पण याची किंमत 3499 रुपये आहे.

Meizu Earbuds फास्ट-चार्जिंग फीचर सह येतात जे एकदा चार्ज केल्यावर 5 तास म्यूजिक प्लेबॅक आणि चार्जिंग केस सह 20 तास कॉलिंग देतात. लाइटवेट चार्जिंग केस मध्ये 2 दिवसांचा बॅकअप दिला जातो.

The post शानदार फीचर्स सह Meizu Buds भारतात झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-buds-launched-in-india/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह आला Meizu 16Xs स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/meizu-16xs-with-triple-rear-cameras-and-in-display-fingerprint-sensor-announced/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-16xs-with-triple-rear-cameras-and-in-display-fingerprint-sensor-announced/#respond Thu, 30 May 2019 18:31:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4462 हँडसेट मिडनाइट ब्लॅक, ब्लू, कोरल ऑरेंज आणि स्लिक व्हाइट कलर ऑप्शन मध्ये 10 जूनला चीन मध्ये उपलब्ध होईल.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह आला Meizu 16Xs स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी Meizu ने गेल्या महिन्यात आपल्या घरच्या मार्केट मध्ये Meizu 16s लॉन्च केला होता. तसेच अनेक दिवसांपासून डिवाइसच्या दुसऱ्या वर्जन म्हणजे Meizu 16Xs माहिती समोर येत होती. आता या सर्व लीक्स व माहितीला पूर्णविराम देत कंपनीने Meizu 16Xs ऑफिशियली सादर केला आहे. Meizu 16Xs कंपनीचा नवीन मिड-रेंज स्मार्टफोन आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 600 सीरीज प्रोसेसर, नॉच-लेस डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा आणि दमदार बॅटरी आहे.

Meizu 16Xs ची किंमत
चीन मध्ये MEIZU 16Xs चा 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 1,698 (जवळपास 17,150 रुपये) आणि 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 1,998 (जवळपास 20,180 रुपये) आहे. हँडसेट मिडनाइट ब्लॅक, ब्लू, कोरल ऑरेंज आणि स्लिक व्हाइट कलर ऑप्शन मध्ये 10 जूनला चीन मध्ये उपलब्ध होईल.

तसेच कंपनीने आपला टाइप-सी ईयरफोन MEIZU EP2C Type-C फोन सह सादर केला आहे. या हँडसेटची किंमत RMB 129 (जवळपास 1,300 रुपये) आहे. पण MEIZU 16Xs सह फक्त RMB 99 (जवळपास 999 रुपये) मध्ये मिळेल.

Meizu 16Xs चे स्पेसिफिकेशन्स
याच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे तर Meizu 16Xs मध्ये 6.2-इंचाचा फुल-एचडी+ अमोलेड डिस्प्ले आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.29 टक्के आहे. फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 SoC आणि 6जीबी रॅम सह 64जीबी/ 128जीबी ची स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 48-मेगापिक्सल मेन शूटर सह 8-मेगापिक्सल+ 5-मेगापिक्सल एडिशनल स्नॅपर आहे. सोबतच मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर आहे. तसेच फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह आला Meizu 16Xs स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-16xs-with-triple-rear-cameras-and-in-display-fingerprint-sensor-announced/feed/ 0
6जीबी रॅम व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च झाला मीजू 16टीएच, याच्या फर्स्ट लुक वरच व्हाल तुम्ही फिदा https://www.91mobiles.com/marathi/meizu-m16th-launched-in-india-c9-m6t-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-m16th-launched-in-india-c9-m6t-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 05 Dec 2018 13:20:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3061 मीजू16टीएच मूनलाईट व्हाईट आणि मीडनाईट ब्लॅक कलर मध्ये 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च झाला मीजू 16टीएच, याच्या फर्स्ट लुक वरच व्हाल तुम्ही फिदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू ने आज भारतात आपले स्मार्टफोन्स वाढवत एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने मीजू एम6टी, मीजू सी9 आणि मीजू 16टीएच भारतीय बाजारात आणले आहेत. मीजू सी9 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर मीजू एम6टी कंपनी ने 7,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. मीजू 16टीच कंपनी द्वारा आज लॉन्च केलेल्या तिन्ही स्मार्टफोन्स मध्ये सर्वात पावरफुल आणि महाग स्मार्टफोन आहे. हा फोन डिसेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

कंपनीने हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे. या फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.0-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला जो ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. मीजू 16टीएच एंडरॉयड आधारित कंपनीच्या ओएस फ्लेम 7 वर सादर करण्यात आला आहे जो आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालतो.

मीजू ने हा फोन 6जीबी रॅम वर सादर केला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू आहे. कपंनी ने या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मीजू 16टीएच डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.6 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

मीजू16टीएच डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी मीजू ने आपल्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे, म्हणजे या फोनच्या डिस्प्ले वर टच करून हा फोन अनलॉक होईल. तसेच पावर बॅकअप साठी मीजू 16टीच मध्ये 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. मीजू16टीएच मूनलाईट व्हाईट आणि मीडनाईट ब्लॅक कलर मध्ये 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च झाला मीजू 16टीएच, याच्या फर्स्ट लुक वरच व्हाल तुम्ही फिदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-m16th-launched-in-india-c9-m6t-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
शाओमीला टक्कर देण्यासाठी मीजू ने भारतात लॉन्च केले दोन स्वस्त व शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/meizu-c9-m6t-m16th-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-c9-m6t-m16th-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 05 Dec 2018 11:54:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3059 मीजू एम6टी ब्लॅक व गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर मीजू सी9 ब्लॅक व रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी मीजू ने भारतात लॉन्च केले दोन स्वस्त व शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू ने बरेच दिवस भारतात कोणताही स्मार्टफोन लॉन्च केला नव्हता. आता याला शाओमी सारख्या इतर चिनी कंपन्यांचा वाढता दबदबा म्हणायचे की मीजू ची स्ट्रेटजी, पण कंपनीच्या फोन लॉन्च आगीत कारण म्हणजे मीजूची फॅन फॉलोइंग कमी होत होती. पण आपल्या फॅन्सना भेट देत व इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपले स्थान टिकवत मीजू ने आज भारतात एक साथ तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मीजू ने मीजू एम6टी, मीजू सी9 आणि मीजू 16टीएच भारतीय बाजारात आणले आहेत.

मीजू एम6टी
मीजू ने आपला हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह आणला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.7-इंचाचा एचडी+ ​डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह कंपनीच्या आॅपरेटिंग सिस्टम फ्लेम 6 सह सादर करण्यात आला आहे जो मीडियाटेक एमटी6750 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-टी860 जीपीयू आहे. कंपनीने या फोन मध्ये 3जीबी रॅम दिला आहे.

मीजू एम6टी 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम व 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत मीजू एम6टी च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर​ देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,300एमएएच ची बॅटरी आहे.

मीजू सी9
मीजू द्वारा आज लॉन्च केलेल्या तिन्ही फोन मध्ये हा सर्वात स्वस्त फोन आहे. मीजू सी9 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड ओरियो वर सादर केला गेला आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह स्नॅपड्रॅगॉन एससी9832ई चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी हा फोन माली टी820 एमपी1 जीपीयू ला सपोर्ट करतो.

कंपनी ने हा फोन 2जीबी रॅम व 16जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला आहे जी कार्ड द्वारे 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत मीजू सी9 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

मीजू एम6टी ब्लॅक व गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर मीजू सी9 ब्लॅक व रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
मीजू 16टीएच च्या स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी मीजू ने भारतात लॉन्च केले दोन स्वस्त व शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-c9-m6t-m16th-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम सह लॉन्च झाला मीजू 16 प्लस, स्पेसिफिकेशन्स इतके दमदार की जे सर्वांना मागे टाकतील https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-plus-official-in-china-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-plus-official-in-china-feature-specification-price-in-marathi/#respond Wed, 08 Aug 2018 14:00:15 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1638 मीजू ने चीन मध्ये मीजू 16 आणि मीजू 16 प्लस स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे आगामी काळात जगभरातील बाजारांत पण येतील.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला मीजू 16 प्लस, स्पेसिफिकेशन्स इतके दमदार की जे सर्वांना मागे टाकतील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत होते की कंपनी दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन मीजू 16 व मीजू 16 प्लस वर काम करत आहे आणि लवकरच हे अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केले जातील. त्यानुसार आज मीजू ने हे दोन्ही दमदार स्मार्टफोन अंतर्राष्ट्रीय बाजारात सादर केले आहेत. मीजू ने चीन मध्ये मीजू 16 आणि मीजू 16 प्लस स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे आगामी काळात जगभरातील बाजारांत पण येतील.

मीजू 16 आणि मीजू 16 प्लस ची एक मोठी खासियत ही आहे की हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मीजू कंपनी चे पहिले असे स्मार्टफोन आहेत ज्यात अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आले आहेत तसेच फोनच्या फुलव्यू डिस्प्ले खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे जो बाहेरून दिसत नाही पण फोनच्या स्क्रीन वर टच करतचा फोन अनलॉक करतो.

मीजू च्या नवीन स्मार्टफोंस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता मीजू 16 मध्ये 6-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे तर मीजू 16 प्लस 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन मॉडेल फ्लेम 7 ओएस आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आले आहेत त्याचबरोबर हे 2.8गीगाहर्ट्ज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतात. ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630 जीपीयू देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये हेक्सागॉन 685 डीएसपी एआई इंजिन आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मीजू ने आपले नवीन स्मार्टफोन डुअल रियर कॅमेरा सह सादर केले आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 380 प्राइमरी सेंसर तसेच 20-मेगापिक्सलचा आईएमएक्स350 सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मीजू 16 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तर मीजू 16 प्लस 3,640एमएएच बॅटरी ला सपोर्ट करतो. हे दोन्ही स्मार्टफोन फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतात.

​कंपनी ने मीजू 16 6जीबी रॅम/ 64जीबी मेमरी, 6जीबी रॅम/ 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/ 128जीबी मेमरी वर लॉन्च केला आहे. या तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 2,698 युआन (जवळपास 27,000 रुपये), 2,998 युआन (जवळपास 30,000 रुपये) आणि 3,298 युआन (जवळपास 33,000 रुपये) आहे.

तसेच मीजू 16 प्लस 6जीबी रॅम/ 128जीबी मेमरी, 8जीबी रॅम/ 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/ 256जीबी मेमरी वर लॉन्च करण्यात आला आहे. तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 3,198 युआन (तकरीबन 32,000 रुपये), 3,498 युआन (जवळपास 35,000 रुपये) आणि 3,998 युआन (जवळपास 40,000 रुपये) आहे.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला मीजू 16 प्लस, स्पेसिफिकेशन्स इतके दमदार की जे सर्वांना मागे टाकतील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-plus-official-in-china-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/#respond Wed, 27 Jun 2018 12:20:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1077 मीजू एक्स8 बद्दल कंपनी फाउंडर ने दावा केला आहे की हा फोन शाओमी मी 8 एसई पेक्षा अधि​क पावर फुल स्पेसिफिकेशन्स सह येईल पण तरीही या फोन ची किंमत मी 8 एसई पेक्षा कमी असेल.

The post शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काही दिवसांपूर्वी आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त मी 8, मी 8 एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन लॉन्च केला होता. हे तिन्ही स्मार्टफोन कंपनी ने फ्लॅगशिप डिवाईस च्या रुपात सादर केले होते. तसेच आता टेक कंपनी मीजू ने शाओमी ला टक्कर देण्याची तयारी केली आहे. मीजू कडून बातमी आली आहे की कंपनी आपला नवीन स्मार्टफोन मीजू एक्स8 लॉन्च करणार आहे आणि हा डिवाईस शाओमी मी8 एसई ला टक्कर देईल. ही माहिती कोणत्याही लीक ने नाही तर स्वतः कंपनी फाउंडर ने दिली आहे.

मीजू चे फाउंडर जॅक वाँग ने कंपनी च्या आगामी स्मार्टफोन मीजू एक्स8 बद्दल बोलले आहे की हा स्मार्टफोन शाओमी मी 8 एसई पेक्षा चांगला आणि फास्ट असेल. मीडिया रिपोर्ट नुसार वाँग ने सांगितले आहे की मीजू एक्स8 क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर केला जाईल आणि हा फोन शाओमी मी 8 एसई च्या तुलनेत उत्तम असेल. जॅक नुसार मीजू एक्स8 मध्ये 2.2गीगाहर्ट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर असेल आणि ऐड्रेनो 616 याला ग्राफिक्स ची क्षमता देईल.

मीजू एक्स8 बद्दल कंपनी फाउंडर ने दावा केला आहे की हा फोन शाओमी मी 8 एसई पेक्षा अधि​क पावर फुल स्पेसिफिकेशन्स सह येईल पण तरीही या फोन ची किंमत मी 8 एसई पेक्षा कमी असेल. वाॅग नुसार कंपनी मीजू एक्स8 ची किंमत 2,000 युआन पेक्षा जास्त वर जाऊ देणार नाही. ही चीनी किंमत भारतीय करंसी नुसार 21,000 रुपयांचा आसपास येते.

मीजू एक्स8 मध्ये शाओमी मी 8 एसई पेक्षा मोठा डिस्प्ले दिला जाणार असल्याचे पण कंपनी फाउंडर ने सांगितले आहे. अशा आहे की हा फोन आगामी काही आठवड्यांमध्ये अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर येईल. तसेच कंपनी फाउंडर च्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले आहे की मीजू आपला आगामी स्मार्टफोन मीजू एक्स8 सरळ शाओमी टक्कर म्हणून लॉन्च करेल.

शाओमी मी 8 एसई ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/feed/ 0
मीजू 16 आणि मीजू 16 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स चा खुलासा, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी सह स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-pro-full-specification-price-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-pro-full-specification-price-feature-in-marathi/#respond Thu, 14 Jun 2018 12:29:59 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=905 या लीक नुसार मीजू 16 चा 64जीबी वेरिएंट 2,999 युआन आणि 128जीबी वेरिएंट 3,299 युआन च्या किंमतीत लॉन्च होईल.

The post मीजू 16 आणि मीजू 16 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स चा खुलासा, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी सह स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू कंपनी ने आपली एनिर्वसरी साजरी करताना मीजू 15, मीजू 15 प्लस आणि मीजू 15 लाइट स्मार्टफोन सादर केले होते. हे तिन्ही स्मार्टफोन वेरिएंट अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च झाले आहेत. मीजू 15 सीरीज चे हे स्मार्टफोंस हिट झाल्यानंतर कंपनी चे फाउंडर हुआंग झांग ने घोषणा केली होती की कंपनी ऑगस्ट महिन्यापर्यंत आपली ही सीरीज पुढे नेत मीजू 16 स्मार्टफोन लॉन्च करेल. तसेच मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आले आहे की मीजू आपल्या या सीरीज मध्ये मीजू 16 आणि मीजू 16 प्रो स्मार्टफोन लॉन्च करेल.

आईटी होम ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की मीजू आपल्या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन मॉडल्स वर काम करत आहे जे मीजू 16 आणि मीजू 16 प्रो नावाने बाजारात येतील. रिपोर्ट नुसार हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च केले जातील ज्यांचा स्क्रीन टू बॉडी रेशियो खुप कमी असेल. या दोन्ही फोन मध्ये नॉच नसेल. मीजू 16 मध्ये 5.6-इंचाचा डिसप्ले दिला जाईल तर मीजू 16 प्रो 6.1-इंचाच्या डिस्प्ले सह येईल.

रिपोर्ट नुसार हे दोन्ही फोन लेटेस्ट एंडरॉयड सह फ्लॅम 7.5 ओएस सह येतील तसेच क्वालकॉम च्या सर्वात फास्ट आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतील. लीक नुसार दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. कंपनी ने यात 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की मीजू च्या या फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक असेल.

मीजू 16 आणि मीजू 16 प्रो मध्ये 3डी प्रेस आणि एआई टेक्निक असेल. पावर बॅकअप साठी मीजू 16 मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते तर मीजू 16 प्रो 3,600एमएएच च्या बॅटरी सह सादर केला जाऊ शकतो जो वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करेल. मीजू 16 6जीबी रॅम सह 64जीबी आणि 128जीबी च्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो तसेच मीजू 16 प्रो कंपनी 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम सह 256जीबी च्या स्टोरेज वर लॉन्च करू शकते.

मीजू च्या या आगामी स्मार्टफोंस ची किंमत पण या रिपोर्ट मध्ये शेयर करण्यात आली आहे. या लीक नुसार मीजू 16 चा 64जीबी वेरिएंट 2,999 युआन आणि 128जीबी वेरिएंट 3,299 युआन च्या किंमतीत लॉन्च होईल. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 31,000 रुपये आणि 35,000 रुपयांच्या आसपास असेल. त्याचप्रमाणे मीजू 16 प्रो चा 6जीबी रॅम वेरिएंट 3,699 युआन (जवळपास 39,000 रुपये) आणि 8जीबी रॅम वेरिएंट 3,999 युआन (जवळपास 42,000 रुपये) च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

The post मीजू 16 आणि मीजू 16 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स चा खुलासा, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी सह स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-pro-full-specification-price-feature-in-marathi/feed/ 0
शाओमी ला टक्कर देण्यासाठी मीजू घेऊन येत आहे डुअल कॅमेरा वाला बेजल लेस स्मार्टफोन, 3 वेरिएंट्स मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/meizu-m811q-listed-on-tenaa-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-m811q-listed-on-tenaa-feature-specification-in-marathi/#respond Tue, 01 May 2018 13:18:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=202 टेना वर मीजू च्या हा आगामी स्मार्टफोन मीजू एम811क्यू मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे.

The post शाओमी ला टक्कर देण्यासाठी मीजू घेऊन येत आहे डुअल कॅमेरा वाला बेजल लेस स्मार्टफोन, 3 वेरिएंट्स मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी मीजू च्या बाबतीत काही दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी आपल्या पहिल्या एंडरॉयड गो स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच हा जागतिक मंचावर सादर होईल. तसेच आज मीजू चा अजून एक स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला आहे. या वेबसाइट वर मीजू च्या आगामी स्मार्टफोन फोटो सोबत याचे स्पेसिफिकेशन्स ची माहिती दिली आहे.

टेना वर मीजू च्या हा आगामी स्मार्टफोन मीजू एम811क्यू मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार मीजू चा हा स्मार्टफोन पण ट्रेंड मधील बेजल लेस डिसप्ले वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.7-इंचाचा एचडी+ डिसप्ले मिळेल. लीक नुसार हा फोन फ्लेम यूआई आधारित एंडरॉयड 7.0 नुगट वर सादर केला जाईल तसेच 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल.

मीजू आपल्या या फोन ला तीन वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते ज्यात 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी, 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल मेमरी असेल. या तिन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये बोलायचे झाले तर मीजू एम811क्यू के बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल.

मीजू एम811क्यू मध्ये 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,230एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. मीजू ने हा फोन ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि रेड कलर वेरिएंट मध्ये बाजारात घेऊन येईल. पण फोन च्या पकक्या स्पेसिफिकेशन्स् आणि किंमती साठी कंपनी च्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post शाओमी ला टक्कर देण्यासाठी मीजू घेऊन येत आहे डुअल कॅमेरा वाला बेजल लेस स्मार्टफोन, 3 वेरिएंट्स मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-m811q-listed-on-tenaa-feature-specification-in-marathi/feed/ 0
मीजू ने लॉन्च केले 3 नवीन स्मार्टफोन, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह स्पेसिफिकेशन्स आहेत दमदार https://www.91mobiles.com/marathi/meizu-15-plus-meizu-15-lite-meizu-15-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-15-plus-meizu-15-lite-meizu-15-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 23 Apr 2018 12:08:49 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=49 हे फोन 29 एप्रिल पासून सेल साठी उपलब्ध होतील.

The post मीजू ने लॉन्च केले 3 नवीन स्मार्टफोन, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह स्पेसिफिकेशन्स आहेत दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू च्या बाबतीत खुप काळा पासून चर्चा चालू होती कि साल 2018 मध्ये कंपनीला 15 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि मीजू आपल्या 15वा वर्धापनदिनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. त्यानुसार मीजू ने तीन नवीन स्मार्टफोन मीजू 15, मीजू 15 प्लस आणि मीजू 15 लाइट अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केले आहेत. मीजू ने हे तिन्ही स्मार्टफोन 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केले आहेत जे सध्‍यातरी चीनी बाजारात सादर करण्यात आले आहेत. हे फोन 29 एप्रिल पासून सेल साठी उपलब्ध होतील.

मीजू 15 5.46-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिसप्ले वर सादर केला गेला आहे तर मीजू 15 प्लस 5.95-इंचाच्या क्यूएचडी एमोलेड डिस्प्ले ला सपोर्ट करतो. मीजू 15 फ्लॅग ओएस आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो तसेच यात एड्रेनो 512जीपीयू आहे. तर मीजू 15 प्लस सॅमसंग च्या एक्सनॉस 8895 चिपसेट वर चालतो तसेच यात माली जी71 जीपीयू देण्यात आला आहे.

मीजू 15 ला कंपनी ने 4जीबी रॅम सह सादर केले आहे जो 64जीबी व 128जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध होईल तर मीजू 15 प्लस मध्ये 6जीबी चा पावरफुल रॅम आहे आणि हा 64जीबी व 128जीबी मेमरी वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी साठी मीजू 15 तसेच मीजू 15 प्लस दोन्ही स्मार्टफोन मध्ये 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एआई टेक्निक आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे जो 12-मेगापिक्सल सोनी आईएमएक्स 380 आणि 20-मेगापिक्सल सोनी आईएमएक्स 350 च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो.

4जी वोएलटीई, फिंगरप्रिंट सेंसर तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह मीजू 15 मध्ये 3,000एमएएच तसेच मीजू 15 प्लस मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

तर मीजू 15 लाइट बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 5.46-इंचाच्या एलसीडी डिसप्ले वर लॉन्च झाला आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 626 प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12-मेगापिक्सल चा रियर आणि 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी आहे.

मीजू 15 च्या 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट ची किंमत 2,499 चीनी युआन (जवळपास 26,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर फोन च्या 4जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 2,799 चीनी युआन (जवळपास 29,400 रुपये) च्या किंमतीवर लॉन्च केला गेला आहे.

मीजू 15 प्लस च्या 6जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 2,999 चीनी युआन (जवळपास 31,500 रुपये) तसेच 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 चीनी युआन (जवळपास 34,700 रुपये) ठेवण्यात आली आहे.
मीजू 15 लाइट 1,699 चीनी युआन च्या किमतींवर लॉन्च केला गेला आहे जो भारतीय करंसी नुसार जवळपास 17,800 रुपये असेल

The post मीजू ने लॉन्च केले 3 नवीन स्मार्टफोन, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह स्पेसिफिकेशन्स आहेत दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-15-plus-meizu-15-lite-meizu-15-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0