Moto E7 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 19 Nov 2020 14:10:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola चा स्वस्त फोन Moto E7 लॉन्चच्या आधीच आला समोर, 4000एमएएच बॅटरी सह येईल 48एमपी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-image-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-image-specs-leaked/#respond Thu, 12 Nov 2020 14:05:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8931 Moto E7 च्या फोटो मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे.

The post Motorola चा स्वस्त फोन Moto E7 लॉन्चच्या आधीच आला समोर, 4000एमएएच बॅटरी सह येईल 48एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोन्सची रेंज वाढवत स्वस्त Moto E7 Plus लॉन्च केला होता. हा फोन फक्त 9,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह विक्रीसाठी उपलब्ध आहे. मोटो ई7 प्लसच्या लॉन्च नंतर चर्चा सुरु झाली आहे कि कंपनी या सीरीजचा अजून एक स्वस्त स्मार्टफोन Moto E7 नावाने आणण्याची तयारी करत आहे. मोटो ई7 संबंधित अनेक लीक्स मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले आहेता, तसेच आज बाजारात येण्याआधी Moto E7 स्मार्टफोनचे फोटोज पण इंटरनेट वर वायरल झाले आहेत.

Moto E7 च्या फोटो मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे. मोटो ई7 वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे ज्यात रुंद चिन पार्ट असलेला नॅरो बेजल्स डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली Motorola लोगो असलेला रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. मोटो ई7 स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला स्पीकर आहे.

मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि यह Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये राईट पॅनल वर जिथे वॉल्यूम रॉकर दाखवण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर गुगल अस्सिटेंट बटन आहे. लीकनुसार हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च होईल. तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलच्या दोन कॅमेरा सेंसर्स तसेच फ्रंट पॅनल वर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर दिला जाईल. Moto E7 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होणार असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे.

Moto E7 Plus

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस पाहता हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बॉडी पार्टला स्पर्श करतात तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Amber Bronze आणि Navy Blue कलर मध्ये आला आहे.

Moto E7 Plus ने अँड्रॉइड 10 ओएस सह मार्केट मध्ये आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 ला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येतील.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E7 Plus डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto E7 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी मोटो ई7 प्लस मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Motorola चा स्वस्त फोन Moto E7 लॉन्चच्या आधीच आला समोर, 4000एमएएच बॅटरी सह येईल 48एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-image-specs-leaked/feed/ 0
5,000एमएएच आणि 48एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Moto E7 Plus झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 9499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-in-india-5000mah-battery-48mp-quad-camera-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-in-india-5000mah-battery-48mp-quad-camera-price-sale/#respond Wed, 23 Sep 2020 13:40:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8271 Moto E7 Plus मोटोरोलाने द्वारा इंडियन मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे.

The post 5,000एमएएच आणि 48एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Moto E7 Plus झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 9499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन ‘मोटो ई’ सीरीज मध्ये सादर केला गेला आहे जो Moto E7 Plus नावाने मार्केट मध्ये आला आहे. मोटोरोला ई7 प्लस आर्कषक लुक सह शानदार स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो ज्याची बेस किंमत 9,499 रुपये आहे. हा फोन येत्या 30 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Moto E7 Plus मोटोरोलाने द्वारा इंडियन मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. मोटो ई7 प्लस कंपनी द्वारे 9,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 30 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Moto E7 Plus

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस पाहता हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बॉडी पार्टला स्पर्श करतात तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Amber Bronze आणि Navy Blue कलर मध्ये आला आहे.

Moto E7 Plus ने अँड्रॉइड 10 ओएस सह मार्केट मध्ये आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 ला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येतील.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E7 Plus डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto E7 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी मोटो ई7 प्लस मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 5,000एमएएच आणि 48एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Moto E7 Plus झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 9499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-in-india-5000mah-battery-48mp-quad-camera-price-sale/feed/ 0
23 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Plus, बघा याचे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launching-in-india-22-september-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launching-in-india-22-september-specs-price-sale/#respond Fri, 18 Sep 2020 13:52:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8227 Moto E7 Plus बाबत मोटोरोला इंडियाने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन येत्या 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाईल.

The post 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Plus, बघा याचे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बाबत कालच आम्ही बातमी दिली होती कि कंपनी भारतात आपल्या ‘ई सीरीज’ चा नवीन फोन Moto E7 Plus लॉन्च करण्याची तयारी करत आहे. मोटोरोला इंडियाने हा फोन आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टीज तर केला होता पण फोनच्या लॉन्चची माहिती दिली नव्हती. पण आज हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट झाला आहे आणि त्याचबरोबर खुलासा झाला आहे कि मोटो ई7 प्लस येत्या 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल.

Moto E7 Plus बाबत मोटोरोला इंडियाने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन येत्या 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाईल. कंपनी हा फोन ऑनलाईन ईवेंटच्या माध्यमातून लॉन्च करेल जो 23 सप्टेंबर दुपारी 12 वाजता सुरु होईल. मोटो ई7 प्लस कंपनी वेबसाइट व्यतिरिक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि Moto E7 Plus याच शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Moto E7 Plus

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस बद्दल बोलायचे तर हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बॉडी पार्टशी जोडल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने Amber Bronze आणि Navy Blue कलर मध्ये एंट्री घेतली आहे.

Moto E7 Plus ने अँड्रॉइड 10 ओएस सह मार्केट मध्ये आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 ला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येतील.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E7 Plus डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto E7 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी मोटो ई7 प्लस मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. मोटोरोलाने ब्राजील मध्ये Moto E7 Plus BRL 1,349 मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास होतात.

The post 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Plus, बघा याचे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launching-in-india-22-september-specs-price-sale/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Motorola चा नवीन फोन Moto E7 Plus https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-features-specifications-price-5000mah-battery-48-mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-features-specifications-price-5000mah-battery-48-mp-camera/#respond Mon, 14 Sep 2020 07:27:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8124 मोटोरोलाने ब्राजील मध्ये Moto E7 Plus BRL 1,349 मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास होतात.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Motorola चा नवीन फोन Moto E7 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्याच आठवड्यात ब्राजील मध्ये आपली ‘जी9 सीरीज’ वाढवत स्मार्टफोन Moto G9 Plus लॉन्च केला होता. हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह 64 मेगापिक्सलच्या क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. मोटो जी9 प्लस नंतर आता मोटोरोलाने आपल्या ‘ई सीरीज’ अंतर्गत पण नवीन स्मार्टफोन जोडत Moto E7 Plus लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन पण सध्या ब्राजील मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये एंट्री घेईल.

Moto E7 Plus

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस बद्दल बोलायचे तर हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बॉडी पार्टशी जोडल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे.

Moto E7 Plus ने एंडरॉयड 10 ओएस सह मार्केट मध्ये आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 ला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येतील.

हे देखील वाचा: Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E7 Plus डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto E7 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी मोटो ई7 प्लस मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Motorola का सर्वात स्वस्त 5G फोन Moto One झाला लॉन्च, जाणून घ्या 6 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत

मोटोरोलाने ब्राजील मध्ये Moto E7 Plus BRL 1,349 मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास होतात. या स्मार्टफोनने Amber Bronze आणि Navy Blue कलर मध्ये एंट्री घेतली आहे. Motorola आपला हा फोन भारतीय बाजारात कधी लॉन्च करेल, याबाबत अजूनतरी कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Motorola चा नवीन फोन Moto E7 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-features-specifications-price-5000mah-battery-48-mp-camera/feed/ 0
स्वस्त Moto E7 Plus मध्ये असेल 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-plus-packs-a-snapdragon-460-processor-and-48mp-dual-cameras-price-around-13000/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-plus-packs-a-snapdragon-460-processor-and-48mp-dual-cameras-price-around-13000/#respond Thu, 10 Sep 2020 14:21:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8094 Moto E7 Plus ब्लू आणि ऑरेंज कलर ऑप्शन मध्ये विक्रीसाठी सादर केला जाऊ शकतो.

The post स्वस्त Moto E7 Plus मध्ये असेल 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवोच्या मालकीच्या मोटोरोला बाबत बातमी समोर आली होती कि कंपनी लवकरच बजेट सेगमेंट मध्ये एका नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस ची घोषणा करणार आहे. Motorola चा हा बजेट स्मार्टफोन बुधवारी लॉन्च होणार होता, पण कंपनीने हा लॉन्च टाळला आहे. दरम्यान फोनचे स्पेसिफिकेशन, फीचर आणि किंमतची माहिती ऑनलाइन समोर आली आहे.

डिजाइन

Moto E7 Plus बजेट कॅटेगरी मध्ये सादर केला जाईल जे याच्या डिजाइन वरून स्पष्ट दिसत आहे. फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच असेल. तसेच फोनच्या मागे एक चौकोनी मॉड्यूल मध्ये डुअल-कॅमेरा सेटअप दिला जाईल. फिंगरप्रिंट सेंसर मागच्या बाजूला मोटोरोला लोगो सह दिला जाईल, जे अनेक मोटो फोन मध्ये आपण आधी पहिले आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विनफ्यूचरच्या एका रिपोर्ट नुसार फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच मोटो E7 प्लस मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असेल. फोनची स्टोरेज माइक्रो एसडी कार्डने वाढवता येईल. फोनला पावर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली जाईल. पण यात फास्ट चार्जिंग सपॉर्ट नसून हा फोन 10 वॉट चार्जर सह येईल. तसेच फोन चार्ज करण्यासाठी यात माइक्रो यूएसबी पोर्ट दिला जाईल.

फोन एंडरॉयड 10 आउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड मोटोरोलाच्या My UX इंटरफेस आणि मोटो ऍक्शन सह येईल. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागे चौकोनी मॉड्यूल मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅश सह अपर्चर f/1.7 सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला अपर्चर f/2.2 सह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

किंमत

फोनची किंमत 149 यूरो (जवळपास 13 हजार रुपये) आहे. Moto E7 Plus ब्लू आणि ऑरेंज कलर ऑप्शन मध्ये विक्रीसाठी सादर केला जाऊ शकतो. या फोनच्या अधिकृत लॉन्च तारखेची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण आशा आहे कि लवकरच हा फोन सादर केला जाईल.

The post स्वस्त Moto E7 Plus मध्ये असेल 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-plus-packs-a-snapdragon-460-processor-and-48mp-dual-cameras-price-around-13000/feed/ 0