Moto G 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 22 Apr 2021 13:47:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/#respond Thu, 22 Apr 2021 13:47:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10683 तुम्ही पण एक नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे फोन्स विकत घेता येतील.

The post 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तसे पाहता भारतात अजून 5G नेटवर्कची सुरुवात झाली नाही, पण मोबाईल निर्माता कंपन्यांनी आतापासून कंबर बांधली आहे. 5G नेटवर्कच्या सुरुवातीविना मोबाईल कंपन्या गेल्यावर्षीपासून भारतात 5G स्मार्टफोन सादर करत आहेत. आता एक पाऊल पुढे टाकत कंपन्या 5G फोन ग्राहकांच्या खिशाच्या विचार करून सादर करत आहेत. आज रियलमीने पण आपला नवीन फोन Realme 8 5G सादर केला आहे, ज्याची किंमत ग्राहकांच्या खिशाचा विचार करून खूप कमी ठेवण्यात आली आहे. ते पाहता आज आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन बाबत जाणून घेऊया, जे शानदार लुकसह पावरफुल स्पेसिफिकेशनसोबत येतात. जर तुम्ही पण एक नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे फोन्स विकत घेता येतील. (Best 5G phone under RS 20000)

Realme 8G 5G

सर्वप्रथम बोलूया 20,000 रुपयांमध्ये आज सादर करण्यात आलेल्या Realme 8G 5G बाबत. 5G फोनची वाढती मागणी पाहून रियलमीने आपला नवीन आणि स्वस्त 5जी फोन भारतीय बाजारात आणला आहे. हा फोन भारतातील सर्वात कमी किंमत असलेला 5G फोन आहे. कंपनीने हा फोन 14,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. हि किंमत डिवाइसच्या 4GB+128GB वेरिएंटची आहे. तर, 8GB+128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये

Realme 8 5G

मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि हा परफॉर्मन्सच्या बाबतीत थोडा कमजोर आहे. पण, पण या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब अशी आहे कि हा 7nm चिपसेट आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. तसेच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलची f/2.4 अपर्चर मोनोक्रोम लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. हा फोन Super Nightscape मोडसह येतो त्यामुळे कमी प्रकाशात पण फोटोग्राफी करता येते. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा पण Super Nightscape mode कोला सपोर्ट करतो. फ्रंट आणि रियर दोन्ही साइड कॅमेऱ्यात 30fps च्या रेटने 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

OPPO A74 5G

हा फोन OPPO का आता पर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय मोबाईल फॅन्सना भेट देत OPPO A74 5G सादर केला होता. शानदार फीचर्स आणि आकर्षक लुक असलेला हा 5जी फोन ओपोने फक्त 17,990 रुपयांमध्ये सादर केला होता. OPPO A74 5G मध्ये 6.5 इंचाच्या फुल एचडी+ पंच-होल डिस्प्ले सोबतच फोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत.

OPPO A74 5G

फोटोग्राफीसाठी फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.7 लेंससह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसरचा समावेश आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G ड्यूल सिम डुअल स्टॅन्डबाय, ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS/GLONASS/BEIDOU/GALILEO सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या

Realme Narzo 30 Pro 5G

स्वस्त 5G फोनच्या या लिस्टमध्ये अजून एक फोन Realme चा आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Realme Narzo 30 Pro 5G सादर केला होता. या फोनची किंमत पाहता, फक्त 16,999 रुपयांमध्ये याचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी वेरिएंट विकत घेता येईल. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे फोनची खासियत पाहता, या फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 5000 एमएएचची बॅटरी, हाई रेंज ऑडियो, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट आहे.

realme narzo 30 pro

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एआय आधारित ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. हा f/1.8 अपर्चर, 6P लेंस आणि PDAF सारख्या फीचर्ससह येतो. तर, दुसरी 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आहे. हा f/2.3 अपर्चर, FOV 119 डिग्री आणि PDAF सारख्या फीचर्ससह येतो. तिसरी 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस अपर्चर f/2.4 सह आहे. तसेच, फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी सेंसर देण्यात आला आहे. तसेच अपर्चर f/2.1 आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G+5G ड्यूल सिम डुअल स्टॅन्डबाय, ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS/GLONASS/BEIDOU/GALILEO सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Moto G 5G

या लिस्टमध्ये Motorola चा हा एकमेव फोन आहे जो ज्याची किंमत 20,000 मध्ये नाही. पण, या लिस्टमध्ये आम्ही हा फोन यासाठी समाविष्ट केला आहे कारण याची किंमत इतकी जास्त नाही. Moto G 5G एक कमी किंमत असलेला शानदार 5G फोन आहे जो 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात 5,000mAh ची बॅटरी मिळेल, जी 20W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येईल. फोनच्या मागच्या पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन Qualcomm Snapdragon 750G चिपसेटसह येईल. इतकेच नव्हे तर तुम्ही इतर फोन्स काही पैसे जास्त देऊन हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह विकत घेता येईल.

MotoG 5G

तसेच फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मोटो जी 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मागे अपर्चर एफ/1.7 सह 48 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सल वाइड-अँगल आणि अपर्चर एफ/2.4 सह मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये पुढे अपर्चर एफ/2.2 सह 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा पण आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी मोटो या फोनमध्ये 5जी, एनएफसी, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11 एसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस आणि इतर फीचर्स आहेत.

Realme X7 5G

20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतीय बाजारात सध्या रियलमीकडे एक दोन नव्हे तर तीन फोन आहेत. या लिस्टमध्ये रियलमीचा तिसरा फोन Realme X7 5G आहे. रियलमी एक्स7 5जी च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर फोनची खासियत पाहता यात स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर आणि फोनमध्ये जीव ओतण्यासाठी 4310 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50 वॉट सुपरडार्ट चार्ज आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन

Realme X7

तसेच फोनमध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.3 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी एक्स7 स्मार्टफोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो.

The post 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/feed/ 0
भारतातील सर्वात अफॉर्डेबल 5जी फोन Motorola Moto G 5G फक्त 20,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-5g-launched-as-india-most-affordable-5g-ready-smartphone-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-5g-launched-as-india-most-affordable-5g-ready-smartphone-specs-price/#respond Mon, 30 Nov 2020 08:19:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9102 Motorola ने आज भारतीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन स्मार्टफोन Moto G 5G लॉन्च केला आहे.

The post भारतातील सर्वात अफॉर्डेबल 5जी फोन Motorola Moto G 5G फक्त 20,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने आज भारतीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन स्मार्टफोन Moto G 5G लॉन्च केला आहे. नावाप्रमाणे ​स्मार्टफोन 5जी कनेक्टिविटी सह बाजारात आला आहे. पण फक्त इतकेच नव्हे तर कंपनीने मोटो जी 5जी भारतातील सर्वात स्वस्त 5जी रेडी स्मार्टफोन पण असल्याचे म्हटले आहे. हा मोबाईल फोन फक्त 20,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो येत्या 7 डिसेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकत घेता येईल.

डिजाइन

Motorola चा हा स्मार्टफोन फुलव्यू डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये तीन सेंसर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. बॅक पॅनल वर मध्यभागी मोटोरोलाचा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे. साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर, पावर बटन आणि सिम स्लॉट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Moto G 5G स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीआर 10 ला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर करण्यात आला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 750 5जी चिपसेट वर चालतो. हा चिपसेट फोनला डुअल मोड 5G (SA/NSA) कनेक्टिविटी देतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगा​पिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि एक एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G 5G डुअल सिम फोन आहे जो 5जी सह 4जी वर पण चालेल. एनएफसी आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी मोटो जी 5जी मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन मोटोरोला फोन 20वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. मोटो जी 5जी आईपी52 रेटिंग सह बाजारात आला आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो.

भारतात हा फोन 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. Moto G 5G 20,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Volcanic Grey आणि Frosted Silver कलर मध्ये येईल आणि येत्या 7 डिसेंबर पासून विकत घेता येईल. फोनची विक्री फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरच होईल.

The post भारतातील सर्वात अफॉर्डेबल 5जी फोन Motorola Moto G 5G फक्त 20,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-5g-launched-as-india-most-affordable-5g-ready-smartphone-specs-price/feed/ 0
OnePlus Nord पेक्षा स्वस्त Moto G 5G या दिवशी होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-launch-date-in-india-revealed-cheaper-than-oneplus-nord-flipkart-sale/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-launch-date-in-india-revealed-cheaper-than-oneplus-nord-flipkart-sale/#respond Thu, 26 Nov 2020 14:30:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9090 फोनची डिजाइन पाहता Moto G 5G Plus फुलव्यू डिस्प्ले सह येतो.

The post OnePlus Nord पेक्षा स्वस्त Moto G 5G या दिवशी होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola चे दोन नवीन स्मार्टफोन Moto G 5G काही दिवसांपूर्वीच भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआईएस वर सर्टिफाइड झाले होते. या सर्टिफिकेशनमुळे चर्चा सुरु झाली होती कि मोटोरोला हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च करू शकते. तसेच आता या फोनचा इंडिया लॉन्च निश्चित झाला आहे. कंपनी 30 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता भारतात मोटो जी 5जी लॉन्च करणार आहे. लॉन्चची माहिती फ्लिपकार्टच्या माध्यमातून समोर आली आहे. ई-कॉमर्स साइट Moto G 5G as “India’s most affordable 5G ready phone”, च्या टॅग सह टीज करत आहे, ज्याचा अर्थ असा आहे कि फोन OnePlus Nord पेक्षा पण स्वस्त असेल. याची बेस किंमत 24,999 रुपये आहे.

डिजाइन

फोनची डिजाइन पाहता Moto G 5G Plus फुलव्यू डिस्प्ले सह येतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या वरच्या बाजूस डावीकडे डुअल पंच-होल देण्यात आला आहे. इतर फोन्स पेक्षा वेगळ्या मोटो जी 5जी प्लस मध्ये दोन्ही पंच-होल एकमेकांपासून थोडे दूर आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वरच्या बाजूस डावीकडे चौकोनी आकारात प्लेस आहे. उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पवर बटन आहे जो फिंगरप्रिंट सेंसरचे काम करेल.

कॅमेरा

कॅमेरा पाहता फोन मध्ये डुअल पंच होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 16 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 8 मेलागापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. चौकोनी सेटअप कॅमेऱ्यासह येणारा हा मोटोरोला का पहिला फोन आहे. फोनच्या मागे 48 मेगापिक्सलचा मेन शूटूर, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड स्नॅपर, 5 मेगापिक्सल मॅक्रो मॉड्यूल आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Moto G 5G Plus स्मार्टफोन मध्ये 21:9 आस्पेक्ट रेश्यो सपोर्ट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची स्क्रीन साइज 6.7-inch FHD+ आहे. एचडी प्लस डिस्प्ले सह फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश्ड रेट सह येतो. फोन मध्ये Snapdragon 765 प्रोसेसरचा वापर केला गेला आहे, जो 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज ऑप्शन सह येतो. सोबतच फोन मध्ये वेगळ्या स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे. फोन मध्ये अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम प्री-इंस्टॉल असेल.

सिक्योरिटी फीचर पाहता फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. सोबतच Google Assistant सपोर्ट मिळेल. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जो 20W फास्ट वायर चार्जिंग सह येते.

मोटो जी 5जी व्हिडीओ

The post OnePlus Nord पेक्षा स्वस्त Moto G 5G या दिवशी होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-launch-date-in-india-revealed-cheaper-than-oneplus-nord-flipkart-sale/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G9 Power आणि Moto G 5G स्मार्टफोन येत आहेत भारतात, बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-and-moto-g-5g-smartphone-might-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-and-moto-g-5g-smartphone-might-launch-in-india-soon/#respond Tue, 24 Nov 2020 14:07:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9068 एका टिपस्टरने दावा केला आहे कि मोटो जी 5जी आणि मोटो जी9 पावर लवकरच भारतीय बाजारात एंट्री करतील जे पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह हायएन्ड डिवायसेजना टक्कर देतील.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G9 Power आणि Moto G 5G स्मार्टफोन येत आहेत भारतात, बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola चे दोन नवीन स्मार्टफोन Moto G 5G आणि Moto G9 Power काही दिवसांपुवी भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआईएस वर सर्टिफाइड झाले होते. या सर्टिफिकेशनवरून चर्चा सुरु झाली होती कि मोटोरोला हे दोन्ही स्मार्टफोन्स लवकरच भारतात लॉन्च करू शकते. आता एका टिपस्टरने दावा केला आहे कि मोटो जी 5जी आणि मोटो जी9 पावर लवकरच भारतीय बाजारात एंट्री करतील जे पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह हायएन्ड डिवायसेजना टक्कर देतील.

Moto G 5G आणि Moto G9 Power च्या इंडिया लॉन्चची माहिती टिपस्टर मुकुल शर्मानेदिली दी आहे. स्टफलिस्टिंग्स ट्वीटर हँडल वर ट्वीट करून टिपस्टरने दावा केला आहे कि मोटोरोलाचे हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केले जातील. पण स्मार्टफोन्सची लॉन्च डेट कोणती असेल हि माहिती अजून स्पष्ट झाली नाही. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन यूरोपियन मार्केट मध्ये आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता फोन्सच्या इंडिया लॉन्चच्या तारखेसाठी मोटोरोलाच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे. आशा आहे कि डिसेंबर मध्ये हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात येतील.

Moto G 5G

मोटो जी 5जी मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.7 इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 10 ओएस सह हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर चालतो जो 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. हा फोन यूरोप मध्ये 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. Moto G 5G पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 20वॉट फास्ट चार्जिंग फीचर सह येते. मोटो जी 5जी बाजारातील किफायतशीर 5G फोन्स पैकी एक आहे.

Moto G9 Power

मोटो जी9 पावर पाहता यात 720 × 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.8-इंचाचा एचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आली आहे. अँड्रॉइड 10 आधारित हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो. इंटरनेशन मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. आशा आहे कि भारतात पण हाच रॅम असलेला मॉडेल लॉन्च होईल.

फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनची सर्वात मोठी खासियत यातील 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कंपनीचा दावा आहे कि यामुळे युजर्सना 60 तासांचा बॅकअप मिळेल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G9 Power आणि Moto G 5G स्मार्टफोन येत आहेत भारतात, बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-and-moto-g-5g-smartphone-might-launch-in-india-soon/feed/ 0
6GB आणि 5,000mAh सह लॉन्च झाला Moto G5 5G, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-with-snapdragon-750g-soc-5000mah-battery-launched/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-with-snapdragon-750g-soc-5000mah-battery-launched/#respond Fri, 06 Nov 2020 12:28:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8844 Motorola ने अखेरीस Moto G 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत.

The post 6GB आणि 5,000mAh सह लॉन्च झाला Moto G5 5G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने अखेरीस Moto G 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत. या फोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक व बातम्या समोर येत होत्या, ज्यांच्यावर आज पूर्णपणे विराम लागला आहे. या फोन सोबतच कंपनीने Moto G9 Power पण सादर केला आहे. मोटो जी 5जी कंपनीचा एक बजेट 5जी स्मार्टफोन आहे जो OnePlus Nord ला आव्हान देईल Moto G 5G सध्या यूरोपियन मार्केट मध्ये सादर केला गेला आहे. पण कंपनीने घोषणा केली आहे कि ते येत्या आठवड्यांमध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व सहित अनेक मार्केट्स फोन सादर करेल.

स्पेसिफिकेशन

Moto G 5G मध्ये 6.7-इंचाच्या मॅक्स विजन एलटीपीएस डिस्प्ले सह FHD+ (2400×1080) रिजोल्यूशन आणि HDR10 सपोर्ट आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750G चिपसेट सह 6GB रॅम आणि 128G इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या हँडसेट मध्ये रियर-माउटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे.

नवीन Moto G 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी आहे, ज्यात 20W फास्ट चार्जिंग आहे. तसेच फोन मध्ये फोटोग्राफीसाठी मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सल वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.

डिवाइस 166.1 × 76.1 × 9.9 मिमी डायमेन्शन्स सह येतो आणि याचे वजन 212 ग्राम आहे. हा IP52 डस्च रेस्टिटेंट सह येतो. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून यात 5G, ब्लूटूथ 5.1, NFC, 3.5 मिमी हेडफोन जॅक, टाइप-सी पोर्ट आणि वाय-फाई 802.11a / b / g / n / ac चा समावेश आहे.

किंमत

युरोपात Moto G 5G ची किंमत EUR 299 (जवळपास 26,150 रुपये) आहे ज्यामुळे हा बाजारात ब्रँडचा सर्वात किफायती 5G फोन बनतो. हि किंमत 4GB रॅम वेरिएंटची आहे. फोन मध्ये एक 6GB रॅम विकल्प पण आहे, पण याची किंमत अजून समजली नाही. फोन फ्रॉस्टेड सिल्वर आणि वोल्कॅनो ग्रे रंगात येतो. भारतात Moto G 5G लॉन्च बाबत आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही, पण फोनला BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे, त्यामुळे आशा आहे कि हा लवकरच येईल.

The post 6GB आणि 5,000mAh सह लॉन्च झाला Moto G5 5G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-with-snapdragon-750g-soc-5000mah-battery-launched/feed/ 0
OnePlus च्या स्वस्त फोन N10 5G ला टक्कर देण्यासाठी येत आहे Moto G 5G, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-key-specifications-leaked-6gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-key-specifications-leaked-6gb-ram/#respond Fri, 30 Oct 2020 14:46:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8755 टेक ब्लॉग TechnikNews ने XDA Developers च्या ऍडम कॉनवे सह मिळून Moto G 5G बाबत माहिती दिली आहे.

The post OnePlus च्या स्वस्त फोन N10 5G ला टक्कर देण्यासाठी येत आहे Moto G 5G, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला लवकरच एंट्री लेवल 5जी फोन Motorola Moto G 5G लॉन्च करणार करने आहे. किफायती 5G स्मार्टफोन सादर करून कंपनी वनप्लसच्या एंट्री लेवल 5जी फोन Oneplus N10 टक्कर देण्याचे प्लानिंग करत आहे. Moto G 5G चे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. Motorola च्या या नवीन बजेट 5G फोनचे कोडनेम “Kiev” असे दिसले आहे. अशा आहे कि Motorola च्या या सेगमेंट मध्ये आल्यानंतर स्पर्धा वाढू शकते. तसीच पुढल्या वर्षी सॅमसंग, ओपो, वीवो समेत अनेक कंपन्या किफायती 5जी फोन लॉन्च करू शकतात. अजूनतरी कोणत्याही कंपनीने याची माहिती दिली नाही.

टेक ब्लॉग TechnikNews ने XDA Developers च्या ऍडम कॉनवे सह मिळून Moto G 5G बाबत माहिती दिली आहे. लीकनुसार नवीन फोन Moto G9 Power सह यावर्षीच्या शेवटी लॉन्च केला जाईल आणि सध्या हा मोटोरोला Kiev म्हणून बनवला जात आहे.

Moto G 5G चे स्पेसिफिकेशन्स

लीक रिपोर्टनुसार Moto G 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात स्टॅंडर्ड 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि एचडीआरला सपोर्ट असलेला फुल-एचडी ओलेड डिस्प्ले असू शकतो. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असल्याची बातमी समोर आली आहे.

हे देखील वाचा : 1,24,999 रुपयांचा हा अनोखा Motorola फोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या इतका महाग असण्याचे कारण

फोटोग्राफीसाठी मोटो जी 5जी मध्ये एफ/1.7 लेंस असलेल्या 48-मेगापिक्सल सॅमसंग जीएम1 प्राइमरी सेंसर सह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप मध्ये एफ/2.2 टेलीफोटो लेंस सह 8-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर सह 2-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर असेल. सेल्फीसाठी फोन मध्ये फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर असल्याचे बोलले जात आहे. फोन Android 10 वर चालेल.

The post OnePlus च्या स्वस्त फोन N10 5G ला टक्कर देण्यासाठी येत आहे Moto G 5G, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-key-specifications-leaked-6gb-ram/feed/ 0