Moto G6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 19 Nov 2018 12:32:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मोटोरोलाची भेट: 2,000 रुपयांनी स्वस्त झाला मोटो जी6 https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g6-price-cut-in-india-rs-2000-offline-retail-stores-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g6-price-cut-in-india-rs-2000-offline-retail-stores-in-marathi/#respond Mon, 19 Nov 2018 12:32:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2900 मोटो जी6 आज पासूनच रिटेल स्टार्स वर नवीन किंमतीत विकत घेता येईल.

The post मोटोरोलाची भेट: 2,000 रुपयांनी स्वस्त झाला मोटो जी6 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो अधिकृत मोटोरोला कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी ओळखली जाते आहे. मोटोरोलाचा मोटो जी6 स्मार्टफोन कंपनीच्या हिट स्मार्टफोन्स पैकी एक आहे. आपल्या फॅन्सना खुश करत मोटोरोल ने मोटो जी6 स्मार्टफोनच्या किंमतीती थेट 2,000 रुपयांची कपात केली आहे. मोटोरोला ने हि कपात आॅफलाईन बाजारात केली आहे. म्हणजे मोटो जी6 2,000 रुपयांनी कमी किंमतीत रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. तर अमेझॉन इंडिया वर मोटो जी6 सध्या जुन्याच किंमतीत विकला जाईल.

मोटो जी6 भारतात दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनचा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर हा आता 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता पण आता हा 13,999 रुपयांमध्ये मिळेल.

मोटो जी6 मध्ये तुम्हाला 18:9 आसपेक्ट रेशियो सह 5.7—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. मोटो जी6 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि यात 14एनएम वाला 1.8गीगाहट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटो च्या या फोन मध्ये डुअल कॅमेरा आहे. फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

या सोबत 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.ड्यूअल सिम आधा​​रित या मोटो जी6 मध्ये 4जी वोएलटीई सर्पोट आहे. तर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. कंपनी ने यात फेस अनलॉक फीचर पण दिला आहे. तुमचा चेहरा बघून हा फोन चालू होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.मोटो जी6 आज पासूनच रिटेल स्टार्स वर नवीन किंमतीत विकत घेता येईल.

The post मोटोरोलाची भेट: 2,000 रुपयांनी स्वस्त झाला मोटो जी6 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g6-price-cut-in-india-rs-2000-offline-retail-stores-in-marathi/feed/ 0
मोटो जी7 चे स्पेसिफिकेशन्स लीक, वॉटरड्रॉप डिस्प्ले सह एंडरॉयड पाई वर चालेल https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-specifications-leak-water-drop-notch-display-android-pie-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-specifications-leak-water-drop-notch-display-android-pie-in-marathi/#respond Fri, 05 Oct 2018 12:19:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2384 एका ताज्या लीक मध्ये समोर आले आहे की मोटोरोला वॉटरड्रॉप डिस्प्लेची सुरवात मोटो जी7 स्मार्टफोन ने करेल.

The post मोटो जी7 चे स्पेसिफिकेशन्स लीक, वॉटरड्रॉप डिस्प्ले सह एंडरॉयड पाई वर चालेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने गेल्या महिन्यात भारतात कंपनी च्या जी6 सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन मोटो जी6 प्लस लॉन्च केला होता. या फोन मध्ये 6जीबी रॅम आहे जो 22,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्मार्टफोन डिस्प्ले च्या बदलत्या ट्रेंड मध्ये मोटोरोला पण वॉटरड्रॉप डिस्प्ले वाला फोन आणायची तयारी करत आहे. एका ताज्या लीक मध्ये समोर आले आहे की मोटोरोला वॉटरड्रॉप डिस्प्लेची सुरवात मोटो जी7 स्मार्टफोन ने करेल. या लीक मध्ये फोन च्या डिजाईन-डिस्प्ले सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

मोटो जी7 च्या स्पेसिफिकेशन्स संबधित हा लीक एका टेक ब्लॉगर ने शेयर केला आहे. लीक नुसार मोटो जी7 में बेजल लेस डिस्प्ले असेल ज्याच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली वॉटरड्रॉप नॉच देण्यात येईल हा फोन 6.4-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. लीक नुसार मोटो जी7 एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई सह आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. या लीक मध्ये चिपसेटचा उल्लेख नाही.

लीक नुसार मोटो जी7 कंपनी 4जीबी रॅम सह सादर करू शकते ज्या सोबत या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज असेल. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. मोटोरोला मोटो जी7 चा अजून एक वेरिएंट सादर केला जाईल ज्यात 3जीबी रॅम सोबत 32जीबी स्टोरेज दिली जाईल असा अंदाज पण या लीक मध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी7 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर मिळू शकतो. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 12-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल. बोलले जात आहे की मोटो जी7 च्या कॅमेरा सेटअप मध्ये एआई टेक्नॉलजी असेल.

मोटो जी7 मधील फिंगरप्रिंट सेंसर या लीक मध्ये दिसत नाही. पण मोटो जी7 मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलजी असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएच ची बॅटरी असू शकते. मोटो जी7 जागासमोर यायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे फोन लॉन्च होई पर्यंत अनेक लीक्स येतील. त्यामुळे मोटो जी7 चे वरील स्पेसिफिकेशन्स हा फक्त अंदाज आहे असे आपण म्हणू शकतो.

The post मोटो जी7 चे स्पेसिफिकेशन्स लीक, वॉटरड्रॉप डिस्प्ले सह एंडरॉयड पाई वर चालेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-specifications-leak-water-drop-notch-display-android-pie-in-marathi/feed/ 0
मोटो जी6 प्लस झाला भारतात लॉन्च, बघा या फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-india-moto-g6-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-india-moto-g6-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 10 Sep 2018 07:40:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2004 हा फोन आॅनलाईन शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सोबत मोटो हब आणि आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

The post मोटो जी6 प्लस झाला भारतात लॉन्च, बघा या फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला आज भारतात आपली जी6 सीरीज वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मोटोरोला ने मोटो जी6 प्लस भारतीय बाजारात आणला आहे. बेजल लेस ​इ​नफिनिटी डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन शानदार स्पेसिफिकेशन्स वर चालतो. मोटोरोला ने मोटो जी6 प्लस 22,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन आॅनलाईन शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सोबत मोटो हब आणि आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

मोटो जी6 प्लस मोटोरोला चा बेजल लेस फोन आहे जो 18:9 आस्पेक्ट रेशियो ला सपोर्ट करतो. मोटो जी6 प्लस मेटल फ्रेम बॉडी वर बनला आहे जो कर्व्ड ग्लास ने कोटेड आहे. कंपनी ने या फोन मध्ये 5.9-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन दिली आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 चिपसेट वर चालतो.

मोटोरोला ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी6 प्लस डुअल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

मोटो जी6 प्लस डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या फ्रंट पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड ​होम बटन देण्यात आला आहे हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात पावर बॅकअप साठी 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी टर्बो पावर फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. मोटो जी6 प्लस 22,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post मोटो जी6 प्लस झाला भारतात लॉन्च, बघा या फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-india-moto-g6-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
भारतात लॉन्च झाले मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले, फेस अनलॉक आणि फूल व्यू​ डिसप्ले सह https://www.91mobiles.com/marathi/moto-g6-and-moto-g6-play-launched-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g6-and-moto-g6-play-launched-in-india-in-marathi/#respond Mon, 04 Jun 2018 08:37:14 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=744 विशेष म्हणजे आधी मोटो जी सीरीज चे फोन साधारण डिस्प्ले सह येत होते पण यावेळी कंपनी ने बेजल लेस ची सुरवात केली आहे.

The post भारतात लॉन्च झाले मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले, फेस अनलॉक आणि फूल व्यू​ डिसप्ले सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या महिन्यात मोटोरोला ने मोटो जी6 सीरीज फोन ब्राझील मध्ये सादर केला होता. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती की लवकरच हा फोन भारतात पण लॉन्च होईल आणि आज यांना कंपनी ने सादर केले आहे. पण ब्राझील मध्ये कंपनी ने जी6 मध्ये तीन मॉडेल सादर केले होते तर भारतात सध्यातरी दोनच मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनी ने मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले ला लॉन्च केले आहे. मोटो जी6 ची सुरवाती किंमत 13,999 रुपये आहे आणि हा आॅनलाइन स्टोर अमेजॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध आहे. तर मोटो जी6 प्ले फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल याची किंमत 11,999 रुपये आहे.

विशेष म्हणजे आधी मोटो जी सीरीज चे फोन साधारण डिस्प्ले सह येत होते पण यावेळी कंपनी ने बेजल लेस ची सुरवात केली आहे. दोन्ही फोन फूल व्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. खाली आम्ही दोन्ही फोंस ची सविस्तर माहिती दिली आहे.

मोटो जी6 मध्ये तुम्हाल 18:9 आसपेक्ट रेशियो सह 5.7—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. विशेष म्हणजे बेजल लेस डिस्प्ले असूनही यात होम पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. आधीच्या फोन मध्ये कंपनी ने हा मागच्या पॅनल वर दिला होता. मोटो जी6 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि यात 14एनएम वाला 1.8गीगाहट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी सह उपलब्ध आहे. तर फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट पण आहे.

मोटो च्या या फोन मध्ये डुअल कॅमेरा आहे. फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सह तुम्हाला वाइड बॅकग्राउंड आणि बोके मोड सारखे इफेक्ट मिळतील. या सोबत 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.

ड्यूअल सिम आधा​​रित या मोटो जी6 मध्ये 4जी वोएलटीई सर्पोट आहे. तर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. कंपनी ने यात फेस अनलॉक फीचर पण दिला आहे. तुमचा चेहरा बघून हा फोन चालू होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोटो जी6 प्ले या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. मोटो जी6 प्ले मध्ये 5.7—इंचाचा एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर उपलब्ध आहे आणि यात 1.4गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता.

मोटो जी6 प्ले मध्ये फोटोग्राफी साठी 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे तर सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. दोन्ही कॅमेरा सोबत तुम्हाला फ्लॅश मिळेल. मोटो जी6 प्ले मध्ये मागच्या पॅनल वर तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 4,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे.

The post भारतात लॉन्च झाले मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले, फेस अनलॉक आणि फूल व्यू​ डिसप्ले सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g6-and-moto-g6-play-launched-in-india-in-marathi/feed/ 0
मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले लवकरच होणार आहेत भारतात लॉन्च, आॅफिशियल वेबसाइट वर झाले लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/motorola-tease-moto-g6-moto-g6-play-india-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-tease-moto-g6-moto-g6-play-india-launch-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 05:57:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=474 मोटोरोला इंडिया ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर अकाउंट वरून माहिती दिली आहे की कंपनी देशात मोटो जी6 सीरीज लॉन्च करणार आहे.

The post मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले लवकरच होणार आहेत भारतात लॉन्च, आॅफिशियल वेबसाइट वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो अधिकृत मोटोरोला ने ​मागच्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या ‘जी सीरीज’ चे तीन नवीन स्मार्टफोन मॉडेल मोटो जी6, मोटो जी6 प्ले आणि मोटो जी6 प्लस सादर केले होते. मोटोरोला ने हे तिन्ही स्मार्टफोन मॉडेल ब्राजील मध्ये सर्वात आधी लॉन्च केले होते त्यानंतर यूएस व इतर बाजारांमध्ये सेल साठी उपलब्ध झाले आहेत. मोटोरोला चे हे शानदार स्मार्टफोन्स लवकरच भारतात पण येणार आहेत. मोटोरोला इंडिया ने घोषणा केली आहे की लवकरच भारतात मोटो जी6 सीरीज चे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.

मोटोरोला इंडिया ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर अकाउंट वरून माहिती दिली आहे की कंपनी देशात मोटो जी6 सीरीज लॉन्च करणार आहे. मोटोरोला ने इंडियन आॅफिशियल वेबसाइट वर मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले स्मार्टफोन लिस्ट केले आहेत. वेबसाइट वर या दोन्ही फोन मॉडेल चे प्री रजिस्ट्रेशन, आॅर्डर व सेल ची माहिती मिळवण्यासाठी कंपनी ने ‘नोटिफाई मी’ जारी केली आहे. कंपनी ने मोटो जी6 प्लस चा उल्लेख केला नाही म्हणजे भारतात सध्यातरी दोनच मॉडेल मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले लॉन्च केले जातील.

मोटो जी6 मध्ये तुम्हाला 18:9 आसपेक्ट रेशियो वाला 5.7-इंचाचा फुल एचडी+ डिसप्ले मिळेल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि यात 14एनएम वाला 1.8गीगाहट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच मोटो जी6 मध्ये 3जीबी रॅम देण्यात आला आहे आणि फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल मेमरी आहे. या सोबत तुम्ही 32जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड वापरु शकता. विशेष म्हणजे यावेळी मोटो जी6 मध्ये तुम्हाला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल.

कंपनी ने यात 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला आहे. यासोबतच 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. या फोन मध्ये होम पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. तसेच कंपनी ने यात फेस अनलॉक फीचर पण दिला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोटो जी6 प्ले या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. मोटो जी6 प्ले मध्ये 5.7—इंचाचा एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर उपलब्ध आहे आणि यात 1.4गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता.

मोटो जी6 प्ले मध्ये फोटोग्राफी साठी 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे तर सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. दोन्ही कॅमेरा सोबत तुम्हाला फ्लॅश मिळेल. मोटो जी6 प्ले मध्ये मागच्या पॅनल वर तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 4,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे. पण मोटोरोला इंडिया कोणत्या दिवशी आपले हे फोन देशात लॉन्च करेल आणि याची किंमत काय असेल, यासाठी कंपनी च्या पुढच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले लवकरच होणार आहेत भारतात लॉन्च, आॅफिशियल वेबसाइट वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-tease-moto-g6-moto-g6-play-india-launch-in-marathi/feed/ 0