Moto G8 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Feb 2020 11:52:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 खुशखबर: स्वस्त झाला 3 रियर कॅमेरे असलेला Moto G8 Plus, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-plus-price-slashed-in-india-buy-now-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-plus-price-slashed-in-india-buy-now-on-flipkart/#respond Mon, 03 Feb 2020 11:52:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6480 पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

The post खुशखबर: स्वस्त झाला 3 रियर कॅमेरे असलेला Moto G8 Plus, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने गेल्यावर्षी भारतात आपला Moto G8 Plus स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता या डिवाइसच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर डिवाइस 12,999 रुपयांमध्ये मिळेल. प्राइस कटच्या आधी हँडसेट 13,999 रुपयांमध्ये विकला जात होता.

Moto G8 Plus चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे आणि नॉच यू आकाराची आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 655 प्रोसेसर सह 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G8 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच रियर कॅमेरा सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Plus मध्ये 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Moto G8 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंरगप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

Motorola ने MWC 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या इवेंटचे इन्वाइट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 23 फेब्रुवारीला मोटोरोला मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस मध्ये सहभाग घेऊन आपला नवीन प्रोडक्ट टेक मंचावर सादर करेल. मोटोरोलाने याचा खुलासा केला नाही आहे कि एमडब्ल्यूसी मध्ये कंपनी कोणता फोन घेऊन येईल, पण आशा आहे कि हा एक फ्लॅगशिप फोन असेल.

मोटो जी8 प्लस वीडियो

The post खुशखबर: स्वस्त झाला 3 रियर कॅमेरे असलेला Moto G8 Plus, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-plus-price-slashed-in-india-buy-now-on-flipkart/feed/ 0
48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह समोर आला Moto G8, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g8-video-leaked-with-48-megapixel-triple-rear-camera-launching-soon/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g8-video-leaked-with-48-megapixel-triple-rear-camera-launching-soon/#respond Fri, 08 Nov 2019 11:13:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5721 फक्त Moto G8 च्या डिजाईन की माहितीच मिळाली नाही तर सोबत अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

The post 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह समोर आला Moto G8, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्याच महिन्यात स्मार्टफोन बाजारात आपली ‘मोटो जी’ सीरीज वाढवत दोन नवीन डिवाईस Moto G8 Plus आणि Moto G8 Play लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज बजेट मध्ये सादर केले गेले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्स सह येतात. कंपनीने अजूनपर्यंत मोटो जी8 सीरीजचा Moto G8 बाजारात आणला नाही. पण एका नवीन लीक मध्ये या फोनचा प्रोमोशनल वीडियो इंटरनेट वर लीक झाला आहे. हा वीडियो समोर आल्यामुळे फक्त Moto G8 च्या डिजाईन की माहितीच मिळाली नाही तर सोबत अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Moto G8 चा हा प्रोमोशनल वीडियो प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लास यांनी शेयर केला आहे. तसे पाहता हा वीडियो फक्त 6 सेकंदांचा आहे पण यात फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. वीडियो मधून फोनच्या लुक आणि डिजाईनची संपूर्ण माहिती समोर आली आहे. हा फोन बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या खाली रुंद चिन पार्ट आहे तर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे.

Moto G8 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर सर्वात वर आणि वेगळा देण्यात आला आहे तर इतर दोन कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट एकाच रिंग मध्ये देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअपच्या खाली सेंसरचे डिटेल पण लिहिण्यात आले आहेत. यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. बॅक पॅनल वरच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो Moto लोगोच्या आत इम्बेडिड आहे. तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.

Moto G8 Plus

यात 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे आणि नॉच यू आकाराची आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 655 प्रोसेसर सह 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G8 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियर कॅमेरा सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Plus 25 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Moto G8 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंरगप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

The post 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह समोर आला Moto G8, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g8-video-leaked-with-48-megapixel-triple-rear-camera-launching-soon/feed/ 0
Motorola ने लॉन्च केला स्वस्त फोन Moto E6 Play https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-play-launched-price-specifications-features-moto-g8-play-g8-plus/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-play-launched-price-specifications-features-moto-g8-play-g8-plus/#respond Fri, 25 Oct 2019 13:05:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5600 Moto E6 Play कंपनी द्वारा नॉच तसेच बेजल लेस डिस्प्लेपासून वेगळ्या आणि जुन्या डिजाईन वर सादर केला गेला आहे.

The post Motorola ने लॉन्च केला स्वस्त फोन Moto E6 Play first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून एक साथ तीन नवीन स्मार्टफोन अनाउंस केले आहेत. कंपनीने ‘मोटो जी’ सीरीज मध्ये Moto G8 Plus आणि Moto G8 Play लॉन्च केले तर मोटोरोलाने ‘ई सीरीज’ मध्ये पण एक स्वस्त स्मार्टफोन Moto E6 Play आणला आहे. Moto G8 Plus 13,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात पण उपलब्ध होईल तर Moto G8 Play आणि Moto E6 Play सध्या इंडियन मार्केट मध्ये येणार नाहीत. Moto G8 Plus च्या संपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा. मोटोरोलाच्या स्वस्त डिवाईस Moto E6 Play मध्ये काय खास असेल हि माहिती आम्ही खाली दिली आहे.

Moto E6 Play

Moto E6 Play कंपनी द्वारा नॉच तसेच बेजल लेस डिस्प्लेपासून वेगळ्या आणि जुन्या डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 16:9 आस्पेक्ट रेशियो सह आला आहे जो 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Motorola ने आपला नवीन फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. विशेष म्हणजे Moto E6 Play पण या चिपसेट वर लॉन्च झाला आहे.

कंपनीने Moto E6 Play 2 जीबी रॅम सह आणला आहे. हा फोन 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E6 Play सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चरचा 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto E6 Play मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto E6 Play डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. कंपनीने या फोन मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही पण फेस अनलॉक फीचर द्वारे Moto E6 Play अनलॉक केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Moto E6 Play मध्ये 5वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Moto E6 Play ची किंमत इंडियन करंसीनुसार 8,500 रुपयांच्या आसपास आहे.

Moto G8 Play

Moto G8 Play मध्ये 6.2-इंचाची HD+ (720 x 1,520) नॉच स्क्रीन देण्यात आली आहे. डिवाइस मध्ये 2GHz ऑक्टा-कोर Helio P70 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. फोन मध्ये 13-मेगापिक्सल f/2.0 मेन सेंसर सह दोन 2-मेगापिक्सल शूटर 117-डिग्री वाइड अँगल आणि डेप्थ सेंसिंग साठी आहेत. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Play मध्ये 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. त्याचबरोबर Moto G8 Play मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत BRL 1,099 (जवळपास 19,420 रुपये) आहे.

The post Motorola ने लॉन्च केला स्वस्त फोन Moto E6 Play first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-play-launched-price-specifications-features-moto-g8-play-g8-plus/feed/ 0
48MP सह Moto G8 Plus भारतात झाला लॉन्च, किंमत 13,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-plus-launched-in-india-price-13999/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-plus-launched-in-india-price-13999/#respond Fri, 25 Oct 2019 12:49:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5597 मोटो जी सीरीजचा नवीन फोन 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल.

The post 48MP सह Moto G8 Plus भारतात झाला लॉन्च, किंमत 13,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Moto G8 Plus कंपनीने भारतात लॉन्च केला आहे, जो मोटो ने आपल्या मिड-रेंज जी सीरीज मध्ये सादर केला आहे. फोन वाटर रेपलेंट डिजाइन सह येतो आणि यात फास्ट चार्जिंग साठी 15 वॉट टर्बोपावर सपोर्ट आहे. मोटो जी8 प्लस सह Moto G8 Play आणि Moto E6 Play पण लॉन्च केला गेला आहे. मोटो जी8 प्लसचा ग्लोबल वेरिएंटचे स्पेसिफिकेशन भारतात सादर केल्या गेलेल्या वेरिएंटपेक्षा वेगळे आहेत.

Moto G8 Plus ची किंमत

मोटो जी8 प्लसची किंमत पाहता, कंपनीने हा 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. फोन कॉस्मिक ब्लू आणि क्रिस्टल पिंक कलर मध्ये सादर केला गेला आहे. मोटो जी सीरीजचा नवीन फोन 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल.

Moto G8 Plus चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे आणि नॉच यू आकाराची आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 655 प्रोसेसर सह 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G8 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच रियर कॅमेरा सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Plus मध्ये 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Moto G8 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंरगप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G8 Play ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G8 Play ची किंमत BRL 1,099 (जवळपास 19,420 रुपये) आहे. यात 6.2-इंचाची HD+ (720 x 1,520) नॉच स्क्रीन देण्यात आली आहे. डिवाइस मध्ये 2GHz ऑक्टा-कोर Helio P70 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. फोन मध्ये 13-मेगापिक्सल f/2.0 मेन सेंसर सह दोन 2-मेगापिक्सल शूटर 117-डिग्री वाइड अँगल आणि डेप्थ सेंसिंग साठी आहेत. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Play मध्ये 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. त्याचबरोबर Moto G8 Play मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 48MP सह Moto G8 Plus भारतात झाला लॉन्च, किंमत 13,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-plus-launched-in-india-price-13999/feed/ 0