Moto G8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 28 Jan 2020 11:39:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 23 फेब्रुवारीला होईल MWC मध्ये Motorola चा ईवेंट, येऊ शकतो फ्लॅगशिप https://www.91mobiles.com/marathi/motorola-launching-a-flagship-smartphone-on-23-february-in-mwc-2020/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-launching-a-flagship-smartphone-on-23-february-in-mwc-2020/#respond Tue, 28 Jan 2020 11:39:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6414 काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि मोटोरोला या ईवेंट मध्ये Motorola Z सीरीजचा एखादा फोन लॉन्च करू शकते.

The post 23 फेब्रुवारीला होईल MWC मध्ये Motorola चा ईवेंट, येऊ शकतो फ्लॅगशिप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मोबाईलचा महामेळावा भरणार आहे ज्याला मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस म्हटले जाते. MWC 2020 स्पेनच्या बार्सोलोना मध्ये आयोजित होईल जिथे जगभरातील टेक कंपन्या आपली नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रोडक्ट् सादर करेल. OPPO, Vivo व Realmeसारख्या मोठ्या ब्रँड्सनी एमडब्ल्यूसी मध्ये आपल्या ईवेंटची घोषणा केली आहे. आता या यादीत अजून एक आले आहे Motorola. मोटोरोलाने सांगितले आहे कि कंपनी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस मध्ये सहभाग घेणार घेऊन एमडब्ल्यूसी मध्ये 23 फेब्रुवारीला कंपनी आपला नवीन प्रोडक्ट लॉन्च केला जाईल.

Motorola ने MWC 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या ईवेंटचे इन्वाईट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 23 फेब्रुवारीला मोटोरोला मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस मध्ये सहभागी होऊन आपला नवीन प्रोडक्ट टेक मंचावर सादर करेल. मोटोरोलाने एमडब्ल्यूसी मध्ये कंपनी कोणता फोन आणेल याचा खुलासा केला नाही, पण आशा आहे कि हा एक फ्लॅगशिप फोन असेल. तसेच काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि मोटोरोला या ईवेंट मध्ये Motorola Z सीरीजचा एखादा फोन लॉन्च करू शकते.

Moto G8 / Moto G8 Power

रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हे दोन्ही स्मार्टफोन पंच होल डिस्प्ले सह येतील. Moto G8 6.39 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल तसेच Moto G8 Power मध्ये 6.36 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो. Moto G8 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 2 जीबी रॅम, 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये 32 जीबी मेमरी आणि 64 जीबी की इंटरनल स्टोरेज मिळू शकते. Moto G8 Power फोन मध्ये 4 जीबी रॅम मेमरी आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. Moto G8 Power मध्ये 5,000 ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच Moto G8 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,000एमएएच ची बॅैटरी दिली जाऊ शकते.

Moto G8 आणि Moto G8 Power क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Moto G8 च्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस मिळू शकते. तसेच मोटो जी8 पावर मध्ये एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post 23 फेब्रुवारीला होईल MWC मध्ये Motorola चा ईवेंट, येऊ शकतो फ्लॅगशिप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-launching-a-flagship-smartphone-on-23-february-in-mwc-2020/feed/ 0
Moto G8 आणि Moto G8 Power होतील लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-power-design-specifications-leaked-punch-hole-display-5000mah-battery-snapdragon-665-chipset/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-power-design-specifications-leaked-punch-hole-display-5000mah-battery-snapdragon-665-chipset/#respond Tue, 28 Jan 2020 06:57:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6408 दोन्ही फोन्सचा रियर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर Moto चा लोगो असेल जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल.

The post Moto G8 आणि Moto G8 Power होतील लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये आपल्या ‘मोटो जी सीरीज’ अंतर्गत Moto G8 Plus आणि Moto G8 Play स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर यूजर सीरीजच्या बेस वर्जन तसेच पावर वर्जनची वाट बघत आहेत. आज एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि मोटोरोलाने Moto G8 आणि Moto G8 Power वर काम सुरु केले आहे आणि लवकरच दोन्ही स्मार्टफोन टेक मंचावर येतील. एक्सडीए डेवलेपर्सने आपल्या रिपोर्ट मध्ये फोनच्या डिजाईन सोबत यांचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर केले आहेत ज्यावरून समजते कि मोटोरोलाचे हे आगामी स्मार्टफोन किती शानदार असतील.

अशी असेल डिजाईन

Moto G8 आणि Moto G8 Power बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हे दोन्ही स्मार्टफोन पंच होल डिस्प्ले सह येतील तसेच राउंड कॉर्नर डिजाईन सह येतील. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले मिळेल. मोटो जी8 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तर मोटो जी8 पावर मध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळू शकतो. दोन्ही फोन्सचा रियर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर Moto चा लोगो असेल जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल.

Moto G8

मोटो जी8 बद्दल बोलायचे तर रिपोर्टनुसार हा फोन 1560 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार Moto G8 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 2 जीबी रॅम, 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये 32 जीबी मेमरी आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

Moto G8 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रिपोर्टनुसार Moto G8 च्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस मिळू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,000एमएएच ची बॅैटरी दिली जाऊ शकते.

Moto G8 Power

मोटो जी8 पावर 2300 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.36 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. रिपोर्टनुसार Moto G8 Power मध्ये 5,000 ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी8 पावर मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

रिपोर्टनुसार Moto G8 Power च्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

असे असले तरी Moto G8 to G8 आणि Moto G8 Power च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि याच्या लॉन्चच्या माहितीसाठी Motorola च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Moto G8 आणि Moto G8 Power होतील लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g8-power-design-specifications-leaked-punch-hole-display-5000mah-battery-snapdragon-665-chipset/feed/ 0
48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह समोर आला Moto G8, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g8-video-leaked-with-48-megapixel-triple-rear-camera-launching-soon/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g8-video-leaked-with-48-megapixel-triple-rear-camera-launching-soon/#respond Fri, 08 Nov 2019 11:13:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5721 फक्त Moto G8 च्या डिजाईन की माहितीच मिळाली नाही तर सोबत अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

The post 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह समोर आला Moto G8, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्याच महिन्यात स्मार्टफोन बाजारात आपली ‘मोटो जी’ सीरीज वाढवत दोन नवीन डिवाईस Moto G8 Plus आणि Moto G8 Play लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज बजेट मध्ये सादर केले गेले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्स सह येतात. कंपनीने अजूनपर्यंत मोटो जी8 सीरीजचा Moto G8 बाजारात आणला नाही. पण एका नवीन लीक मध्ये या फोनचा प्रोमोशनल वीडियो इंटरनेट वर लीक झाला आहे. हा वीडियो समोर आल्यामुळे फक्त Moto G8 च्या डिजाईन की माहितीच मिळाली नाही तर सोबत अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Moto G8 चा हा प्रोमोशनल वीडियो प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लास यांनी शेयर केला आहे. तसे पाहता हा वीडियो फक्त 6 सेकंदांचा आहे पण यात फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. वीडियो मधून फोनच्या लुक आणि डिजाईनची संपूर्ण माहिती समोर आली आहे. हा फोन बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या खाली रुंद चिन पार्ट आहे तर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे.

Moto G8 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर सर्वात वर आणि वेगळा देण्यात आला आहे तर इतर दोन कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट एकाच रिंग मध्ये देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअपच्या खाली सेंसरचे डिटेल पण लिहिण्यात आले आहेत. यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. बॅक पॅनल वरच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो Moto लोगोच्या आत इम्बेडिड आहे. तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.

Moto G8 Plus

यात 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे आणि नॉच यू आकाराची आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 655 प्रोसेसर सह 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G8 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियर कॅमेरा सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Plus 25 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Moto G8 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंरगप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

The post 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह समोर आला Moto G8, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g8-video-leaked-with-48-megapixel-triple-rear-camera-launching-soon/feed/ 0