Motorola Edge 40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 May 2023 07:34:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 MediaTek 8020 प्रोसेसरसह Motorola Edge 40 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-launch-in-india-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-launch-in-india-price-specifications-details/#respond Tue, 23 May 2023 07:34:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21106 मोटोरोलानं आज आपलं शक्तिप्रदर्शन करत भारतात नवीन आणि पावरफुल मोबाइल फोन Motorola Edge 40 लाँच केला आहे. हा भारतीय बाजारात उपलब्ध होणारा पहिला फोन आहे ज्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेट मिळतो. अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या मोटोरोला एज 40 ची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Motorola Edge 40 ची किंमत मोटोरोला एज 40 स्मार्टफोन भारतात […]

The post MediaTek 8020 प्रोसेसरसह Motorola Edge 40 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो.
  • Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे.
  • हा 30 मिनिटे पाण्यात राहू शकतो.

मोटोरोलानं आज आपलं शक्तिप्रदर्शन करत भारतात नवीन आणि पावरफुल मोबाइल फोन Motorola Edge 40 लाँच केला आहे. हा भारतीय बाजारात उपलब्ध होणारा पहिला फोन आहे ज्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेट मिळतो. अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या मोटोरोला एज 40 ची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Motorola Edge 40 ची किंमत

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Motorola Edge 40 ची किंमत 29,999 रुपये आहे तसेच हा फोन येत्या 30 मे पासून Reseda Green, Jet Black आणि Coronet Blue कलरमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

Motorola Edge 40 स्पेसिफिकेशन्स

  • 6.55″ pOLED 144Hz Display
  • MediaTek Dimensity 8020
  • 50MP Rear + 32MP Selfie Camera
  • 4,400mAh battery
  • स्क्रीन – मोटोरोला एज 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.55 इंचाचा फुलएचडी+ 3डी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. ह्या फोनमध्ये 144हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट मिळतो. एज 40 ची स्क्रीन 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.
  • प्रोसेसर – Motorola Edge 40 भारतात लाँच होणारा पहिला मोबाइल फोन आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेटला सपोर्ट करतो. हा 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 2 वर्ष OS तसेच 3 वर्ष SMR अपडेट मिळेल.
  • कॅमेरा – फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे
  • बॅटरी – Motorola Edge 40 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,400एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच हा मोटोरोला मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो.

The post MediaTek 8020 प्रोसेसरसह Motorola Edge 40 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-launch-in-india-price-specifications-details/feed/ 0
ह्याच महिन्यात लाँच होऊ शकतो Motorola Edge 40; मिळू शकतो 68W फास्ट चार्जिंग https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-india-launch-this-month-report/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-india-launch-this-month-report/#respond Mon, 15 May 2023 07:32:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20878 Motorola Edge 40 काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला होता. आता ह्या फोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे. टिप्सटर अभिषेक यादवनुसार, हा प्रीमियम मिड-रेंज फोन ह्याच महिन्यात भारतात येईल. तसेच Motorola Edge 40 स्मार्टफोन MediaTek Dimensity 8020 SoC, pOLED डिस्प्ले आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. मोटोरोला एज 40 ची […]

The post ह्याच महिन्यात लाँच होऊ शकतो Motorola Edge 40; मिळू शकतो 68W फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Motorola Edge 40 मध्ये MediaTek Dimensity 8020 SoC असू शकतो.
  • फोन भारतात येण्यापूर्वी जागतिक बाजारात आला आहे.
  • भारतात Motorola Edge 40 ची किंमत 40,000 रुपये असू शकते.

Motorola Edge 40 काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला होता. आता ह्या फोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे. टिप्सटर अभिषेक यादवनुसार, हा प्रीमियम मिड-रेंज फोन ह्याच महिन्यात भारतात येईल. तसेच Motorola Edge 40 स्मार्टफोन MediaTek Dimensity 8020 SoC, pOLED डिस्प्ले आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.

मोटोरोला एज 40 ची किंमत (संभाव्य)

Motorola Edge 40 ग्लोबल मार्केटमध्ये EURO 599.99 (जवळपास 54,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला होता. तर भारतात या फोनची किंमत 40,000 रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन

मोटोरोला एज 40 चे स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल व्हेरिएंट)

  • pOLED Panel
  • 6.55″ FHD+ Display
  • 144Hz Refresh Rate

Motorola Edge 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारखे फीचर्स मिळतात.

  • LPDDR4X RAM
  • UFS 3.1 storage
  • MediaTek Dimensity 8020

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 8020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

  • 50MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलची मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

  • 4,400mAh battery
  • 68W wired charging
  • 15W wireless charging

पावर बॅकअपसाठी मोटोरोला एज 40 स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. तसेच हा मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 12GB RAM सह Vivo S17e ची एंट्री; जाणून घ्या किंमत

मोटोरोला एज 40 चे बेस्ट फीचर्स

Motorola Edge 40 मध्ये 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आहे जी स्क्रीनच्या खाली आहे. Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे त्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टेंट बनतो. फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसद्वारे ट्यून्ड ड्युअल स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत.

The post ह्याच महिन्यात लाँच होऊ शकतो Motorola Edge 40; मिळू शकतो 68W फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-india-launch-this-month-report/feed/ 0
पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-price-features-and-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-price-features-and-specifications-details-in-marathi/#respond Fri, 05 May 2023 06:51:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20727 Motorola Edge 40 Pro काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तर आता कंपनीनं या सीरीजचा वॅनिला मॉडेल Motorola Edge 40 देखील बाजारात आणला आहे. मोटोरोलानं आपला हा नवीन स्मार्टफोन युरोपीयन बाजारात सादर केला आहे ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची किंमत तुम्ही पुढे वाचू शकता. मोटोरोला एज 40 चे स्पेसिफिकेशन्स Motorola Edge 40 चा डिस्प्ले pOLED Panel […]

The post पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • यात Dimensity 8020 आहे.
  • फोनमध्ये 14 5G Bands देण्यात आले आहेत.

Motorola Edge 40 Pro काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तर आता कंपनीनं या सीरीजचा वॅनिला मॉडेल Motorola Edge 40 देखील बाजारात आणला आहे. मोटोरोलानं आपला हा नवीन स्मार्टफोन युरोपीयन बाजारात सादर केला आहे ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

मोटोरोला एज 40 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 40 चा डिस्प्ले

  • pOLED Panel
  • 6.55″ FHD+ Display
  • 144Hz Refresh Rate

Motorola Edge 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच

Motorola Edge 40 चा प्रोसेसर

  • LPDDR4X RAM
  • UFS 3.1 storage
  • MediaTek Dimensity 8020

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 8020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Motorola Edge 40 चा कॅमेरा

  • 50MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलची मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Motorola Edge 40 ची बॅटरी

  • 4,400mAh battery
  • 68W wired charging
  • 15W wireless charging

पावर बॅकअपसाठी मोटोरोला एज 40 स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. तसेच हा मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो आहे. हे देखील वाचा: Oppo F23 5G भारतात लवकरच होऊ शकतो लाँच, फीचर्सचा झाला खुलासा

मोटोरोला एज 40 चे बेस्ट फीचर्स

  • Motorola Edge 40 मध्ये 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो.
  • हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आहे जी स्क्रीनच्या खाली आहे.
  • Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे त्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टेंट बनतो.
  • फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसद्वारे ट्यून्ड ड्युअल स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत.
  • मोटो एज 40 ची किंमत

    Motorola Edge 40 मार्केटमध्ये 8जीबी रॅम + 256जीबी मेमरीसह लाँच करण्यात आला आहे. याची किंमत €550 यूरो आहे जी भारतीय करंसीनुसार 49,499 रुपयांच्या आसपास आहे. युरोपीयन मार्केटमध्ये हा मोटोरोला फोन Nebula Green, Eclipse Black (both in vegan leather) आणि Lunar Blue (acrylic) ऑप्शनमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

    The post पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-price-features-and-specifications-details-in-marathi/feed/ 0