Nokia 2.3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 02 Sep 2020 13:13:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 2.4 देईल Xiaomi-Realme ला टक्कर, 4800mAh बॅटरी आणि 3 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-images-specs-leaked-know-battery-camera-price-launch-in-ifa/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-images-specs-leaked-know-battery-camera-price-launch-in-ifa/#respond Wed, 02 Sep 2020 13:13:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7957 Nokia 2.4 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तर कंपनीने दिली नाही पण लीक्सनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Nokia 2.4 देईल Xiaomi-Realme ला टक्कर, 4800mAh बॅटरी आणि 3 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia बाबत चर्चा आहे कि कंपनी या महिन्यात आयोजित होणाऱ्या आईएफए ईवेंट मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन टेक मंचावर सादर करणार आहे. बातमी अशी आहे कि यात Nokia 2.4, Nokia 3.4 सारख्या लो बजेट फोन्स सोबत Nokia 6.3 आणि Nokia 7.3 सारख्या मिड बजेट स्मार्टफोन्सचा पण समावेश असू शकतो. नोकियाच्या अधिकृत अनांउसमेंटच्या आधी यातील एक नोकिया 2.4 चा फोटो इंटरनेट वर वायरल झाला आहे. फोटोज सोबत या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण लीक मध्ये करण्यात आला आहे.

Nokia 2.4 चे फोटोज प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लास याने शेयर केले आहेत. हे फोटोज समोर आल्यामुळे फक्त नोकिया 2.4 च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली नाही तर सोबत फोनच्या अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. ईवीलीक्सने शेयर केलेल्या या फोटोज मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत.

असा असेल लुक

Nokia 2.4 च्या शेयर करण्यात आलेल्या फोटो वरून समजले आहे कि हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे ज्या वर Nokia ची ब्रॅंडिंग आहे. तसेच नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध वर्टिकल शेप मध्ये आहे. यात दोन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट आहे.

फोटो मध्ये नोकिया 2.4 चा रियर पॅनल वर थोडा रगेड दिसत आहे जो कदाचित ऑरा डिजाईन वर बनलेला असू शकतो. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर अजून एक बटन आहे. आशा आहे कि हा गूगल असिस्टंट बटन असू शकतो.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Nokia 2.4 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तर कंपनीने दिली नाही पण लीक्सनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. नोकिया 2.4 स्मार्टफोन एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला जाईल ज्या सोबत प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट मिळू शकतो.

लीक मध्ये नोकिया 2.4 चे दोन वेरिएंट्स समोर आले आहेत ज्यात बेस वेरिएंट मध्ये 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज असल्याचे समोर आले आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 2.4 मध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Nokia 2.4 च्या रियर पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर तसेच 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे. लीकनुसार पावर बॅकअपसाठी नोकिया 2.4 मध्ये 4,800एमएएच ची बॅटरी मिळू शकते. Nokia 2.4 कधी बाजारात लॉन्च केला जाईल आणि भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल यासाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post Nokia 2.4 देईल Xiaomi-Realme ला टक्कर, 4800mAh बॅटरी आणि 3 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-images-specs-leaked-know-battery-camera-price-launch-in-ifa/feed/ 0
Nokia चा स्वस्त फोन Nokia 1.3 सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1213-bluetooth-sig-certification-with-snapdragon-215-could-launch-as-nokia-1-3/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1213-bluetooth-sig-certification-with-snapdragon-215-could-launch-as-nokia-1-3/#respond Thu, 26 Dec 2019 12:14:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6122 हा स्मार्टफोन Nokia 1.3 च आहे जो ब्रँडचा एंट्री लेवल डिवाईस असेल आणि लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post Nokia चा स्वस्त फोन Nokia 1.3 सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने या महिन्यात भारतीय बाजारात आपल्या डिवाईसेजची संख्या वाढत नवीन स्मार्टफोन Nokia 2.3 लॉन्च केला आहे. Nokia 2.3 साल 2019 चा अखेरचा नोकिया फोन म्हणता येईल. पण आपल्या स्मार्टफोन्सची सुरवात हि कंपनी नवीन वर्षाच्या सुरवातीला करू शकते. एका ताजा रिपोर्ट मध्ये Nokia च्या अजून एका नवीन डिवाईसची माहिती समोर आली आहे जो कंपनीचा आगामी स्मार्टफोन Nokia 1.3 असल्याचे बोलले जात आहे. एचएमडी ग्लोबल अधिकृत Nokia ब्रँडचा हा स्मार्टफोन ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला आहे जो लवकरच बाजारात एंट्री घेणार आहे.

Nokia 1.3 ब्लूटूथ एसआईजी वेबसाइट वर दिसला आहे. फोनची लिस्टिंग डेट वेबसाइट वर 20 डिसेंबर आहे. ब्लूटूथ एसआईजी वर हा आगामी नोकिया फोन Nokia TA-1213 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे जो ब्रँडचा आगामी डिवाईस Nokia 1.3 असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार Nokia 1.3 कंपनीच्या Nokia 1 Plus का अपग्रेडेड मॉडेल असेल.

ब्लूटूथ एसआईजी लिस्टिंग मध्ये Nokia चा हा आगामी स्मार्टफोन ब्लूटूथ 4.2 ने सर्टिफाइड केला गेला आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार Nokia 1.3 मध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 200 सीरीजचा चिपसेट दिला जाईल. मीडिया रिपोर्ट्स मध्ये चर्चा आहे कि हा चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 215 असू शकतो. कंपनी अजूनतरी Nokia च्या आगामी फोनची माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि Nokia TA-1213 मॉडेल नंबर असलेला हा स्मार्टफोन Nokia 1.3 च आहे जो ब्रँडचा एंट्री लेवल डिवाईस असेल आणि लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

Nokia 2.3

या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता नोकियाच्या या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येते.

तसेच फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आहेँ. तर स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. नोकिया 2.3 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई वर चालतो.

The post Nokia चा स्वस्त फोन Nokia 1.3 सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1213-bluetooth-sig-certification-with-snapdragon-215-could-launch-as-nokia-1-3/feed/ 0
2,500 रुपये स्वस्त झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Nokia 6.2, जाणून घ्या नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-price-drop-to-rs-13499-on-amazon-india-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-price-drop-to-rs-13499-on-amazon-india-specifications/#respond Fri, 20 Dec 2019 12:52:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6100 Nokia च्या अधिकृत वेबसाइट वर नोकिया 6.2 स्मार्टफोन अजूनही 15,999 रुपयांमध्ये सेल साठी लिस्ट आहे.

The post 2,500 रुपये स्वस्त झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Nokia 6.2, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने या आठवड्यच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने 8,199 रुपयांमध्ये एंट्री घेतली आहे जो 27 डिसेंबर सेल साठी उपलब्ध होईल. Nokia 2.3 च्या लॉन्च नंतर ब्रँडच्या Nokia 4.2 स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली होती ज्यामुळे हा फोन लॉन्च प्राइस पेक्षा 4,000 रुपये स्वस्त मिळत आहे. आता नोकियाच्या अजून एका स्मार्टफोन Nokia 6.2 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन लॉन्च प्राइस पेक्षा 2,500 रुपये स्वस्तात सेल साठी उपलब्ध झाला आहे.

Nokia 6.2 या नव्या किंमत सह ऑनलाईन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर लिस्ट केला गेला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात भारतात लॉन्च झाला होता कंपनीने Nokia 6.2 15,999 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. पण आता अमेझॉन वर मिळणाऱ्या डिस्काउंट नंतर Nokia 6.2 ची किंमत 2,500 रुपयांनी कमी झाली तसेच हा डिवाईस 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे Nokia च्या अधिकृत वेबसाइट वर नोकिया 6.2 स्मार्टफोन अजूनही 15,999 रुपयांमध्ये सेल साठी लिस्ट आहे.

Nokia 6.2

Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia 2.3

ब्रँडच्या लेटेस्ट फोन Nokia 2.3 बद्दल बोलायचे तर या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येते.

तसेच फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आहेँ. तर स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. नोकिया 2.3 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई वर चालतो.

The post 2,500 रुपये स्वस्त झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Nokia 6.2, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-price-drop-to-rs-13499-on-amazon-india-specifications/feed/ 0
Nokia चा स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 भारतात झाला लॉन्च, किंमत 8,199 https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-launch-in-india-with-dual-camera-and-4000-mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-launch-in-india-with-dual-camera-and-4000-mah-battery/#respond Wed, 18 Dec 2019 12:47:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6077 यूजर्सना क्लियरट्रिपचे 3,000 रुपयांचे वाउचर आणि 2,000 रुपये झूमकार वरून डिस्काउंट मिळेल.

The post Nokia चा स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 भारतात झाला लॉन्च, किंमत 8,199 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia चा लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 बद्दल काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते कि कंपनी लवकरच हा डिवाइस इंडियन मार्केट मध्ये सादर करणार आहे. आता अधिकृतपणे कंपनीने हा डिवाइस भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. डिवाइस भारताआधी 109 यूरो (जवळपास 8,600 रुपये) मध्ये अंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये लॉन्च केला गेला होता.

किंमत आणि उपलब्धता

Nokia 2.3 कंपनीने Cyan Green, Sand आणि Charcoal कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. डिवाइस 27 डिसेंबर पासून कंपनीच्या वेबसाइट वर सेल केला जाईल. तसेच ऑफलाइन स्टोर्स Croma, Reliance, Sangeetha, Poorvika, Big C आणि MyGnd वर विकत घेता येईल. डिवाइसच्या 2GB/32GB वेरिएंटची किंमत 8,199 रुपये आहे.

ऑफर्स

Jio सब्सक्राइबर्सना नोकिया 2.3 विकत घेतल्यास 7,200 रुपयांचे फायदे मिळतील. तसेच यूजर्सना क्लियरट्रिपचे 3,000 रुपयांचे वाउचर आणि 2,000 रुपये झूमकार वरून डिस्काउंट मिळेल. हि ऑफर जियोच्या नवीन व जुन्या यूजर्स साठी उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स

या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता नोकियाच्या या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येते.

तसेच फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी साठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आहेँ. तर स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. नोकिया 2.3 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई वर चालतो.

The post Nokia चा स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 भारतात झाला लॉन्च, किंमत 8,199 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-launch-in-india-with-dual-camera-and-4000-mah-battery/feed/ 0
Xiaomi च्या स्वस्त फोन्सची सुट्टी करण्यासाठी भारतात येत Nokia 2.3, कंपनीने सादर केला टीजर https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-india-launch-teased/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-india-launch-teased/#respond Fri, 13 Dec 2019 09:25:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6057 दुसऱ्या टीजर मध्ये फोनच्या कॅमेरा परफॉर्मेंसबद्दल दावा केला गेला आहे.

The post Xiaomi च्या स्वस्त फोन्सची सुट्टी करण्यासाठी भारतात येत Nokia 2.3, कंपनीने सादर केला टीजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia 2.3 काही दिवसांपूर्वी एचएमडी ग्लोबलने कायरो मध्ये लॉन्च केला होता. आता या फोनचा टीजर नोकिया मोबाईल इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून जारी केला गेला आहे. टीजर समोर आल्यामुळे आशा वाढल्या आहेत कि कंपनी हा फोन भारतात लवकरच लॉन्च करू शकते. फोन गेल्या आठवड्यात 109 यूरो (जवळपास 8,600 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला होता.

एचएमडी ग्लोबलने Nokia 2.3 डिसेंबरच्या मध्यात ग्लोबल मार्केट मध्ये उपलब्ध करणार असे सांगितले होते. कदाचित तेव्हाच भारतात हा डिवाइस लॉन्च केला जाईल. कंपनीने नुकताच भारतात 55 इंचाचा 4K स्मार्ट टीवी लॉन्च केला आहे, सोबत या डिवाइसच्या लॉन्चची बातमी होती. पण असे नाही झाले.

नोकिया मोबाईल इंडियाच्या ट्विटर अकाउंट वर एक नाही दोन वीडियो टीजर आले आहेत. आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन नोकिया 2.3 असेल. पहिल्या टीजर मध्ये शानदार बॅटरी लाइफचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या टीजर मध्ये फोनच्या कॅमेरा परफॉर्मेंसबद्दल दावा केला गेला आहे.

Nokia 2.3 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia 2.3 मध्ये कंपनीने 6.2-इंच “एडवांस्ड” इन-सेल डिस्प्ले HD+ रेजोल्यूशन आणि 19:9 आस्पेक्ट रेश्यो देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000mAh ची बॅटरी आहे जी 2 दिवस चालेल. त्याचबरोबर फोन मीडियाटेक एंट्री-लेवल Helio A22 चिपसेट सह 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवू शकतात.

फोटोग्राफी साठी Nokia 2.3 मध्ये डुअल रियर कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे. यात 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर एलईडी फ्लॅश सह आहे. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 5- मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

सॉफ्टवेयर पाहता Nokia 2.3 एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो आगामी काळात एंडरॉयड Android 10 वर अपडेट होईल. तसेच फोन मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळे बटण आणि फेस अनलॉक आहे.

The post Xiaomi च्या स्वस्त फोन्सची सुट्टी करण्यासाठी भारतात येत Nokia 2.3, कंपनीने सादर केला टीजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-india-launch-teased/feed/ 0
Nokia C1 लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये मिळेल 5एमपी सेल्फी कॅमेरा, 2500एमएएच बॅटरी आणि एंडरॉयड पाई चा गो एडिशन https://www.91mobiles.com/marathi/nokia-c1-low-budget-smartphone-launched-5mp-selfie-camera-android-9-pie-go-edition/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c1-low-budget-smartphone-launched-5mp-selfie-camera-android-9-pie-go-edition/#respond Thu, 12 Dec 2019 09:23:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6041 विशेष म्हणजे Nokia C1 मध्ये 4G कनेक्टिविटी ननाही तर हा फोन फक्त 3G ला सपोर्ट करतो.

The post Nokia C1 लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये मिळेल 5एमपी सेल्फी कॅमेरा, 2500एमएएच बॅटरी आणि एंडरॉयड पाई चा गो एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने या महिन्याच्या सुरवातीला अंर्तराष्ट्रीय बाजारात स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन Nokia 2.2 चा अपग्रेडेड वर्जन आहे जो 4000एमएएच बॅटरी आणि एंडरॉयड 10 रेडी ओएस सह आला होता. आता ग्लोबल मार्केट मध्ये आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत आज Nokia चे मालकी असणाऱ्या टेक कंपनीने अजून एक नवीन डिवाईस Nokia C1 पण लॉन्च केला आहे.

Nokia C1 कंपनीने ग्लोबल मंचावर सादर केला गेला आहे जो आफ्रिका व मध्यपूर्व देशांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. Nokia C1 ब्रँडचा लो बजेट फोन आहे जो एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्स सह आला आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 5.45 इंचाचा एफडब्ल्यूवीजीए+ आईपीएस डिस्प्ले दिला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नाही. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला स्पीकर आणि सेल्फी कॅमेरा तसेच फ्लॅश लाईट आहे.

Nokia C1 कपंनीने एंडरॉयड 9 पाई गो एडिशन वर सादर केला आहे जो बाजारात आल्यानंतर काही दिवसांनी एंडरॉयड 10 वर अपडेट होईल. हा स्मार्टफोन 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉडकोर प्रोसेसर वर चालतो. Nokia C1 मध्ये चिपसेट कोणता असेल याची आतातरी माहिती समोर आली नाही. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia C1 च्या बॅक पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईट सह येतो.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Nokia चा हा स्वस्त स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फ्लॅश लाईट सह येतो. Nokia C1 मध्ये 1 जीबी रॅम देण्यात आला आहे सोबतच हा फोन 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 64 जीबी पर्यंत वाढवता येते. Nokia C1 मध्ये एफएम रेडियो सह 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

Nokia C1 मध्ये पावर बॅकअप साठी 2500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी माइक्रो यूएसबीने चार्ज करता येईल. नोकिया सी1 एक डुअल सिम फोन आहे. विशेष म्हणजे Nokia C1 मध्ये 4G कनेक्टिविटी ननाही तर हा फोन फक्त 3G ला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनची साईज 147.6 x 71.4 x 8.7एमएम आहे तर फोनचे वजन 155ग्राम आहे. एचएमडी ग्लोबलने हा फोन ब्लॅक आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला आहे.

The post Nokia C1 लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये मिळेल 5एमपी सेल्फी कॅमेरा, 2500एमएएच बॅटरी आणि एंडरॉयड पाई चा गो एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c1-low-budget-smartphone-launched-5mp-selfie-camera-android-9-pie-go-edition/feed/ 0
कमी किंमतीत लॉन्च झाला Nokia 2.3, भारतात करेल का शाओमीची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-with-dual-cameras-2-day-battery-life-launched/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-with-dual-cameras-2-day-battery-life-launched/#respond Fri, 06 Dec 2019 11:21:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5990 Nokia 2.3 एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो आगामी काळात एंडरॉयड Android 10 वर अपडेट होईल.

The post कमी किंमतीत लॉन्च झाला Nokia 2.3, भारतात करेल का शाओमीची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडचे स्मार्टफोन बनवून विकणारी लाइसंस होल्डर कंपनी HMD Global ने अधिकृतपणे Nokia 2.3 को लॉन्च केला आहे. हा बजेट स्मार्टफोन कंपनीने Egypt मध्ये झालेल्या एका इवेंट मध्ये सादर केला आहे जो Nokia 2.2 का अपग्रेडेड वेरिएंट आहे.

Nokia 2.3 ची किंमत

Nokia 2.3 यूरोप मध्ये EUR 109 (जवळपास 8,600 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. डिवाइस मिड डिसेंबर पासून Cyan Green, Sand आणि Charcoal कलर ऑप्शन मध्ये सेल केला जाईल. Nokia 2.3 च्या भारतातील उपलबद्धतेबद्दल कंपनीने माहिती दिली नाही. पण नोकिया इंडियाच्या वेबसाइट वर फोन 5,999 रुपयांमध्ये लिस्ट आहे. त्यामुळे असे वाटते कि कंपनीने चुकून किंमतसह फोन वेबसाइट वर लिस्ट केला आहे.

Nokia 2.3 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia 2.3 मध्ये कंपनीने 6.2-इंच “एडवांस्ड” इन-सेल डिस्प्ले HD+ रेजोल्यूशन आणि 19:9 आस्पेक्ट रेश्यो देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000mAh ची बॅटरी आहे जी 2 दिवस चालेल. त्याचबरोबर फोन मीडियाटेक एंट्री-लेवल Helio A22 चिपसेट सह 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवू शकतात.

फोटोग्राफी साठी Nokia 2.3 मध्ये डुअल रियर कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे. यात 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर एलईडी फ्लॅश सह आहे. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 5- मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

सॉफ्टवेयर पाहता Nokia 2.3 एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो आगामी काळात एंडरॉयड Android 10 वर अपडेट होईल. तसेच फोन मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळे बटण आणि फेस अनलक आहे.

विशेष म्हणजे गुरुवारी कंपनीने भारतीय टेलीविजन बाजारात आपले नशीब आजमावत Nokia ने ब्रँडचा पहिला स्मार्ट टेलीविजन लॉन्च केला आहे. Xiaomi, OnePlus आणि Motorola सारख्या ब्रँड्स नंतर आता Nokia पण त्या मोबाईल ब्रँड्स मध्ये सामील झाली आहे ज्यांचे टेलीविजन पण आता बाजारात आलेत. Nokia Smart TV येत्या 10 डिसेंबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

Nokia Smart TV सोबत JBL ने टेलीविजन प्रोडक्ट मध्ये भागेदारी केली आहे. Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात. Nokia Smart TV साउंडच्या बाबतीत खास आहे. या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशनचा शानदार अनुभव मिळेल तसेच हा नोकिया स्मार्टटीव्ही 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करतो.

The post कमी किंमतीत लॉन्च झाला Nokia 2.3, भारतात करेल का शाओमीची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-with-dual-cameras-2-day-battery-life-launched/feed/ 0