Nokia 225 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 08:14:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 225 4G वरील ईएमआय ऑफर्सची माहिती; अ‍ॅमेझॉन इंडियावरून घ्या विकत https://www.91mobiles.com/marathi/nokia-225-4g-mobile-sale-on-amazon-india-emi-rs-618-4g-jio-sim-works-on-this-phone/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-225-4g-mobile-sale-on-amazon-india-emi-rs-618-4g-jio-sim-works-on-this-phone/#respond Wed, 21 Sep 2022 11:29:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13326 तुम्ही जर स्वतःसाठी किंवा तुमच्या नातेवाईकांसाठी एक 4G Mobile विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज Nokia 225 4G Phone फक्त 618 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेण्याचा प्लॅन सांगणार आहोत. Nokia 225 4G Phone भारतात quick dialing, voice recorder आणि external radio सारख्या फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. या मोबाइलची किंमत 3,710 रुपये […]

The post Nokia 225 4G वरील ईएमआय ऑफर्सची माहिती; अ‍ॅमेझॉन इंडियावरून घ्या विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही जर स्वतःसाठी किंवा तुमच्या नातेवाईकांसाठी एक 4G Mobile विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज Nokia 225 4G Phone फक्त 618 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेण्याचा प्लॅन सांगणार आहोत. Nokia 225 4G Phone भारतात quick dialing, voice recorder आणि external radio सारख्या फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. या मोबाइलची किंमत 3,710 रुपये परंतु, 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा फोन तुम्ही ईकॉमर्स वेबसाइट Amazon india वेबसाइटच्या माध्यमातून विकत घेऊ शकता. उर्वरित रक्कम तुम्ही सहज सुलभ EMI ऑप्शनच्या माध्यमातून फेडू शकता. चला जाणून घेऊया कशाप्रकारे हा फोन बिनव्याजी विकत घ्यायचा ते.

618 रुपयांमध्ये Nokia 4G Mobile

Nokia 225 4G Mobile कंपनीच्या साइटवर 3,249 रुपयांमध्ये विकला जात आहे. अ‍ॅमेझॉनवर या फोनसाठी 461 रुपये जास्त द्यावे लागतील. परंतु इथे तुम्ही नो कोस्ट ईएमआयवर हा फोन विकत घेता येईल. Amazon वर Bajaj Finserv आणि Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हा 4G फोन बिनव्याजी विकत घेता येईल. हे देखील वाचा: स्वस्त आणि दमदार! नवीन Nokia C31 देऊ शकतो Realme आणि Redmi ला तगडे आव्हान

Nokia 225 4G Mobile Sale On Amazon India Emi Rs 618 4G Jio Sim Works On This Phone

अ‍ॅमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्डनं हा फोन विकत घेतल्यास तुम्हाला 618 रुपयांचे 6 EMI किंवा 1237 रुपयांचे 3 EMI द्यावे लागतील. तर Bajaj Finserv च्या कार्डनं 1237 रुपयांचे 3 EMI द्यावे लागतील.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia 225 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन पॉलीकार्बोनेट बॉडीसह येतो जो टी9 न्यूमरिक कीपॅडला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 320 x 240 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 2.4 इंचाचा क्यूवीजीए एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याच्या वरच्या भागात स्पिकर मिळतो तर खाली कीपॅड आहे. फोन डिस्प्लेवर नेव्हिगेशन की देखील देण्यात आली आहे. हे देखील वाचा: अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर

Nokia 225 4G Mobile Sale On Amazon India Emi Rs 618 4G Jio Sim Works On This Phone

नवीन नोकिया 225 4जी फोन 1 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणाऱ्या UNISOC प्रोसेसरवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 32 जीबी मायक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन 4जी वोएलटीई कनेक्टिव्हिटीसह येतो जो इंटरनेट ब्राउजिंग सोबतच एचडी वोएलटीई व्हॉइस कॉलिंगला सपोर्ट करतो. Nokia 225 4G च्या बॅक पॅनलवर 3 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा मोबाइल फोन फ्लॅशलाईटला देखील सपोर्ट करतो. फोनमध्ये quick dialing, voice recorder आणि external radio सारखे फीचर्स आहेत. हा एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात दोन्ही सिम वर 4जी नेटवर्क वापरता येतं.

The post Nokia 225 4G वरील ईएमआय ऑफर्सची माहिती; अ‍ॅमेझॉन इंडियावरून घ्या विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-225-4g-mobile-sale-on-amazon-india-emi-rs-618-4g-jio-sim-works-on-this-phone/feed/ 0
नोकियाने दिला जियोला झटका, JioPhone च्या समोर लॉन्च केले दोन स्वस्त 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched-in-india-volte/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched-in-india-volte/#respond Tue, 20 Oct 2020 12:40:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8582 Nokia 215 4G आणि Nokia 225 4G दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये फीचर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे सोबतच हे फोन 1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या यूनिसॉक प्रोसेसर वर चालतात.

The post नोकियाने दिला जियोला झटका, JioPhone च्या समोर लॉन्च केले दोन स्वस्त 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात आपले दोन नवीन 4G फीचर फोन सादर केला होते जे Nokia 215 आणि Nokia 225 नावाने टेक मंचावर आले होते. हे दोन्ही फोन जेव्हा समोर आले होते, तेव्हापासून इंडियन युजर्सची मागणी होती कि नोकियाने आपले 4जी फीचर फोन भारतात पण लॉन्च केले पाहिजेत. आता भारतीय ग्राहकांची गरज पाहता नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने हे दोन्ही 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 भारतात पण लॉन्च केले आहेत.

नोकियाने आपले हे दोन नवीन 4जी फीचर फोन्स भारतात आणून थेट टक्कर रिलायंस जियोच्या JioPhone ला दिली आहे. सर्वप्रथम किंमत पाहता Nokia 215 4G 2,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Nokia 225 4G फोनची किंमत फक्त 3,499 रुपये आहे. हे दोन्ही फोन 23 ऑक्टोबर पासून फक्त नोकियाच्या अधिकृत वेबसाइट वर विक्रीसाठी उपलब्ध होतील. नंतर हे फोन्स फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व रिटेल स्टोर्स वर पण उपलब्ध होतील जिथे नोकिया 225 ची विक्री 6 नोव्हेंबर पासून तर नोकिया 125 फोनची विक्री 18 नोव्हेंबर पासून सुरु होईल.

असे आहेत Nokia 4G फीचर फोन

Nokia 215 आणि Nokia 225 दोन्ही 4जी फीचर फोन कीपॅड असलेले मोबाईल फोन आहे ज्यात टी9 न्यूमरिक कीपॅड देण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन 320 x 240 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 2.4 इंचाच्या क्यूवीजीए एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. स्क्रीनच्या वर स्पीकर आहे तसेच खाली कीपॅड आहे. दोन्ही फोन पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनले आहेत.

हे देखील वाचा : Nokia ने कंबर बांधली, नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतील पावरफुल Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये फीचर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे सोबतच हे फोन 1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या यूनिसॉक प्रोसेसर वर चालतात. नोकियाचे हे दोन्ही फोन्स कंपनीद्वारे 4जी वोएलटीई कनेक्टिविटी सह येतात त्यामुळे फक्त इंटरनेट ब्राउजिंग नाही तर एचडी वोएलटीई वॉयस कॉलिंगचा पण लाभ घेता येईल.

फोटोग्राफीसाठी Nokia 225 4G फीचर फोन मध्ये कंपनीने वीजीए कॅमेरा पण दिला आहे जो फोनच्या बॅक पॅनल वर आहे. Nokia 215 4G फीचर फोन मध्ये फोटोग्राफीची सुविधा नाही. हे दोन्ही मोबाईल फोन 64 एमबी रॅम मेमरीला सपोर्ट करतात त्याचबरोबर 128 एमबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 32 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Nokia ने लॉन्च केला शानदार स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4, चीनी कंपन्यांना देईल टक्कर

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G कंपनीने 3.5एमएम ऑडियो जॅक सह सादर केले आहेत, जायच्या मदतीने एमपी3 प्लेयर आणि एफएम रेडियो दोन्ही वापरता येतील. ब्लूटूथ आणि माइक्रो यूएसबी सोबतच या फोन्स मध्ये GSM/GPRS 900/1800, LTE1 Cat-1 आणि 10Mbps DL / 5Mbps UL सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चांगली बाब अशी कि 4जी नेटवर्क कनेक्टिविटी वीक झाल्यावर हे फोन 4जी नेटवर्क वरून 2जी नेटवर्क वर चालू लागतात.

पावर बॅकअपसाठी कंपनीने दोन्ही ही 4जी फीचर फोन्स मध्ये 1,200एमएएच ची बॅटरी आहे जी बॅक पॅनल काढून काढता पण येते. Nokia 215 4G आणि Nokia 225 4G या दोन्ही मोबाईल फोन्सचे डायमेंशन 124.74×51.02×13.71एमएम आणि वजन 91ग्राम आहे. Nokia 215 4G Black आणि Green कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तर Nokia 225 4G को Black, Blue आणि Gold कलर मध्ये बाजारात आला आहे.

The post नोकियाने दिला जियोला झटका, JioPhone च्या समोर लॉन्च केले दोन स्वस्त 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched-in-india-volte/feed/ 0
JioPhone ला टक्कर देण्यासाठी नोकियाने आणले दोन स्वस्त 4G फीचर फोन, Nokia 215 आणि Nokia 225 झाले लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched/#respond Mon, 12 Oct 2020 12:43:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8466 Nokia 215 4G आणि Nokia 225 4G दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये फीचर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे

The post JioPhone ला टक्कर देण्यासाठी नोकियाने आणले दोन स्वस्त 4G फीचर फोन, Nokia 215 आणि Nokia 225 झाले लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल बाजारात ऍक्टिव्ह दिसत आहे. अलीकडेच नवीन आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले स्मार्टफोन्स बाजारात आणल्यानंतर आता नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असलेल्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने दोन नवीन 4जी फीचर फोन मोबाईल बाजारात सादर केले आहेत. कंपनीने हे दोन्ही 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 नावाने लॉन्च केले आहेत, जी सध्या चीनी बाजारात आले आहेत. भारतात नोकियाच्या या दोन्ही 4जी फीचर फोन्सची थेट टक्कर रिलायंस जियोच्या JioPhone शी असेल.

Nokia 4G फीचर फोन

Nokia 215 आणि Nokia 225 दोन्ही 4जी फीचर फोन कीपॅड असलेले मोबाईल फोन आहे ज्यात टी9 न्यूमरिक कीपॅड देण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन 320 x 240 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 2.4 इंचाच्या क्यूवीजीए एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. स्क्रीनच्या वर स्पीकर आहे तसेच खाली कीपॅड आहे. दोन्ही फोन पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनले आहेत.

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये फीचर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे सोबतच हे फोन 1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या यूनिसॉक प्रोसेसर वर चालतात. नोकियाचे हे दोन्ही फोन्स कंपनीद्वारे 4जी वोएलटीई कनेक्टिविटी सह येतात त्यामुळे फक्त इंटरनेट ब्राउजिंग नाही तर एचडी वोएलटीई वॉयस कॉलिंगचा पण लाभ घेता येईल.

फोटोग्राफीसाठी Nokia 225 4G फीचर फोन मध्ये कंपनीने वीजीए कॅमेरा पण दिला आहे जो फोनच्या बॅक पॅनल वर आहे. Nokia 215 4G फीचर फोन मध्ये फोटोग्राफीची सुविधा नाही. हे दोन्ही मोबाईल फोन 64 एमबी रॅम मेमरीला सपोर्ट करतात त्याचबरोबर 128 एमबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 32 जीबी पर्यंत वाढवता येते.

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G कंपनीने 3.5एमएम ऑडियो जॅक सह सादर केले आहेत, जायच्या मदतीने एमपी3 प्लेयर आणि एफएम रेडियो दोन्ही वापरता येतील. ब्लूटूथ आणि माइक्रो यूएसबी सोबतच या फोन्स मध्ये GSM/GPRS 900/1800, LTE1 Cat-1 आणि 10Mbps DL / 5Mbps UL सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चांगली बाब अशी कि 4जी नेटवर्क कनेक्टिविटी वीक झाल्यावर हे फोन 4जी नेटवर्क वरून 2जी नेटवर्क वर चालू लागतात.

पावर बॅकअपसाठी कंपनीने दोन्ही ही 4जी फीचर फोन्स मध्ये 1,200एमएएच ची बॅटरी आहे जी बॅक पॅनल काढून काढता पण येते. Nokia 215 4G आणि Nokia 225 4G या दोन्ही मोबाईल फोन्सचे डायमेंशन 124.74×51.02×13.71एमएम आणि वजन 91ग्राम आहे. Nokia 215 4G Black आणि Green कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तर Nokia 225 4G को Black, Blue आणि Gold कलर मध्ये बाजारात आला आहे.

The post JioPhone ला टक्कर देण्यासाठी नोकियाने आणले दोन स्वस्त 4G फीचर फोन, Nokia 215 आणि Nokia 225 झाले लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched/feed/ 0