Nokia C12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 13 Mar 2023 09:33:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 5999 रुपयांमध्ये लाँच झाला Nokia C12, जाणून घ्या फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-c12-launched-in-india-price-rs-5999-know-full-specification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c12-launched-in-india-price-rs-5999-know-full-specification/#respond Mon, 13 Mar 2023 09:33:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19416 नोकियानं लो-बजेट स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये आपला नवीन मोबाइल फोन Nokia C12 लाँच केला आहे. कंपनीच्या की सी- सीरीजमध्ये सादर करण्यात आलेला हा फोन काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये आला होता. भारतात हा फोन 6.3 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, 2जीबी रॅम, 8एमपी रियर कॅमेरा आणि 3D पॅटर्न डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. पुढे तुम्हाला […]

The post फक्त 5999 रुपयांमध्ये लाँच झाला Nokia C12, जाणून घ्या फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia C12 लो-बजेट स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • या नवीन फोनची किंमत Rs 5,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये ऑक्टाकोर Unisoc 9863A1 प्रोसेसर आहे.

नोकियानं लो-बजेट स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये आपला नवीन मोबाइल फोन Nokia C12 लाँच केला आहे. कंपनीच्या की सी- सीरीजमध्ये सादर करण्यात आलेला हा फोन काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये आला होता. भारतात हा फोन 6.3 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, 2जीबी रॅम, 8एमपी रियर कॅमेरा आणि 3D पॅटर्न डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. पुढे तुम्हाला या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स मिळतील.

Nokia C12 ची किंमत आणि उपलब्धता

नोकिया सी12 स्मार्टफोन कंपनीनं 2 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेजसह सादर केला आहे. याची किंमत 5,999 रुपये आहे. डिवाइस 17 मार्चपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर सेलसाठी उपलब्ध होईल, जिथे ग्राहक हा फोन Dark Cyan, Charcoal आणि Light Mint अशा तीन कलरमध्ये विकत घेऊ शकतील. हे देखील वाचा: iQOO Z7 5G फोन 18 हजारांपेक्षा कमी किंमतीत होऊ शकतो भारतात लाँच; समोर आली किंमत

Nokia C12 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.3-इंच एचडी+ डिस्प्ले
  • 2जीबी रॅम (2GB व्हर्च्युअल रॅम) + 64जीबी स्टोरेज
  • यूनिसॉक 9863A1 प्रोसेसर
  • 8एमपी रियर + 5एमपी सेल्फी कॅमेरा
  • 3,000एमएएचची बॅटरी

नोकियाच्या या फोनमध्ये 20:9 ऑस्पेक्ट रेश्यो आणि 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.3 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉचसह येतो. त्याचबरोबर यात 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर यूनिसॉक 9863A1 प्रोसेसर देण्यात आला आहे. 2GB रॅम व 2GB व्हर्च्युअल रॅम व्यतिरिक्त डिवाइसमध्ये स्टोरेजसाठी डिवाइसमध्ये 64जीबी मेमरी मिळते. विशेष म्हणजे फोनची ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या नोकिया फोनमध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही एक रिमूव्हेबल बॅटरी आहे त्यामुळे तुम्ही बॅक पॅनल उघडून हिला बदलू शकता. हे देखील वाचा: Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट

Nokia C12 अँड्रॉइड गो एडिशनवर चालतो. या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात, जे कमी रॅम आणि स्टोरेज वापरतात. अन्य फीचर्स पाहता Nokia C12 मध्ये IP52 रेटिंग मिळते. तसेच, फोनमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय आणि 3.5 mm जॅक सारखे फीचर्स पण देण्यात आले आहेत. फोनचं वजन 177.4 ग्राम आहे.

The post फक्त 5999 रुपयांमध्ये लाँच झाला Nokia C12, जाणून घ्या फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c12-launched-in-india-price-rs-5999-know-full-specification/feed/ 0
Nokia C12 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये सादर https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-nokia-c12-launched-with-android-go-edition-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-nokia-c12-launched-with-android-go-edition-check-price-and-specifications/#respond Thu, 19 Jan 2023 10:02:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17039 Nokia C12 Launch: नोकियानं टेक मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आपल्या ‘सी’ सीरीजमध्ये एक नवीन मोबाइल फोन जोडला आहे. कंपनीनं नोकिया सी12 स्मार्टफोन लाँच करण्यात केला आहे. हा एक एंट्री लेव्हल डिवायस आहे जो लो बजेट सेग्मेंटमध्ये आला आहे. या फोनची किंमत 10 हजारांच्या बजेटमध्ये आहे. Android Go Edition वर सादर करण्यात आलेल्या स्वस्त मोबाइल […]

The post Nokia C12 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia C12 कमी किंमत येणारआ एंट्री लेव्हल डिवायस आहे.
  • अँड्रॉइड गो एडिशनमुळे फोन कमी रॅमवर देखील स्मूद चालू शकतो.
  • नोकिया सी12 ची बॅटरी बॅक पॅनल हटवून बाहेर काढता येते.

Nokia C12 Launch: नोकियानं टेक मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आपल्या ‘सी’ सीरीजमध्ये एक नवीन मोबाइल फोन जोडला आहे. कंपनीनं नोकिया सी12 स्मार्टफोन लाँच करण्यात केला आहे. हा एक एंट्री लेव्हल डिवायस आहे जो लो बजेट सेग्मेंटमध्ये आला आहे. या फोनची किंमत 10 हजारांच्या बजेटमध्ये आहे. Android Go Edition वर सादर करण्यात आलेल्या स्वस्त मोबाइल फोन Nokia C12 ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Nokia C12 ची किंमत

नोकिया सी12 स्मार्टफोन कंपनीनं ग्लोबल मार्केटमध्ये सादर केला आहे. हा मोबाइल फोन 2 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Nokia C12 Price 119 Euros आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 10 हजार रुपयांच्या आसपास आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा नोकिया मोबाइल Dark Cyan, Charcoal आणि Light Mint कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. आशा आहे की नोकिया सी12 भारतात आल्यास त्याची किंमत 6,000 रुपयांच्या आसपास असेल. हे देखील वाचा: Jio नं लाँच केले रोज 2.5GB डेटा असलेले दोन प्लॅन; 90 दिवसांपर्यंतची जबरदस्त वैधता

Nokia C12 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.3″ HD+ Display
  • 2GB RAM + 64GB Storage
  • UNISOC 9863A1 Processor
  • 8MP rear + 5MP selfie
  • 3,000mAh Battery

नोकिया सी12 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 2डी ग्लासनं कव्हर करण्यात आली आहे. हा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 160.6 x 74.3 x 8.75एमएम आणि वजन 177.4 ग्राम आहे.

Nokia C12 अँड्रॉइड गो एडिशनवर लाँच झाला आहे ज्यामुळे फोनमध्ये कमी रॅम असून देखील हा स्मूद चालतो. या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स देखील डाउनलोड व इन्स्टाल येतात, जे कमी स्टोरेज व्यापतात तसेच इंटरनेटचा वापर देखील कमी करतात. हा मोबाइल 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc SC9863A प्रोसेसर वर चालतो तसेच ग्राफिक्ससाठी आयएमजी8322 जीपीयूला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 320km रेंजसह आली Citroen eC3 EV, काही मिनिटांत होणार फुल चार्ज

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया सी12 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ड्युअल सिम, 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सारख्या फीचर्ससह पावर बॅकअपसाठी हा नोकिया फोन 3,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी बॅक पॅनल हटवून बाहेर काढता येते.

The post Nokia C12 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-nokia-c12-launched-with-android-go-edition-check-price-and-specifications/feed/ 0