Nokia C32 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 09 Jun 2023 09:04:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/#respond Fri, 09 Jun 2023 09:04:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21507 नोकियाचं नाव अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्ये आता जास्त सक्रिय झालं आहे. कंपनीनं गेल्या काही महिन्यात अनेक मोबाइल मार्केटमध्ये आले आहेत आणि आता ब्रँड एका नवीन 5जी फोनवर देखील काम करत आहे. हा नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G असेल जो बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. Nokia G42 5G बेंचमार्क डिटेल नवीन नोकिया फोन गीकबेंचवर HMD […]

The post येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • गीकबेंच लिस्टिंग 7 जूनची आहे.
  • फोनचं नाव समोर आलं आहे.
  • ह्यात अँड्रॉइड 13 ओएस मिळेल.

नोकियाचं नाव अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्ये आता जास्त सक्रिय झालं आहे. कंपनीनं गेल्या काही महिन्यात अनेक मोबाइल मार्केटमध्ये आले आहेत आणि आता ब्रँड एका नवीन 5जी फोनवर देखील काम करत आहे. हा नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G असेल जो बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे.

Nokia G42 5G बेंचमार्क डिटेल

  • नवीन नोकिया फोन गीकबेंचवर HMD Global Nokia G42 5G नावाने लिस्ट करण्यात आला आहे.
  • इथे नोकिया जी42 5जीला सिंगल-कोर मध्ये 738 आणि मल्टी-कोर मध्ये 1718 स्कोर मिळाला आहे.
  • गीकबेंचवर फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे. हा स्टॉक अँड्रॉइड असू शकतो.
  • फोनच्या मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘shadow’ लिहिण्यात आलं आहे. ज्याच्या नावाची माहिती मिळाली नाही परंतु हा एक लोवर मिड रेंज प्रोसेसर असेल.
  • हा फोन ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल ज्याचा बेस क्लॉक स्पीड 1.90गीगाहर्ट्झ असेल.
  • हा प्रोसेसर 2.21गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालेल.
  • गीकबेंचवर Nokia G42 5G फोन 4जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

नोकिया जी42 5जी फोन संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आली नाही परंतु काही रिपोर्ट्स व लीक्स नुसार हा फोन 6जीबी रॅमसह लाँच होईल जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज देखील दिली जाईल. तसेच फोनमध्ये 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन मिळू शकते. लीक्स नुसार Nokia G42 5G purple आणि gray कलरमध्ये मार्केटमध्ये येईल.

Nokia C32 प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स

  • प्राइस : नोकिया सी32 अलीकडेच भारतात लाँच झाला आहे ज्याच्या 4जीबी+64जीबी व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आणि 4जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे.
  • स्क्रीन : Nokia C32 को 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसहवर लाँच करण्यात आला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी फोनला 2.5डी ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : नोकिया सी32 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 1.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा नोकिया फोन 2जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्या फोनला 6जीबी रॅमची पावर देतो.
  • कॅमेरा : Nokia C32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच हा नोकिया फोन 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोकिया सी32 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Nokia C32 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. ह्यात 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ आणि वायफाय सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • सिक्योरिटी : फोन अनलॉक व सिक्योरिटीसाठी नोकिया सी32 च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे तसेच हा फोन फेस अनलॉक सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

The post येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये लाँच 50MP Camera सह Nokia C32 लाँच; मिळेल 6GB RAM ची पावर https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-nokia-c32-launched-in-india-at-rs-8999-price-with-jio-plus-benefit/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-nokia-c32-launched-in-india-at-rs-8999-price-with-jio-plus-benefit/#respond Tue, 23 May 2023 08:09:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21112 लो बजेट मोबाइल सेग्मेंटमध्ये आपली दावेदारी सादर करत नोकियानं आज अजून एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीनं Nokia C32 भारतीय बाजारात आणला आहे जो कमी किंमतीत शानदार फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देतो. पुढे नवीन नोकिया फोनच्या किंमतीसह इतर माहिती वाचता येईल. नोकिया सी32 प्राइस Nokia C32 च्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज देण्यात […]

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लाँच 50MP Camera सह Nokia C32 लाँच; मिळेल 6GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा 6GB RAM (4GB + 2GB)ला सपोर्ट करतो.
  • फोनसह 1 वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी देण्यात आली आहे.
  • ह्यात 2 वर्षांचे security update मिळतात.

लो बजेट मोबाइल सेग्मेंटमध्ये आपली दावेदारी सादर करत नोकियानं आज अजून एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीनं Nokia C32 भारतीय बाजारात आणला आहे जो कमी किंमतीत शानदार फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देतो. पुढे नवीन नोकिया फोनच्या किंमतीसह इतर माहिती वाचता येईल.

नोकिया सी32 प्राइस

Nokia C32 च्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. ज्यांची किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 9,499 रुपये आहे. हा फोन Beach Pink, Charcoal आणि Mint कलरमध्ये विकत घेता येईल. नोकिया सी32 मध्ये जियो सिम वापर केल्यास Jio Plus युजर्सना कंपनी 3,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा बेनिफिट मिळतात आणि ह्यासाठी कमीत कमी 399 रुपयांचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह ठेवावा लागेल.

नोकिया सी32 स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • 3GB Virtual RAM
  • Unisoc SC9863A SoC
  • 50MP rear camera
  • 10W 5,000mAh battery
  • डिजाईन – हा नोकिया फोन आयपी52 सर्टिफाइड आहे ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून काहीप्रमाणात सुरक्षित राहतो. कंपनीनं फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनवला आहे. ह्याचे डायमेंशन 164.6×75.9×8.55एमएम आणि वजन 199.4ग्राम आहे.
  • स्क्रीन – Nokia C32 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी फोनला 2.5डी ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर – नोकिया सी32 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 1.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा नोकिया फोन 2जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्याला 6जीबी रॅमची पावर देतो.
  • कॅमेरा – Nokia C32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच हा नोकिया फोन 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी – पावर बॅकअपसाठी नोकिया सी32 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी – Nokia C32 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. ह्यात 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ आणि वायफाय सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • सिक्योरिटी – फोन अनलॉक व सिक्योरिटीसाठी नोकिया सी32 च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लाँच 50MP Camera सह Nokia C32 लाँच; मिळेल 6GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-nokia-c32-launched-in-india-at-rs-8999-price-with-jio-plus-benefit/feed/ 0
बजेट फ्रेंडली Nokia C32 येत आहे भारतात, 23 मेला लाँच होईल हा स्वस्त मोबाइल फोन https://www.91mobiles.com/marathi/23-may-nokia-c32-launch-date-in-india-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/23-may-nokia-c32-launch-date-in-india-specifications-revealed/#respond Fri, 19 May 2023 05:11:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21018 नोकियानं अलीकडेच 7,999 रुपयांचा Nokia C22 भारतीय बाजारात लाँच केला आहे. आता 91मोबाइल्सला बातमी मिळाली आहे की कंपनी ह्या ‘सी’ सीरीज अंतगर्त अजून एक नवीन स्मार्टफोन Nokia C32 देखील भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे जो येत्या 23 मेला लाँच केला जाईल. ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि अंदाजे किंमत तुम्ही पुढे वाचू शकता. नोकिया सी32 प्राइस […]

The post बजेट फ्रेंडली Nokia C32 येत आहे भारतात, 23 मेला लाँच होईल हा स्वस्त मोबाइल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 7GB RAM (4GB +3GB) मिळेल.
  • फोन 1 इयर रिप्लेसमेंट गॅरंटीसह विकला जाईल.
  • प्रारंभिक किंमत 9,999 रुपये असू शकते.

नोकियानं अलीकडेच 7,999 रुपयांचा Nokia C22 भारतीय बाजारात लाँच केला आहे. आता 91मोबाइल्सला बातमी मिळाली आहे की कंपनी ह्या ‘सी’ सीरीज अंतगर्त अजून एक नवीन स्मार्टफोन Nokia C32 देखील भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे जो येत्या 23 मेला लाँच केला जाईल. ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि अंदाजे किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

नोकिया सी32 प्राइस

सर्वप्रथम किंमत पाहता Nokia C32 एक लो बजेट डिवायस असेल जो कंपनी 12 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच करेल. सध्या प्राइसची पुख्ता माहिती तर मिळाली नाही परंतु अंदाज लावला जात आहे की नोकिया सी32 भारतात 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ही फोनची प्रारंभिक किंमत असू शकते. विशेष म्हणजे हा नोकिया फोन 1 वर्षाच्या फ्री रिप्लेसमेंट गॅरंटीसह विकला जाईल.

नोकिया सी32 स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • 2.5D Cover glass

हा नोकिया फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्यात 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंच की एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी ह्याला 2.5डी ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आलं आहे. पाणी व धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी Nokia C32 IP52 सर्टिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे.

  • 4GB RAM + 3GB RAM
  • Unisoc SC9863A SoC

Nokia C32 अँड्रॉइड 13 वर सादर केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. हा नोकिया फोन 3जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करेल जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्याला 7जीबी रॅमची पावर देईल.

  • 50MP rear camera
  • 8MP selfie sensor

फोटोग्राफीसाठी नोकिया सी32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल जो 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येईल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

  • 10W 5,000mAh battery

पावर बॅकअपसाठी Nokia C32 स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. ह्या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्सही मिळतील. तसेच सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ह्याच्या साइड पॅनलवर दिला जाईल.

The post बजेट फ्रेंडली Nokia C32 येत आहे भारतात, 23 मेला लाँच होईल हा स्वस्त मोबाइल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/23-may-nokia-c32-launch-date-in-india-specifications-revealed/feed/ 0
Nokia C32 आणि Nokia C22 ची युरोपियन बाजारात लाँच; दोन्हीमध्ये अँड्रॉइड गो एडिशन ओएस https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-c32-launched-with-nokia-c22-check-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-c32-launched-with-nokia-c22-check-price-features-specifications/#respond Mon, 27 Feb 2023 05:20:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18153 MWC 2023 च्या मंचावरून नोकिया ब्रँड अंतर्गत टेक कंपनी HMD Global नं तीन नवीन मोबाइल फोन सादर केले आहेत. हे Nokia C22, Nokia C32 आणि Nokia G22 नावाने लाँच झाले आहेत. तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे स्वस्तात सेलसाठी उपलब्ध होतील. या लेखात आपण ‘सी’ सीरीजमधील नोकिया सी22 आणि सी32 ची माहिती घेणार आहोत, जे […]

The post Nokia C32 आणि Nokia C22 ची युरोपियन बाजारात लाँच; दोन्हीमध्ये अँड्रॉइड गो एडिशन ओएस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia C32 आणि Nokia C22 ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत.
  • दोन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे Android 13 (Go Edition) वर चालतात.
  • नोकिया सी22 आणि सी32 फोन सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप देऊ शकतात.

MWC 2023 च्या मंचावरून नोकिया ब्रँड अंतर्गत टेक कंपनी HMD Global नं तीन नवीन मोबाइल फोन सादर केले आहेत. हे Nokia C22, Nokia C32 आणि Nokia G22 नावाने लाँच झाले आहेत. तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे स्वस्तात सेलसाठी उपलब्ध होतील. या लेखात आपण ‘सी’ सीरीजमधील नोकिया सी22 आणि सी32 ची माहिती घेणार आहोत, जे अँड्रॉइड गो एडिशन ओएस आणि 5000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आले आहेत.

Nokia C22 आणि Nokia C32 ची किंमत

नोकिया सी22 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 109 पासून सुरु होते जी 9,500 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Midnight Black आणि Sand कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

नोकिया सी32 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 129 पासून सुरु होते जी 11,300 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Charcoal, Autumn Green आणि Beach Pink कलरमध्ये लाँच झाला आहे.

Nokia C22 आणि Nokia C32 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • Unisoc SC9863A SoC
  • 10W 5,000mAh battery
  • 8MP selfie sensor
  • 50MP rear camera (Nokia C32)
  • 13MP rear camera (Nokia C22)

नोकिया सी22 आणि सी32 को 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आले आहेत हे दोन्ही स्मार्टफोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्टेड 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. पाणी व धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या नोकिया मोबाइल फोन्समध्ये IP52 रेटिंग देण्यात आली आहे.

हे नोकिया फोन अँड्रॉइड 13 ‘गो’ एडिशनवर लाँच झाले आहेत. यात गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात जे कमी रॅम व स्टोरेजवर देखील स्मूद प्रोसेस करू शकते. हे अ‍ॅप्स बॅटरी आणि इंटरनेट डेटा दोन्ही कमी वापरतात. प्रोसेसिंगसाठी नोकिया सी22 आणि सी32 मध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हे दोन्ही नोकिया फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. नोकिया सी22 मध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तरवहीं नोकिया सी32 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करतो. दोन्ही फोन्सच्या बॅक पॅनलवर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया सी22 व सी32 दोन्ही मोबाइल 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Nokia C22 आणि Nokia C32 दोन्ही डुअल सिम फोन आहेत तसेच 4जीला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट चार्जिंगसह काम करते. फिंगरप्रिंट सेन्सर नोकिया सी22 च्या बॅक पॅनलवर देण्यात आला आहे तर सी32 च्या साइड पॅनलवर आहे. या मोबाइल फोनमध्ये 3.5एमएम जॅक व एफएम रेडियो सारखे फीचर्स देखील मिळतात.

The post Nokia C32 आणि Nokia C22 ची युरोपियन बाजारात लाँच; दोन्हीमध्ये अँड्रॉइड गो एडिशन ओएस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-c32-launched-with-nokia-c22-check-price-features-specifications/feed/ 0