Nokia G42 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Jun 2023 07:18:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लाँच झाला Nokia G42 5G फोन; रिपेयरिंग टूल देखील देत आहे कंपनी https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-launched-know-price-features-and-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-launched-know-price-features-and-specifications-details-in-marathi/#respond Thu, 29 Jun 2023 07:18:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21809 नोकियाचा अजून एक नवीन मोबाइल फोन मार्केटमध्ये आला आहे. ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या HMD Global नं Nokia G42 5G ग्लोबल लाँच केला आहे. कंपनीचा हा पहिला user-repairable 5G phone आहे म्हणजे मोबाइल वापरणारी व्यक्ती स्वतः हा खोलून रिपेयर करू शकते. पुढे तुम्ही ह्या नोकिया 5जी फोनची माहिती वाचू शकता. युजरला करता येईल फोन रिपेयर नोकिया […]

The post लाँच झाला Nokia G42 5G फोन; रिपेयरिंग टूल देखील देत आहे कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाचा अजून एक नवीन मोबाइल फोन मार्केटमध्ये आला आहे. ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या HMD Global नं Nokia G42 5G ग्लोबल लाँच केला आहे. कंपनीचा हा पहिला user-repairable 5G phone आहे म्हणजे मोबाइल वापरणारी व्यक्ती स्वतः हा खोलून रिपेयर करू शकते. पुढे तुम्ही ह्या नोकिया 5जी फोनची माहिती वाचू शकता.

युजरला करता येईल फोन रिपेयर

नोकिया जी42 5जीसाठी कंपनीनं iFixit सह भागेदारी केली आहे. कंपनीचा दावा आहे की ह्याची बॅटरी, डिस्प्ले, बॅक कव्हर आणि चार्जिंग पोर्ट सारख्या गोष्टी युजर्स स्वतःहून रिपेयर करू शकतील. ह्यासाठी यासाठी कंपनी फोन बॉक्समध्ये टूल किट देखील देत आहे. तसेच मोबाइल रिपलेसमेंट पार्ट्स आयफिक्सइट द्वारे 5 वर्ष पुरवले जातील. फोनची बॉडी रिसायकल्ड प्लास्टिकचा वापर करून बनवण्यात आली आहे.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : नोकिया जी42 5जी फोन 720 × 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
  • प्रोसेसर : नोकिया जी42 5जी फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल. कंपनीनं हा 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमवर सादर केला आहे जो 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. ह्याच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोकिया जी42 5जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी वेगानं करण्यासाठी मोबाइल 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.
  • अन्य फीचर्स : Nokia G42 5G ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही वर चालतो. हा फोन IP52 रेटेड आहे. ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स देखील मिळतात.

Nokia G42 5G ची किंमत

नोकिया जी42 5जी फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत घोषित करण्यात आली नाही. तर फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 199 डॉलर्समध्ये विकला जाईल जे भारतीय चालनानुसार 16,300 रुपयांच्या आसपास होतात. आशा आहे की नोकिया हा फोन लवकरच भारतीय बाजारात आणेल. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Purple आणि Grey कलरमध्ये आला आहे.

The post लाँच झाला Nokia G42 5G फोन; रिपेयरिंग टूल देखील देत आहे कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-launched-know-price-features-and-specifications-details-in-marathi/feed/ 0
Nokia G42 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-price-and-specifications-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-price-and-specifications-leaked-before-launch/#respond Fri, 23 Jun 2023 09:54:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21740 नोकिया ब्रँड अंतगर्त लवकरच एक नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G लाँच होऊ शकतो. कंपनीनं मात्र अधिकृतपणे ह्या फोन संबंधित घोषणा केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नोकिया जी42 5जी प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हा 5जी नोकिया फोन पुढील महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो. Nokia G42 5G प्राइस नोकिया जी42 5जी फोन […]

The post Nokia G42 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन डच रिटेल साइटवर स्पॉट झाला आहे.
  • जुलै मध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
  • ह्यात Snapdragon 480+ मिळू शकतो.

नोकिया ब्रँड अंतगर्त लवकरच एक नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G लाँच होऊ शकतो. कंपनीनं मात्र अधिकृतपणे ह्या फोन संबंधित घोषणा केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नोकिया जी42 5जी प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हा 5जी नोकिया फोन पुढील महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो.

Nokia G42 5G प्राइस

नोकिया जी42 5जी फोन Fotex नावाच्या डच रिटेल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला होता जो Nokiamob.net नं स्पॉट केला आहे. इथून नोकिया मोबाइलची संपूर्ण माहिती समोर आली आहे त्यानुसार जी42 5जी ची किंमत DKK 1,999 आहे. जी भारतीय करंसीनुसार 24,000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. रिटेल साइटवर फोन Meteor Grey आणि Lavender कलरमध्ये दिसला होता, जोडीला 3 वर्षांची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी देखील मिळत होती.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.56″ HD+ display
  • Snapdragon 480+
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 20W 5,000mAh Battery

  • स्क्रीन: नोकिया जी42 5जी फोनमध्ये 720 × 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.56 इंचाचा एचडी+ नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकतो जोडीला गोरिल्ला ग्लास 3 तसेच 560निट्स ब्राइटनेस देखील मिळेल.
  • प्रोसेसर: रिपोर्टनुसार हा नोकिया स्मार्टफोन 8नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जोडीला अ‍ॅड्रेनो 619 जीपीयू मिळेल.
  • मेमरी : Nokia G42 5G फोन दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो. ह्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमचा समावेश केला जाऊ शकतो. फोनमध्ये 128जीबी यूएफएस 2.1 स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्सचा समावेश केला जाऊ शकतो. फ्रंटला 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी ह्या नोकिया फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. जोडीला 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखी दिली जाऊ शकते.
  • इतर फीचर्स: या फोनमध्ये IP52 रेटिंग, 3.5एमएम जॅक, एफएम रेडियो, 5G SA/NSA आणि Dual 4G VoLTE सारखे फीचर्स मिळू शकतात.

The post Nokia G42 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-price-and-specifications-leaked-before-launch/feed/ 0
येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/#respond Fri, 09 Jun 2023 09:04:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21507 नोकियाचं नाव अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्ये आता जास्त सक्रिय झालं आहे. कंपनीनं गेल्या काही महिन्यात अनेक मोबाइल मार्केटमध्ये आले आहेत आणि आता ब्रँड एका नवीन 5जी फोनवर देखील काम करत आहे. हा नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G असेल जो बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. Nokia G42 5G बेंचमार्क डिटेल नवीन नोकिया फोन गीकबेंचवर HMD […]

The post येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • गीकबेंच लिस्टिंग 7 जूनची आहे.
  • फोनचं नाव समोर आलं आहे.
  • ह्यात अँड्रॉइड 13 ओएस मिळेल.

नोकियाचं नाव अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्ये आता जास्त सक्रिय झालं आहे. कंपनीनं गेल्या काही महिन्यात अनेक मोबाइल मार्केटमध्ये आले आहेत आणि आता ब्रँड एका नवीन 5जी फोनवर देखील काम करत आहे. हा नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G असेल जो बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे.

Nokia G42 5G बेंचमार्क डिटेल

  • नवीन नोकिया फोन गीकबेंचवर HMD Global Nokia G42 5G नावाने लिस्ट करण्यात आला आहे.
  • इथे नोकिया जी42 5जीला सिंगल-कोर मध्ये 738 आणि मल्टी-कोर मध्ये 1718 स्कोर मिळाला आहे.
  • गीकबेंचवर फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे. हा स्टॉक अँड्रॉइड असू शकतो.
  • फोनच्या मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘shadow’ लिहिण्यात आलं आहे. ज्याच्या नावाची माहिती मिळाली नाही परंतु हा एक लोवर मिड रेंज प्रोसेसर असेल.
  • हा फोन ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल ज्याचा बेस क्लॉक स्पीड 1.90गीगाहर्ट्झ असेल.
  • हा प्रोसेसर 2.21गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालेल.
  • गीकबेंचवर Nokia G42 5G फोन 4जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

नोकिया जी42 5जी फोन संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आली नाही परंतु काही रिपोर्ट्स व लीक्स नुसार हा फोन 6जीबी रॅमसह लाँच होईल जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज देखील दिली जाईल. तसेच फोनमध्ये 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन मिळू शकते. लीक्स नुसार Nokia G42 5G purple आणि gray कलरमध्ये मार्केटमध्ये येईल.

Nokia C32 प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स

  • प्राइस : नोकिया सी32 अलीकडेच भारतात लाँच झाला आहे ज्याच्या 4जीबी+64जीबी व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आणि 4जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे.
  • स्क्रीन : Nokia C32 को 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसहवर लाँच करण्यात आला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी फोनला 2.5डी ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : नोकिया सी32 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 1.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा नोकिया फोन 2जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्या फोनला 6जीबी रॅमची पावर देतो.
  • कॅमेरा : Nokia C32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच हा नोकिया फोन 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोकिया सी32 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Nokia C32 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. ह्यात 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ आणि वायफाय सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • सिक्योरिटी : फोन अनलॉक व सिक्योरिटीसाठी नोकिया सी32 च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे तसेच हा फोन फेस अनलॉक सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

The post येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g42-5g-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram/feed/ 0