Nokia Smart TV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 28 May 2020 12:04:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme नंतर आता येत आहे Nokia Smart TV, बघा या 43 इंचाच्या टीव्ही मध्ये काय खास आहे, 4 जूनला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-43-inch-launch-in-india-on-4-june-specs-details-sale-price-offer/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-43-inch-launch-in-india-on-4-june-specs-details-sale-price-offer/#respond Thu, 28 May 2020 12:04:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7125 Nokia ने आपल्या Smart TV साठी JBL शी हातमिळवणी केली आहे. उपलब्द असलेल्या Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात.

The post Realme नंतर आता येत आहे Nokia Smart TV, बघा या 43 इंचाच्या टीव्ही मध्ये काय खास आहे, 4 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने स्मार्टफोन बाजारात सफलता यश मिळवल्यानंतर आता स्मार्ट टीव्हीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने भारतात ब्रँडचा पहिला Smart TV लॉन्च केला आहे जो दोन मॉडेल्स मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. रियलमी नंतर आता Nokia पण भारतात आपला नवीन स्मार्टटीव्ही घेऊन येत आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 4 जूनला भारतात Nokia Smart TV पण लॉन्च केला जाईल.

Nokia Smart TV बद्दल ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने सांगितले आहे कि कंपनी येत्या 4 जूनला भारतात आपला नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च करेल. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टटीव्ही 43 इंचाच्या डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला जाईल. डिसेंबर मध्ये लॉन्च झालेल्या 55 इंचाच्या टीव्ही प्रमाणे हा नवीन नोकिया स्मार्टटीव्ही पण कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 43 इंचाचा Nokia Smart TV भारतीय बाजारात 31,000 ते 34,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Realme Smart TV चा 43 इंचाचा मॉडेल 21,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. त्यामुळे किंमतीतला फरक पाहता असे म्हणता येईल कि नोकिया आपल्या स्मार्ट टीव्ही मध्ये अनेक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व आधुनिक प्रीमियम फीचर्स देऊ शकते.

शानदार साउंड क्वॉलिटी

Nokia ने आपल्या Smart TV साठी JBL शी हातमिळवणी केली आहे. उपलब्द असलेल्या Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात. Nokia Smart TV आवाजाच्या बाबतीत खूप खास आहे. या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशनचा शानदार अनुभव मिळेल तसेच हा नोकिया स्मार्टटीव्ही 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करतो. नवीन 43 इंचाच्या नोकिया टीव्ही मध्ये पण हेच फीचर्स मिळू शकतात.

Nokia Smart TV

बाजारात उपलब्ध असलेल्या Nokia Smart TV बद्दल बोलायचे तर हा 55 इंचाच्या 4K UHD LED डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हा डिस्प्ले खूप चांगल्या रंगांसोबत इंटेलिजेंट डीमिंगचा अनुभव देतो. कंपनीने हा टेलीविजन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो बिल्ट इन क्रोमकॉस्ट सह चालतो.

नोकियाच्या या स्मार्टटीव्ही मध्ये मोबाईल प्रमाणे डेटा सेविंग मोड पण आहे. यूजरच्या सहज वापरासाठी कंपनीने Nokia Smart TV मध्ये गूगल असिस्टेंट दिला आहे. Nokia Smart TV मध्ये Netflix आणि YouTube साठी शार्टकट बटण देण्यात आले आहेत. हा टेलीविजन 2.25जीबी रॅमला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंगसाठी Nokia TV मध्ये PureX क्वॉड-कोर प्रोसेसर आहे.

The post Realme नंतर आता येत आहे Nokia Smart TV, बघा या 43 इंचाच्या टीव्ही मध्ये काय खास आहे, 4 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-43-inch-launch-in-india-on-4-june-specs-details-sale-price-offer/feed/ 0
Nokia चा नवीन डाव, भारतात लॉन्च केली ब्रँडची पहिली Smart TV, Xiaomi-OnePlus ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-launched-sound-by-jbl-flipkart-price-41999-rs-sale-10-december/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-launched-sound-by-jbl-flipkart-price-41999-rs-sale-10-december/#respond Thu, 05 Dec 2019 11:58:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5976 Nokia Smart TV येत्या 10 डिसेंबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

The post Nokia चा नवीन डाव, भारतात लॉन्च केली ब्रँडची पहिली Smart TV, Xiaomi-OnePlus ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आज टेक कंपनी Nokia ने भारतात नव्या स्ट्रॅटेजीची सुरवात केली आहे. अनेक दिवस बातम्या येत होत्या कि Nokia पण भारतात आपली Smart TV लॉन्च करेल. आज भारतीय टेलीविजन बाजारात आपले नशीब आजमावत Nokia ने ब्रँडचा पहिला स्मार्ट टेलीविजन लॉन्च केला आहे. Xiaomi, OnePlus आणि Motorola सारख्या ब्रँड्स नंतर आता Nokia पण त्या मोबाईल ब्रँड्स मध्ये सामील झाली आहे ज्यांचे टेलीविजन पण आता बाजारात आलेत. Nokia Smart TV येत्या 10 डिसेंबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

किंमत व सेल

Nokia ने या टेलीविजनसाठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट सोबत भागीदारी केली आहे आणि या Smart TV ची विक्री पण या शॉपिंग साइट वर होईल. फ्लिपकार्ट वर Nokia Smart TV चे प्रोडक्ट पेज लाईव करण्यात आले आहे जिथे टीव्हीच्या सेलची तारीख 10 डिसेंबर सांगण्यात आली आहे. Nokia Smart TV कपंनीने 41,999 रुपयांमध्ये लॉन्च केली आहे आणि 10 डिसेंबर पासून हा टेलीविजन फ्लिपकार्टवरून येईल. फ्लिपकार्ट Nokia Smart TV च्या खरेदीवर बँक क्रेडिट व डेबिट वापरल्यास थेट 2,000 रुपयांचा डिस्काउंट पण मिळेल.

शानदार साउंड क्वॉलिटी

Nokia Smart TV सोबत JBL ने टेलीविजन प्रोडक्ट मध्ये भागेदारी केली आहे. Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात. Nokia Smart TV साउंडच्या बाबतीत खास आहे. या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशनचा शानदार अनुभव मिळेल तसेच हा नोकिया स्मार्टटीव्ही 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करतो.

Nokia Smart TV

स्मार्टटीव्हीचे स्पेसिफिकेशन्स पाहता Nokia Smart TV 55 इंचाच्या 4K UHD LED डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हा डिस्प्ले चांगल्या रंगांसह इंटेलिजेंट डीमिंगचा अनुभव देते. कंपनीने हा टेलीविजन एंडरॉयड 9 पाई वर केला गेला आहे जो बिल्ट इन क्रोमकॉस्ट सह चालतो.

नोकियाच्या या स्मार्टटीव्ही मध्ये मोबाईल प्रमाणे डेटा सेविंग मोड पण आहे. यूजरच्या सोयीसाठी कंपनीने Nokia Smart TV गूगल असिस्टेंटने सुसज्ज केलाआहे. Nokia Smart TV मध्ये Netflix आणि YouTube साठी शार्टकट बटन पण आहेत. हा टेलीविजन 2.25जीबी रॅमला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंग साठी Nokia TV मध्ये PureX क्वॉड-कोर प्रोसेसर आहे.

The post Nokia चा नवीन डाव, भारतात लॉन्च केली ब्रँडची पहिली Smart TV, Xiaomi-OnePlus ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-launched-sound-by-jbl-flipkart-price-41999-rs-sale-10-december/feed/ 0
Nokia स्मार्ट टीव्ही भारतात 5 डिसेंबरला होईल लॉन्च, समोर आली माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-india-launch-set-for-december-5-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-india-launch-set-for-december-5-in-india/#respond Thu, 28 Nov 2019 10:21:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5905 या टीव्हीच्या अधिकृत लॉन्चच्या तारखेची घोषणा केली गेली आहे.

The post Nokia स्मार्ट टीव्ही भारतात 5 डिसेंबरला होईल लॉन्च, समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आतापर्यंत स्मार्टफोन आणि फीचर फोन बनवण्यासाठी ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली Nokia आपला पहिला स्मार्ट टीव्ही आणण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे. माहितीनुसार Nokia ब्रँडचा स्मार्ट Tv 5 डिसेंबरला लॉन्च केला जाईल. काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि फ्लिपकार्ट भारतात नोकिया ब्रँडचा टीव्ही लॉन्च करण्याची योजना बनवत आहे.

या टीव्हीच्या अधिकृत लॉन्चच्या तारखेची घोषणा केली गेली आहे. फ्लिपकार्टने एखाद्या मोठ्या ब्रँड सोबत मिळून टीव्ही लॉन्च करण्याची हि दुसरी वेळ आहे. काही महिन्यांपूर्वी फ्लिपकार्टने Motorola कंपनी सोबत मिळून टीव्ही लॉन्च केली होती. प्रेस इनवाइट मध्ये टीव्ही च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लॉन्चच्या वेळी किती मॉडेल लॉन्च केले जातात हे बघावे लागेल आणि या मॉडेल्सच्या किंमतीवर पण लक्ष द्यावे लागेल.

साउंड असेल खास

पहिल्यांदाच JBL ने टेलीविजन प्रोडक्ट सोबत भागेदारी केली आहे. Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स दिले जातील जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतील. रिपोर्टनुसार Nokia Smart TV साउंडच्या बाबतीत खास असतील आणि या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशन मिळेल. नोकियाचा हा टेलीविजन 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: Xiaomi ला टक्कर देण्यासाठी Motorola ने सादर केली Smart TV, किंमत 13,999 पासून सुरु

Nokia Smart TV

नोकिया ब्रँडच्या या पहिल्या स्मार्ट टेलीविजनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक मध्ये समोर आले आहे कि कंपनी द्वारा लॉन्च केली जाणारी टीव्ही 55-इंचाची असेल. बोलले जात आहे कि हि टीव्ही 4K अल्ट्रा एचडी पॅनल सह येईल जो शानदार विजुअल क्वॉलिटी देईल. Nokia स्मार्ट टेलीविजन एंडरॉयड 9.0 पाई ओएस सह येईल. लीकनुसार या टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी चा वापर केला जाईल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलची साउंड सिस्टम असेल.

The post Nokia स्मार्ट टीव्ही भारतात 5 डिसेंबरला होईल लॉन्च, समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-india-launch-set-for-december-5-in-india/feed/ 0
Nokia Smart TV पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, पहिला लुक आला समोर https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-sound-by-jbl-to-launch-in-india-flipkart-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-sound-by-jbl-to-launch-in-india-flipkart-specifications/#respond Tue, 26 Nov 2019 13:19:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5878 या टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी चा वापर केला जाईल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलचा साउंड सिस्टम असेल.

The post Nokia Smart TV पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, पहिला लुक आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात बातमी आली होती कि दिग्गज ब्रँड Nokia पण भारतीय टेलीविजन बाजारात आपले हात अजमावू पाहत आहे. चर्चा अशी होती कि देशात वाढत्या टीव्हीच्या व्यापारामुळे Nokia ब्रँडचा स्मार्ट टेलीविजन पण भारतात लॉन्च केला जाईल. गेल्या काही काळात Xiaomi सोबत OnePlus आणि Motorola ने भारतात स्मार्टटीव्ही लॉन्च केल्यामुळे मोबाईल ब्रँड्सची हिस्सेदारी टेलीविजन बाजारात पण वाढली आहे. त्यात आता Nokia पण स्मार्ट टीव्ही लॉन्च करणार आहे. मागे Nokia Smart TV बीआईएस वर लिस्ट करण्यात आला होता, तर आज एका मीडिया रिपोर्ट मध्ये Nokia च्या आगामी स्मार्ट टीव्हीचा खरा फोटो पण समोर आला आहे.

Nokia Smart TV चे हे फोटोज डिजीट वेबसाइटने शेयर केले आहेत. रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि हा टेलीविजन डिसेंबर महिन्यात पहिल्या पंधरवड्यात लॉन्च केला जाईल आणि हि टीव्ही शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. फोटो मध्ये स्मार्ट टीव्हीचा फुलव्यू दाखवण्यात आलेला नाही पण यात टेलीविजन डिस्प्लेचे वरचे बेजल आणि बॅक पॅनल वरील स्पीकर सिस्टम दिसत आहे.

फोटो वरून समजले आहे कि Nokia Smart TV बारीक बेजल्स सह लॉन्च केली जाईल आणि टीव्ही चा डिस्प्ले आणि बॉडी मध्ये खूप कमी जागा असेल. फोटो मध्ये टीव्ही चा वरचा भाग दाखवण्यात आला आहे, जो बघून असे म्हणता येईल कि या टेलीविजनचे साईड बेजल्स पण खूप बारीक असतील. तसेच Nokia Smart TV च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला स्पीकर दाखवण्यात आला आहे आणि या स्पीकर वर Sound By JBL लिहिण्यात आले आहे. फोटो मध्ये Nokia Smart TV ग्रे शेड कलर मध्ये दाखवण्यात आली आहे.

साउंड असेल खास

पहिल्यांदाच JBL ने टेलीविजन प्रोडक्ट सोबत भागेदारी केली आहे. Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स दिले जातील जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतील. रिपोर्टनुसार Nokia Smart TV साउंडच्या बाबतीत खास असतील आणि या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशन मिळेल. नोकियाचा हा टेलीविजन 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करेल.

Nokia Smart TV

नोकिया ब्रँडच्या या पहिल्या स्मार्ट टेलीविजनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक मध्ये समोर आले आहे कि कंपनी द्वारा लॉन्च केली जाणारी टीव्ही 55-इंचाची असेल. बोलले जात आहे कि हि टीव्ही 4K अल्ट्रा एचडी पॅनल सह येईल जो शानदार विजुअल क्वॉलिटी देईल. Nokia स्मार्ट टेलीविजन एंडरॉयड 9.0 पाई ओएस सह येईल. लीकनुसार या टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी चा वापर केला जाईल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलची साउंड सिस्टम असेल.

The post Nokia Smart TV पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, पहिला लुक आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-sound-by-jbl-to-launch-in-india-flipkart-specifications/feed/ 0
Nokia ची 55 इंच 4K स्मार्टटीव्ही इंडियन वेबसाइट वर लिस्ट, एंडरॉयड 9 आणि JBL साउंड सिस्टम सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-4k-ultra-hd-panel-android-9-os-jbl-sound-system-bis-listing-55cauhdn-india/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-4k-ultra-hd-panel-android-9-os-jbl-sound-system-bis-listing-55cauhdn-india/#respond Thu, 14 Nov 2019 14:30:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5784 फ्लिपकार्ट सोबत झालेल्या या पार्टनरशिपने स्पष्ट केले आहे कि Nokia स्मार्ट टेलीविजन या शॉपिंग साइट वर एक्सक्लूसिवली विकला जाईल.

The post Nokia ची 55 इंच 4K स्मार्टटीव्ही इंडियन वेबसाइट वर लिस्ट, एंडरॉयड 9 आणि JBL साउंड सिस्टम सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारत जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारापॅकी एक आहे. जगभरातील टेक कंपन्या भारतात आपले भविष्य शोधत आहेत. स्मार्टफोनचे मोठे मार्केट बनल्यानंतर आता देशात स्मार्ट टेलीविजनची मागणी वाढत आहे. Samsung व LG च्या फ्लॅगशिप स्मार्ट टेलीविजन सोबत Xiaomi स्वस्त बजेट मध्ये टीव्ही उपलब्ध करवून देत आहे. मागे OnePlus आणि Motorola ने पण भारतात आपला स्मार्ट टेलीविजन आणला होता. आता स्मार्ट टीव्हीच्या बाजारात Nokia पण आपले नशीब अजमावण्यास तयार आहे. Nokia ब्रँड पण भारतात आपला स्मार्ट टेलीविजन लॉन्च करणार आहे आणि हि स्मार्टटीव्ही भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे.

Nokia च्या स्मार्ट टीव्हीची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. Nokia ने या टेलीविजन साठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट सह भागेदारी केली आहे. कंपनीने अजूनतरी या आगामी टीव्हीचे डिटेल्स शेयर केले नाहीत, पण हा स्मार्टटीव्ही आता भारतीय सर्टिफिकेशन साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS वर लिस्ट झाला आहे. BIS वर हा टीव्ही 55CAUHDN मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे, ज्यावरून टीव्ही संबंधित महत्वाची माहिती मिळाली आहे.

सर्टिफिकेशन्स मध्ये झाला खुलासा

BIS सर्टिफिकेशन्सवरून समजले आहे कि Nokia चा हा आगामी टेलीविजन 55 इंच डिस्प्ले सह बाजारात येईल. बोलले जात आहे कि Nokia स्मार्ट टीव्ही एकापेक्षा जास्त साईज मॉडेल्स सह मार्केट मध्ये लॉन्च होईल. फ्लिपकार्ट सोबत झालेल्या या पार्टनरशिपने स्पष्ट केले आहे कि Nokia स्मार्ट टेलीविजन या शॉपिंग साइट वर एक्सक्लूसिवली विकला जाईल.

Nokia स्मार्ट टीव्ही

नोकिया ब्रँडच्या या पहिल्या स्मार्ट टेलीविजनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक मध्ये समोर आले आहे कि कंपनीचा लॉन्च केला जाणारा टीव्ही 55-इंचाचा असेल. बोलले जात आहे कि हा टीव्ही 4K अल्ट्रा एचडी पॅनल वर बनलेला असेल जो शानदार विजुअल क्वॉलिटी देईल. Nokia स्मार्ट टेलीविजन एंडरॉयड 9.0 पाई ओएस सह येईल. लीकनुसार हा टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी वापर करेल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलची साउंड सिस्टम असेल.

Realme पण घेऊन येत आहे टीव्ही

91mobiles ला इंडस्ट्री सोर्स कडून अशी माहिती मिळाली आहे कि Realme ब्रँड पण स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि कंपनी यावर्षीच्या शेवटी इंडियन मार्केट मध्ये आपला पहिला टीव्ही लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. आशा आहे कि Realme स्मार्टटीव्ही पण बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केली जाईल जी अफोर्डेबल असेल. Nokia आणि Realme चे स्मार्ट टेलीविजन बाजारात आल्यामुळे Xiaomi Mi TV ला थेट टक्कर मिळेल.

The post Nokia ची 55 इंच 4K स्मार्टटीव्ही इंडियन वेबसाइट वर लिस्ट, एंडरॉयड 9 आणि JBL साउंड सिस्टम सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-4k-ultra-hd-panel-android-9-os-jbl-sound-system-bis-listing-55cauhdn-india/feed/ 0
Xiaomi ला टक्कर देण्याची तयारी करत आहे Nokia, फ्लिपकार्ट सोबत मिळून लॉन्च करणार स्मार्ट TV https://www.91mobiles.com/marathi/flipkart-will-launch-smart-tv-with-nokia-brand-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-will-launch-smart-tv-with-nokia-brand-launch-soon/#respond Thu, 07 Nov 2019 14:03:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5715 फ्लिपकार्ट ने म्हटले कि नोकिया ब्रँडची स्मार्ट टीव्ही खास स्पीकर्स सह येईल जे जेबीएल साउंड प्रोग्राम वर चालतील

The post Xiaomi ला टक्कर देण्याची तयारी करत आहे Nokia, फ्लिपकार्ट सोबत मिळून लॉन्च करणार स्मार्ट TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्ट टीवीचे वाढते वेड पाहून आज स्मार्टफोन कंपन्या पण आपल्या ब्रँडची टीव्ही लॉन्च करत आहेत. हे पाहून अलीकडेच वनप्लस आणि मोटोरोलाने आपली टीव्ही लॉन्च केली होती. आता या लिस्ट मध्ये Nokia पण येणार आहे. कंपनी आपली स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

नोकिया ने यासाठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट सोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कंपनीने म्हटले कि कंपनी नोकिया ब्रँड सोबत स्मार्ट टीव्हीची विक्री करेल. विशेष म्हणजे मोटोराला ने पण फ्लिपकार्ट सोबत मिळून भारतात आपली स्मार्ट टीव्ही लॉन्च केली होती.

यावेळी फ्लिपकार्ट ने म्हटले कि या पार्टनरशिप मुळे त्यांना भारतीय ग्राहकांच्या गरजा समजण्यास मदत मिळेल. या आधारवर कंपनी आपल्या टीव्ही ची मॅन्युफैक्चरिंग आणि डिस्ट्रीब्यूशन ठरवेल.

त्याचबरोबर फ्लिपकार्ट ने म्हटले कि नोकिया ब्रँडची स्मार्ट टीव्ही खास स्पीकर्स सह येईल जे जेबीएल साउंड प्रोग्राम वर चालतील. जेबीएल बाय हर्मन इंडस्ट्री मध्ये बेस्ट ऑडियो प्रोडक्ट्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

नोकिया ने आपल्या आगामी स्मार्ट टीव्हीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत. तसेच या टीव्हीच्या लॉन्च डेटचा पण खुलासा केला नाही. पण आशा आहे कि हा स्मार्ट टीव्ही एंडरॉयड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. तसेच डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीती हि मोटोरोलाच्या स्मार्ट टीव्ही सारखी असेल. पण किंमत वेगळी असू शकते.

नोकियाची स्मार्ट टीव्ही आल्यास मार्केट मध्ये शाओमीला टक्कर मिळू शकते. जर कंपनीने आपली टीव्ही स्वस्तात सादर केली तर कदाचित स्मार्ट टीव्ही मार्केट मध्ये मोठे बदल होऊ शकतात.

The post Xiaomi ला टक्कर देण्याची तयारी करत आहे Nokia, फ्लिपकार्ट सोबत मिळून लॉन्च करणार स्मार्ट TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-will-launch-smart-tv-with-nokia-brand-launch-soon/feed/ 0