OnePlus 12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 06 Nov 2023 14:59:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 12 पावरफुल चार्जिंगसह आला समोर, 3 सी साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-3c-certification-fast-charging-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-3c-certification-fast-charging-revealed/#respond Mon, 06 Nov 2023 14:59:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22744 वनप्लस त्यांच्या नंबर सीरीजमध्ये नवीन फोन OnePlus 12 लाँच करणार आहे. सर्वप्रथम याला होम मार्केट चीनमध्ये एंट्री मिळेल. त्यानंतर भारतसह अन्य बाजारांमध्ये लाँच संभव आहे. परंतु कंपनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही, पहिल्या काही लीक स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स समोर आल्या आहेत. तसेच, आता मोबाइल 3सी सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. यात याची चार्जिंग संबंधित […]

The post OnePlus 12 पावरफुल चार्जिंगसह आला समोर, 3 सी साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 12 पहिला हा फोन होम मार्केट चीनमध्ये एंट्री घेणार आहे.
  • हा फोन काही दिवसांमध्ये भारतात येऊ शकतो.
  • यात 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

वनप्लस त्यांच्या नंबर सीरीजमध्ये नवीन फोन OnePlus 12 लाँच करणार आहे. सर्वप्रथम याला होम मार्केट चीनमध्ये एंट्री मिळेल. त्यानंतर भारतसह अन्य बाजारांमध्ये लाँच संभव आहे. परंतु कंपनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही, पहिल्या काही लीक स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स समोर आल्या आहेत. तसेच, आता मोबाइल 3सी सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. यात याची चार्जिंग संबंधित माहिती समोर आली आहे. चला तर मग लिस्टिंग आणि संभावित स्पेसिफिकेशन बाबत जाणून घेऊया.

OnePlus 12 3सी लिस्टिंग

  • 3सी सर्टिफिकेशन साइटच्या लिस्टिंग फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की डिवाइस PJD110 मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे.
  • या प्लस्टफोर्मवर मोबाइल 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्टसह समोर आला आहे. यात चार्जिंग एडॉप्टरसाठी 11V/9.1A चा समावेश आहे.
  • तसेच लिस्टिंग माहिती व्यतिरिक्त टिपस्टरने हा पण सांगितलं आहे की या फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: OnePlus 12 मध्ये 6.82-इंच LTPO OLED पॅनल दिला जाऊ शकतो. ह्यावर 120Hz रिफ्रेश रेट, 2K रिजॉल्यूशन आणि 2,600 निट्स ब्राइटनेस मिळू शकते.
  • प्रोसेसर: हा जबरदस्त फ्लॅगशिप फोन अलीकडेच लाँच केलेला सर्वात फास्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह असण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी फोनमध्ये दमदार 24GB पर्यंत रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता यात OIS सह 50MP चा Sony IMX966 सेन्सर, 48MP चा Sony IMX581 अल्ट्रावाइड लेन्स आणि 64MP चा 3x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स ऑम्निव्हिजन OV64B सेन्सर मिळू शकतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत वनप्लस 12 फोन 5,400mAh ची बॅटरी, 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्टसह येऊ शकतो.
  • ओएस: OnePlus 12 लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सीजन ओएस 14 वर आधारित असू शकते.
  • अन्य: स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम 5Gला सपोर्ट सारखे फिचर्स असू शकतात.

The post OnePlus 12 पावरफुल चार्जिंगसह आला समोर, 3 सी साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-3c-certification-fast-charging-revealed/feed/ 0
OnePlus 12 च्या डिजाईनचा खुलासा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-leaked-images-shows-periscope-camera-at-the-back/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-leaked-images-shows-periscope-camera-at-the-back/#respond Thu, 13 Jul 2023 09:57:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22370 नॉर्ड सीरिजमध्ये जरी अनेक फोन्स येत असले तरी वनप्लसच्या नंबर सीरिजमधील मॉडेल्सची संख्या मर्यादित आहे. यंदा OnePlus 11 लाँच केल्यानंतर आता कंपनीनं OnePlus 12 ची तयारी सुरु केली आहे. कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप डिवाइसचे काही लीक फोटोज ऑनलाइन समोर आले आहेत. ज्यातून फोनचा कॅमेरा आणि डिजाइन पाहता येईल. पुढे आम्ही ह्या डिवाइसची संपूर्ण माहिती दिली आहे. […]

The post OnePlus 12 च्या डिजाईनचा खुलासा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 12 ची डिजाइन जुन्या OnePlus 11 सारखीच दिसत आहे.
  • फोनमध्ये यावेळी पेरीस्कोप कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • कंपनी यावेळी फॉक्स लेदर मटेरियलचा वापर बॅक पॅनलवर करू शकते.

नॉर्ड सीरिजमध्ये जरी अनेक फोन्स येत असले तरी वनप्लसच्या नंबर सीरिजमधील मॉडेल्सची संख्या मर्यादित आहे. यंदा OnePlus 11 लाँच केल्यानंतर आता कंपनीनं OnePlus 12 ची तयारी सुरु केली आहे. कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप डिवाइसचे काही लीक फोटोज ऑनलाइन समोर आले आहेत. ज्यातून फोनचा कॅमेरा आणि डिजाइन पाहता येईल. पुढे आम्ही ह्या डिवाइसची संपूर्ण माहिती दिली आहे.

OnePlus 12 चे लीक फोटो

टेक वेबसाइट स्मार्टप्रिक्स आणि प्रमुख टिप्सटर ऑनलिक्स यांनी मिळून OnePlus 12 चे चार फोटोज लीक केले आहेत, ज्यातून फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे.

  • फोटोजनुसार, मागील पॅनलवर मोठा कॅमेरा ब्रॅकेट आहे जो बॅक पॅनलपासून पुढील फ्रेम पर्यंत येत आहे.
  • OnePlus 11 च्या डिजाईन प्रमाणे ह्यात देखील एक गोल कॅमेरा मॉड्यूल आहे.
  • फक्त यावेळी डिवाइसमध्ये पेरिस्कोप लेन्स दिसत आहे. त्यामुळे वनप्लस 12 मध्ये हाय रेंज डिजिटल झूम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.
  • कलर ऑप्शन पाहता फोन ब्लॅक कलरमध्ये समोर आला आहे जोडीला बॅक पॅनलवर फॉक्स लेदर डिजाइन दिसत आहे.
  • फोनच्या फ्रंटला बेजल लेस डिस्प्ले आहे जिथे सेंटरला पंच होलमध्ये कॅमेरा देण्यात आला आहे.
  • वरच्या बाजूला ईयरपीस दिसत आहे.
  • उजवीकडे अलर्ट स्लाइडर, पावर बटनसह वॉल्यूम अप-डाउन बटन आहे.

वनप्लस 12 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: ह्यात 6.7 इंचाचा OLED QHD+ डिस्प्ले मिळेल, असं सांगण्यात आलं आहे. ह्या डिस्प्लेवर 120Hz चा रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: दमदार परफॉर्मन्ससाठी डिवाइसमध्ये ऑक्टोबरमध्ये लाँच होणारा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो.
  • स्टोरेज: फोनमध्ये 16 जीबी पर्यंत रॅम +512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा: ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 64 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स असू शकते.
  • बॅटरी: फोन 5000mAh बॅटरी आणि 100 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच केला जाऊ शकतो.
  • अन्य: डिवाइसमध्ये ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम 5Gला सपोर्ट सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात.
  • OS: हा डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइडसह येईल.

The post OnePlus 12 च्या डिजाईनचा खुलासा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-leaked-images-shows-periscope-camera-at-the-back/feed/ 0
OnePlus 12 मध्ये मिळू शकतो 50MP+50MP+64MP कॅमेरा! प्रोसेसरचं नाव देखील आलं समोर https://www.91mobiles.com/marathi/100-watt-charging-and-50-mp-triple-camera-in-oneplus-12-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/100-watt-charging-and-50-mp-triple-camera-in-oneplus-12-specs-leaked/#respond Fri, 26 May 2023 05:11:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21203 OnePlus 12 संबंधित मोठं लीक समोर आलं आहे ज्यात फोनच्या कॅमेरा सेन्सर, प्रोसेसर आणि डिस्प्लेसह बॅटरी तसेच चार्जिंग टेक्नॉलॉजीची माहिती समोर आली आहे. ही महत्वाची माहिती टिपस्टर योगश बरारच्या हवाल्याने देण्यात आली आहे. योगेशनं ट्वीटच्या माध्यमातून वनप्लस 12 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. चला जाणून घेऊया वनप्लसच्या आगामी फ्लॅगशिपची लीक माहिती. वनप्लस 12 चे लीक्ड […]

The post OnePlus 12 मध्ये मिळू शकतो 50MP+50MP+64MP कॅमेरा! प्रोसेसरचं नाव देखील आलं समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 12 आधी चीनमध्ये लाँच होईल.
  • ह्यात सर्वात शक्तिशाली क्वॉलकॉम प्रोसेसर मिळेल.
  • फोन 100वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

OnePlus 12 संबंधित मोठं लीक समोर आलं आहे ज्यात फोनच्या कॅमेरा सेन्सर, प्रोसेसर आणि डिस्प्लेसह बॅटरी तसेच चार्जिंग टेक्नॉलॉजीची माहिती समोर आली आहे. ही महत्वाची माहिती टिपस्टर योगश बरारच्या हवाल्याने देण्यात आली आहे. योगेशनं ट्वीटच्या माध्यमातून वनप्लस 12 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. चला जाणून घेऊया वनप्लसच्या आगामी फ्लॅगशिपची लीक माहिती.

वनप्लस 12 चे लीक्ड स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ QHD 120Hz OLED Display
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 3
  • 50MP + 50MP (UW) + 64MP (periscope)
  • 100W 5,000mAh battery

स्क्रीन : समोर आलेल्या माहितीनुसार वनप्लस 12 5जी फोनमध्ये 6.7 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाईल. लीकनुसार हा क्वॉड एचडी रिजोल्यूशन डिस्प्ले असेल जो क्यूओएलईडी पॅनलवर बनला असेल. तसेच OnePlus 12 मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट देखील मिळू शकतो.

प्रोसेसर : OnePlus 12 पावरफुल मोबाइल प्रोसेसरसह लाँच केला जाईल, हे सर्व टेकप्रेमींना माहित असेल. आता लीकमध्ये माहिती समोर आली आहे की ह्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट दिला जाईल. विशेष म्हणजे क्वॉलकॉमनं अद्याप हा चिपसेट ऑफिशियल केला नाही.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी वनप्लस 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. लीकनुसार ह्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल जोडीला 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 64 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स असेल.

बॅटरी आणि चार्जिंग : पावर बॅकअपसाठी ह्या वनप्लस फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी Oneplus 12 मध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते, असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

वनप्लस 12 लाँच टाइमलाईन

सर्वप्रथम स्पष्ट झालं आहे की OnePlus 12 मार्केटमध्ये येण्यास खूप वेळ आहे. नवीन लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन डिसेंबरपर्यंत बाजारात येईल. हा स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल नंतर भारत व इतर बाजारांत येईल.

The post OnePlus 12 मध्ये मिळू शकतो 50MP+50MP+64MP कॅमेरा! प्रोसेसरचं नाव देखील आलं समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/100-watt-charging-and-50-mp-triple-camera-in-oneplus-12-specs-leaked/feed/ 0
Oneplus 12 ची माहिती आतापासूनच लीक होण्यास सुरु; कॅमेरा आणि प्रोसेसरचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-specifications-leaked-phone-might-launch-with-snapdragon-8-gen-3-and-better-periscope-lens/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-specifications-leaked-phone-might-launch-with-snapdragon-8-gen-3-and-better-periscope-lens/#respond Wed, 17 May 2023 07:32:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20944 Oneplus 11 5G फोन यंदा फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 56,999 रुपयांपासून सुरु होते. ह्या फ्लॅगशिप फोन नंतर आता कंपनी आपल्या नवीन ‘नंबर सीरीज’ कडे वाटचाल करत आहे ज्याची सुरुवात Oneplus 12 पासून होईल. ह्या स्मार्टफोन संबंधित बातमी एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यात वनप्लस 12 च्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख करण्यात आला आहे. […]

The post Oneplus 12 ची माहिती आतापासूनच लीक होण्यास सुरु; कॅमेरा आणि प्रोसेसरचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा Snapdragon 8 Gen 3 सह येऊ शकतो.
  • फोनमध्ये नवीन पेरिस्कोप कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • हा Oneplus 11 सीरीजपेक्षा जास्त पावरफुल असेल.

Oneplus 11 5G फोन यंदा फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 56,999 रुपयांपासून सुरु होते. ह्या फ्लॅगशिप फोन नंतर आता कंपनी आपल्या नवीन ‘नंबर सीरीज’ कडे वाटचाल करत आहे ज्याची सुरुवात Oneplus 12 पासून होईल. ह्या स्मार्टफोन संबंधित बातमी एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यात वनप्लस 12 च्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख करण्यात आला आहे.

वनप्लस 12 प्रोसेसर

Oneplus 12 संबंधित माहिती मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर डिजीटल चॅट स्टेशननं शेयर केली आहे. टिपस्टरनं दावा केला आहे की हा नवीन वनप्लस फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह लाँच केला जाईल. विशेष म्हणजे क्वॉलकॉमनं अजून स्नॅपड्रॅगन 8 ची तीसरी पिढी सादर केली नाही, जी यंदा उत्तराधार्त बाजारात येऊ शकते.

यावरून स्पष्ट झालं आहे की क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मार्केटमध्ये आल्यानंतरच वनप्लस 12 स्मार्टफोन लाँच होईल. हा फोन भारतीय बाजारात येईस्तोवर साल 2023 चा अखेर उजाडू शकते. विशेष म्हणजे हा चिपसेट ह्या सीरीजच्या मोठ्या मॉडेल म्हणजे Oneplus 12 Pro मध्ये देखील मिळू शकतो.

वनप्लस 12 कॅमेरा

टिपस्टरनुसार वनप्लस कंपनी एक नवीन पेरिस्कोप कॅमेऱ्याची टेस्टिंग करत आहे ज्याचा प्रोडक्ट कोड “SM8650” आहे. सध्या ह्या कॅमेरा सेन्सरच्या फीचर्स संबंधित जास्त डिटेल्स समोर आलेली नाही परंतु आधी चर्च आहे की हीच लेन्स वनप्लस 12 सीरीजमध्ये दिली जाईल. Oneplus 12 आणि Oneplus 12 Pro मॉडेल्सचा कॅमेरा जुन्या Oneplus 11 सीरीजपेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स असेल तसेच चांगली झूम क्वॉलिटी मिळेल.

OnePlus 11 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स

  • 8GB RAM + 128GB Storage = 56,999 रुपये
  • 16GB RAM + 2568GB Storage = 61,999 रुपये

भारतीय बाजारातील फ्लॅगशिप वनप्लस 11 5जी फोन पाहता ह्यात 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा क्वॉडएचडी+ सुपर फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो.

फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 + 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + 32MP Sony IMX709 पोर्टरेट टेली लेन्स देण्यात आली आहे. तसेच फ्रंट पॅनलवर 16MP Sony IMX471 सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी ह्यात 100वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

The post Oneplus 12 ची माहिती आतापासूनच लीक होण्यास सुरु; कॅमेरा आणि प्रोसेसरचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-specifications-leaked-phone-might-launch-with-snapdragon-8-gen-3-and-better-periscope-lens/feed/ 0