OnePlus 8T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 16 Oct 2020 13:17:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-got-price-after-oneplus-8t-launch-in-india-know-new-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-got-price-after-oneplus-8t-launch-in-india-know-new-price-and-specifications/#respond Fri, 16 Oct 2020 13:17:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8548 OnePlus 8 5G तीन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. हँडसेटच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 41,999 रुपये होती. आता किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 39,999 रुपयांमध्ये विकला जाईल.

The post OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हाईएंड फ्लॅगशिप फोन सह मिडरेंज स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी OnePlus ने बुधवारी आपला नवीन OnePlus 8T 5G सादर केला आहे. हा फोन 65W फास्ट चार्जिंग आणि 120hz रिफ्रेश रेट डिस्प्ले सारख्या फीचर्स सह सादर केला गेला आहे. तसेच हा फोन लॉन्च केल्यानंतर वनप्लसने भारतात OnePlus 8 5G ची किंमत कमी केली आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर कडून मिळलेल्या माहितीनुसार हँडसेटची किंमत 5,000 रुपयांपर्यंत कायमची कमी करण्यात आली आहे.

नवीन किंमत

OnePlus 8 5G तीन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. हँडसेटच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 41,999 रुपये होती. आता किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 39,999 रुपयांमध्ये विकला जाईल. 8GB + 128GB वर्जनची किंमत 44,999 रुपये आणि 12GB रॅम व 256GB ऑप्शनची किंमत 49,999 रुपये होती. पण प्राईस कट नंतर दोन्ही वेरिएंट क्रमश: 41,999 रुपये व 44,999 रुपयांमध्ये विकले जातील.

हा फोन ऑनलाइन सोबतच ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर 16 ऑक्टोबर पासून नवीन किंमतीत विकला जाईल. आता कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर फोन जुन्या किंमतीत लिस्ट झाला आहे. दुसरीकडे अमेझॉन इंडिया वर पण फोनची जुनी किंमत दिसत आहे.

OnePlus 8 चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 8 मध्ये 6.55-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. हँडसेट अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच यात पावर बॅकअपसाठी 4300 एमएएचची बॅटरी आहे. वनप्लस 8 च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यात दिलेल्या सेंसर बद्दल बोलायचे तर कंपनीने OnePlus 8 मध्ये Sony IMX586 48 मेगापिक्सलचा मेन सेंसर दिला आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. फोन मध्ये f/2.4 अपर्चर सह 16-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि अपर्चर f/2.2 सह 2-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला वनप्लसने Sony IMX471 चा f/2.25 अपर्चर सह 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

The post OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-got-price-after-oneplus-8t-launch-in-india-know-new-price-and-specifications/feed/ 0
वनप्लसचा अजून एक धमाका, 12GB रॅम सह लॉन्च केला पावरफुल OnePlus 8T 5G https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-5g-launched-in-india-12gb-ram-know-price-sale-amazon/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-5g-launched-in-india-12gb-ram-know-price-sale-amazon/#respond Thu, 15 Oct 2020 12:58:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8527 OnePlus 8T कंपनीने Qualcomm Snapdragon 865 चिपसेट सह लॉन्च केला आहे.

The post वनप्लसचा अजून एक धमाका, 12GB रॅम सह लॉन्च केला पावरफुल OnePlus 8T 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने दरवर्षी प्रमाणे आपल्या मिड सायकल अपग्रेडेड स्मार्टफोन सादर केला आहे. भारतासोबतच ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केलेला वनप्लस 8टी यावर्षी एप्रिल मध्ये आलेल्या OnePlus 8 सीरीजचा अपग्रेडेड वर्जन आहे. वनप्लस 8टी फोन 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले सह आला आहे. तसेच फोन मध्ये 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. OnePlus 8T एक्वामरीन ग्रीन, लुनार सिल्वर कलर वेरियंट मध्ये मिळेल. फोनची विक्री अमेझॉन इंडिया आणि OnePlus च्या वेबसाइट वरून होईल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने हा फोन होल-पंच डिस्प्ले सह सादर केला आहे. हँडसेटच्या फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नर वर एक पंच-होल आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फ्रंटला तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तर बॉटमला बारीक चिन पार्ट मिळेल. सोबतच डिवाइसच्या उजवीकडे अलर्ट स्लाइडर आणि ऑन-ऑफ बटन आणि लेफ्ट साइडला वॉल्यूम रॉकर बटन मिळेल. OnePlus 8T च्या मागे एक ग्लॉसी ग्लास रियर पॅनल आहे. फोनच्या मागे आयताकृती क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये चार सेंसर सह दोन एलईडी फ्लॅश लाइट पण आहेत.

वनप्लस 8टी मध्ये एकूण पाच कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात क्वाड कॅमेरा मागे आणि सिंगल सेल्फी कॅमेरा फ्रंटला आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये मागे अपर्चर F/1.7 सह 48 मेगापिक्सल सोनी IMX586 प्राइमरी सेंसर, अपर्चर F/2.2 सह सोनी IMX482 चा 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड-अँगल सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा फीचर्स पाहता यात वीडियो पोर्ट्रेट, अल्ट्राशॉट एचडीआर, नाइटस्केप, मॅक्रो, पोर्ट्रेट, प्रो मोड, पॅनोरमा, स्मार्ट पेट कॅप्चर, एआई सीन डिटेक्शन, रॉ इमेज, फिल्टर, वीडियो फोकस ट्रॅकिंग, सुपर स्टेबल आणि वीडियो नाइटस्केप आहेत.

फोन मध्ये सेल्फीसाठी अपर्चर F/2.4 सह 16 मेगापिक्सल सोनी IMX471 सेंसर देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा मध्ये फेस अनलॉक, एचडीआर, स्क्रीन फ्लॅश आणि फेस रिटचिंग सारखे फीचर्स आहेत.

OnePlus 8T मध्ये पंच-होल कटआउट सह 6.55-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन (2400 x 1080 पिक्सल) आणि 402 ppi आहे. तसेच फोनचा स्क्रीन आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. फोनचा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो जो हेवी ग्राफिक्स गेम खेळताना स्मूद वाटतो. तसेच फोन मध्ये डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

OnePlus 8T कंपनीने Qualcomm Snapdragon 865 चिपसेट सह लॉन्च केला आहे. हा जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर पैकी एक आहे. या चिपसेटची खासियत आहे कि हा जुन्या प्रोसेसर पेक्षा 60 टक्के कमी बॅटरी खर्च करतो आणि 50 टक्के वेगाने काम करतो. यात ग्राफिक्ससाठी Adreno 650 जीपीयू देण्यात आला आहे. हँडसेट 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज सह येतो.

वनप्लस 8टी फोन मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, सोबत 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. वनप्लस 8 सीरीज मध्ये पण कंपनीने Warp Charge 30T चा वापर केला होता. तसेच OnePlus 8T नवीन OxygenOS बेस्ड अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येणाऱ्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर पण आहे.

किंमत

OnePlus 8T दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेटच्या 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 42,999 रुपये आणि 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 45,999 रुपये आहे. भारतात डिवाइस अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी सादर केला जाईल. अमेझॉन इंडिया वर 17 ऑक्टोबर 2020 ला सुरु होणाऱ्या ‘Great Indian Festival’ सेल मध्ये डिवाइस विकत घेता येईल. Amazon प्राइम मेंबर्सना 16 ऑक्टोबरला हा फोन विकत घेण्याचा ऑप्शन मिळेल.

The post वनप्लसचा अजून एक धमाका, 12GB रॅम सह लॉन्च केला पावरफुल OnePlus 8T 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-5g-launched-in-india-12gb-ram-know-price-sale-amazon/feed/ 0
12 जीबी रॅम सह OnePlus 8T वेबसाइट वर झाला लिस्ट, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-listed-on-geekbench-with-12-gb-ram-launch-on-14-october/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-listed-on-geekbench-with-12-gb-ram-launch-on-14-october/#respond Wed, 30 Sep 2020 14:15:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8370 OnePlus 8T गीकबेंच वर OnePlus KB2000 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post 12 जीबी रॅम सह OnePlus 8T वेबसाइट वर झाला लिस्ट, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने सांगितले आहे कि कंपनी ऑक्टोबरच्या 14 तारखेला आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 8T टेक मंचा वर सादर करणार आहे. यादिवशी फोनचा ग्लोबल लॉन्च होईल ज्या अंतर्गत 14 ऑक्टोबरलाचा हा फोन भारतीय बाजारात पण अनाउंस केला जाईल. वनप्लस 8टी च्या लॉन्च डेट व्यतिरिक्त सध्या कंपनीने स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती दिली नाही. पण वनप्लसचा हा आगामी स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे, ज्यामुळे लॉन्चच्या आधीच फोनची महत्वाची माहिती समोर आली आहे.

OnePlus 8T गीकबेंच वर OnePlus KB2000 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. इथे फोनच्या नावाचा खुलासा तर झाला नाही पण बोलले जात आहे कि हा वनप्लस 8टी स्मार्टफोन आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग कालची म्हणजे 29 सप्टेंबरची आहे जिथे फोनची महत्वाची माहिती समोर आली आहे. गीकबेंच वर वनप्लसचा हा स्मार्टफोन 12 जीबी पावरफुल रॅम सह लिस्ट केला गेला आहे.

गीकबेंच वर वनप्लस 8टी स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड 10 ओएस सह 1.80गीगाहर्ट्ज बेस क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समजले आहे सोबतच मदरबोर्ड सेग्मेंट मध्ये ‘kona’ लिहिण्यात आले आहे. हे क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेटचे कोडनेम आहे. बेंचमार्क स्कोर पाहता या फोनला सिंगल-कोर मध्ये 3843 स्कोर तसेच मल्टी-कोर मध्ये 11714 स्कोर देण्यात आला आहे.

लॉन्च डिटेल

OnePlus 8T 5G चा लॉन्च ईवेंट 14 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, जो कंपनी द्वारे सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव दाखवला जाईल. शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण वनप्लस 8टी चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि भारतात या फोनची विक्री अमेझॉन वरच होईल. फोनची विक्री कधी सुरु होईल या माहितीसाठी लॉन्चची वाट बघावी लागेल.

अशी असू शकते किंमत

OnePlus 8T बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे. लीकनुसार वनप्लस 8टी चा 8 जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो आणि 12 जीबी रॅम वेरिएंट 899 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 69,000 आणि 77,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि भारतात या फोनची किंमत यूरोपच्या तुलनेत काहीशी कमी असेल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 8टी चे संभावित स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, त्या सोबतच दोन कॉन्फिग्रेशन दिले जातील. यातील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या मध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज सहा येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.

लीकनुसार फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअपचा भाग असेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

The post 12 जीबी रॅम सह OnePlus 8T वेबसाइट वर झाला लिस्ट, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-listed-on-geekbench-with-12-gb-ram-launch-on-14-october/feed/ 0
OnePlus 8T Pro बद्दल कंपनीने केले मोठे विधान, 14 ऑक्टोबरला लॉन्च होईल OnePlus 8T स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ceo-pete-lau-confirms-oneplus-8t-pro-not-coming-this-year-oneplus-8t-launch-on-14-october/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ceo-pete-lau-confirms-oneplus-8t-pro-not-coming-this-year-oneplus-8t-launch-on-14-october/#respond Tue, 29 Sep 2020 13:29:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8348 वनप्लसने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले आहे कि यावर्षी OnePlus 8T Pro स्मार्टफोन लॉन्च होणार नाही.

The post OnePlus 8T Pro बद्दल कंपनीने केले मोठे विधान, 14 ऑक्टोबरला लॉन्च होईल OnePlus 8T स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 14 ऑक्टोबरला टेक मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘वनप्लस 8’ चा ‘टी’ मॉडेल सादर करणार आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनचे नाव OnePlus 8T असल्याचे सांगण्यात आले आहे जो एक 5G फोन असेल. वनप्लस 8टी ची लॉन्च डिटेल समोर येण्यासोबतच चर्चा अशी होती कि कंपनी OnePlus 8T Pro स्मार्टफोन पण समोर आणू शकते. पण आज वनप्लसने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले आहे कि यावर्षी OnePlus 8T Pro स्मार्टफोन लॉन्च होणार नाही.

OnePlus 8T Pro संबंधित हि माहिती स्वतः कंपनीचे सीईओ पीट लाउ यांनी दिली आहे. पीट यांनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करून सांगितले आहे कि यावर्षी वनप्लस 8टी प्रो स्मार्टफोन लॉन्च करण्याची कंपनीची कोणतीही योजना नाही. या विधानानंतर असे बोलले जात कंपनी या नावाने कोणताही फोन आणणार नाही, तसेच पुढल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये थेट नेक्स्ट जेनरेशन मॉडेल्स लॉन्च केले जातील.

OnePlus 8T 5G चा लॉन्च ईवेंट 14 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, जो कंपनी द्वारे सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव दाखवला जाईल. शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण वनप्लस 8टी चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि भारतात या फोनची विक्री अमेझॉन वरच होईल. फोनची विक्री कधी सुरु होईल या माहितीसाठी लॉन्चची वाट बघावी लागेल.

OnePlus 8T बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे. लीकनुसार वनप्लस 8टी चा 8 जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो आणि 12 जीबी रॅम वेरिएंट 899 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 69,000 आणि 77,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि भारतात या फोनची किंमत यूरोपच्या तुलनेत काहीशी कमी असेल.

OnePlus 8T

वनप्लस 8टी चे संभावित स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, त्या सोबतच दोन कॉन्फिग्रेशन दिले जातील. यातील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या मध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज सहा येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.

लीकनुसार फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअपचा भाग असेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

The post OnePlus 8T Pro बद्दल कंपनीने केले मोठे विधान, 14 ऑक्टोबरला लॉन्च होईल OnePlus 8T स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ceo-pete-lau-confirms-oneplus-8t-pro-not-coming-this-year-oneplus-8t-launch-on-14-october/feed/ 0
OnePlus 8T ची किंमत झाली लीक, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-price-leaked-before-14-october-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-price-leaked-before-14-october-launch/#respond Tue, 22 Sep 2020 16:40:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8267 OnePlus 8T एक 5G फोन असेल आणि हा 5जी कनेक्टिविटी फीचर सह भारतीय बाजारात येईल.

The post OnePlus 8T ची किंमत झाली लीक, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 14 ऑक्टोबरला आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियो मध्ये विस्तार करत नवीन स्मार्टफोन OnePlus 8T टेक मंचावर सादर करणार आहे. या दिवशी वनप्लस 8टी चा ग्लोबल लॉन्च होईल आणि 14 ऑक्टोबरलाचा हा मोबाईल भारतीय बाजारात पण येईल. कंपनीने OnePlus 8T च्या लॉन्च बद्दल सांगितल्यानंतर आता या फोनशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात लॉन्चच्या आधीच फोनच्या किंमतीचा खुलासा केला गेला आहे.

OnePlus 8T बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे. लीकनुसार वनप्लस 8टी चा 8 जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो आणि 12 जीबी रॅम वेरिएंट 899 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 69,000 आणि 77,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि भारतात या फोनची किंमत यूरोपच्या तुलनेत काहीशी कमी असेल.

OnePlus 8T एक 5G फोन असेल आणि हा 5जी कनेक्टिविटी फीचर सह भारतीय बाजारात येईल. या फोनचा लॉन्च ईवेंट 14 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, जो कंपनी द्वारे सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव दाखवला जाईल. शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण वनप्लस 8टी चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि भारतात या फोनची विक्री अमेझॉन वरच होईल.

OnePlus 8T

वनप्लस 8टी चे संभावित स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, त्या सोबतच दोन कॉन्फिग्रेशन दिले जातील. यातील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या मध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज सहा येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.

लीकनुसार फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअपचा भाग असेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

The post OnePlus 8T ची किंमत झाली लीक, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-price-leaked-before-14-october-launch/feed/ 0
येत आहे स्वस्त OnePlus Nord N10 5G, लॉन्चच्या आधी फीचर्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-launch-soon-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-launch-soon-know-price-and-specifications/#respond Thu, 17 Sep 2020 10:27:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8204 रिपोर्ट नुसार OnePlus Nord N10 5G ची किंमत OnePlus Nord पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

The post येत आहे स्वस्त OnePlus Nord N10 5G, लॉन्चच्या आधी फीचर्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी वनप्लस आपल्या नवीन डिवाइस OnePlus 8T वर काम करत आहे. बोलले जात आहे कि फोन सप्टेंबरच्या शेवट्पर्यंत किंवा अक्टूबर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि कंपनी एक नवीन मिड-रेंज अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord N10 5G सादर करण्याची योजना बनवत आहे. Nord सीरीज मध्ये येणारा हा नवीन फोन सर्वात आधी U.S मध्ये सादर केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये फोनच्या किंमतीची आणि स्पेसिफिकेशन्सची पण माहिती समोर आली आहे.

OnePlus Nord N10 5G चे स्पेसिफिकेशन्स

Android Central च्या रिपोर्ट नुसार OnePlus Nord N10 5G मध्ये 6.49-इंचाचा FHD+ डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच या मिड-रेंज वनप्लस फोन मध्ये Snapdragon 690 SoC असेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 600 सीरीजचा पहिला 5G कनेक्टिविटी सह येणारा चिपसेट असेल. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. OnePlus Nord N10 5G बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये मागे क्वाड-कॅमेरा सिस्टम असेल, ज्यात 64MP प्राइमरी कॅमेरा, 8MP वाइड-अँगल लेंस आणि दोन 2MP सेंसर असतील.

OnePlus Nord N10 5G ची किंमत आणि लॉन्च डेट

रिपोर्ट नुसार OnePlus Nord N10 5G ची किंमत OnePlus Nord पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यावरून अंदाज लावला जात आहे कि फोनची किंमत $200 (जवळपास 15,000 रुपये) च्या आसपास असेल. OnePlus Nord N10 5G च्या लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण बोलले जात आहे कि फोन OnePlus 8T च्या लॉन्च नंतर सादर केला जाईल.

OnePlus 8T

अलीकडेच समोर आलेल्या PriceBaba च्या रिपोर्ट मध्ये OnePlus 8T च्या कथित रेंडर्स व स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली होती. रिपोर्टनुसार, फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, सोबत दोन कॉन्फिग्रेशन देण्यात येतील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसरा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज.

असे पण सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअप मध्ये मिळेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.

सोर्स

The post येत आहे स्वस्त OnePlus Nord N10 5G, लॉन्चच्या आधी फीचर्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-launch-soon-know-price-and-specifications/feed/ 0
120Hz AMOLED डिस्प्ले आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येईल OnePlus 8T, फोटो पण झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-has-120hz-amoled-display-48mp-quad-rear-camera-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-has-120hz-amoled-display-48mp-quad-rear-camera-launch-soon/#respond Fri, 04 Sep 2020 15:23:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8004 OnePlus 8T च्या फोटोजच्या आधारवर याची डिजाइन पाहता हा फोन बऱ्याच अंशी यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च केल्या गेलेल्या OnePlus 8 सारखा दिसेल.

The post 120Hz AMOLED डिस्प्ले आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येईल OnePlus 8T, फोटो पण झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus 8 सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या अपकमिंग फोन बाबत लीक समोर येऊ लागले आहेत. अलीकडेच Android 11 के डेवलपर प्रीव्यू मध्ये OnePlus 8T चे फोटोज दिसले होते. या फोटोज मध्ये वनप्लस 8टी ची फ्रंट डिजाइन दिसली होती. आता Kebab कोडनेम असलेल्या या डिवाइसच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा एका वेबसाइटने केला आहे. या लीक मध्ये फोनच्या कॅमेरा, डिस्प्ले साइज आणि रिफ्रेश रेट बाबत माहिती देण्यात आली आहे.

डिस्प्ले आणि कॅमेरा

टेक वेबसाइट Android Central नुसार OnePlus 8T मध्ये 6.55-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल जो 120Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच फोन मध्ये कंपनी 48 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा देईल. कॅमेरा सेंसर्स पाहता फोन मध्ये 48एमपी कॅमेऱ्याव्यतिरिक्त 16 मेगापिक्सलचा वाइड अँगल मॉड्यूल, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलची पोर्टेट लेंस असेल. OnePlus 8 मध्ये पण कंपनीने 48MP कॅमेरा दिला आहे पण वनप्लस 8टी मधील कंपनीने दिलेला सेंसर चांगले फोटोज क्लिक करेल.

डिजाइन

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या OnePlus 8T च्या फोटोजच्या आधारवर याची डिजाइन पाहता हा फोन बऱ्याच अंशी यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च केल्या गेलेल्या OnePlus 8 सारखा दिसेल. वनप्लस 8टी फोन वनप्लस 8 सारखा सिंगल होल-पंच कटआउट असेल, जो फोनच्या डावीकडील कोपऱ्यात असेल. तसेच वनप्लस 8 पेक्षा वेगळा वनप्लस 8टी चा डिस्प्ले सपोर्ट असेल. डेवलपर प्रीव्यू बिल्ड मध्ये फक्त फोनच्या समोरच्या भागाची माहिती मिळाली होती.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वनप्लसचा अजून स्मार्टफोन ‘lemonade’ कोडनेम सह ऑनलाइन लीक झाला होता, जो XDA Developers फोरम मेंबरने स्पॉट केला होता. या वनप्लस स्मार्टफोन बाबत बोलले जात आहे कि याचे पण अनेक वेरिएंट कोडनेम आहेत जसे कि lemonade, lemonadep, lemonadept, lemonade आणि lemonadev. कोडनेम व्यतिरिक्त फोन बाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

वनप्लस 8टी बद्दल बोलायचे तर अजूनतरी कंपनीने या फोन बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि पुढील काही आठवड्यांत कंपनी अधिकृतपणे या फोनबाबत काही घोषणा करू शकते.

सोर्स

The post 120Hz AMOLED डिस्प्ले आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येईल OnePlus 8T, फोटो पण झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-has-120hz-amoled-display-48mp-quad-rear-camera-launch-soon/feed/ 0