OnePlus Nord 3 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Jul 2023 15:09:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/#respond Wed, 05 Jul 2023 14:55:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21901 OnePlus नं अखेरीस भारतात दोन नवीन नॉर्ड स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G लाँच केला आहे. ह्या दोन्ही मोबाइल फोन्सची अनेक दिवस वाट पाहिली जात होती. नॉर्ड 3 5जी ची खासियत पाहता हा 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे फोन वेगानं चार्ज होतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 16GB […]

The post OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 256जीबी पर्यंतच्या स्टोरेज देण्यात आली आहे.
  • फोनमध्ये मागे 50एमपीचा सोनी IMX890 मेन सेन्सर आहे.
  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus नं अखेरीस भारतात दोन नवीन नॉर्ड स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G लाँच केला आहे. ह्या दोन्ही मोबाइल फोन्सची अनेक दिवस वाट पाहिली जात होती. नॉर्ड 3 5जी ची खासियत पाहता हा 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे फोन वेगानं चार्ज होतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 16GB रॅमसह आला आहे. ह्या फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत. Nord CE 3 5G बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

OnePlus Nord 3 5G ची किंमत

  • वनप्लस नॉर्ड 3 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे.
  • डिवाइसच्या 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.

वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याची विक्री अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये होईल जो 15 आणि 16 जुलै 2023 पासून सुरु होत आहे. ह्या सेलमध्ये फोन खरेदीवर शानदार डिस्काउंट देखील दिला जात आहे.

OnePlus Nord 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : OnePlus Nord 3 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि एचडीआर10+ला सपोर्टसह 6.74-इंचाचा सुपर फ्लूड अ‍ॅमोलेड पॅनल देण्यात आला आहे.
  • रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा ऑप्शन देखील आहे.
  • प्रोसेसर : OnePlus Nord 3 5G मध्ये MediaTek Dimensity 9000 SoC देण्यात आला आहे. हा 4nm प्रोसेसवर बनला आहे. चिपसेट 6GHz 5G नेटवर्कवर 7Gbps चा डाउनलोड स्पीड मिळतो. ह्यात ब्लूटूथ 5.3 सपोर्ट मिळतो.
  • ओएस : OnePlus Nord 3 5G Oxygen OS 13.1 बेस्ड Android 13 वर चालतो.
  • कॅमेरा : फोनमध्ये मागे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50एमपीचा सोनी IMX890 सेन्सर, 112-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू (FoV) अल्ट्रावाइड 8 मेगापिक्सल Sony IMX355 सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. तर, फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • बॅटरी : OnePlus Nord 3 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 50W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/feed/ 0
OnePlus Nord 3 ची किंमत लाँच पूर्वीच लीक; 5 जुलैला येतोय भारतात https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-in-india-and-specification-leaked-before-5-july-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-in-india-and-specification-leaked-before-5-july-launch/#respond Wed, 28 Jun 2023 10:44:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21791 OnePlus Nord 3 5 जुलैला भारतात लाँच होईल. ह्या फोन सोबतच कंपनी OnePlus Nord CE 3 5G फोन पण भारतीय बाजारात घेऊन येत आहे. वनप्लसनं अद्याप दोन्ही फोन्सच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीची माहिती सार्वजनिक केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नॉर्ड 3 5जी ची भारतातील किंमत समोर आली आहे. OnePlus Nord 3 5G प्राइस […]

The post OnePlus Nord 3 ची किंमत लाँच पूर्वीच लीक; 5 जुलैला येतोय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • प्रारंभिक किंमत 32 हजारांच्या आसपास असू शकते.
  • हा वनप्लस फोन 5 जुलैला भारतात लाँच होईल.
  • त्याचबरोबर OnePlus Nord CE 3 5G ची एंट्री देखील होईल.

OnePlus Nord 3 5 जुलैला भारतात लाँच होईल. ह्या फोन सोबतच कंपनी OnePlus Nord CE 3 5G फोन पण भारतीय बाजारात घेऊन येत आहे. वनप्लसनं अद्याप दोन्ही फोन्सच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीची माहिती सार्वजनिक केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नॉर्ड 3 5जी ची भारतातील किंमत समोर आली आहे.

OnePlus Nord 3 5G प्राइस (लीक)

वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनची किंमत टिपस्टर योगेश ब्रारनं शेयर केली आहे. इथे फोन व्हेरिएंट्सची ठोस किंमत तर देण्यात आली नाही परंतु असा दावा करण्यात आला आहे की ह्या मोबाइलची किंमत जवळपास 32,000 रुपयांपासून सुरु होऊन 37,000 रुपयांपर्यंत जाईल. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16जीबी रॅम मिळू शकतो.

OnePlus Nord 3 5G इंडिया लाँच

5 जुलैला ‘OnePlus Nord Summer Launch‘ इव्हेंटचं आयोजन केलं जात आहे. ह्या इव्हेंटच्या मंचावरून OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G फोनसह टीडब्ल्यूएस इअरबड्स OnePlus Nord Buds 2R भारतीय बाजारात येतील. हा लाँच इव्हेंट 5 जुलैला संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येईल.

OnePlus Nord 3 5G स्पेसिफिकेशन (लीक)

  • 6.74″ 1.5K AMOLED
  • 80W 5,000mAh battery
  • 16GB RAM+512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Rear+16MP selfie Camera
  • स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी अ‍ॅमोलेड पॅनलसह 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
  • प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 वर लाँच होऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डाइमेंसिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ह्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल जो 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जीच्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

The post OnePlus Nord 3 ची किंमत लाँच पूर्वीच लीक; 5 जुलैला येतोय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-price-in-india-and-specification-leaked-before-5-july-launch/feed/ 0
OnePlus Nord 3 ची ऑफिशियल ईमेज लीक; लाँचपूर्वीच लुक आणि डिजाईन आली समोर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications-2/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications-2/#respond Tue, 20 Jun 2023 10:10:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21652 OnePlus Nord 3 टीज करत कंपनीनं सांगितलं आहे की हा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये भारतात लाँच केला जाईल. सध्या लाँच डेट तर समोर आली नाही परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ह्या मोबाइल फोनचे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले होते, ज्यातून नॉर्ड 3 च्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. ह्याची सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू […]

The post OnePlus Nord 3 ची ऑफिशियल ईमेज लीक; लाँचपूर्वीच लुक आणि डिजाईन आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोटो चीनमधून लीक झाली आहे.
  • फोन दोन रंगात समोर आला आहे.
  • हा ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दिसला आहे.

OnePlus Nord 3 टीज करत कंपनीनं सांगितलं आहे की हा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये भारतात लाँच केला जाईल. सध्या लाँच डेट तर समोर आली नाही परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ह्या मोबाइल फोनचे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले होते, ज्यातून नॉर्ड 3 च्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. ह्याची सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

वनप्लस नॉर्ड 3 5जीचा लुक आणि डिजाईन (लीक फोटो)

  • Punch-Hole Screen
  • Bezel-less Design
  • Dual LED Flesh
  • Alert Slider
  • Black/Green Colors

  • फ्रंट पॅनल : वनप्लस नॉर्ड 3 पंच-होल डिस्प्लेसह दाखवण्यात आला आहेत. सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी आहे जो बॉडी एज पासून थोडासा दूर आहे. हा फोन डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस आहे ज्याच्या चारही बाजूंना एज दिसत आहे.
  • बॅक पॅनल : फोटोजमध्ये हा वनप्लस फोन मॅट फिनिश असलेला दिसत आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपवर डावीकडे आहे. इथे दोन मोठे रिंग देण्यात आले आहेत ह्यातील एका रिंग मध्ये सिंगल सेन्सर तर दुसऱ्या रिंगमध्ये दोन सेन्सर आहेत. ह्या दोन्ही कॅमेरा रिंगच्या बाजूला एक-एक एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. पॅनल पूर्णपणे सपाट आहे तर मध्यभागी OnePlus चा लोगो आहे.
  • साइड पॅनल : OnePlus Nord 3 च्या टॉप एजवर मायक्रोफोनसह स्पिकर आणि आयआर ब्लास्टर देखील दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबतच सिम स्लॉट आणि स्पिकर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे तर डावीकडे पावर बटन आहे. विशेष म्हणजे अलर्ट स्लाइडर देखील दिसत आहे.

OnePlus Nord 3 5G प्राइस (लीक)

वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनच्या किंमतीची माहिती अलीकडेच लीक झाली आहे. त्यानुसार हा वनप्लस फोन भारतीय बाजारात 30 हजारांच्या बजेटमध्ये येऊ शकतो. ह्या फोनची प्रारंभिक किंमत 30,000 रुपयांपासून 32,000 रुपयांदरम्यान ठेवली जाऊ शकते. तसेच अजून एका लीकमध्ये फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 40 हजारांच्या आसपास सांगितली जात आहे.

वनप्लस नॉर्ड 3 5जी स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.74″ 1.5K AMOLED
  • 80W 5,000mAh battery
  • 16GB RAM+512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Rear+16MP selfie Camera

  • प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 वर लाँच होऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ह्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाची 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर असेल जी 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सल थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जी च्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

The post OnePlus Nord 3 ची ऑफिशियल ईमेज लीक; लाँचपूर्वीच लुक आणि डिजाईन आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications-2/feed/ 0
अशी असेल OnePlus Nord 3 ची डिजाईन, लाँचपूर्वीच लीक झाली फोनची ऑफिशियल ईमेज https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications/#respond Tue, 13 Jun 2023 09:43:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21568 OnePlus Nord 3 ची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनी अजूनही ह्या फोनबद्दल कोणतीही माहिती नाही परंतु लीक्समधून फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती येत आहे. आता वनप्लस नॉर्ड 3 चे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले आहेत, ज्यातून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे. वनप्लस नॉर्ड 3 5जी चा लुक आणि डिजाईन (लीक फोटो) Punch-Hole […]

The post अशी असेल OnePlus Nord 3 ची डिजाईन, लाँचपूर्वीच लीक झाली फोनची ऑफिशियल ईमेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोटो चीनमधून लीक झाले आहेत.
  • फोन दोन रंगात समोर आला आहे.
  • ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल.

OnePlus Nord 3 ची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनी अजूनही ह्या फोनबद्दल कोणतीही माहिती नाही परंतु लीक्समधून फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती येत आहे. आता वनप्लस नॉर्ड 3 चे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले आहेत, ज्यातून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

वनप्लस नॉर्ड 3 5जी चा लुक आणि डिजाईन (लीक फोटो)

  • Punch-Hole Screen
  • Bezel-less Design
  • Dual LED Flesh
  • Alert Slider
  • Black/Green Colors
  • फ्रंट पॅनल : वनप्लस नॉर्ड 3 पंच-होल डिस्प्लेसह दाखवण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वरच्या मध्यभागी असलेल्या पंचहोलमध्ये दिला जाईल. हा डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस आहेत ज्याच्या चारही बाजूंना बारीक एज दिसत आहेत.
  • बॅक पॅनल : फोटोजमध्ये हा वनप्लस फोन मॅट फिनिश असलेला दिसत आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप डावीकडे आहे. ज्यात दोन मोठे रिंग देण्यात आले आहेत यातील एका रिंगमध्ये सिंगल सेन्सर तर दुसऱ्या रिंगमध्ये दोन सेन्सर आहेत. ह्या दोन्ही कॅमेरा रिंगच्या बाजुकला एक-एक एलईडी फ्लॅश आहे. पॅनल पूर्णपणे सपाट आहे तर मध्यभागी मध्ये OnePlus चा लोगो देण्यात आला आहे.
  • साइड पॅनल : OnePlus Nord 3 च्या टॉप एजवर मायक्रोफोनसह स्पिकर आणि आयआर ब्लास्टर देखील दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबतच सिम स्लॉट आणि स्पिकर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आहे तर डाव्या पॅनलवर पावर बटन आहे. विशेष म्हणजे अलर्ट स्लाइडरही दिसत आहे.

वनप्लस नॉर्ड 3 5जी स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.74″ 1.5K AMOLED
  • 80W 5,000mAh battery
  • 16GB RAM+512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Rear+16MP selfie Camera
  • प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 सह लाँच होऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ज्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅमचा समावेश असू शकतो. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर असेल जोडीला 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जीच्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकतो.

The post अशी असेल OnePlus Nord 3 ची डिजाईन, लाँचपूर्वीच लीक झाली फोनची ऑफिशियल ईमेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-official-images-leaked-know-specifications/feed/ 0