OPPO A1 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Mar 2023 14:49:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसह Oppo A1 Pro लाँच https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-pro-launched-check-price-specification-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-pro-launched-check-price-specification-and-features/#respond Thu, 17 Nov 2022 04:06:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15026 Oppo च्या नव्या A सीरीजचा पहिला प्रो स्मार्टफोन Oppo A1 Pro लाँच झाला आहे. ओप्पोचा हा फोन प्रीमियम फिचर्स आणि शानदार डिजाइनसह सादर करण्यात आला आहे जो मिडरेंजमध्ये लोकांना आवडू शकतो. नव्या Oppo A1 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 108 MP Camera, 67W Fast Charging आणि 4800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सध्या हा नवा […]

The post 108MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसह Oppo A1 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo च्या नव्या A सीरीजचा पहिला प्रो स्मार्टफोन Oppo A1 Pro लाँच झाला आहे. ओप्पोचा हा फोन प्रीमियम फिचर्स आणि शानदार डिजाइनसह सादर करण्यात आला आहे जो मिडरेंजमध्ये लोकांना आवडू शकतो. नव्या Oppo A1 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 108 MP Camera, 67W Fast Charging आणि 4800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सध्या हा नवा ओप्पो स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच झाला आहे परंतु लवकरच हा हँडसेट भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. पुढे आम्ही तुम्हाला Oppo A1 Pro स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Oppo A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले
  • Snapdragon 695 SoC
  • 4800mAh बॅटरी (67W फास्ट चार्ज)
  • 108MP चा प्रायमरी कॅमेरा
  • 16MP चा फ्रंट कॅमेरा
  • अँड्रॉइड 13

Oppo A1 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 93 टक्के आहे. प्रोसेसिंग पावरसाठी ओप्पोनं या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 SoC चा वापर केला आहे. सोबत LPDDR4x रॅम आणि आयएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4800mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला Oppo स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी; अशी आहे ऑफर

फोटोग्राफीसाठी Oppo A1 Pro स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो, जोडीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. ओप्पोचा हा फोन Android 13 आधारित ColorOS 13 वर चालतो. तसेच या नव्या ओप्पो स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि NFC कनेक्टिव्हिटीचा ऑप्शन मिळतो. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

Oppo A1 Pro ची किंमत

Oppo A1 Pro स्मार्टफोन चीनमध्ये तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 8GB + 128GB सह 1,799 चिनी युआन (सुमारे 20,700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB + 256GB स्टोरेजसह 1,999 चिनी युआन (सुमारे 23,000 रुपये) आणि टॉप व्हेरिएंट 12GB + 256GB स्टोरेजसह 2,299 चिनी युआन (सुमारे 26,400 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन मून सी ब्लॅक, डाउन गोल्ड आणि मोर्निंग रेट ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 108MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसह Oppo A1 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-pro-launched-check-price-specification-and-features/feed/ 0
16 नोव्हेंबरला लाँच होईल स्वस्त आणि मस्त 5जी फोन; असे असतील OPPO A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/16-november-oppo-a1-pro-5g-phone-launch-date-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/16-november-oppo-a1-pro-5g-phone-launch-date-know-price-and-specifications/#respond Mon, 14 Nov 2022 06:08:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14903 ओप्पोसंबंधित एक मोठी बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A1 Pro 5G नावानं लाँच होईल. आता ओप्पो मोबाइल्सनं ओप्पो ए1 प्रो 5जीच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार, OPPO A1 Pro 5G फोन 16 नोव्हेंबरला लाँच होईल. या दिवशी ओप्पो 5जी फोन […]

The post 16 नोव्हेंबरला लाँच होईल स्वस्त आणि मस्त 5जी फोन; असे असतील OPPO A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओप्पोसंबंधित एक मोठी बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A1 Pro 5G नावानं लाँच होईल. आता ओप्पो मोबाइल्सनं ओप्पो ए1 प्रो 5जीच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार, OPPO A1 Pro 5G फोन 16 नोव्हेंबरला लाँच होईल. या दिवशी ओप्पो 5जी फोन सर्वप्रथम कंपनीच्या होम मार्केट अर्थात चीनी बाजारात लाँच होईल, त्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये या हँडसेटची एंट्री होईल. ओप्पो ए1 प्रो 5जी च्या लाँचपूर्वीच या फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

OPPO A1 Pro 5G

ओप्पो ए1 प्रो 5जी लाँच डेट सोबतच कंपनीनं फोनचा टीजर व पोस्टर देखील शेयर करण्यास सुरुवात केली आहे. समोर आलेल्या फोटोजवरून समजलं आहे की OPPO A1 Pro 5G फोनमध्ये कर्व्ड एज डिस्प्ले दिली जाईल. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ओव्हल कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे, ज्यात प्रायमरी कॅमेरा सेन्सर 108 मेगापिक्सलचा असेल. हा ओप्पो फोन भारतीय वेळेनुसार 16 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी लाँच होईल. हे देखील वाचा: Vivo ला टक्कर देण्यासाठी येतायत OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus; लाँचपूर्वीच माहिती लीक

OPPO A1 Pro 5G Specifications

समोर आलेल्या लीक्सनुसार, ओप्पो ए1 प्रो 5जी फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल ज्यात 10बिट कलरसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी देखील मिळेल. टेक विश्वात चर्चा आहे की ही फोन स्क्रीन कंपनीच्या आगामी OPPO Reno 9 series मध्ये देखील दिली जाईल.

OPPO A1 Pro 5G मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो जो ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रोसेसरवर चालेल. हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो ज्यात 6GB RAM, 8GB RAM आणि 12GB RAM सह 128GB, 256GB तथा 512GB storage ऑप्शन मिळू शकतात. हे देखील वाचा: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस; आगामी OnePlus 11 चे स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा डिटेल्स

ओप्पो ए1 प्रो 5जी मध्ये 108 मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी असल्याची माहिती देखील लीकमधून समोर आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 16 नोव्हेंबरला लाँच होईल स्वस्त आणि मस्त 5जी फोन; असे असतील OPPO A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16-november-oppo-a1-pro-5g-phone-launch-date-know-price-and-specifications/feed/ 0