Oppo A1K - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Jun 2019 08:43:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo A1k आणि A5s ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-and-oppo-a5s-price-cut-in-india-know-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-and-oppo-a5s-price-cut-in-india-know-new-price/#respond Wed, 12 Jun 2019 08:43:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4550 Oppo ने अलीकडेच F11 Pro, Oppo A5s आणि Oppo K1 ची किंमत कमी केली आहे. तसेच पुन्हा एकदा कंपनीने दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने लॉन्च नंतर Oppo A1k आणि Oppo A5s ची किंमत पहिल्यांदा कमी केली आहे. Oppo A1k च्या किंमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर Oppo A5s च्या दोन्ही वेरिएंटच्या […]

The post Oppo A1k आणि A5s ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने अलीकडेच F11 Pro, Oppo A5s आणि Oppo K1 ची किंमत कमी केली आहे. तसेच पुन्हा एकदा कंपनीने दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने लॉन्च नंतर Oppo A1k आणि Oppo A5s ची किंमत पहिल्यांदा कमी केली आहे.

Oppo A1k च्या किंमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर Oppo A5s च्या दोन्ही वेरिएंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. याची माहिती 91मोबाईल्सला रिटेल सोर्स द्वारा मिळाली आहे. चला बघूया या फोन्सच्या नव्या किंमती.

नवीन किंमत
OPPO A1k कंपनीने 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला होता जो आता 7,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनच्या किंमतीत 5,00 रुपयांची कपात करण्यात आली आहे. Oppo A5s जो आनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे. आता या फोनचा 2जीबी रॅम वेरीएंट 8,990 रुपये आणि 3जीबी रॅम ला 9,990 रुपयांमध्ये विकला जात आहे.

Oppo A1k चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
OPPO A1k 19.5:9 आस्पेक्ट रे शियो वर सादर करण्यात आला आहे जो 87.43 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. OPPO A1k एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 वर सादर करण्यात आला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6762 चिपसेट वर चालतो.

कपंनीने हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे जो 2जीबी रॅमला सपोर्ट करतो. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A1k सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A1k एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग के साठी फिजीकल फिंगरप्रिंट सेंसर ऐवजी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी OPPO A1k कंपनी द्वारा 4,000एमएएच च्या दमदार बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे. ओपोचा हा लेटेस्ट स्मार्टफोन रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

Oppo A5s चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन पाहता Oppo A5s 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo A5s च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी Oppo A5s मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी Oppo A5s 4,230एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Oppo A1k आणि A5s ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-and-oppo-a5s-price-cut-in-india-know-new-price/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च झाला OPPO A1k, किंमत फक्त 8,490 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-launched-india-4000mah-battery-price-rs-8490-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-launched-india-4000mah-battery-price-rs-8490-specifications/#respond Tue, 30 Apr 2019 12:09:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4176 PPO A1k 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे

The post 4,000एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च झाला OPPO A1k, किंमत फक्त 8,490 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने जवळपास तीन आठवड्यांपूर्वी एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि ओपो इंडिया एक स्वस्त स्मार्टफोन वर काम करत आहे​ जो OPPO A1k नावाने लॉन्च केला जाईल. फोनच्या माहिती सोबत सांगण्यात आले होते कि OPPO A1k मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. तसेच आज हा स्मार्टफोन सदर करत ओपो ने आपला नवीन डिवाईस OPPO A1k भारतात लॉन्च केला आहे. OPPO A1k 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो आनलाईन प्लॅटफॉर्म सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

OPPO A1k चा लुक
OPPO A1k कंपनी द्वारा ‘यू’ शेप ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोनचे तीन किनारे बेजल लेस आहेत तर खाली बारीक बॉडी पार्ट असतील. फोनचा सेल्फी कॅमेरा याच नॉच मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्याच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. विशेष म्हणजे OPPO A1k मध्ये कोणताही फिजिकल फिंगर​प्रिंट सेंसर नाही. वॉल्यूम रॉकर फोनच्या डाव्या पॅनल वर तर पावर बटण उजव्या पॅनल वर देण्यात आले आहे. खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे.

OPPO A1k चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A1k 19.5:9 आस्पेक्ट रे​शियो वर सादर करण्यात आला आहे जो 87.43 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. OPPO A1k एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 वर सादर करण्यात आला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6762 चिपसेट वर चालतो.

कपंनीने हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे जो 2जीबी रॅमला सपोर्ट करतो. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A1k सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A1k एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग के ​साठी फिजीकल फिंगरप्रिंट सेंसर ऐवजी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी OPPO A1k कंपनी द्वारा 4,000एमएएच च्या दमदार बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे. ओपोचा हा लेटेस्ट स्मार्टफोन रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

OPPO A1k च्या इंडिया लॉन्च विषयी ओपो इंडियाचे सीईओ आणि साउथ एशिया प्रेजिडेंट Charles Wong म्हणाले कि, “ओपो आपल्या ग्राहकांना इनोवेटिव आणि कन्ज्यूमर सेंट्रिक प्रोडक्ट देण्यासाठी कटिबद्ध आहे. OPPO A1K च्या माध्यमातून आम्ही मार्केट मध्ये लीड करणारे सर्व स्पेसिफिकेशन्स जसे की मोठी बॅटरी लाईफ, शानदार डिजाईन, वॉटरड्रॉप नॉच आणि पावरफुल परफॉर्मन्स कमी बजेट मध्ये इंडियन स्मार्टफोन यूजर्स साठी सादर केले आहेत.”

The post 4,000एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च झाला OPPO A1k, किंमत फक्त 8,490 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-launched-india-4000mah-battery-price-rs-8490-specifications/feed/ 0
ओपो ए5एस आणि ए1के चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, दोन्ही फोन लवकरच येतील बाजारात https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-and-a1k-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-and-a1k-specifications-leak/#respond Fri, 15 Mar 2019 10:38:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3866 हे स्मार्टफोन लवकरच अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर ओपो द्वारा सादर केले जाऊ शकतात.

The post ओपो ए5एस आणि ए1के चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, दोन्ही फोन लवकरच येतील बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने गेल्यावर्षी अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला लो बजेट सेगमेंट वाढवत ओपो के1 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध आहे तिथे याची किंमत जवळपास 14,000 रुपये आहे. ओपो बद्दल आता बातमी येत आहे कि कंपनी ए1 नंतर या सीरीजचा अजून एक नवीन स्मार्टफोन ए1के आणण्याची तयारी करत आहे. या लीक मध्ये ओपो ए1के च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच ओपोच्या अजून एका स्मार्टफोन ए5एस बद्दल पण नवीन माहिती समोर आली आहे. लीक झालेले डिटेल्स बघून बोलले जात आहे कि ओपो लवकरच ए1के तसेच ए5एस टेक मंचावर सादर करू शकते.

ओपो ए1के
समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार ओपो ए1के वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. या स्मार्टफोन मध्ये 6-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनचे डायमेंशन जहां 154.4 x 77.4 x 8.4एमएम असतील तर फोनचे वजन 165ग्राम असेल. कपंनीने हा फोन 2जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो ज्यासोबत फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

ओपो ए1के लीकनुसार एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 वर सादर केला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये मीडियाटेक चा हेलीया पी22 चिपसेट मिळू शकतो. विशेष म्हणजे ओपोने आजपर्यंत हेलीयो पी22 चिपसेट वर कोणताही फोन सादर केलेला नाही. त्यामुळे ए1के पहिला ओपो फोन असेल जो या चिपसेट सह येईल.

आला एंडरॉयड Q, जाणून घ्या आपल्या फोन मध्ये सर्वात आधी कसा इंस्टाल करावा

लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि ओपो ए1के मध्ये फोटोग्राफी साठी सिंगल रियर तसेच सिंगल सेल्फी कॅमेरा आला जाईल. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. तसेच पावर बॅकअप साठी ओपो ए1के मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल.

ओपो ए5एस
ओपो ए5एस बद्दल समोर आलेल्या लीकनुसार हा फोन पण 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. कपंनी हा फोन एंडरॉयड ओएस सह मीडियाटेक हेलीयो पी35 चिपसेट वर लॉन्च करू शकते. मीडिया रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे कि हा फोन 2जीबी / 3जीबी / 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 32जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते.

लीकनुसार ओपो ए5एस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात तसेच सेल्फी साठी ओपो ए5एस मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबतच पावर बॅकअप साठी ओपो ए5एस मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह येत आहे हुआवईचा नवीन फोन, येईल लवकरच

ओपो ने अजूनतरी ए1के आणि ए5एस बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही पण एमएसपी ने आपल्या रिपोर्ट मध्ये दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यासोबतच म्हटले आहे कि हे स्मार्टफोन लवकरच अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर ओपो द्वारा सादर केले जाऊ शकतात.

The post ओपो ए5एस आणि ए1के चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, दोन्ही फोन लवकरच येतील बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-and-a1k-specifications-leak/feed/ 0