डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह येत आहे हुआवईचा नवीन फोन, येईल लवकरच

गेल्यावर्षी दोन डिस्प्ले सह येणार नेक्स डुअल लॉन्च केला गेला होता. पण हा फोन भारतात अजूनतरी आला नाही. आता वीवोच्या वाटेवर जात हुआवई पण आपल्या फोल्डेबल फोन नंतर डुअल डिस्प्ले असलेला फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हुआवईचा डुअल डिस्प्ले फोन दिसायला काही प्रमाणात वीवो नेक्स डुअल सारखा असेल. कंपनीने मोबाईल वर्ल्ड कांग्रस 2019 मध्ये आपला फोल्डेबल फोन सादर केला आहे. हुआवई मेट एक्स नावाने सादर करण्यात आलेला फोल्डेबल फोन तीन वेळा घडी केला जाऊ शकतो. यात पण दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. अशा आहे कि हुआवई हा फोन फ्लॅगशिप कॅटगरी मध्ये सादर करेल. पण कंपनी कडून अशी माहिती आलेली नाही.

लेट्स गो डिजिटल वर हुआवईच्या नवीन डुअल डिस्प्ले फोनचा पेटेंट दिसला आहे. हा पेटेंट यूरोपियन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस आणि वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिसने 28 नोव्हेंबर 2018 ला सादर केला होता. फोनच्या मागे दूसरा डिस्प्ले असेल.

गूगलने सादर केला एंडरॉयड Q चा बीटा एडिशन, आजच करू शकता आपल्या फोन मध्ये डाउनलोड

पेटेंट वरून समजले आहे कि स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल असेल जो टॉप सेंटर पोजिशन वर प्लेस्ड असेल. सोबत एलईडी फ्लॅश आणि लेजर ऑटोफोक्स असतील. कॅमेऱ्याच्या खाली दुसरा डिस्प्ले दिला जाईल, जो हाई-क्विलिटी पोर्टेट शॉट्स आणि सेल्फी घेण्यास मदत करेल. वीवो नेक्स डुअल डिस्प्ले प्रमाणे नुबिया एक्स पण लॉन्च झाला आहे.

हुआवई येत्या 26 मार्चला आपल्या पी स्मार्टफोन सीरीज मध्ये दोन हाईएंड फ्लॅगशिप फोन पी30 आणि पी30 प्रो लॉन्च करणार आहे. लॉन्चच्या आधीच या दोन्ही स्मार्टफोनबद्दल आतापर्यंत अनेक लीक्स आले आहेत.

हुआवई पी30 आणि पी30 प्रो दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. या दोन्ही फोन मॉडेल मध्ये रियर कॅमेरा बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. हुआवई पी30 मध्ये कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट दिसली आहे तर पी30 प्रो मध्ये कॅमेरा सेटअप बाजूला वर उजवीकडे फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये सर्वात खास बाब अशी कि पी30 प्रो च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात खाली असलेला सेंसर गोल नसून चौकोनी आहे.

32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि या दमदार प्रोसेसर सह आला हुआवई नोवा 4ई

रेंडर ईमेज मध्ये मागून दोन्ही फोनचे मॉडेल दाखवण्यात आले आहेत पण फ्रंट पॅनल फक्त हुआवई पी30 प्रो चा शेयर केला गेला आहे. पी30 प्रो कर्व्ड ऐज सह दिसत आहे. डिस्प्लेच्या दोन्ही कडा कर्व्ड ऐज वाल्या आहेत तर डिस्प्लेच्या वर तसेच खालच्या नाजूक बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. हुआवई पी30 प्रो च्या फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला वॉटरड्रॉप पण आहे. फोटो बघून समजले आहे कि हा फोन ग्लॉस सॅन्डविच डिजाईन आणि ग्रेडिएंट फिनिश सह सादर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here