OPPO A54 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 Aug 2022 12:49:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला 6GB RAM असलेला स्वस्त OPPO फोन, 5000 mAh बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/6000-rs-off-on-oppo-6g-ram-5000-mah-battery-and-quad-camera-phone/ https://www.91mobiles.com/marathi/6000-rs-off-on-oppo-6g-ram-5000-mah-battery-and-quad-camera-phone/#respond Thu, 25 Aug 2022 12:49:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12503 जर तुम्ही बेस्ट ऑफरमध्ये फोन घेण्याचा विचार करत असाल तर OPPO च्या या फोनची निवड करू शकता. या फोनवर 6,000 रुपयांची सूट दिली जात आहे आणि हा फोन आता 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला 6GB रॅमसह 128GB मेमरी, 5,000 mAh ची बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा मिळेल. आता तुम्हाला प्रश्न […]

The post 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला 6GB RAM असलेला स्वस्त OPPO फोन, 5000 mAh बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही बेस्ट ऑफरमध्ये फोन घेण्याचा विचार करत असाल तर OPPO च्या या फोनची निवड करू शकता. या फोनवर 6,000 रुपयांची सूट दिली जात आहे आणि हा फोन आता 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला 6GB रॅमसह 128GB मेमरी, 5,000 mAh ची बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा मिळेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कोणत्या फोनबाबत बोलत आहोत तर त्याचं उत्तर आहे OPPO A54. हा फोन अ‍ॅमेझॉन इंडियावर लिमिटेड टाइम आॉफर अंतर्गत मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. सर्वात खास बाब म्हणजे कमी रेंजच्या या फोनमध्ये तुम्हाला 6GB रॅमसह 128GB मेमरी आणि 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळते.

OPPO A54 के प्राइस आणि ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे अ‍ॅमेझॉन इंडियावर या फोनची MRP 17,990 रुपये आहे. तर कंपनी यावर 6,000 रुपयांची सूट देत आहे. त्यामुळे हा फोन 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु खास बाब अशी की सोबत अनेक ऑफर उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे HSBC बँकेचं कार्ड आहे असेल तर या फोनच्या खरेदीवर अतिरिक्त 5 टक्के सूट मिळवू शकता. तसेच हा फोन 538 रुपयांच्या नो कॉस्ट EMI वर देखील विकत घेता येईल. अ‍ॅमेझॉनद्वारे आयसीआयसाइआय बँकेसह मिळून ऑफर दिली जात आहे. त्यामुळे Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डवर 300 कॅशबॅकसह 1,500 रिवार्ड आणि 3 टक्के अतिरिक्त पे बॅक देत आहे.

OPPO A54 चे स्पेसिफिकेशन

OPPO A54 कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. ओपोचा हा फोन आईपीएक्स4 रेटेड आहे ज्यामुळे हा पाण्यापासून सुरक्षित राहतो. फोन का स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.2 टक्के आहे. ओपो ए54 अँड्रॉइड 10 आधारित कलरओएस 7 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आईएमजी जी8320 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए54 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबतच पावर बॅकअपसाठी OPPO A54 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला 6GB RAM असलेला स्वस्त OPPO फोन, 5000 mAh बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000-rs-off-on-oppo-6g-ram-5000-mah-battery-and-quad-camera-phone/feed/ 0
फक्त 2490 रुपयांमध्ये मिळवा 12,000 रुपयांच्या OPPO A5; पुन्हा मिळणार नाही अशी संधी https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-price-in-india-check-full-specification-price-offers-amazon-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-price-in-india-check-full-specification-price-offers-amazon-sale/#respond Tue, 19 Jul 2022 11:44:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11539 जर तुम्ही कमी किंमतीत जास्त रॅम व मोठी बॅटरी असलेला फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एक अशा ऑफरची माहिती देणार आहोत. OPPO चा किफायतशीर OPPO A54 स्मार्टफोन सध्या ई-कॉमर्स साइट Amazon India वर मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. या Best Deal चा फायदा घेऊन तुम्ही 6GB RAM आणि 5000mAh Battery […]

The post फक्त 2490 रुपयांमध्ये मिळवा 12,000 रुपयांच्या OPPO A5; पुन्हा मिळणार नाही अशी संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही कमी किंमतीत जास्त रॅम व मोठी बॅटरी असलेला फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एक अशा ऑफरची माहिती देणार आहोत. OPPO चा किफायतशीर OPPO A54 स्मार्टफोन सध्या ई-कॉमर्स साइट Amazon India वर मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. या Best Deal चा फायदा घेऊन तुम्ही 6GB RAM आणि 5000mAh Battery असलेला हा डिवाइस सर्व डिस्काउंट ऑफर्सनंतर फक्त 2,940 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही ऑफर अविश्वसनीय आहे म्हणून पुढे आम्ही तुम्हाला या ऑफरसह Oppo A54 ची किंमत आणि फीचर्सची देखील माहिती दिली आहे.

अशाप्रकारे 2940 रुपयांमध्ये मिळेल हा फोन

सध्या अ‍ॅमेझॉनवर हा डिवाइसवर 33 टक्के म्हणजे 6,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या सवलतींमुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉमवरून Oppo A54 चा 6GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 11,990 रुपयांमध्ये कोणत्याही अटींविना विकत घेता येईल. परंतु जर तुम्ही हा फोन विकत घेताना तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर या फोनसह 9,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून हा नवीन हँडसेट फक्त 2490 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

एक्सचेंज व्हॅल्यू कशी जाणून घ्यायची

9050 रुपये ही कमाल एक्सचेंज ऑफर आहे. तुम्ही तुमच्या जुन्या फोनचा मॉडेल नंबर आणि ब्रँड डिटेल्स टाकून त्यावर किती डिस्काउंट मिळतोय हे जाणून घेऊ शकता. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास ग्राहकांना 2,940 रुपयांमध्ये हा फोन मिळेल. तसेच तुम्हाला 100 रुपये एक्सचेंज फी द्यावी लागेल.

EMI वर देखील मिळेल Oppo A54

Oppo A54 फोन EMI वर देखील विकत घेता येईल. हा फोन 564 रुपयांच्या मासिक हप्त्यावर उपलब्ध आहे. HSBC Cashback Card Credit Card च्या माध्यमातून हा हँडसेट विकत घेतल्यास 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच नो कोस्ट ईएमआयचा पर्याय देखील काही कार्ड्सवर उपलब्ध आहे.

OPPO A54 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

OPPO A54 स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळते. ओप्पोचा हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह चालतो. सोबतीला कंपनीनं 6GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज वाढवण्यासाठी यात microSD कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, सोबतीला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह मिळते.

The post फक्त 2490 रुपयांमध्ये मिळवा 12,000 रुपयांच्या OPPO A5; पुन्हा मिळणार नाही अशी संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-price-in-india-check-full-specification-price-offers-amazon-sale/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-officially-launch-in-india-specs-price-rs-13490-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-officially-launch-in-india-specs-price-rs-13490-sale-offer/#respond Mon, 19 Apr 2021 11:51:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10623 OPPO A54 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने आज भारतात आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO A54 लॉन्च केला आहे. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा मोबाईल 5,000एमएएचची मोठी बॅटरी आणि 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 13,490 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो येत्या एप्रिलपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. OPPO A54 ची संपूर्ण माहिती देण्यापूर्वी सांगू इच्छितो कि उद्या म्हणजे 20 एप्रिलला OPPO A74 5G फोन पण भारतात लॉन्च होणार आहे. (OPPO A54 Officially launch in india specs price rs 13490 sale offer)

लुक व डिजाईन

OPPO A54 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकारात आहे. हा फोन 3D Delicate Design वर बनला आहे.

फोनच्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे. ओपो ए54 च्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप सी पोर्ट व स्पीकर ग्रिल देण्यात आला आहे. ओपोचा हा फोन Starry Blue, Crystal Black आणि Moonlight Gold कलरमध्ये विकत घेता येईल. फोनचे डायमेंशन 163.6×75.7×8.4एमएम आणि वजन 192ग्राम आहे.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO A54 कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. ओपोचा हा फोन आईपीएक्स4 रेटेड आहे ज्यामुळे हा पाण्यापासून सुरक्षित राहतो. फोन का स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.2 टक्के आहे. ओपो ए54 अँड्रॉइड 10 आधारित कलरओएस 7 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आईएमजी जी8320 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए54 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबतच पावर बॅकअपसाठी OPPO A54 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट व प्राइस

OPPO A54 भारतात तीन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या पहिल्या वेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 13,490 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तर तिसरा वेरिएंट 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमश: 14,490 रुपये आणि 15,990 रुपये आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-officially-launch-in-india-specs-price-rs-13490-sale-offer/feed/ 0
5,000mAh बॅटरीसह OPPO घेऊन येत आहे लो बजेट असलेला फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी! https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-to-launch-on-april-19-in-india-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-to-launch-on-april-19-in-india-sale-flipkart/#respond Fri, 16 Apr 2021 13:27:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10613 ओपो A54 चे फीचर्स पाहता फोनमध्ये 6.51-इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच फोनचा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशन (720 x 1600 पिक्सल) आणि 60Hz रिफ्रेश रेट व 89.2 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्योवर चालतो.

The post 5,000mAh बॅटरीसह OPPO घेऊन येत आहे लो बजेट असलेला फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO इंडिया आपला स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवत पुढल्या आठवड्यात नवीन फोन OPPO A54 सादर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी A-सीरीजमध्ये OPPO A54 इंडोनेशियाच्या मार्केटमध्ये लॉन्च केला होता. OPPO A54 च्या लॉन्चची माहिती ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून समोर आली आहे. फ्लिपकार्टवर ओपो ए54 चा प्रोडक्ट पेज लाइव करण्यात आला आहे जो लॉन्च डेट सोबतच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. लिस्टिंगनुसार कंपनी येत्या 19 एप्रिलला भारतात लॉन्च इवेंट आयोजित करणार आहे आणि यात OPPO A54 भारतात लॉन्च केला जाईल. (Oppo A54 to launch on April 19 in India sale Flipkart)

OPPO A54 4G ची डिजाइन

फोनची डिजाइन पाहता फोनचा फोटो पण फ्लिपकार्टवर दिसत आहे, त्यामुळे माहिती मिळाली आहे कि फोन होल-पंचसह सादर केला जाईल आहे. तसेच डिवाइसच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील आणि तसेच बॉटमला बारीक चिन पार्ट असेल. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे जो चौकोनी असेल.

हे देखील वाचा : Realme 8 5G फोन 22 एप्रिलला होईल भारतात लॉन्च

OPPO A54 चे स्पेसिफिकेशन्स

ओपो ए54 च्या लॉन्चची माहिती देण्यासोबत फ्लिपकार्ट प्रोडक्ट पेजवर खुलासा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी असेल. इंडोनेशियामध्ये फोनआधी लॉन्च झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे कि फोनमध्ये कोणते फीचर्स असतील.

ओपो A54 चे फीचर्स पाहता फोनमध्ये 6.51-इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच फोनचा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशन (720 x 1600 पिक्सल) आणि 60Hz रिफ्रेश रेट व 89.2 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्योवर चालतो. त्याचबरोबर फोनमध्ये MediaTek Helio P35 SoC आहे जो 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येईल.

हे देखील वाचा : Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात 20 एप्रिलला होतील लॉन्च, मिळेल 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी

फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 13MP प्राइमरी कॅमेरा सेंसर, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP बोके लेंस आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे. फोन अँड्रॉइड Android 10 बेस्ड Color OS 7.2 वर चालतो. तसेच वजन 192 ग्राम व 8.4mm थिक आहे. फोन IPX4 वॉटरप्रूफ सर्टिफिकेशन सह येतो. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

किंमत

A54 इंडोनेशियामध्ये IDR 2,699,000 मध्ये सादर केला गेला होता. हि किंमत भारतात जवळपास 13,600 रुपये आहे. आशा आहे कि कंपनी भारतात पण या फोनची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करेल.

The post 5,000mAh बॅटरीसह OPPO घेऊन येत आहे लो बजेट असलेला फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-to-launch-on-april-19-in-india-sale-flipkart/feed/ 0
ओपोने आणला लो बजेट OPPO A54, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-4g-phone-launch-with-5000mah-battery-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-4g-phone-launch-with-5000mah-battery-price-specification/#respond Wed, 31 Mar 2021 12:56:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10452 ओपो A54 ची किंमत IDR 2,699,000 पासून सुरु होते, जी भारतीय चलनात जवळपास 13,600 रुपये आहे.

The post ओपोने आणला लो बजेट OPPO A54, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने आपली A-सीरीज वाढवत OPPO A54 लॉन्च केला आहे. फोन इंडोनेशियामध्ये सादर केला गेला आहे. इतकेच नव्हे तर फोन कंपनीने 4G नेटवर्क सपोर्टसह सादर केला आहे जो अफवांमध्ये असलेल्या 5G मॉडेलपेक्षा खूप वेगळा आहे. काही दिवसांपूर्वी Oppo A54 5G अनेक सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट केला गेला होता. ओपो ए74 फोनबद्दल बोलायचे तर हा फोन बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला गेला आहे. चला एक नजर टाकूया OPPO A54 ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सवर. (oppo a54 4g phone launch with 5000mah battery price specification)

OPPO A54 4G ची डिजाइन

फोनची डिजाइन पाहता फोन होल-पंचसह सादर केला गेला आहे. तसेच डिवाइसच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत आणि बॉटमला बारीक चिन पार्ट आहे. तसेच मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे जो चौकोनी आकाराचा आहे.

हे देखील वाचा : उद्यापासून मोबाईल विकत घेणे होईल महाग, जाणून घ्या किती करावा लागेल खिसा रिकामा

OPPO A54 चे स्पेसिफिकेशन

ओपो A54 चे फीचर्स पाहता फोनमध्ये 6.51-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशन (720 x 1600 पिक्सल) आणि 60Hz रिफ्रेश रेट व 89.2 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्योवर चालतो. फोनमध्ये MediaTek Helio P35 SoC आहे जो 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 13MP प्राइमरी कॅमेरा सेंसर, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP बोके लेंस आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर व एआय फेस अनलॉक देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड Android 10 बेस्ड Color OS 7.2 वर चालतो. याचे वजन 192 ग्राम व 8.4mm थिक आहे. तसेच फोन IPX4 वॉटरप्रूफ सर्टिफिकेशनसह येतो. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : रियलमीचा मोठा डाव, 5G आणि पावरफुल फीचर्ससह आणला शक्तिशाली फोन Realme GT Neo

किंमत

A54 ची किंमत IDR 2,699,000 पासून सुरु होते, जी भारतीय चलनात जवळपास 13,600 रुपये आहे. हि किंमत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. भारतात या फोनच्या लॉन्चची माहिती सध्या समोर आली नाही.

The post ओपोने आणला लो बजेट OPPO A54, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a54-4g-phone-launch-with-5000mah-battery-price-specification/feed/ 0