Oppo A5s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 22 Nov 2019 12:53:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 1,000 रुपयांनी स्वस्त झाला 4230एमएएच बॅटरी असलेला OPPO A5S, आता मिळेल या नवीन किंमतीत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-3gb-ram-32gb-storage-price-drop-by-rs-1000-sale-specs-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-3gb-ram-32gb-storage-price-drop-by-rs-1000-sale-specs-india/#respond Fri, 22 Nov 2019 12:53:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5851 OPPO A5S ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाइन बाजारात रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध आहे.

The post 1,000 रुपयांनी स्वस्त झाला 4230एमएएच बॅटरी असलेला OPPO A5S, आता मिळेल या नवीन किंमतीत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने यावर्षी भारतीय बाजारात आपल्या ‘ए सीरीज’ अंतर्गत OPPO A1K आणि OPPO A5S स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन एप्रिल मध्ये भारतात लॉन्च झाले जे लो बजेट मध्ये सेल साठी उपलब्ध होते. OPPO A5S पाहता कंपनीने हा डिवाईस तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता ज्यात 2 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी, 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरीचा समावेश आहे. गेल्या महिन्यात कंपनीने OPPO A5S च्या 4 जीबी रॅम वेरिएंटच्या किंमतीत 1000 रूपांनी कपात केली होती, तर आता OPPO ने ओपो ए5एस स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत कमी केली आहे.

OPPO A5S च्या या नवीन प्राइज कट बद्दल बोलायचे तर कंपनीने OPPO A5S च्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. हा स्मार्टफोन वेरिएंट कंपनीने 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, पण आता प्राइज कट नंतर हा वेरिएंट फक्त 8,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OPPO A5S ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाइन बाजारात रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध आहे.

फोनच्या इतर वेरिएंट्स बद्दल बोलायचे तर OPPO A5S चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंटची किंमतीत मागे कपातीनंतर हा 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. OPPO A5S मार्केट मध्ये रेड, ब्लॅक, ग्रीन आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

डिजाइन

Oppo A5S कंपनी द्वारा बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत पण खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Oppo A5S डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे हारिजॉन्टल शेप मध्ये आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर मधेच फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन पाहता Oppo A5s 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo A5s च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी Oppo A5s मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी Oppo A5s 4,230एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 1,000 रुपयांनी स्वस्त झाला 4230एमएएच बॅटरी असलेला OPPO A5S, आता मिळेल या नवीन किंमतीत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-3gb-ram-32gb-storage-price-drop-by-rs-1000-sale-specs-india/feed/ 0
Exclusive : 12,990 रुपयांमध्ये विकला जाईल 4,230एमएएच बॅटरी असलेला Oppo A5S चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-4gb-ram-64gb-storage-variant-price-12990-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-4gb-ram-64gb-storage-variant-price-12990-india/#respond Tue, 18 Jun 2019 09:11:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4594 हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाइन बाजारात रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

The post Exclusive : 12,990 रुपयांमध्ये विकला जाईल 4,230एमएएच बॅटरी असलेला Oppo A5S चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने एप्रिल मध्ये भारतीय बाजारात आपली ‘ए सीरीज’ वाढवत Oppo A1K आणि Oppo A5S स्मार्टफोन लॉन्च केले होते. Oppo A5S कंपनी द्वारा तीन रॅम वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला होता ज्यात 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी, 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी यांचा समावेश होता. हा फोन शानदार लुक सह पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. लॉन्चच्या वेळी कंपनीने फोनचे 2जीबी रॅम व 3जीबी रॅम वेरिएंट तर सेल साठी सादर केले होते, पण Oppo A5S चा 4जीबी रॅम वेरिएंट समोर आला नव्हता. पण आज आम्हाला Oppo A5S च्या सर्वात मोठ्या वेरिएंटच्या किंमतीसह याच्या सेल संबंधित महत्वाची माहिती मिळाली आहे.

91मोबाईल्सला सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि ओपो आता Oppo A5S चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट पण सेल साठी सादर करणार आहे. विशेष म्हणजे ओपो फोनचा हा नवीन वेरिएंट येत्या काही दिवसांत भारतीय मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. कंपनी Oppo A5S चा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये बाजारात आणेल. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाइन बाजारात रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

किंमत

Oppo A5S चे सर्व वेरिएंट्स पाहता फोनचा 2जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कंपनी द्वारा 9,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसांत Oppo A5S चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे Oppo A5S चे उपलब्द वेरिएंट रेड आणि ब्लॅक रंगात विकले जात आहेत तर फोनचा नवीन वेरिएंट ग्रीन आणि गोल्ड कलर मध्ये पण बाजारात येण्याची शक्यता आहे.

डिजाइन

Oppo A5S कंपनी द्वारा बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत पण खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Oppo A5S डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे हारिजॉन्टल शेप मध्ये आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर मधेच फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन पाहता Oppo A5s 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo A5s च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी Oppo A5s मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी Oppo A5s 4,230एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Exclusive : 12,990 रुपयांमध्ये विकला जाईल 4,230एमएएच बॅटरी असलेला Oppo A5S चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-4gb-ram-64gb-storage-variant-price-12990-india/feed/ 0
Oppo A1k आणि A5s ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-and-oppo-a5s-price-cut-in-india-know-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-and-oppo-a5s-price-cut-in-india-know-new-price/#respond Wed, 12 Jun 2019 08:43:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4550 Oppo ने अलीकडेच F11 Pro, Oppo A5s आणि Oppo K1 ची किंमत कमी केली आहे. तसेच पुन्हा एकदा कंपनीने दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने लॉन्च नंतर Oppo A1k आणि Oppo A5s ची किंमत पहिल्यांदा कमी केली आहे. Oppo A1k च्या किंमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर Oppo A5s च्या दोन्ही वेरिएंटच्या […]

The post Oppo A1k आणि A5s ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने अलीकडेच F11 Pro, Oppo A5s आणि Oppo K1 ची किंमत कमी केली आहे. तसेच पुन्हा एकदा कंपनीने दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने लॉन्च नंतर Oppo A1k आणि Oppo A5s ची किंमत पहिल्यांदा कमी केली आहे.

Oppo A1k च्या किंमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर Oppo A5s च्या दोन्ही वेरिएंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. याची माहिती 91मोबाईल्सला रिटेल सोर्स द्वारा मिळाली आहे. चला बघूया या फोन्सच्या नव्या किंमती.

नवीन किंमत
OPPO A1k कंपनीने 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला होता जो आता 7,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनच्या किंमतीत 5,00 रुपयांची कपात करण्यात आली आहे. Oppo A5s जो आनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे. आता या फोनचा 2जीबी रॅम वेरीएंट 8,990 रुपये आणि 3जीबी रॅम ला 9,990 रुपयांमध्ये विकला जात आहे.

Oppo A1k चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
OPPO A1k 19.5:9 आस्पेक्ट रे शियो वर सादर करण्यात आला आहे जो 87.43 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. OPPO A1k एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 वर सादर करण्यात आला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6762 चिपसेट वर चालतो.

कपंनीने हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे जो 2जीबी रॅमला सपोर्ट करतो. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A1k सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A1k एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग के साठी फिजीकल फिंगरप्रिंट सेंसर ऐवजी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी OPPO A1k कंपनी द्वारा 4,000एमएएच च्या दमदार बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे. ओपोचा हा लेटेस्ट स्मार्टफोन रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

Oppo A5s चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन पाहता Oppo A5s 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo A5s च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी Oppo A5s मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी Oppo A5s 4,230एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Oppo A1k आणि A5s ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1k-and-oppo-a5s-price-cut-in-india-know-new-price/feed/ 0
ओपो ए5एस आणि ए1के चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, दोन्ही फोन लवकरच येतील बाजारात https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-and-a1k-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-and-a1k-specifications-leak/#respond Fri, 15 Mar 2019 10:38:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3866 हे स्मार्टफोन लवकरच अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर ओपो द्वारा सादर केले जाऊ शकतात.

The post ओपो ए5एस आणि ए1के चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, दोन्ही फोन लवकरच येतील बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने गेल्यावर्षी अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला लो बजेट सेगमेंट वाढवत ओपो के1 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध आहे तिथे याची किंमत जवळपास 14,000 रुपये आहे. ओपो बद्दल आता बातमी येत आहे कि कंपनी ए1 नंतर या सीरीजचा अजून एक नवीन स्मार्टफोन ए1के आणण्याची तयारी करत आहे. या लीक मध्ये ओपो ए1के च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच ओपोच्या अजून एका स्मार्टफोन ए5एस बद्दल पण नवीन माहिती समोर आली आहे. लीक झालेले डिटेल्स बघून बोलले जात आहे कि ओपो लवकरच ए1के तसेच ए5एस टेक मंचावर सादर करू शकते.

ओपो ए1के
समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार ओपो ए1के वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. या स्मार्टफोन मध्ये 6-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनचे डायमेंशन जहां 154.4 x 77.4 x 8.4एमएम असतील तर फोनचे वजन 165ग्राम असेल. कपंनीने हा फोन 2जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो ज्यासोबत फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

ओपो ए1के लीकनुसार एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 वर सादर केला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये मीडियाटेक चा हेलीया पी22 चिपसेट मिळू शकतो. विशेष म्हणजे ओपोने आजपर्यंत हेलीयो पी22 चिपसेट वर कोणताही फोन सादर केलेला नाही. त्यामुळे ए1के पहिला ओपो फोन असेल जो या चिपसेट सह येईल.

आला एंडरॉयड Q, जाणून घ्या आपल्या फोन मध्ये सर्वात आधी कसा इंस्टाल करावा

लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि ओपो ए1के मध्ये फोटोग्राफी साठी सिंगल रियर तसेच सिंगल सेल्फी कॅमेरा आला जाईल. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. तसेच पावर बॅकअप साठी ओपो ए1के मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल.

ओपो ए5एस
ओपो ए5एस बद्दल समोर आलेल्या लीकनुसार हा फोन पण 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. कपंनी हा फोन एंडरॉयड ओएस सह मीडियाटेक हेलीयो पी35 चिपसेट वर लॉन्च करू शकते. मीडिया रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे कि हा फोन 2जीबी / 3जीबी / 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 32जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते.

लीकनुसार ओपो ए5एस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात तसेच सेल्फी साठी ओपो ए5एस मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबतच पावर बॅकअप साठी ओपो ए5एस मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह येत आहे हुआवईचा नवीन फोन, येईल लवकरच

ओपो ने अजूनतरी ए1के आणि ए5एस बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही पण एमएसपी ने आपल्या रिपोर्ट मध्ये दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यासोबतच म्हटले आहे कि हे स्मार्टफोन लवकरच अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर ओपो द्वारा सादर केले जाऊ शकतात.

The post ओपो ए5एस आणि ए1के चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, दोन्ही फोन लवकरच येतील बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5s-and-a1k-specifications-leak/feed/ 0