Oppo A7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 29 Jul 2019 08:02:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4GB रॅम आणि 4030mAh बॅटरी वाले Oppo A7 ची किंमत पुन्हा झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-price-cut-by-rs-1000-in-offline-stores/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-price-cut-by-rs-1000-in-offline-stores/#respond Mon, 29 Jul 2019 08:00:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4911 फ्लिपकार्ट वर हा डिवाइस 13,990 रुपये आणि अमेझॉन इंडिया वर फोन 12,990 रुपयांमध्ये सेल केला जात आहे.

The post 4GB रॅम आणि 4030mAh बॅटरी वाले Oppo A7 ची किंमत पुन्हा झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने यावर्षीच्या सुरवातीला भारतीय मार्केट मध्ये Oppo A7 चा छोटा वेरिएंट लॉन्च केला होता. हा डिवइस 3जीबी रॅम सह 14,990 रुपयांमध्ये सादर केला होता. तसेच मार्केट मध्ये आधीपासूनच डिवाइसचा 4जीबी रॅम वाला वेरिएंट होता, जो 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. लॉन्च झाल्यानंतर दोन्ही वेरिएंटची किंमत कमी करण्यात आली होती.

पुन्हा एकदा कंपनीने हा डिवाइस मोठ्या वेरिएंट म्हणजे 4जीबी रॅम वेरिएंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 91मोबाईल्सला डिवाइसच्या किंमतीच्या कपातीची माहिती मोबाईल रिटेलर्स द्वारा मिळाली आहे. OPPO A7 चा 4GB + 64GB वेरिएंट ऑफलाइन स्टोर वर 12,990 मध्ये सेल केला जात आहे. फ्लिपकार्ट वर हा डिवाइस 13,990 रुपये आणि अमेझॉन इंडिया वर फोन 12,990 रुपयांमध्ये सेल केला जात आहे.

OPPO A7 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली वॉटर ड्रॉप नॉच आहे. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपो ए7 हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर करण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

ओपो ए7 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ओपो ए7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

ओपो ए7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी ओपो ने आपला नवीन फोन 4,230एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरी सह लॉन्च केला आहे.

ओपो ए7 वीडियो

The post 4GB रॅम आणि 4030mAh बॅटरी वाले Oppo A7 ची किंमत पुन्हा झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-price-cut-by-rs-1000-in-offline-stores/feed/ 0
4जीबी रॅम व 4,230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला OPPO A7n, बघा याचे दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7n-launched-in-china-with-dual-camera-and-water-drop-notch-display/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7n-launched-in-china-with-dual-camera-and-water-drop-notch-display/#respond Wed, 03 Apr 2019 09:17:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4007 फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर केला गेला आहे सोबत मीडियाटेक हेलियो पी35 प्रोसेसर देण्यात आला आहे.

The post 4जीबी रॅम व 4,230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला OPPO A7n, बघा याचे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO ने आपला नवीन स्मार्टफोन OPPO A7n मिड-रेंज कॅटगरी मध्ये लॉन्च केला आहे. हा हँडसेट कंपनी ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. डिवाइसची घोषणा अगदी गुपचूप करण्यात आली आहे. कंपनी ने याआधी भारतीय मार्केट मध्ये OPPO A7 लॉन्च केला होता.

किंमत आणि उपलब्धता
OPPO A7n ची किंमत ¥1499 (जवळपास 15000 रुपये) आहे. तसेच डिवाइस लेक लाइट ग्रीन कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच सध्या कंपनी ने याच्या उपलब्धते बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा: लवकरच लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

OPPO A7n चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
OPPO A7n चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले वर सादर केला गेला आहे ज्यात वरच्या बाजूला ‘वी’ शेप वॉटर ड्रॉप नॉच आहे. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन 6.2-इंच एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. OPPO A7n हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर केला गेला आहे सोबत मीडियाटेक हेलियो पी35 प्रोसेसर देण्यात आला आहे.

कंपनीने ओपो ए7एन 4जीबी रॅम सह सादर केला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ओपो ए7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च

ओपो ए7एन डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉकला पण सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी ओपो ने आपला नवीन फोन 4,230एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरी सह लॉन्च केला आहे.

The post 4जीबी रॅम व 4,230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला OPPO A7n, बघा याचे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7n-launched-in-china-with-dual-camera-and-water-drop-notch-display/feed/ 0
ओपो ए7 चा स्वस्त वेरिएंट झाला लॉन्च, बघा किंमत आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-3gb-ram-variant-launched-in-india-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-3gb-ram-variant-launched-in-india-price-in-marathi/#respond Fri, 11 Jan 2019 08:19:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3358 डिवाइसच्या 4जीबी रॅम आणि 3जीबी रॅम वेरिएंट मध्ये फरक फक्त रॅमचा आहे. बाकी दोन्ही वेरिएंटचे सर्व स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत.

The post ओपो ए7 चा स्वस्त वेरिएंट झाला लॉन्च, बघा किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपो ने भारतीय मार्केट मध्ये ओपो ए7 चा छोटा वेरिएंट लॉन्च केला आहे. या डिवाइस मध्ये 3जीबी रॅम आहे. गेल्या वर्षी कंपनी ने नोव्हेंबर मध्ये हँडसेट 4जीबी रॅम+ 64जीबी स्टोरेज सह लॉन्च केला होता, ज्याची किंमत 16,990 रुपये होती. तर 3जीबी रॅम मॉडेल कंपनी ने 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा डिवाइस सेल साठी 11 जानेवारी म्हणजे आज पासून ई-कॉमर्स साइट जसे कि फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल आणि स्नॅपडील वर उपलब्ध केला जाईल.

डिवाइस ग्लेरिंग गोल्ड आणि ग्लेज ब्लू कलर ऑप्शन मध्ये असेल. डिवाइसच्या 4जीबी रॅम आणि 3जीबी रॅम वेरिएंट मध्ये फरक फक्त रॅमचा आहे. बाकी दोन्ही वेरिएंटचे सर्व स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत.

ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली वॉटर ड्रॉप नॉच आहे. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन 6.2-इंचाच्या एचडी+​ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपो ए7 हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर करण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

ओपो ए7 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ओपो ए7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

ओपो ए7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी ओपो ने आपला नवीन फोन 4,230एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरी सह लॉन्च केला आहे. ओपो ए7 अंर्तराष्ट्रीय मंचावर फ्रेश पाउडर, लेक लाइट ग्रीन, गोल्ड आणि ग्लेज ब्लू कलर वेरिएंट सादर करण्यात आले आहेत.

The post ओपो ए7 चा स्वस्त वेरिएंट झाला लॉन्च, बघा किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-3gb-ram-variant-launched-in-india-price-in-marathi/feed/ 0
ओपो ए7 वर जबरदस्त भारी आॅफर, 1,500 रुपयांचा कॅशबॅक आणि 4,900 रुपयांची डेटा आॅफर, जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-offers-1500-paytm-cash-back-jio-rs-4900-data-offer-and-airtel-vodafone-benefits-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-offers-1500-paytm-cash-back-jio-rs-4900-data-offer-and-airtel-vodafone-benefits-in-marathi/#respond Fri, 23 Nov 2018 11:10:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2964 लॉन्च सोबत फोन वर कंपनी काही आॅफर देणार आहे. तुम्हाला 1,500 रुपयांचा कॅशबॅक दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 4,900 रुपयांची जियो आॅफर मिळू शकते दे.

The post ओपो ए7 वर जबरदस्त भारी आॅफर, 1,500 रुपयांचा कॅशबॅक आणि 4,900 रुपयांची डेटा आॅफर, जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच आम्ही माहिती दिली होती कि चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपो आपला नवीन फोन ए7 भारतात आणला आहे. जरी कंपनी ने अजून अधिकृत घोषणा केली नसली तरी 91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबर पासून हा सेल साठी उपलब्ध होईल. ओपो ए7 ची बॉक्स प्राइस 18,990 रुपये आहे पण हा फोन 17,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच आम्हाला यासंबंधित अजून एक माहिती मिळाली आहे. लॉन्च सोबत फोन वर कंपनी काही आॅफर देणार आहे. तुम्हाला 1,500 रुपयांचा कॅशबॅक दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 4,900 रुपयांची जियो आॅफर मिळू शकते दे.

ओपो ए7 लॉन्च आॅफर्स
वर सांगितल्याप्रमाणे ओपो ए7 भारतीय बाजरात 17,990 रुपयांत उपलब्ध होईल. पण फोनची इफेक्टिव प्राइस 11,590 रुपये असेल. जर तुम्ही पेटिएम मधून हा फोन विकत घेतलात तर तुम्हाला 1,500 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येईल. त्याचबरोबर कंपनी एचडीएफसी क्रेडिट किंवा डे​बीट कार्ड वर 5 टक्के कॅश बॅक देत आहे. तुम्ही या दोन पैकी एकच आॅफर घेऊ शकता.

ओपो ए7 सोबत जियो, एयरटेल आणि वोडाफोन पण आॅफर देत आहेत. रिलायंस जियो आॅफर अंतर्गत तुम्हाला 4,900 रुपयांचे डेटा बेनिफिट मिळतील. अर्थात तुम्ही 3.2टीबी 4जी डेटा कॉ​​म्पलिमेंटरी मिळवू शकता. एयरटेलची आॅफर पाहता कंपनी 50—50 रुपयांचे 40 वाउचर देत आहे जे तुम्ही रिचार्ज करताना रिडीम करू शकता. ते एकूण 2,000 रुपयांचे आहेत. तसेच वोडफोन कडून 150जीबी अतिरिक्त डेटा आॅफर दिली जात आहे. तुम्हाला 10 महिने मोफत 15जीबी डेटा मिळेल.फोन सोबत कंपनी बजाज आणि एचडीएफसी सहित इतर बँकेच्या ईएमआई आॅफर पण देत आहे.

ओपो ए7 स्पेसिफिकेशन
ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली वॉटर ड्रॉप नॉच आहे. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन 6.2-इंचाच्या एचडी+​ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपो ए7 हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर करण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

ओपो ए7 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ओपो ए7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

ओपो ए7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी ओपो ने आपला नवीन फोन 4,230एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरी सह लॉन्च केला आहे. ओपो ए7 अंर्तराष्ट्रीय मंचावर फ्रेश पाउडर, लेक लाइट ग्रीन, गोल्ड आणि ग्लेज ब्लू कलर वेरिएंट सादर करण्यात आले आहेत.

The post ओपो ए7 वर जबरदस्त भारी आॅफर, 1,500 रुपयांचा कॅशबॅक आणि 4,900 रुपयांची डेटा आॅफर, जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-offers-1500-paytm-cash-back-jio-rs-4900-data-offer-and-airtel-vodafone-benefits-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : 27 नोव्हेंबरला लॉन्च होईल ओपो ए7, किंमत असेल 17,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-a7-to-launch-in-india-27-november-price-rs-17999-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-a7-to-launch-in-india-27-november-price-rs-17999-in-marathi/#respond Thu, 22 Nov 2018 14:09:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2951 सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या फोनची किंमत 17,999 रुपये असेल.

The post एक्सक्लूसिव : 27 नोव्हेंबरला लॉन्च होईल ओपो ए7, किंमत असेल 17,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने या आठवड्यात आपल्या इंडियन ट्वीटर हँडल वरून सांगितले आहे कि कंपनी भारतात आपली स्मार्टफोनच्या सिरीज वाढवणार आहे. ओपो ने ट्वीट केले आहे कि कंपनी नुकताच अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च झालेला ओपो ए7 स्मार्टफोन भारतात आणणार आहे. ओपो ने अजूनतरी फोनची लॉन्च डेट सांगितली नाही, पण कंपनीच्या आॅफिशियल घोषणेच्या आधीच 91मोबाईल्सला ओपो ए7 ची लॉन्च डेट तसेच फोनची किंमत समजली आहे.

91मोबाईल्सला माहिती मिळाली आहे कि ओपो कंपनी येत्या 27 नोव्हेंबरला आपला नवीन स्मार्टफोन ओपो ए7 भारतात लॉन्च करणार आहे. हा फोन आॅनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या फोनची किंमत 17,999 रुपये असेल. ओपो ए7 किती वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च हे अजून सांगता येत नाही पण अशा आहे कि फोनची न्यूनतम किंमत 16,999 रुपये असेल.

ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली वॉटर ड्रॉप नॉच आहे. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन 6.2-इंचाच्या एचडी+​ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपो ए7 हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर करण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

ओपो ए7 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ओपो ए7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

ओपो ए7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी ओपो ने आपला नवीन फोन 4,230एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरी सह लॉन्च केला आहे. ओपो ए7 अंर्तराष्ट्रीय मंचावर फ्रेश पाउडर, लेक लाइट ग्रीन, गोल्ड आणि ग्लेज ब्लू कलर वेरिएंट सादर करण्यात आले आहेत.

इनपुट : केशव खेडा

The post एक्सक्लूसिव : 27 नोव्हेंबरला लॉन्च होईल ओपो ए7, किंमत असेल 17,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-a7-to-launch-in-india-27-november-price-rs-17999-in-marathi/feed/ 0
4,230एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला ओपो ए7 इंडियन वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-listed-on-indian-website-launching-soon-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-listed-on-indian-website-launching-soon-feature-specifications-in-marathi/#respond Wed, 21 Nov 2018 13:34:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2928 ओपो ए7 ची अंर्तराष्ट्रीय किंमत भारतीय करंसीनुसार 16,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4,230एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला ओपो ए7 इंडियन वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने गेल्या आठवडताच एक साथ काही दक्षिण आशियातील देशांत आपल्या ए सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन ओपो ए7 सादर केला होता. तर आता कंपनी वॉटरड्रॉप नॉच असलेला हा स्मार्टफोन भारतात आणणार आहे. ओपो इं​डियाच्या आॅफिशियल वेबसाइट वर ओपो ए7 लिस्ट करण्यात आला आहे. कंपनी कदम आजतरी फोनची लॉन्च डेट सांगण्यात आली नाही पण अशा आहे कि नोव्हेंबर मध्ये ओपो ए7 भारतीय बाजारात सेल साठी उपलब्ध होईल.

ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली वॉटर ड्रॉप नॉच आहे. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन 6.2-इंचाच्या एचडी+​ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपो ए7 हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर करण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

ओपो ए7 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ओपो ए7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

ओपो ए7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी ओपो ने आपला नवीन फोन 4,230एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरी सह लॉन्च केला आहे. ओपो ए7 अंर्तराष्ट्रीय मंचावर फ्रेश पाउडर, लेक लाइट ग्रीन, गोल्ड आणि ग्लेज ब्लू कलर वेरिएंट सादर करण्यात आले आहेत.

ओपो ए7 ची अंर्तराष्ट्रीय किंमत भारतीय करंसीनुसार 16,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन इंडियन मार्केट मध्ये कधी लॉन्च होईल आणि ओपो ए7 ची इंडियन किंमत काय असेल यासाठी ओपो इंडियाच्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल.

The post 4,230एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला ओपो ए7 इंडियन वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-listed-on-indian-website-launching-soon-feature-specifications-in-marathi/feed/ 0
वॉटरड्रॉप नॉच असलेल्या ओपो ए7 चा फोटो लीक, लवकरच होणार आहे लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-photo-leaked-with-water-drop-notch-display-specifications-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-photo-leaked-with-water-drop-notch-display-specifications-feature-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 13:25:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2626 ताज्या फोटो मध्ये ओपो ए7 कंपनी ने भारतात लॉन्च केलेल्या एफ9 प्रो सारखा दाखवण्यात आला आहे.

The post वॉटरड्रॉप नॉच असलेल्या ओपो ए7 चा फोटो लीक, लवकरच होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो अपनी ‘ए सीरीज’ मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी आहे आणि हा फोन ओपो ए7 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. ओपो ए7 बद्दल आधीपण अनेक ​लीक्स आले आहेत ज्यात फोनची टेना लिस्टिंग व वाईफाई तसेच ब्लूटूथ सर्टिफिकेशन्सचा समावेश आहे. तर आज एका ताजा लीक मध्ये ओपो ए7 ची रेंडर ईमेज समोर आली आहे. हा फोटो लीक झाल्यामुळे एकीकडे ओपो ए7 च्या लुक आणि याच्या डिजाईनची माहिती स्पष्ट झाली आहे तर दुसरीकडे हा फोन लवकरच जगासमोर येणार याची शक्यता वाढली आहे.

ओपो ए7 संबंधित हा नवीन लीक माय स्मार्ट प्राइस कडून आला आहे. नवीन लीक मध्ये ओपो ए7 चा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. ताज्या फोटो मध्ये ओपो ए7 कंपनी ने भारतात लॉन्च केलेल्या एफ9 प्रो सारखा दाखवण्यात आला आहे. हा फोन पूर्णपणे बेजल लेस आहे तसेच डिस्प्ले वर ‘वी’ शेप वाली वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. या फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन आणि डाव्या पॅनल वर वॉल्यूम दिसत आहे.

ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत आलेल्या लीक्स नुसार फोन मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वॉल 6.2-इंचाचा एचडी+​ डिस्प्ले मिळेल जो 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 सह सादर केला जाईल ताईच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालेल.

ओपो ए7 बद्दल आलेल्या या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी आपला आगामी फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर करू शकते ज्यात 4जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम असेल. हे दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतील जी माइक्रोएसडी कार्ड नवे वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहत लीक नुसार हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर असतील . तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

ओपो ए7 स्मार्टफोन 4जी कनेक्टिविटी सह सादर करेल तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी असेल. तसेच लीक मध्ये फोन मधील फिंगरप्रिंट सेंसर प्रश्नचिन्ह आहे. कंपनी कडून अजून ओपो ए7 बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती देण्यात आली नाही पण बोलले जात आहे कि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओपो आपला आपला नवीन फोन जगासमोर आणेल.

The post वॉटरड्रॉप नॉच असलेल्या ओपो ए7 चा फोटो लीक, लवकरच होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-photo-leaked-with-water-drop-notch-display-specifications-feature-in-marathi/feed/ 0
वॉटरड्राप डिस्प्ले सह ओपो ए7 आला समोर, लॉन्चच्या आधी बघा फुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-specs-sheet-leaked-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-specs-sheet-leaked-features-specifications-in-marathi/#respond Tue, 25 Sep 2018 12:48:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2255 माय स्मार्ट प्राइस ने आपल्या रिपोर्ट मध्ये ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. या लीक नुसार ए सीरीज मधील आधीच्या फोन प्रमाणे हा स्मार्टफोन पण ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह सादर केला जाईल.

The post वॉटरड्राप डिस्प्ले सह ओपो ए7 आला समोर, लॉन्चच्या आधी बघा फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या स्मार्टफोन्सची ‘ए सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस ए7एक्स सादर केला होता. वॉटरड्रॉप डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनी मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. आता या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनची बातमी समोर आली आहे. ताज्या लीक मधून ओपो ए7 स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे ज्यात फोनच्या आॅफिशियल घोषणेच्या आधी त्याचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

माय स्मार्ट प्राइस ने आपल्या रिपोर्ट मध्ये ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. या लीक नुसार ए सीरीज मधील आधीच्या फोन प्रमाणे हा स्मार्टफोन पण ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह सादर केला जाईल. फोन मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वॉल 6.2-इंचाचा एचडी+​ डिस्प्ले मिळेल जो 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 सह सादर केला जाईल ताईच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालेल.

ओपो ए7 बद्दल आलेल्या या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी आपला आगामी फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर करू शकते ज्यात 4जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम असेल. हे दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतील जी माइक्रोएसडी कार्ड नवे वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहत लीक नुसार हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर असतील . तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

ओपो ए7 स्मार्टफोन 4जी कनेक्टिविटी सह सादर करेल तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी असेल. तसेच लीक मध्ये फोन मधील फिंगरप्रिंट सेंसर प्रश्नचिन्ह आहे. जरी कंपनी ने ओपो ए7 बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नसली तरी बोलले जात आहे कि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा फोन जगासमोर येईल.

The post वॉटरड्राप डिस्प्ले सह ओपो ए7 आला समोर, लॉन्चच्या आधी बघा फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-specs-sheet-leaked-features-specifications-in-marathi/feed/ 0