Oppo Find X3 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO ने पुन्हा दाखवला दम, सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 12GB रॅमसह लॉन्च केले ओपो Find X3 Pro आणि Find X3 Neo स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-neo-price-specifications-launch-know-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-neo-price-specifications-launch-know-sale-detail/#respond Fri, 12 Mar 2021 10:34:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10317 ओपो फाइंड एक्स3 सीरीज मध्ये तीन फोन्स सादर करण्यात आले आहेत, ज्यात फ्लॅगशिप OPPO Find X3 Pro 5G आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये OPPO Find X3 Lite, OPPO Find X3 Neo सारख्या मोबाईल्सचा समावेश आहे.

The post OPPO ने पुन्हा दाखवला दम, सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 12GB रॅमसह लॉन्च केले ओपो Find X3 Pro आणि Find X3 Neo स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करत फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Oppo Find X3 लॉन्च केली आहे. ओपो फाइंड एक्स3 सीरीज मध्ये तीन फोन्स सादर करण्यात आले आहेत, ज्यात फ्लॅगशिप OPPO Find X3 Pro 5G आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये OPPO Find X3 Lite, OPPO Find X3 Neo सारख्या मोबाईल्सचा समावेश आहे. गुरुवारी संध्याकाळी ओपोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर Oppo Find X3 सिरीज स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली होती. तिन्ही फोन पावरफुल प्रोसेसर, शानदार कॅमेरा आणि डिस्प्लेसह फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या बॅटरीसह येतात. तसेच कंपनीने या तिन्ही फोनसोबत Oppo Enco X truly wireless earbuds पण लॉन्च केले आहेत.

OPPO Find X3 Pro ची डिजाइन
सर्वातआधी Oppo Find X3 Pro बद्दल बोलायचे तर यात hole-punch डिस्प्ले देण्यात आला आहे जो फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नर वर आहे. तसेच यात कर्व्ड ऐज पण आहे. त्याचबरोबर फोनच्या मागे यूनिक-स्वायर शेप कॅमेरा मॉड्यूल चार सेंसरसह देण्यात आला आहे जो आयफोन प्रमाणे दिसतो. कलर ऑप्शन पाहता फाइंड एक्स3 प्रो Gloss Black आणि Blue कलर ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे.

Oppo Find X3 Pro ची खासियत
स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo Find X3 Pro मध्ये Android 11-बेस्ड ColorOS 11.2 सॉफ्टवेयर आहे. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 6.7-इंच QHD+ (1,440×3,216 पिक्सल) AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 526ppi पिक्सल डेंसिटी, कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 और HDR 10+ सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. तसेच फोनमध्ये प्रोसेसिंग पावरसाठी Snapdragon 888 SoC देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 12GB रॅम व 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.

Oppo Find X3 Pro चा कॅमेरा
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य सोनी IMX766 कॅमेरा (f / 1.8 एपर्चर, PDAF, OIS), 50-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड-एंगल लेंस (f / 2.2 एपर्चर), एक 13-मेगापिक्सल पेरिस्कोप लेंस (f / 2.4 एपर्चर) आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो लेंस (एफ / 3.0 एपर्चर) असेल. फोन मध्ये कॅमेरा फीचर्स मध्ये 5x हाइब्रिड झूम, 20x डिजिटल झूमचा समावेश करण्यात येईल. तसेच फ्रंटला फोन मध्ये f / 2.4 अपर्चरसह 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO Find X3 Pro ची बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन
ओपो फाइंड एक्स 3 प्रो मध्ये 65वॉट फ्लॅश फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh ची बॅटरी असू शकते. यात इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे आणि यात डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे.

OPPO Find X3 Neo ची डिजाइन
Oppo Find X3 Neo बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने हा फोन पण होल-पंच डिस्प्लेसह कर्व्ड ऐज वर सादर केला आहे. तसेच फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा सेटअप असेल. मॉड्यूल मध्ये चार कॅमेरा सेंसर आहेत. तसेच हा फोन ब्लॅक आणि सिल्वर कलर मध्ये सादर करण्यात आला आहे.

OPPO Find X3 Neo चे स्पेसिफिकेशन्स
फोन मध्ये 6.5-इंच full-HD+ (1,080×2,400 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले मध्ये 90Hz रिफ्रेश रेट, कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आणि HDR10+ चा सपोर्ट आहे. इतकेच नव्हे तर फोन Snapdragon 865 SoC सोबत 12GB रॅम व 256GB स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर ओपो फाइंड एक्स 3 नियोच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात एफ / 1.7 एपर्चर सह 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, एफ / 2.2 एपर्चरसह 16 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा, F / 2.4 अपर्चर आणि 5x ऑप्टिकल झूमसह 13-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि f / 2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर असेल. फ्रंटला फोनमध्ये f / 2.4 अपर्चरसह 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Oppo Find X3 Neo मध्ये पण 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोन 5 जी, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ v5.1, आणी इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर आहेत.

Oppo Find X3 सीरीजची किंमत
Oppo Find X3 Series मध्ये Oppo Find X3 Pro कंपनीने 12GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरियंट मध्ये सादर केले आहेत, ज्यांची किंमत 1,149 यूरो म्हणजे जवळपास 99,800 रुपये आहे. कंपनीने अजूनतरी Oppo Find X3 Lite ची किंमत सांगितली नाही. लवकरच भारतात हे स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

The post OPPO ने पुन्हा दाखवला दम, सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 12GB रॅमसह लॉन्च केले ओपो Find X3 Pro आणि Find X3 Neo स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-neo-price-specifications-launch-know-sale-detail/feed/ 0
12GB रॅम आणि सर्वात पावरफुल प्रोसेसरसह वेबसाइटवर लिस्ट झाला OPPO Find X3 Pro, लॉन्च आला जवळ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-listed-on-geekbench-12gb-ram-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-listed-on-geekbench-12gb-ram-launch-soon/#respond Fri, 19 Feb 2021 13:22:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10104 बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर फोन OPPO PEEM00 मॉडेल नंबरसह दिसला आहे. लिस्टिंगनुसार फोन 12GB रॅमसह येईल. आशा आहे कि हा डिवाइसचा टॉप वेरिएंट असेल, ज्यात 256GB ची स्टोरेज दिली जाईल.

The post 12GB रॅम आणि सर्वात पावरफुल प्रोसेसरसह वेबसाइटवर लिस्ट झाला OPPO Find X3 Pro, लॉन्च आला जवळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO Find X3 सीरीज मार्च मध्ये सादर होण्याची बातमी समोर येत आहे. या सीरीजमध्ये कंपनीद्वारे Find X3 आणि Pro मॉडेल सादर केले जातील अशी बातमी आहे. अजूनतरी कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. त्याचबरोबर काही आठवड्यांपूर्वी OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स Geekbench वर स्पॉट केले गेले होते. आता OPPO Find X3 Pro चे स्पेसिफिकेशन्स बेंचमार्किंग साइटवर समोर आले आहेत. लिस्टिंगनुसार OPPO Find X3 Pro या सीरीजचा हाई-एन्ड फ्लॅगशिप मॉडेल असेल. (oppo find x3 pro listed on geekbench with 12gb ram launch soon)

OPPO Find X3 Pro चे स्पेसिफिकेशन्स

बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर फोन OPPO PEEM00 मॉडेल नंबरसह दिसला आहे. लिस्टिंगनुसार फोन 12GB रॅमसह येईल. आशा आहे कि हा डिवाइसचा टॉप वेरिएंट असेल, ज्यात 256GB ची स्टोरेज दिली जाईल. तसेच फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. याआधी Find X3 Pro बेंचमार्किंग साइट गीकबेंच 5 आणि AnTuTu वर दिसला होता.

हे देखील वाचा : लो बजेट मध्ये Motorola चा नवीन डाव, फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Power

डिवाइसला सिंगल-कोर मध्ये 952 पॉईंट आणि मल्टी-कोर मध्ये 3154 स्कोर मिळाले आहेत. तसेच लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन Snapdragon 888 चिपसेटसह येईल, ज्याचा क्लॉक स्पीड 1.80 GHz असेल.

आतापर्यंत समोर आलेले रिपोर्ट्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ओपो फाइंड एक्स 3 प्रो मध्ये 6.67 इंचाचा क्यूएचडी + डिस्प्ले असू शकतो, ज्यात 120Hz पर्यंतचा एडाप्टिव रिफ्रेश रेट आणि 50 मेगापिक्सलच्या प्राइमरी सोनी सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. त्याचबरोबर फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी असल्याची बातमी पण समोर येत आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येईल. ओपो नवीन फाइंड एक्स 3 सीरीज मार्च मध्ये लॉन्च करेल, त्यामुळे आपल्याला किंमतीसह सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी जास्त वाट बघावी लागणार नाही.

हे देखील वाचा : FASTag बद्दल तुम्हाला पण समस्या आहे का? तर मग फक्त 10 पॉईंट्स मध्ये जाणून घ्या त्यांची उत्तरे

या सीरीज मध्ये Oppo Find X3, Oppo Find X3 Pro, Oppo Find X3 Neo आणि Oppo Find X3 Lite सारखे फोन्स सादर केले जाऊ शकतात. आता लॉन्चच्या आधी या फाइंड एक्स3 सीरीजचा एक अपकमिंग ओपो फाइंड एक्स3 चे स्पेसिफिकेशन्स डीटेल बेंचमार्क साइट्सवर लीक झाले आहेत.

The post 12GB रॅम आणि सर्वात पावरफुल प्रोसेसरसह वेबसाइटवर लिस्ट झाला OPPO Find X3 Pro, लॉन्च आला जवळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-listed-on-geekbench-12gb-ram-launch-soon/feed/ 0
लॉन्चच्याआधीच समोर आले 8GB रॅम असलेल्या OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-specs-appear-on-geekbench-snapdragon-870-soc-8gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-specs-appear-on-geekbench-snapdragon-870-soc-8gb-ram/#respond Thu, 18 Feb 2021 13:25:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10086 OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स Geekbench (via MySmartPrice) वर समोर आले आहेत. बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर फोन मॉडेल नंबर PEDM00 सह दिसला आहे.

The post लॉन्चच्याआधीच समोर आले 8GB रॅम असलेल्या OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo बद्दल अनेक दिवसांपासून अशी माहिती समोर येत आहे कि कंपनी लवकरच आपल्या लोकप्रिय Oppo Find X सीरीजचा विस्तार करत Oppo Find X3 सीरीजचे स्मार्टफोन्स सादर करणार आहे. आतापर्यंत कंपनीने अधिकृतपणे या सीरीजच्या लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण, बोलले जात आहे कि हा पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये टेक मंचावर सादर केली जाईल. तसेच, या सीरीज मध्ये Oppo Find X3, Oppo Find X3 Pro, Oppo Find X3 Neo आणि Oppo Find X3 Lite सारखे फोन्स सादर केले जाऊ शकतात. आता लॉन्चच्याआधी या फाइंड एक्स3 सीरीजच्या एका अपकमिंग ओपो फाइंड एक्स3 चे स्पेसिफिकेशन्स बेंचमार्क साइट्सवर लीक झाले आहेत.

OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स Geekbench (via MySmartPrice) वर समोर आले आहेत. बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर फोन मॉडेल नंबर PEDM00 सह दिसला आहे. यामुळे असे वाटत आहे कि हे ग्लोबल वेरिएंट असतील. गीकबेंचवर डिवाइसला सिंगल कोर मध्ये 4,280 आणि मल्टी कोर स्कोर 12,848 मिळाला आहे.

अलीकडेच Geekbench व्यतिरिक्त फोन AIDA64, AnTuTu सारख्या बेंचमार्क साइटवर दिसला होता, ज्यात समजले आहे कि या मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 870 SoC प्रोसेसर असेल आणि हा Android 11 सह ColorOS 11.2 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल. ओप्पो फाइंड एक्स3 8GB RAM सह सादर केला जाईल.

हे देखील वाचा : अश्याप्रकारे करा मोफत YouTube व्हिडीओ डाउनलोड

वर सांगितल्याप्रमाणे अपकमिंग Oppo Find X3 सीरीजमध्ये Oppo Find X3 सोबत Oppo Find X3 Pro, Oppo Find X3 Neo आणि Oppo Find X3 Lite सारखे स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतात. हे सर्व फोन पुढल्या काही महिन्यात लॉन्च होतील.

Oppo Find X3 काही दिवसांपूर्वी AIDA64 आणि AnTuTu बेंचमार्क साइटवर PEDM00 मॉडेल नंबरसह दिसला होता. AIDA64 वर हा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरियंटमध्ये दिसला होता. हा kona प्रोसेसरसह दिसला, ज्याबाबत बोलले जात कि हा Qualcomm चा Snapdragon 865 SoC प्रोसेसर असेल.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 भारतात एंट्री करण्यास तयार, येतील मिड-मार्च मध्ये

कॅमेऱ्याबद्दल पण काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि या सीरीजच्या फाइंड एक्स3 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी सेंसर 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेंसर आहे. यात अल्ट्रावाइड लेंस पण आहे. या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे, जो 2x optical zoom सह येतो. यात 3MP ची मॅक्रो लेंस पण आहे, जी 25x zoom सह येते. ओप्पोच्या या फोन मध्ये OFILM लेंस आहे, जी सुपरझूम फीचर्ससह येते.

The post लॉन्चच्याआधीच समोर आले 8GB रॅम असलेल्या OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-specs-appear-on-geekbench-snapdragon-870-soc-8gb-ram/feed/ 0
iPhone सारख्या कॅमेऱ्यासह येत आहे OPPO Find X3 Pro, लॉन्चच्या आधी लीक झाली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-key-specifications-revealed-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-key-specifications-revealed-launch-soon/#respond Wed, 03 Feb 2021 13:06:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9870 OPPO Find X3 Pro क्लाउड टेस्टिंग प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर PEEM00 सह स्पॉट केला गेला होता, जिथे फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

The post iPhone सारख्या कॅमेऱ्यासह येत आहे OPPO Find X3 Pro, लॉन्चच्या आधी लीक झाली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पॉप्युलर स्मार्टफोन कंपनी OPPO च्या अपकमिंग फ्लॅगशिप फोन Find X3 Pro बद्दल खूप माहिती समोर येत आहे, ज्याबाबत युजर्स खूप जास्त उत्साहित आहेत. आशा आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये हा पावरफुल फोन Oppo Find X3 Pro लॉन्च करेल. आता लॉन्चच्या आधीच या मोबाईलचे सर्व स्पेसिफिकेशन्स एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहेत, जे जाणून घेतल्यानंतर युजर्सचे वेड या फोन बद्दल खूप वाढले आहे.

फोनबद्दल समोर आलेल्या नवीन माहितीच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो कि कंपनीने आधीच सांगितले आहे कि Find X3 Pro नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC सह येईल. तसेच, फोन नवीन कलर मॅनेजमेंट सिस्टमसह 10-बिट कलर रिप्रोडक्शनला सपोर्ट करेल. इतकेच नव्हे तर बोलले जात आहे कि कंपनी फाइंड एक्स 3 प्रो सोबतच फाइंड एक्स 3 सादर करू शकते.

हे देखील वाचा : Exclusive: लो बजेट OPPO A15s झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 128GB स्टोरेज वेरिएंट

स्पेसिफिकेशन्स

OPPO Find X3 Pro क्लाउड टेस्टिंग प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर PEEM00 सह स्पॉट केला गेला होता, जिथे फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. लीकनुसार, ओपो फाइंड एक्स 3 प्रो एका 2K डिस्प्ले, 1,440 X 3,216 पिक्सल रिजोल्यूशन आणि 10Hz ते 120Hz रिफ्रेश रेट सह येईल. अलीकडेच समोर आलेल्या लीक मध्ये सांगण्यात आले होते कि फोन मध्ये 6.67-इंचाचा ओएलईडी पॅनल असेल. तसेच हँडसेट स्नॅपड्रॅगॉन 888 5G SoC आणि एड्रिनो 660 GPU, 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सह सादर केला जाईल. फोन अँड्रॉइड 11-आधारित ColorOS 7.2 कस्टम स्किन वर चालेल.

कॅमेरा असेल खास

कॅमेरा पाहता यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी सेंसर 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेंसर आहे. यात अल्ट्रावाइड लेंस पण आहे. या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे, जो 2x optical zoom सह येईल . यात 3MP ची मॅक्रो लेंस पण आहे, जी 25x zoom सह येते. ओप्पोच्या या फोन मध्ये OFILM लेंस आहे, जी सुपरझूम फीचर्ससह येईल.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत

आयफोन सारखा असेल कॅमेरा

काही दिवसांपूर्वी पॉप्युलर टिप्स्टर Evan Blass ने माहिती दिली होती कि या फोनची रियर कॅमेरा डिजाइन iPhone 12 सीरीजच्या स्मार्टफोन्स पासून प्रेरित असेल. तसेच Oppo Find X3 Pro ब्लू, ग्रे, वाइट सोबतच डायमंड कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post iPhone सारख्या कॅमेऱ्यासह येत आहे OPPO Find X3 Pro, लॉन्चच्या आधी लीक झाली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-key-specifications-revealed-launch-soon/feed/ 0
50MP कॅमेऱ्यासह येत आहे Oppo Find X3 Pro, स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-specifications-leaked-launch-with-50mp-quad-camera/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-specifications-leaked-launch-with-50mp-quad-camera/#respond Wed, 09 Dec 2020 13:22:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9242 Oppo फोन मध्ये डुअल-सेल 4,500mAh बॅटरी देईल जी 65W SuperVOOC 2.0 वायर्ड चार्जिंग आणि 30W VOOC एयर वायरलैस चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post 50MP कॅमेऱ्यासह येत आहे Oppo Find X3 Pro, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo बद्दल अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी आपला नवीन फोन Find X3 Pro सादर करण्याची योजना बनवत आहे. आतापर्यंत अधिकृतपणे याची माहिती समोर आली नाही कि कंपनी डिवाइस कधी सादर करेल. पण आशा आहे कि कंपनी साल 2021 च्या फर्स्ट क्वार्टर मध्ये फोन एंट्री करू शकतो. या नवीन ओपो फोनचे कोडनेम “Fussi” असल्याचे बोलले जात आहे. आता Oppo Find X3 Pro चे स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. ओपोने सांगितले आहे कि Find X3 Pro नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC सह येईल. तसेच, फोन नवीन कलर मॅनेजमेंट सिस्टम सह 10-बिट कलर रिप्रोडक्शनला सपोर्ट करेल.

टिप्सटर Evan Blass ने Oppo Find X3 Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. फोनला “Awaken Color” टॅगलाइन देण्यात आली आहे. फोन एंड-टू-अँड 10 बिट कलरला सपोर्ट सह येईल हि बाब हायलाईट करण्यात आली आहे, ज्याची माहिती ओपोने दिली आहे. हि माहिती कंपनीने गेल्या महिन्यात Inno Day 2020 मध्ये दिली होती.

टॅगलाइन व्यतिरिक्त Blass चे म्हणणे आहे कि Oppo Find X3 Pro कोडनेम Fussi सह डेवलेपमेंट मध्ये आहे. कलर रिप्रोडक्शन वाढवण्यासाठी ओपो फ्लॅगशिप फोनच्या डिस्प्ले इमेज मध्ये जास्तीत जास्त 1.07-billion कलर देईल.

स्पेसिफिकेशन्स

टिपस्टर ब्लासनुसार आहे कि ओपो फाइंड एक्स 3 प्रो मध्ये 6.7 इंचाचा क्यूएचडी + (1,440×3,216 पिक्सल) डिस्प्ले असेल, ज्यात 525ppi पिक्सेल डेंसिटी आणि 10Hz से 120Hz चा डायनामिक फ्रेमरेट असेल. हा सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा सारखा आहे.

फोटोग्राफीसाठी Oppo Find X3 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा असेल. यात दोन 50-मेगापिक्सल Sony IMX766 इमेज सेंसर असतील, त्यातील एक वाइड-अँगल शॉट्स आणि दुसरा अल्ट्रा वाइड-अँगल शॉट्स घेईल. कॅमेरा सेटअप मध्ये 13-मेगापिक्सल tertiary सेंसर 2x ऑप्टिकल झूम आणि टेलीफोटो लेंस सपोर्ट असेल. तसेच डिवाइस मध्ये 3-मेगापिक्सल मॅक्रो शूटर 25x झूम सह येईल. ओपो फाइंड एक्स 3 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC सह येईल.

Oppo फोन मध्ये डुअल-सेल 4,500mAh बॅटरी देईल जी 65W SuperVOOC 2.0 वायर्ड चार्जिंग आणि 30W VOOC एयर वायरलैस चार्जिंगला सपोर्ट करेल. ब्लासने असा पण उल्लेख केला आहे कि ओपो फाइंड एक्स 3 प्रो 8 मिमी जाडी सह येईल आणि याचे वजन 190 ग्राम असेल. फोन अँड्रॉइड 11 आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालेल जो ColorOS 11 सह येईल.

सोर्स

The post 50MP कॅमेऱ्यासह येत आहे Oppo Find X3 Pro, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x3-pro-specifications-leaked-launch-with-50mp-quad-camera/feed/ 0