OPPO K11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Jul 2023 12:29:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वेबसाइटवर दिसला OPPO K11! डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-design-specifications-and-price-surfaced-on-china-telecom-listing/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-design-specifications-and-price-surfaced-on-china-telecom-listing/#respond Wed, 19 Jul 2023 12:29:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22472 ओप्पोच्या के सीरीजचा स्मार्टफोन OPPO K11 लाँचसाठी तयार आहे. डिवाइस 25 जुलैला सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर भारतासह इतर बाजारांमध्ये हा फोन येऊ शकतो. आता लाँचपूर्वीच हा डिवाइस टेक वेबसाइट प्राइस बाबानं चायना टेलीकॉम वेबसाइटवर स्पॉट केला आहे. जिथून मोबाइलच्या स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमतची माहिती समोर आली आहे. OPPO K11 चायना टेलीकॉम लिस्टिंग वेबसाइट […]

The post वेबसाइटवर दिसला OPPO K11! डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डिवाइसची एंट्री 25 जुलैला होणार आहे.
  • ह्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
  • 12GB रॅम +512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

ओप्पोच्या के सीरीजचा स्मार्टफोन OPPO K11 लाँचसाठी तयार आहे. डिवाइस 25 जुलैला सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर भारतासह इतर बाजारांमध्ये हा फोन येऊ शकतो. आता लाँचपूर्वीच हा डिवाइस टेक वेबसाइट प्राइस बाबानं चायना टेलीकॉम वेबसाइटवर स्पॉट केला आहे. जिथून मोबाइलच्या स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमतची माहिती समोर आली आहे.

OPPO K11 चायना टेलीकॉम लिस्टिंग

  • वेबसाइट लिस्टिंगनुसार ओप्पोचा नवीन डिवाइस PJC110 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगमध्ये फोनची इमेज देखील समोर आली आहे. त्यामुळे डिजाइन समजली आहे.
  • इमेजनुसार डिवाइसमध्ये पंच होल डिस्प्ले आहे.
  • बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे.
  • खालच्या बाजूला ओप्पोची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
  • पावर बटन आणि वॉल्यूम अप डाउन बटन उजवीकडे आहेत.
  • तसेच खाली यूएसबी टाइप सी पोर्ट, सिम ट्रे आणि स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे तर वरच्या बाजूला एक मायक्रोफोन आहे.

OPPO K11 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता लिस्टिंग नुसार, ह्यात 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 2412×1080 पिक्सल रिजॉल्यूशनसह येईल.
  • स्टोरेज : डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह सादर होऊ शकतो.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असेल.
  • बॅटरी : डिवाइस 4,870 एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.
  • OS : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएसवर चालेल.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइस ड्युअल सिम, एनएफसी, यूएसबी टाइप सी पोर्ट, ब्लूटूथ, वायफाय सारख्या फीचरसह येऊ शकतो.

OPPO K11 ची किंमत

लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन 3 स्टोरेज ऑप्शनसह येईल. ज्यात 8GB रॅम +256GB स्टोरेजची किंमत ¥2299 म्हणजे सुमारे 25,000 रुपये असू शकते. मिड व्हेरिएंट 12GB +256GB ¥2599 म्हणजे सुमारे 28,000 रुपयांचा असू शकतो. तर टॉप मॉडेल 12GB रॅम +512GB स्टोरेज ¥2799 म्हणजे सुमारे 32,000 रुपयांचा मिळू शकतो. फोन ग्लेशियर ब्लू आणि मून शेडो ह्या दोन कलर ऑप्शनमध्ये येईल.

The post वेबसाइटवर दिसला OPPO K11! डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-design-specifications-and-price-surfaced-on-china-telecom-listing/feed/ 0
OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launch-date-design-confirmed-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launch-date-design-confirmed-price-specifications/#respond Tue, 18 Jul 2023 05:44:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22436 OPPO नं अखेरीस आपल्या आगामी Oppo K11 5G ची लाँच डेट सांगितली आहे. के सीरिजमधील पुढील फोन चीनमध्ये 25 जुलैला दाखल होईल. कंपनीनं टीज केलेल्या डिजाईननुसार फोनमध्ये फ्लॅट फ्रेम मिळेल. तसेच रियर पॅनल देखील फ्लॅट आणि टोकाला थोडासा कर्व असेल. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा देखील दिसला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल, असं देखील कंपनीनं […]

The post OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO च्या नव्या के सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप कॅमेरा दिला जाईल.
  • आगामी Oppo K11 5G दोन कलर ऑप्शनमध्ये येईल.
  • फोनमध्ये Snapdragon 782G चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.

OPPO नं अखेरीस आपल्या आगामी Oppo K11 5G ची लाँच डेट सांगितली आहे. के सीरिजमधील पुढील फोन चीनमध्ये 25 जुलैला दाखल होईल. कंपनीनं टीज केलेल्या डिजाईननुसार फोनमध्ये फ्लॅट फ्रेम मिळेल. तसेच रियर पॅनल देखील फ्लॅट आणि टोकाला थोडासा कर्व असेल. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा देखील दिसला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल, असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. चला जाणून घेऊया OPPO K11 5G चे लाँच डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्स.

OPPO K11 5G लाँच डिटेल्स

OPPO K11 5G कंपनीचा नवा मिड-रेंज स्मार्टफोन असेल. डिवाइसमध्ये फ्लॅगशिप सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. कंपनीनं सांगितलं आहे की आगामी के11 5जी मध्ये Sony IMX890 सेन्सर दिला जाईल. कंपनीनं फोनची डिजाईन देखील दाखवली आहे. मागील पॅनल ड्युअल टोन डिजाईनसह दिसत आहे, ज्यात कॅमेरा रिंगच्या बाजूला ग्रेडियंट कलर दिसत आहे. उजवीकडे व्हॉल्युम आणि पावर बटन आहे.

OPPO K11 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7″ AMOLED 120Hz display
  • Qualcomm Snapdragon 782G
  • 50MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery
  • 100W fast charging
  • स्क्रीन : ओप्पो के11 स्मार्टफोनबाबत बातमी आली आहे की ह्यात 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : लीक्सनुसार OPPO K11 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782जी ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जो 2.7गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालेल.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO K11 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे.
  • फास्ट चार्जिंग : लीकनुसार ओप्पो आपला हा नवीन फोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणेल जी फोन काही मिनिटांत फुल चार्ज करू शकते.
  • बॅटरी : OPPO K11 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.

The post OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launch-date-design-confirmed-price-specifications/feed/ 0
100वॉट चार्जिंग असलेला OPPO K11 लवकरच येऊ शकतो बाजारात; स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oppo-k11-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oppo-k11-specifications-leaked/#respond Mon, 17 Jul 2023 11:23:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22426 ओेपो आपल्या ‘के’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO K11 नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं फोन लाँच बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार ह्या ओप्पो मोबाइलचे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आशा आहे की ओप्पो के11 लवकरच टेक मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. लीक माहिती पुढे देण्यात आली आहे. […]

The post 100वॉट चार्जिंग असलेला OPPO K11 लवकरच येऊ शकतो बाजारात; स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतो.
  • ह्यात Snapdragon 782G मिळू शकतो.
  • फोन 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो.

ओेपो आपल्या ‘के’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO K11 नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं फोन लाँच बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार ह्या ओप्पो मोबाइलचे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आशा आहे की ओप्पो के11 लवकरच टेक मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. लीक माहिती पुढे देण्यात आली आहे.

OPPO K11 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7″ AMOLED 120Hz display
  • Qualcomm Snapdragon 782G
  • 50MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery
  • 100W fast charging

  • स्क्रीन : ओप्पो के11 स्मार्टफोनबाबत बातमी आली आहे की ह्यात 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : लीक्सनुसार OPPO K11 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782जी ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जो 2.7गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालेल.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO K11 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे.
  • फास्ट चार्जिंग : लीकनुसार ओप्पो आपला हा नवीन फोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणेल जी फोन काही मिनिटांत फुल चार्ज करू शकते.
  • बॅटरी : OPPO K11 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.

The post 100वॉट चार्जिंग असलेला OPPO K11 लवकरच येऊ शकतो बाजारात; स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oppo-k11-specifications-leaked/feed/ 0
Oppo K11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बेंचमार्किंग साइटवर दिसला फोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-3c-tenaa-certification-specifications-design-leak/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-3c-tenaa-certification-specifications-design-leak/#respond Wed, 28 Jun 2023 09:32:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21787 ओप्पो नवीन OPPO K11 स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. कंपनीनं कोणतीही घोषणा केली नाही परंतु अलीकडेच डिवाइस सर्टिफिकेशन साइट TENAA सह 3C वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनची इमेज देखील समोर आली आहे. पुढे तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता. OPPO K11 लिस्टिंग डिटेल 3C आणि TENAA सर्टिफिकेशनवर ओप्पो K11 स्मार्टफोन PJC110 मॉडेलसह दिसला आहे. […]

The post Oppo K11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बेंचमार्किंग साइटवर दिसला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO K11 100W फास्ट चार्जिंगसह दिसला आहे.
  • डिवाइस 12GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.
  • ह्यात 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

ओप्पो नवीन OPPO K11 स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. कंपनीनं कोणतीही घोषणा केली नाही परंतु अलीकडेच डिवाइस सर्टिफिकेशन साइट TENAA सह 3C वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनची इमेज देखील समोर आली आहे. पुढे तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता.

OPPO K11 लिस्टिंग डिटेल

  • 3C आणि TENAA सर्टिफिकेशनवर ओप्पो K11 स्मार्टफोन PJC110 मॉडेलसह दिसला आहे.
  • 3C लिस्टिंगमध्ये OPPO K11 100W फास्ट चार्जिंगसह दिसला आहे.
  • ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी 5G सपोर्ट मिळेल असं सांगण्यात आलं आहे.
  • TENAA सर्टिफिकेशनवर समोर आलेल्या इमेजनुसार फोन एलईडी फ्लॅशसह ट्रिपल-कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
  • TENAA मध्ये असं देखील दिसलं आहे की ह्यात फुल HD+ रिजॉल्यूशन असलेला 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर पाहता लिस्टिंगमध्ये डिवाइस ऑक्टा-कोर 2.7GHz प्रोसेसरसह दाखवण्यात आला आहे. चिपसेट नाव तर समोर आलं नाही.
  • डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येऊ शकतो.

OPPO K11 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले फुल HD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. डिस्प्लेवर पंच होल डिजाइन दिली जाईल.
  • प्रोसेसर : स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर 2.7GHz प्रोसेसर असल्याचं सांगण्यात आलं आहे. जो स्नॅपड्रॅगन 782G चिपसेट असू शकतो.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत लिस्टिंगमध्ये फोन तीन स्टोरेजमध्ये दिसला आहे ज्यात 6GB/8GB आणि 12GB रॅमसह 128GB/256GB आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • बॅटरी : ह्यात 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते जी 100W फास्ट चार्जिंग देईल.
  • कॅमेरा : ओप्पो K11 मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशनसह 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर मिळू शकतो. त्याचबरोबर 8MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP चा अजून सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ-कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता फोन अँड्रॉइड 13 वर आधारित असेल.
  • अन्य : डिवाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल-सिम कार्ड स्लॉट, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील.

The post Oppo K11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बेंचमार्किंग साइटवर दिसला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-3c-tenaa-certification-specifications-design-leak/feed/ 0