Poco India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी ब्रँड पोको आणत आहे नवीन स्मार्टफोन, वनप्लस 6टी ची करू शकतो सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-planning-to-launch-new-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-planning-to-launch-new-smartphone-in-marathi/#respond Mon, 24 Dec 2018 13:21:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3210 पोकोचा आगामी स्मार्टफोन यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या एफ1 चा अपग्रेडेड वेरिएंट असेल.

The post शाओमी ब्रँड पोको आणत आहे नवीन स्मार्टफोन, वनप्लस 6टी ची करू शकतो सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने यावर्षी आपल्या नवीन सब-ब्रँड पोको अंतर्गत पोको एफ1 फ्लॅगशिप डिवाइस लॉन्च केला होता. कमी किंमतीती शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असलेल्या या स्मार्टफोन नंतर कंपनी आपला नवीन स्मार्टफोन सादर करण्यासाठी तयार आहे. याची माहिती पोको चे जनरल मॅनेजर मनमोहन ने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.

मनमोहन ने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून एक ट्विट केला आहे ज्यात त्यांनी सांगितले आहे की “गेला आठवडा आमच्यासाठी खास होता. पोको एफ1 साठी आम्ही अनेक अवॉर्ड आणि एप्रिशियेशन मिळाले. असे वाटत होते की क्रिसमस वेळेपूर्वीच आला आहे.”

त्यांनी पुढे लिहिले आहे की “पण हे इथेच थांबणार नाही. आमच्याकडे तुमच्यासाठी अजून एक सरप्राइज आहे. नवीन पोको फोन लॉन्च होणार आहे. हा कधी येईल याचा अंदाज तुम्ही लावू शकतात का?”

हि माहिती मनमोहन यांनी क्रिसमसच्या वेळी दिली आहे. सहाजिकच हि पोकोच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सध्या पोकोच्या नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चची माहिती समोर आली आहे. अशा आहे की पोकोचा आगामी स्मार्टफोन यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या एफ1 चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. अधिकृतपणे या आगामी डिवाइसबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

पोको फोन बद्दल बोलायचे तर हा कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमी ब्रँड पोको आणत आहे नवीन स्मार्टफोन, वनप्लस 6टी ची करू शकतो सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-planning-to-launch-new-smartphone-in-marathi/feed/ 0
पोको एफ1 आता आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण होईल सेल साठी उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-available-for-sale-in-offline-market-retail-stores-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-available-for-sale-in-offline-market-retail-stores-in-marathi/#respond Fri, 12 Oct 2018 14:46:24 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2485 कदाचित पोको एफ1 पण 500 किंवा 1000 रुपयांनी जास्त किंमतीत आॅफलाईन स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post पोको एफ1 आता आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण होईल सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने भारतात आपला सब ब्रांड ‘पोको इंडिया’ लॉन्च करून इंडियन टेक बाजारात मोठा बदल केला आहे. कमी किंमतीत स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असलेला स्मार्टफोन पोको एफ1 लॉन्च झाल्यानंतर इतर कंपन्या पण कमी किंमतीत जास्त स्पेसिफिकेशन्स देण्याचे प्रयत्न करत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून पोको इंडिया 20,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेल साठी उपलब्ध झाला आहे. आता पर्यंत हा फोन मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेता येत होता. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत कंपनी ने पोको एफ1 आॅफलाईन बाजारात पण सेल साठी उपलब्ध केला आहे.

पोको इंडिया ने घोषणा केली आहे कि पोको एफ1 जो आता पर्यंत फक्त शाओमी च्या वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर विकला जात होता, तो आता या दोन्ही प्लॅटफार्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल. शाओमी च्या इतर हिट स्मार्टफोन्स प्रमाणे आता पोको व शाओमी फॅन्सना आपल्या या आवडीच्या फोन साठी वाट बघावी लागणार नाही. पोको इंडिया ने सांगितले आहे कि पोको एफ1 13 ऑक्टोबर पासून मी होम वर सेल साठी उपलब्ध होईल तर 17 ऑक्टोबर पासून शाओमी संबंधीत सर्व रिटेल स्टोर्स वरून पण हा फोन विकत घेता येईल.

पोको एफ1 ची किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वेरीएंट 20,999 रुपये तसेच 6जीबी/128जीबी स्टोरेज वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनचा 8जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. कंपनी ने पोको एफ1 चा एक स्पे​शल आरमर्ड एडिशन पण सादर केला आहे जो 8जीबी रॅम सह 256जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो. या स्पे​शल वेरिएंटची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

पण वरील किंमती पोको एफ1 च्या आॅनलाईन किंमती आहेत. कंपनी ने अजून सांगितले नाही कि पोको एफ1 आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण त्याच किंमतीत उपलब्ध होईल कि किंमती वाढतील. शाओमी आपले सर्व फोन 500 रुपयांनी जास्त किंमतीत रिटेल स्टोर्स वर विकते. कदाचित पोको एफ1 पण 500 किंवा 1000 रुपयांनी जास्त किंमतीत आॅफलाईन स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

पोको एफ1 स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर लॉन्च होणार जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो या प्राइस रेंज मध्ये आणण्यात आला आहे. पोको एफ1 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post पोको एफ1 आता आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण होईल सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-available-for-sale-in-offline-market-retail-stores-in-marathi/feed/ 0
कीलर पोको एफ1 ची की किंमत झाली कमी, पोको एफ2 च्या खरेदीवर वर मिळेल 14,700 रुपयांची सूट https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-offer-and-poco-f2-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-offer-and-poco-f2-launch-in-marathi/#respond Thu, 11 Oct 2018 13:11:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2454 पोको एफ1 वर 1,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.तसेच मिनिमम एक्सचेंज वॅल्यु 500 रुपये आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन पोको फोन घेतलात तर 14,700 रुपयांचा बायबॅक देण्यात येईल जो 6—8 महिन्यात फ्लिपकार्ट वरूनघेता येईल.

The post कीलर पोको एफ1 ची की किंमत झाली कमी, पोको एफ2 च्या खरेदीवर वर मिळेल 14,700 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लस ने जेव्हा आपला फोन लॉन्च केला होता तेव्हा त्याला फ्लॅगशिप कीलर नाव देनाय्त आले होते. कारण कंपनीने कमी किंमतीत सर्वात बेस्ट स्पेसिफिकेशन वाले फोन लॉन्च केले. वनप्लसचे प्रत्येक फोन कमालीचे होते. पण शाओमी ब्रँड पोको ने हा समज मोडीत काढला आणि हा वनप्लस कीलर म्हणून समोर आला. कंपनीने 21,000 रुपयांच्या बजेट मध्ये सर्वात बेस्ट स्पेसिफिकेशन वॉल फोन पोको एफ1 लॉन्च करून मोबाईल यूजर्सना आकर्षित करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. तसेच आता पोको एफ1 च्या प्राइस कट आणि पोको एफ2 ची माहिती देत कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे.

या कीलर फोनच्या किंमतीत कंपनीने आहे. तसेच माहिती तुम्ही नवीन पोको फोनघेतलात तर तुम्हाला 14,700 रुपयांपर्यंतचा बायबॅक मिळेल. हि माहिती स्वतः शाओमी चे इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली. त्यांनी लिहिले आहे कि पोको एफ1 वर 1,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.तसेच मिनिमम एक्सचेंज वॅल्यु 500 रुपये आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन पोको फोन घेतलात तर 14,700 रुपयांचा बायबॅक देण्यात येईल जो 6—8 महिन्यात फ्लिपकार्ट वरून घेता येईल.

या ट्विट मधून त्यांनी डिस्कॉउंटची माहिती दिली. तसेच कंपनी ने हे स्पष्ट केले आहे कि पोको एफ2 चा प्लान आहे जो पुढील काही महिन्यात येईल आणि फोन पण आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

एक गोष्ट स्पष्ट केलेली बरी कि बायबॅकचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 149 रुपयांची बायबॅक गारंटी पॉलिसी वेगळी विकत घ्यावी लागेल. तसेच हि आॅफर फक्त फ्लिपकार्ट च्या बिग बिलियन सेल मधेच उपलब्द असेल आणि 14 ऑक्टोबरला संपेल.

पोको एफ1 बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो.

पोको एफ1 6जीबी रॅम सह 64जीबी आणि 128जीबी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. तसेच 8जीबी रॅम वेरिएंट 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनी ने यात 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 20,999 रुपये आहे. तसेच 6जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांचा आहे. 8जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post कीलर पोको एफ1 ची की किंमत झाली कमी, पोको एफ2 च्या खरेदीवर वर मिळेल 14,700 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-offer-and-poco-f2-launch-in-marathi/feed/ 0
शाओमी पोको एफ1 ओपन सेल साठी झाला उपलब्ध, आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेल ची वाट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-f1-6gb-ram-128gb-storage-variant-open-sale-india-flipkart-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-f1-6gb-ram-128gb-storage-variant-open-sale-india-flipkart-in-marathi/#respond Thu, 13 Sep 2018 12:58:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2117 कंपनी ने सध्या पोको एफ1 चा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वाला वेरिएंट ओपन सेल साठी आणला आहे. हा वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी पोको एफ1 ओपन सेल साठी झाला उपलब्ध, आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेल ची वाट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी च्या सब ब्रँड ‘पोको इंडिया’ ने गेल्या महिन्यात भारतात आपला पहिला स्मार्टफोन ‘पोको एफ1’ लॉन्च केला होता. पोको एफ1 ची बेस किंमत 20,999 रुपये आहे आणि हा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे या प्राइस रेंज मध्ये आला आहे. शाओमी सब ब्रांड पोको इंडिया चा पोको एफ1 फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव आहे जो आता पर्यंत फक्त फ्लॅश सेल मध्ये विकला जात होता. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत कंपनी ने पोको एफ1 ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे.

पोको इंडिया ने घोषणा केली आहे की पोको एफ1 जो आता पर्यंत शाओमी च्या वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर फक्त फ्लॅश सेल मध्ये विकला जात होता, तो फोन आता या दोन्ही प्लॅटफार्म वर चोवीस तास सेल साठी उपलब्ध होईल. शाओमीच्या इतर फोन प्रमाणे पोको एफ1 पण फ्लॅश मध्ये मिनिटांत सोल्ड आउट होत होता त्यामुळे ग्राहकांना निराश होऊन पुढल्या सेल ची वाट बघावी लागत होती. पण कंपनीच्या घोषणे नंतर आता पोको व शाओमी फॅन्सना आपल्या आवडीच्या फोन साठी वाट बघावी लागणार नाही.

पोको एफ1 आज म्हणजे 13 सप्टेंबर च्या रात्री 12 वाजल्यापासून ओपन सेल साठी उपलब्ध होईल. पोको एफ1 कंपनी च्या आॅफिशियल वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेतला जाऊ शकतो. पण कंपनी ने सध्या पोको एफ1 चा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वाला वेरिएंट ओपन सेल साठी आणला आहे. हा वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

पोको एफ1 ची किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वेरिएंट 20,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनचा 8जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनी ने पोको एफ1 चा एक स्पेशल आरमर्ड एडिशन पण सादर केला आहे. जो 8जीबी रॅम सोबत 256जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो. या स्पेशल वेरिएंट ची किंमत 29,999 रुपये ठेवली आहे.

पोको एफ1 ब्लू आणि ग्रेफाइट ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल. एचडीएफसी क्रेडिट कार्ड धारकांना पोको एफ1 च्या सर्व वेरिएंट्स वर 1,000 रूपयांची सूट देण्यात येत आहे. पोको एफ1 च्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स साठी इथे क्लिक करा

पोको एफ1 शाओमी च्या वेबसाइट वरून विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा
फ्लिपकार्ट वरून पोको एफ1 विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post शाओमी पोको एफ1 ओपन सेल साठी झाला उपलब्ध, आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेल ची वाट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-f1-6gb-ram-128gb-storage-variant-open-sale-india-flipkart-in-marathi/feed/ 0
शाओमी ने आणला नवीन ब्रँड, पोको एफ1 झाला भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Wed, 22 Aug 2018 09:13:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1785 आज शाओमी च्या सब-ब्रँड 'पोको इंडिया' ने भारतात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. पोको इंडिया ने भारतीय स्मार्टफोन बाजारात 'पोको एफ1' स्मार्टफोन ने आपली सुरवात केली आहे.

The post शाओमी ने आणला नवीन ब्रँड, पोको एफ1 झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हा पासून शाओमी ने सांगोतले आहे कि कंपनी भारतात आपला सब-ब्रँड आणणार आहे तेव्हापासून स्मार्टफोन यूजर्स सोबतच टेक विश्वात पण हलचल सुरु झाली आहे. आज शाओमी च्या सब-ब्रँड ‘पोको इंडिया’ ने भारतात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. पोको इंडिया ने भारतीय स्मार्टफोन बाजारात ‘पोको एफ1’ स्मार्टफोन ने आपली सुरवात केली आहे. पोको एफ1 20,990 रुपयांच्या बेसिक किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे जो 29 पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

पोको एफ1 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 416पीपीआई सपोर्ट व 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर बनलेला आहे तसेच 10एनएम 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल.

पोको एफ1 मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच भारतात हा फोन 6जीबी रॅम सोबत 64जीबी आणि 128जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सेल साठी उपल्ब्ध होईल. कपंनी ने पोको एफ1 लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो हाई ग्राफिक्स गेम व हेवी प्रोसेसिंगच्या वेळी फोन गरम होऊ देत नाही. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनेल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पोको एफ1 मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता पोको एफ1 चा 64जीबी स्टोरेज 20,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तर फोनचा 128जीबी मेमरी वेरिएंट 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनी ने पोको एफ1 चा एक स्पेशल एडिशन पण सादर केला आहे जो 8जीबी रॅम सोबत 256जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो. या स्पेशल वेरिएंट ची किंमत 28,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

पोको एफ1 ब्लू आणि ग्रेफाइट ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल. हा फोन 29 पासून पहिल्या सेल साठी उपलब्ध होईल तसेच हा शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून एक्सक्लुसिव्हली विकत घेता येईल.

The post शाओमी ने आणला नवीन ब्रँड, पोको एफ1 झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : शाओमी मी 8 येत आहे भारतात, किंमत असेल 30,000 रुपयांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-coming-india-exclusive-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-coming-india-exclusive-price-features-specifications-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 12:48:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1736 शाओमी मी 8 ची देशात किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी ठेवणार असल्याचे पण डीलर्स ने सांगितले आहे.

The post एक्सक्लूसिव : शाओमी मी 8 येत आहे भारतात, किंमत असेल 30,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीचा सब-ब्रांड पोको भारतात येणार आहे. पोको इंडिया ने आपली सर्व तयारी केली आहे आणि येत्या 22 ऑगस्टला भारतीय बाजारात आपला पहिला स्मार्टफोन पोको एफ1 लॉन्च करणार आहे. पोको एफ1 बद्दल शाओमी फॅन्स मध्ये खुप उत्साह आहे. पण हे ऐकून फॅन्सचा उत्साह द्विगुणित होईल की शाओमी काही दिवसांत भारतात आपला स्पेशल हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन मी 8 पण लॉन्च करणार आहे. रिटेल सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की शाओमी लवकरच भारतात मी 8 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि या फोनची किंमत जवळपास 28,500 रुपये असेल.

शाओमी मी 8 बद्दल बातमी आली आहे की कंपनी आपला हा फ्लॅगशिप फोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करू शकते आणि हा फोन आॅनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण मिळेल. बातमी पडताळून पाहण्यासाठी 91मोबाईल्सच्या टीम ने देशातील वेगवेगळ्या भागातील रिटेल मधील सूत्रांकडे याची चौकशी केली तेव्हा समजले की त्यांना पण शाओमी इंडिया कडून माहिती देण्यात आली आहे की कंपनी येत्या काही दिवसांत मी 8 भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

मी 8 च्या इंडिया लॉन्चची पडताळणी करण्यासाठी आम्ही दिल्ली सोबतच उत्तरप्रदेश आणि राजस्थानच्या डीलर्स सोबत संपर्क साधला सर्व डीलर्स ने सांगितले की त्यांना सूचना देण्यात आली आहे की लवकरच शाओमी भारतात मी 8 स्मार्टफोन लॉन्च करेल. शाओमी मी 8 ची देशात किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी ठेवणार असल्याचे पण डीलर्स ने सांगितले आहे. पण मी 8 कधी भारतात लॉन्च होईल आणि कोणते वेरिएंट बाजारात सेल साठी उपलब्ध होतील, याबद्दल पण माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

विशेष म्हणजे शाओमी ने आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त मी 8 सीरीज सादर केली होती आणि या सीरीज अंतर्गत एक साथ तीन स्मार्टफोन मी 8, मी 8 इक्स्प्लॉरर आणि मी 8 एसई सादर केले होते. शाओमी मी 8 चे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post एक्सक्लूसिव : शाओमी मी 8 येत आहे भारतात, किंमत असेल 30,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-coming-india-exclusive-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमीचा पोकोफोन 22 ऑगस्टला होत आहे लॉन्च, जाणून घ्या का आहे हा इतका खास https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sub-brand-poco-india-to-launch-new-smartphone-poco-f1-on-22-august-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sub-brand-poco-india-to-launch-new-smartphone-poco-f1-on-22-august-in-marathi/#respond Mon, 13 Aug 2018 09:11:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1684 पोको इंडिया ने या ईवेंट पोस्ट मध्ये पोको एफ1 ला ‘मास्टर आॅफ स्पीड’ म्हणून संबोधले आहे.

The post शाओमीचा पोकोफोन 22 ऑगस्टला होत आहे लॉन्च, जाणून घ्या का आहे हा इतका खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंंडियन टेक बाजारात प्रथम स्थानावर असलेली शाओमी आता देशात आपला नवीन सब ब्रांड घेऊन येणार आहे. शाओमीने याची घोषणा आधीच केली आहे की कंपनी देशात आपला सब-ब्रांड पोको इंडिया नावाने सुरू करेल आणि या ब्रांड अंतर्गत लॉन्च होणारा पहिला असेल स्मार्टफोन पोको एफ1. आज शाओमी च्या या सब-ब्रांड पोको इंडिया ने पहिला स्मार्टफोन पोको एफ1 ची लॉन्च डेट समोर आणली आहे. पोको इंडिया ने सांगितले आहे की कंपनी येत्या 22 ऑगस्टला देशात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

पोको इंडिया ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून पोको एफ1 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. पोको इंडिया ने ट्वीट करून सांगितले आहे की कंपनी येत्या 22 ऑगस्टला देशात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे. या ईवेंट चे आयोजन राजधानी दिल्ली मध्ये होईल आणि ईवेंट च्या मंचावरून कंपनी आपला नवीन स्मार्टफोन पोको एफ1 लॉन्च करेल. पोको इंडिया ने या ईवेंट पोस्ट मध्ये पोको एफ1 ला ‘मास्टर आॅफ स्पीड’ म्हणून संबोधले आहे. पोको एफ1 ची सर्वात मोठी खासियत ही आहे की हा शाओमी च्या सब-ब्रांड पोको इंडिया अंतर्गत भारतात येणार आहे.

पोको एफ1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे तसेच यात 416पीपीआई सपोर्ट वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल. शाओमी च्या सब-ब्रांड चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9 वर बनलेला आहे. सोबतच हा 2.8गीगाहर्ट्ज स्पीड वाल्या प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू असेल.

शाओमी पोको एफ1 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक नुसार फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात लिक्विड कूलिंग सिस्टम आहे. फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा असू शकतो. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

लीक नुसार फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट, 4जी वोएलटीई, रियर फिंगरप्रिंट सेंसर व फेस अनलॉक फीचर असतील तसेच पावर बॅकअप साठी यात यूएसबी टाइप सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नोलॉजी वाली 4,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. पण शाओमी च्या सब-ब्रांड पोको इंडियाच्या पहिल्या स्मार्टफोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 22 ऑगस्ट ची वाट बघावी लागेल.

The post शाओमीचा पोकोफोन 22 ऑगस्टला होत आहे लॉन्च, जाणून घ्या का आहे हा इतका खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sub-brand-poco-india-to-launch-new-smartphone-poco-f1-on-22-august-in-marathi/feed/ 0