POCO X2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 POCO X3 होत आहे 7 सप्टेंबरला लॉन्च, हा असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट वर चालणारा फोन https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-nfc-to-launch-on-7-september-snapdragon-732g-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-nfc-to-launch-on-7-september-snapdragon-732g-specs-price/#respond Tue, 01 Sep 2020 11:55:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7936 POCO X3 ची लॉन्च डेट 7 सप्टेंबर घोषित झाली आहे. यादिवशी कंपनी 20:00 GMT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी लॉन्च ईवेंटचे अयोजन सुरु होईल.

The post POCO X3 होत आहे 7 सप्टेंबरला लॉन्च, हा असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट वर चालणारा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि टेक ब्रँड POCO स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला नवीन डिवाईस आणण्याची तयारी करत आहे जो POCO X3 नावाने लॉन्च केला जाईल. आता पोकोने अधिकृतपणे फोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. पोकोने ट्वीट करून घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 7 सप्टेंबरला आपला नवीन स्मार्टफोन POCO X3 टेक मंचावर सादर करेल. हा फोन पण ऑनलाईन लाईव स्ट्रीमच्या माध्यमातून लॉन्च केला जाईल.

POCO X3 ची लॉन्च डेट 7 सप्टेंबर घोषित झाली आहे. यादिवशी कंपनी 20:00 GMT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी लॉन्च ईवेंटचे अयोजन सुरु होईल. पोको एक्स3 चा लॉन्च कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून प्रक्षेपित केला जाईल. नावावरून समजले असलेच कि पोको एक्स3 यावर्षी फेब्रुवारी मध्ये भारतात लॉन्च झालेल्या POCO X2 स्मार्टफोनचा पुढील वर्जन असेल जो लेटेस्ट चिपसेट सह लॉन्च होईल.

पोको एक्स3 बाबत बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉम द्वारे अलीकडेच अनाउंस केल्या गेलेल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 732जी वर लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर POCO X3 मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच पोको एक्स3 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात येऊ शकतो.

POCO X2

POCO X2 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाच्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. पोको ने आपला हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन वर सादर केला आहे जी शानदार विजुअल एक्सपीरियंस देते. तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. POCO X2 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लासने कोटेड आहे.

POCO X2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्याने सुसज्ज केला आहे, सोबतच हा डिवाईस डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 4 रियर कॅमेरा तसेच 2 सेल्फी कॅमेरे आहेत. सर्वात आधी फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर हा डिस्प्लेच्या उजवीकडे पंच-होल मध्ये आहे. POCO X2 चा प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे तसेच सेकेंडरी सेल्फी कॅमेरा सेंसर 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. पोको एक्स2 चा रियर कॅमेरा सेटअप पाहता इथे फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX686 सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

पोको एक्स2 एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो मीयूआई 11 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO X2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 27वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

वीडियो

The post POCO X3 होत आहे 7 सप्टेंबरला लॉन्च, हा असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट वर चालणारा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-nfc-to-launch-on-7-september-snapdragon-732g-specs-price/feed/ 0
4,500mAh बॅटरी आणि 6 कॅमेरा असलेला Poco X2 पुन्हा झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-smartphone-price-increased-by-up-to-500-rupees-know-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-smartphone-price-increased-by-up-to-500-rupees-know-new-price/#respond Mon, 01 Jun 2020 11:43:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7233 POCO X2 च्या 6GB + 64GB स्टोरेज मॉडेल आणि 6GB + 128GB वेरिएंटच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

The post 4,500mAh बॅटरी आणि 6 कॅमेरा असलेला Poco X2 पुन्हा झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात लॉन्च झाल्यावर जवळपास तीन महिन्यांमध्ये पोको एक्स 2 ची किंमत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. Poco X2 तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये येतो. पण यावेळी कंपनीने डिवाइसच्या दोन वेरिएंटची किंमत वाढवली आहे. नवीन किंमतीसह फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर विकला जात आहे. POCO X2 ची किंमत सर्वात आधी जीएसटी दर वाढल्यामुळे वाढली होती. त्यानंतर कंपनीने मे मध्ये फोनची किंमत 1,000 रुपयांपर्यंत वाढवली होती. तर यावेळी डिवाइस 500 रुपयांनी महाग करण्यात आला आहे.

POCO X2 च्या 6GB + 64GB स्टोरेज मॉडेल आणि 6GB + 128GB वेरिएंटच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही मॉडेलची नवीन किंमत क्रमश: 17,499 रुपये व 18,499 रुपये झाली आहे. तर या डिवाइसच्या टॉप-एंड वेरिएंट 8GB + 256GB च्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. हा वेरिएंट अजूनही 20,999 मध्ये विकला जात आहे. बातमी लिहीत असताना हे तिन्ही वेरिएंट खरेदीसाठी फ्लिपकार्ट वर उपलब्ध नव्हते.

स्पेसिफिकेशन्स

POCO X2 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाच्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. पोको ने आपला हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन वर सादर केला आहे जी शानदार विजुअल एक्सपीरियंस देते. तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. POCO X2 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लासने कोटेड आहे.

POCO X2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्याने सुसज्ज केला आहे, सोबतच हा डिवाईस डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 4 रियर कॅमेरा तसेच 2 सेल्फी कॅमेरे आहेत. सर्वात आधी फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर हा डिस्प्लेच्या उजवीकडे पंच-होल मध्ये आहे. POCO X2 चा प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे तसेच सेकेंडरी सेल्फी कॅमेरा सेंसर 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. पोको एक्स2 चा रियर कॅमेरा सेटअप पाहता इथे फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX686 सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

पोको एक्स2 एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो मीयूआई 11 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO X2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 27वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

वीडियो

The post 4,500mAh बॅटरी आणि 6 कॅमेरा असलेला Poco X2 पुन्हा झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-smartphone-price-increased-by-up-to-500-rupees-know-new-price/feed/ 0
8 जीबी रॅम, डुअल पंच-होल डिस्प्ले, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी सह POCO X2 भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-launched-in-india-8gb-ram-4500mah-battery-flagship-smartphone-specs-price-sale-availability-offer/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-launched-in-india-8gb-ram-4500mah-battery-flagship-smartphone-specs-price-sale-availability-offer/#respond Tue, 04 Feb 2020 12:08:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6496 POCO X2 चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 8 जीबी रॅम, डुअल पंच-होल डिस्प्ले, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी सह POCO X2 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi चा सब-ब्रँड म्हणून POCO ने भारतात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ब्रँडचा POCO F1 स्मार्टफोन खूप लोकांना आवडला होता जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह आला होता. आता POCO शाओमी पासून वेगळे होऊन एक स्वतंत्र ब्रँड म्हणून समोर आला आहे. आज पोको ने भारतात स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. पोको ने इंडियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन POCO X2 नावाने लॉन्च केला आहे ज्याने फ्लॅगशिप सेग्मेंटला टक्कर दिली आहे. पोको एक्स2 शानदार लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. चला एक नजर टाकूया या पावरफुल स्मार्टफोन वर.

कॅमेऱ्याची पावर

POCO X2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्याने सुसज्ज केला आहे, सोबतच हा डिवाईस डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 4 रियर कॅमेरा तसेच 2 सेल्फी कॅमेरे आहेत. सर्वात आधी फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर हा डिस्प्लेच्या उजवीकडे पंच-होल मध्ये आहे. POCO X2 चा प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे तसेच सेकेंडरी सेल्फी कॅमेरा सेंसर 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. पोको एक्स2 चा रियर कॅमेरा सेटअप पाहता इथे फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX686 सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

POCO X2 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाच्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. पोको ने आपला हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन वर सादर केला आहे जी शानदार विजुअल एक्सपीरियंस देते. तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. POCO X2 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लासने कोटेड आहे.

पोको एक्स2 एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो मीयूआई 11 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO X2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 27वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

रॅम व स्टोरेज वेरिएंट्स

POCO X2 इंडियन मार्केट मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तसेच सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या तिन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

किंमत व विक्री

किंमत पाहता POCO X2 चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 16,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे तसेच सर्वात मोठा 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये मार्केट मध्ये आला आहे. पोको एक्स येत्या 11 फेब्रुवारी पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल तसेच फोन ब्लू, पर्पल आणि रेड कलर मध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे आईसीआईसीआई बॅंकेच्या कार्ड वर POCO X2 चे सर्व वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील.

The post 8 जीबी रॅम, डुअल पंच-होल डिस्प्ले, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी सह POCO X2 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-launched-in-india-8gb-ram-4500mah-battery-flagship-smartphone-specs-price-sale-availability-offer/feed/ 0
POCO X2 ची किंमत आली समोर, 4 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, बघा याचे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-price-specifications-battery-ram-variant-leaked-before-india-launch-4-february/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-price-specifications-battery-ram-variant-leaked-before-india-launch-4-february/#respond Thu, 30 Jan 2020 13:55:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6449 फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळेल ज्यात 64 मेगापिक्सलचा Sony IMX686 प्राइमरी सेंसर दिला जाईल.

The post POCO X2 ची किंमत आली समोर, 4 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, बघा याचे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 4 फेब्रुवारीला भारतात स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला पहिला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. हा स्मार्टफोन POCO X2 नावाने बाजारात लॉन्च केला जाईल. पोको एक्स2 Xiaomi पेक्षा वेगळा झाल्यानंतर ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल. शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर POCO X2 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा डिवाईस या वेबसाइट वर शॉपिंग साठी उपलब्ध होईल. फ्लिपकार्ट वर रोज POCO X2 चे कोणते ना कोणत्या स्पेसिफिकेशन्स किंवा फीचरचा खुलासा केला जात आहे. तर आज एक नवीन रिपोर्ट मध्ये लॉन्चच्या आधीच POCO X2 चे स्पेसिफिकेशन्स, याचे वेरिएंट आणि किंमतीचा खुलासा पण झाला आहे.

POCO X2 बद्दल एचटी ने एक बातमी प्रसिद्ध केली आहे ज्यात फोनचे रॅम वेरिएंट, स्पेसिफिकेशन्स आणि याच्या किंमतीचा खुलासा केला गेला आहे. या रिपोर्टनुसार POCO X2 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला जाईल तसेच या फोनची किंमत 18,999 रुपये असेल. आशा आहे कि पोको एक्स2 एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये येऊ शकतो. समोर आलेला रिपोर्ट पाहता POCO X2 मध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळेल ज्यात 64 मेगापिक्सलचा Sony IMX686 प्राइमरी सेंसर दिला जाईल.

POCO X2

4 फेब्रुवारीला लॉन्च होणाऱ्या या फोनच्या डिजाईन बद्दल बोलायचे तर लीक झालेल्या वीडियो आणि फोटो मध्ये फोन बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्यात उजवीकडे वर डुअल पंच होल दिसत आहे. फोनचे ऐज कर्व्ड आहेत. विशेष म्हणजे अशी डिजाईन आलिकडेच Xiaomi द्वारा लॉन्च केल्या गेलेल्या Redmi K30 स्मार्टफोन मध्ये दिसली होती आणि POCO X2 Redmi K30 चा रिब्रँडिड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. फोन मध्ये 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला डुअल पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

POCO X2 को एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला जाऊ शकतो तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765 चिपसेट मिळू शकतो. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर पोको एक्स2 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर सह 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

फ्लिपकार्ट वर POCO X2 मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. आशा आहे कि या फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी असेल. जी यूएसबी टाईप पोर्ट सह काम करेल. POCO X2 च्या स्पेसिफिकेशन्स आणि फोनच्या ठोस डिटेल्स साठी 4 फेब्रुवारीची वाट बघितली जात आहे.

The post POCO X2 ची किंमत आली समोर, 4 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, बघा याचे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-price-specifications-battery-ram-variant-leaked-before-india-launch-4-february/feed/ 0
4 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल POCO X2, बदलून जाईल स्मार्टफोन्सचा फ्लॅगशिप सेग्मेंट https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-launching-in-india-on-4-february-flagship-segment-spaces-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-launching-in-india-on-4-february-flagship-segment-spaces-price-sale/#respond Mon, 27 Jan 2020 12:45:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6404 शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण POCO X2 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे

The post 4 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल POCO X2, बदलून जाईल स्मार्टफोन्सचा फ्लॅगशिप सेग्मेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हा पासून Xiaomi ने घोषणा केली आहे कि कंपनीचा सब-ब्रँड POCO पूर्णपणे वेगळा होऊन स्वतंत्रपणे काम करेल, तेव्हापासून स्मार्टफोन यूजर्स या ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनची वाट बघत आहेत. वेगवेगळ्या लीक्स मध्ये अनेकप्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत ज्यात POCO F2, POCO F2 Lite आणि POCO X2 नावाचे स्मार्टफोन्स समोर आले आहेत. तर आज या लीक्सना पूर्णविराम देत पोको इंडियाने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी येत्या 4 फेब्रुवारीला भारतात ब्रँडचा पहिला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि यह स्मार्टफोन POCO X2 नावाने टेक मंचावर येईल.

POCO India ने आपल्या अधिकृत वेबसाइट सोबतच आपल्या ट्वीटर हँडेल वर POCO X2 च्या लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि 4 फेब्रुवारीला भारतात पोको इंडिया द्वारा लॉन्च ईवेंट आयोजित केला जाईल आणि या ईवेंटच्या मंचावर हा स्वतंत्र ब्रँड POCO आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च करेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोको इंडियाने खुलासा केला आहे कि ब्रँडचा पहिला स्मार्टफोन POCO X2 असेल. तसेच आपल्या टीजर मध्ये कंपनीने पोको एक्स2 मध्ये दिला जाणारा क्वॉलकॉम चिपसेट, क्वॉड रियर कॅमेरा आणि डुअल सेल्फी कॅमेरा पण टीज केला आहे. विशेष म्हणजे शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण POCO X2 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे, म्हणजे हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल.

POCO X2

फोनच्या डिजाईन बद्दल बोलायचे तर लीक झालेल्या वीडियो आणि फोटो मध्ये फोन बेजल लेस डिस्प्ले सह दिसत आहे ज्यात उजवीकडे वर डुअल पंच होल दिसत आहे. फोनचे ऐज कर्व्ड आहेत. विशेष म्हणजे अशीच डिजाईन अलीकडेच Xiaomi ने लॉन्च केलेल्या Redmi K30 स्मार्टफोन मध्ये दिसली आहे आणि POCO X2 Redmi K30 चा रिब्रँडिड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा: कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत

पोको एक्स2 जर Redmi K30 चा इंडिया वर्जन असेल तर सांगू इच्छितो कि Redmi K30 मध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले आहे जो होल-पंच डिजाइन सह येतो. लीक मध्ये पोको एक्स2 एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये मीयूआई 11 वर्जन पण आहे. तसेच Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह येतो. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन तीन रॅम आणि तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर रेडमी के30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Exclusive : Xiaomi Realme नंतर आता OPPO पण घेऊन येत आहे फाइनॅन्शियल सर्विस ऍप, Oppo Kash असेल नाव

रेडमी फोन मध्ये पावरसाठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कपनीचा दावा आहे कि Redmi K30 फक्त 60 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. पोको इंडियाने शेयर केलेल्या POCO X2 च्या फोटो मध्ये पण यूएसबी टाईपी सी पोर्ट दिसला आहे जो फास्ट चार्जिंग सपोर्टचा दावा करतो. पण तरीही POCO X2 च्या स्पेसिफिकेशन्स आणि फोनच्या इतर डिटेल्ससाठी 4 फेब्रुवारीची वाट बघावी लागेल.

The post 4 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल POCO X2, बदलून जाईल स्मार्टफोन्सचा फ्लॅगशिप सेग्मेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-launching-in-india-on-4-february-flagship-segment-spaces-price-sale/feed/ 0
POCO X2 आला समोर, 8जीबी रॅम सह बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-listed-on-geekbench-with-8gb-ram-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-listed-on-geekbench-with-8gb-ram-specs-leaked/#respond Thu, 16 Jan 2020 13:23:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6310 हा चिपसेट कोणत्या मॉडेल नंबर सह येईल हे अजून समोर आले नाही.

The post POCO X2 आला समोर, 8जीबी रॅम सह बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांपासून एकाच फोनमुळे हिट झालेल्या Xiaomi च्या सब-ब्रँड Pocophone बद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत. चर्चा अशी आहे कि 2018 मध्ये लॉन्च झालेल्या Poco F1 नंतर आता कंपनी सीरीजच्या दुसऱ्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो Poco F2 नावाने लॉन्च केला जाईल. गेल्या आठवड्यात Poco F2 चा एक ट्रेडमार्क ऍप्लिकेशन डाक्यूमेंट इंटरनेट वर शेयर झाला होता, ज्यामुळे या तर्काना बळकटी दिली होती कि Poco F2 बद्दल कंपनी लवकरच एखादी घोषणा करू शकते. पण आता Xiaomi फॅन्स आणि Pocophone लवर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात ब्रँडच्या एका नवीन फोन POCO X2 चा खुलासा झाला आहे.

POCO X2 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 14 जानेवारीची आहे जिथे फोनचे नाव Xiaomi POCO X2 लिहिण्यात आले आहे. या लिस्टिंगने पोकोफोन लीक्सला एक नवीन दिशा दिली आहे ज्यामुळे बोलले जात आहे कि कंपनी POCO F2 स्मार्टफोन सह POCO X2 स्मार्टफोन पण आणू शकते. पण अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये अशी पण चर्चा आहे कि POCO X2 POCO F2 चे दुसरे नाव असू शकते.

POCO X2

पोको एक्स2 बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर या फोनच्या नावासह इतर काही स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला आहे. लिस्टिंग मध्ये हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याची बाब गीकबेंच वर समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट वर POCO X2 मध्ये चिपसेटच्या जागी ‘phoenixin’ लिहिण्यात आले आहे. हा चिपसेट कोणत्या मॉडेल नंबर सह येईल हे अजून समोर आले नाही.

POCO X2 गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता पोको एक्स2 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 547 प्वाइंट्स मिळाले आहेत तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 1767 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच व्यतिरिक्त POCO X2 च्या इतर कोणतीही माहिती अजूनपर्यंत समोर आली नाही. त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि याच्या लॉन्च बद्दल अजूनही काही म्हणणे कठीण आहे.

POCO F2

पोको एफ2 बद्दल बोलायचे तर एका टिपस्टरने आपल्या ट्वीट मध्ये Poco F2 चे ट्रेडमार्क ऍप्लिकेशन डाक्यूमेंट शेयर केला आहे. हे ट्रेडमार्क ऍप्लिकेशन Xiaomi ने भरले आहे ज्यात स्पष्टपणे Poco F2 लिहिण्यात आले आहे. शेयर केल्या गेलेल्या डाक्यूमेंट्स मध्ये एक फाइल इग्रंजी मध्ये आहे तर दुसरी फाइल चीनी भाषेत आहे. ट्रेडमार्क मध्ये पोको एफ2 च्या लॉन्च डेट किंवा स्पेसिफिकेशन्सची खास माहिती मिळाली नाही पण हे डाक्यूमेंट समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि Xiaomi Pocophone द्वारे Poco F2 अवश्य लॉन्च केला जाईल आणि येत्या काही आठवड्यांत या स्मार्टफोनची अधिकृत माहिती पण कंपनी टीज करू शकते.

पोकोफोन ग्लोबल हेड Alvin Tse च्या एका ट्वीट बद्दल बोलायचे तर एलविन यांनी एका व्यक्तीच्या ट्वीटला रिप्लाई करत Poco F2 बद्दल पोस्ट केली होती. ट्वीटर यूजरने पोको ब्रँड कडून Poco F1 चा सक्सेसर म्हणजे आगामी वर्जन बद्दल विचारले होते, ज्याचे उत्तर देताना एलविन यांनी लिहिले कि, “You will hear more from POCO in 2020.” म्हणजे तुम्ही साल 2020 मध्ये POCO बद्दल खूप काही ऐकणार आहात. एलविन यांनी काही वेळात आपले ट्वीट डिलीट केले. पण या ट्वीट नंतर असे बोलले जात होते कि Poco F2 नावाने नवीन फोन शाओमी द्वारे लॉन्च केला जाऊ शकतो. POCO च्या कोणत्याही आगामी फोन बद्दल अजूनतरी ठोस काही बोलता येणार नाही.

The post POCO X2 आला समोर, 8जीबी रॅम सह बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-listed-on-geekbench-with-8gb-ram-specs-leaked/feed/ 0