Realme 7i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-vs-realme-7i-specs-price-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-vs-realme-7i-specs-price-comparison/#respond Tue, 02 Feb 2021 13:51:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9859 Poco M3 आणि Realme 7i स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर काम करतात. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

The post Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Poco ने आज भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये यावर्षीचा पहिला फोन Poco M3 लॉन्च केला आहे. M-सीरीज मध्ये सादर करण्यात आलेला हा फोन पोको एम2 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून बजेट कॅटेगरी मध्ये आला आहे. शानदार फीचर्स आणि कमी किंमतीनंतर पण भारतात या फोनचा प्रवास सोप्पं असणार नाही. फोनची डिजाइन, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनला Realme 7i कडून निश्चितपणे टक्कर मिळणार आहे. दोन्ही फोन मध्ये काही साम्य पण आहेत, त्यामुळे आम्ही या दोन्ही फोन्सची तुलना केली आहे. हि तुलना फोनचा लुक, फीचर्स आणि प्राइस यांच्या आधारावर करण्यात आली आहे. या तुलनेमुळे तुम्हाला कोणता फोन बेस्ट आहे हे ठरवणे सोप्पे जाईल.

लुक व डिजाइन

पोको एम3 मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि Realme 7i पंच-होल असलेली फ्रंट डिजाइन आहे. तर, दोन्ही फोनची स्क्रीन तिन्ही बाजूनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दिसतो. फोन्सच्या लोवर पॅनलवर 3.5एमएम जॅक, यूएसबी टाईप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल पण आहे. पोको एम3 मध्ये मागे डुअल टोन फिनश आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. दुसरीकडे रियलमी 7आयच्या बॅक पॅनलवर चौकोनी रियर कॅमेरा सेटअप आहे.

डिस्प्ले

पोको एम3 मध्ये 19.5: 9 आस्पेक्ट रेशियो आणि 90.34 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह 6.53-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) 60हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, रियलमी 7आय मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेट (1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन) असलेला 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मध्ये कोर्निंग ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे लो बजेट असलेला नवीन फ्लिप फोन Nokia 2720, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी?

हार्डवेयर

Poco M3 आणि Realme 7i स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर काम करतात. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. रॅमच्या बाबतीत दोन्ही फोन्स वेगळे आहेत. पोको एम3 मध्ये 6जीबी रॅमसह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज आहे. तर, रियलमी 7आय मध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा

पोको एम3 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एफ/1.79 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/2.4 मॅक्रो लेंस असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी एफ/2.05 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

दुसरीकडे रियलमी 7i च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा B&W सेंसर आहे. सेल्फीसाठी हँडसेट मध्ये एफ/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेंसर आहे.

हे देखील वाचा : 6,000mAh बॅटरी आणि 6.82 इंच असलेला हा स्वस्त स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 पेक्षा कमी

बॅटरी

दोन्ही फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पण, पावर बॅकअपसाठी बॅटरीज वेगवेगळ्या आहेत. पोकोच्या फोन मध्ये 6000एमएएचची बॅटरी आहे. तर रियलमीच्या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केले जाऊ शकतात.

कनेक्टिविटी व सिक्योरिटी

दोन्ही फोन डुअल सिम स्मार्टफोन आहेत जे 4जी वोएलटीईला सपोर्ट करतात. 3.5एमएम जॅक, वायफाय, ब्लूटूथ व जीपीएस सोबतच इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण या फोन मध्ये मिळतील. सिक्योरिटीसाठीसाठी पोको एम3 च्या पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे तर रियलमी 7आयच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

किंमत

Poco M3 च्या 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे. फोनची विक्री Flipkart च्या माध्यमातून 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. तर, Realme 7i च्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आणि 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.

The post Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-vs-realme-7i-specs-price-comparison/feed/ 0
64MP क्वॉड कॅमेरा आणि 8GB रॅम सह 5,000mAh बॅटरी असलेला Realme 7i, फक्त 11999 रुपयांमध्ये झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-officially-launched-in-india-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-officially-launched-in-india-specs-price-sale-offer/#respond Wed, 07 Oct 2020 13:02:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8419 Realme 7i भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 64MP क्वॉड कॅमेरा आणि 8GB रॅम सह 5,000mAh बॅटरी असलेला Realme 7i, फक्त 11999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी बॅटरी आणि पावरफुल कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Realme 7i लॉन्च केला होता. इंटरनेशनल डेब्यू नंतर इंडियन यूजर्स पण या रियलमी फोनची वाट बघत होते. रियलमीने आपला हा शानदार डिवाईस आज भारतीय बाजारात पण लॉन्च केला आहे. Realme 7i ने 11,999 रुपयांच्या बेस किंमतीत मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे जो येत्या 16 ऑक्टोबर पासून कंपनीच्या अधिकृत साइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Realme 7i पंच-होल डिस्प्ले डिजाईन सह भारतात लॉन्च झाला आहे. फोन स्क्रीन तीन बाजूंनी बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे होल आहे, त्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो बॅक पॅनल वर उजवीकडे आहे. रियलमी 7आय च्या मागच्या पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच लोवर पॅनल वर 3.5एमएम जॅक, यूएसबी टाईप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल पण आहे.

डिस्प्ले

रियलमी 7आय कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme 7i ची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करते, जी शानदार विजुअल क्वॉलिटी देते तसेच हि कंपनीने आपला हा फोन पी2आय कोटेड पण केला आहे.

परफॉर्मेंस

Realme 7i स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो रियलमी यूआय सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी

रियलमीचा हा नवीन फोन क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा B&W सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.1 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या Sony IMX471 सेंसरला सपोर्ट करतो.

पावर बॅकअप

Realme 7i कंपनीद्वारे 5,000एमएएच च्या मोठी बॅटरी सह भारतीय बाजारात लॉन्च केला गेला आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. रियलमीनुसार एका फुल चार्ज मध्ये हा फोन 35 तास कॉलिंग आणि 13 तास गेम प्ले टाईम देऊ शकतो. फोन यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो.

कनेक्टिविटी व सिक्योरिटी

Realme 7i डुअल सिम स्मार्टफोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक, वाईफाई, ब्लूटूथ व जीपीएस सोबतच इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण या फोन मध्ये मिळतील. सिक्योरिटीसाठी रियलमी 7आय च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

वेरिएंट्स व किंमत

Realme 7i भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे आणि या वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.

The post 64MP क्वॉड कॅमेरा आणि 8GB रॅम सह 5,000mAh बॅटरी असलेला Realme 7i, फक्त 11999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-officially-launched-in-india-specs-price-sale-offer/feed/ 0
64MP कॅमेरा असलेला स्वस्त Realme 7i भारतात करेल 7 ऑक्टोबरला एंट्री, Xiaomi ला आव्हान मिळणे निश्चित https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-india-launch-date-october-7-with-64mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-india-launch-date-october-7-with-64mp-camera/#respond Tue, 29 Sep 2020 13:41:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8350 Realme ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे कि कंपनी 7 ऑक्टोबरला Realme 7i लॉन्च करेल.

The post 64MP कॅमेरा असलेला स्वस्त Realme 7i भारतात करेल 7 ऑक्टोबरला एंट्री, Xiaomi ला आव्हान मिळणे निश्चित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 7i भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. फोनच्या लॉन्चचा इशारा रियलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांच्याकडून दिला जात होता. आता Realme ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे कि कंपनी 7 ऑक्टोबरला Realme 7i लॉन्च करेल. या फोन सोबतच कंपनी Realme 7 Pro Sun Kissed Leather स्पेशल एडिशन पण सादर करेल. भारतीय मार्केट मध्ये Realme 7 आणि Realme 7 Pro आधीची लॉन्च झाले आहेत. तसेच Realme 7i इंडोनेशियान मार्केट मध्ये सादर करण्यात आला आहे.

Realme 7i चे इंडियन रॅम व स्टोरेज वेरिएंट

भारतातील प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्माने ट्विट करून Realme 7i च्या इंडियन रॅम व स्टोरेज वेरिएंट सोबतच कलर ऑप्शनची पण माहिती दिली आहे. या लीकनुसार Realme 7i चे इंडियन वेरिएंट 4GB/64GB आणि 4GB/128GB सह येतील. तसेच फोन Fusion Blue आणि Fusion Green कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. इंडोनेशिया मध्ये फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट सादर केला गेला होता त्यामुळे भारतात रियलमी 7आय ची किंमत पण कमी असेल.

Realme 7 Pro चा स्पेशल एडिशन

Realme 7 Pro Sun Kissed Leather वेरिएंट ओरेंज-कलर लेदर फिनिश मध्ये दिसला आहे. या फोनची कोणतीही जास्त माहिती समोर आली नाही. आशा आहे कि डिजाइन व्यतिरिक्त या फोन मध्ये अजून कोणताही बदल मिळणार नाही.

Realme 7i चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले (720×1600 पिक्सल्स) रेजोल्यूशन सह मिळेल, ज्याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 82.3 टक्के आणि हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर असेल. फोन मध्ये Android 10 बेस्ड Realme UI देण्यात आला आहे.

फोटोग्राफी पाहता फोनच्या क्वॉड रियर कॅमेरा मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळेल. तसेच 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस 119 डिग्री फील्ड ऑफ व्यू सह 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळेल. सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये मोठी 5000mAh ची बॅटरी मिळते, जो 18W फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येतो.

The post 64MP कॅमेरा असलेला स्वस्त Realme 7i भारतात करेल 7 ऑक्टोबरला एंट्री, Xiaomi ला आव्हान मिळणे निश्चित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-india-launch-date-october-7-with-64mp-camera/feed/ 0
5000mAh आणि 64MP क्वॉड कॅमेरा असलेला Realme 7i लवकरच भारतात होईल लॉन्च,सपोर्ट पेज झाला लाइव https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-5000mah-battery-phone-realme-7i-india-support-page-goes-live-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-5000mah-battery-phone-realme-7i-india-support-page-goes-live-launch-soon/#respond Mon, 28 Sep 2020 13:58:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8333 टिप्सटर मुकुल शर्माने ट्विट करून Realme 7i च्या इंडियन रॅम व स्टोरेज वेरिएंट सोबतच कलर ऑप्शनची पण माहिती दिली आहे.

The post 5000mAh आणि 64MP क्वॉड कॅमेरा असलेला Realme 7i लवकरच भारतात होईल लॉन्च,सपोर्ट पेज झाला लाइव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी इंडियन मार्केट मध्ये एका पाठोपाठ एक दमदार स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. अलीकडेच कंपनीने भारतीय मार्केट मध्ये आपली रियलमी नार्जो 20 सीरीज आणि रियलमी 7 सीरीज सादर केली होती. तसेच आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच रियलमी 7आय पण भारत घेऊन येणार आहे. रियलमी इंडियाच्या वेबसाइटच्या सपोर्ट पेज वर Realme 7i दिसला आहे, ज्यावरून स्पष्ट आहे कि फोनचा इंडिया लॉन्च लवकरच होणार आहे. इंडोनेशिया मध्ये हा फोन आधीच सादर केला गेला आहे, ज्यामुळे आम्हाला या फोनच्या दमदार फीचर्स बाबत माहिती आधीच मिळाली आहे.

माधव सेठ यांनी केले ट्विट

सपोर्ट पेज mysmartprice वेबसाइट वर दिसला आहे. तसेच कंपनीचे वाइस प्रेसिडेंट माधव सेठ यांनी ट्विटर वर एक फोनची इमेज पोस्ट करून नवीन फोनचा लॉन्च टीज केला होता. पोस्ट मध्ये दाखवण्यात आलेला फोनचा रियर कॅमेरा अगदी Realme 7i सारखा दिसतो. पण अजूनही डिवाइसच्या लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

इंडियन रॅम व स्टोरेज वेरिएंट

दुसरीकडे भारतातील प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्माने ट्विट करून Realme 7i च्या इंडियन रॅम व स्टोरेज वेरिएंट सोबतच कलर ऑप्शनची पण माहिती दिली आहे. या लीकनुसार Realme 7i चे इंडियन वेरिएंट 4GB/64GB आणि 4GB/128GB सह येतील. तसेच फोन Fusion Blue आणि Fusion Green कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. इंडोनेशिया मध्ये फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट सादर केला गेला होता त्यामुळे भारतात रियलमी 7आय ची किंमत पण कमी असेल.

किंमत

इंडोनेशिया मध्ये फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 3,199,000 IDR (जवळपास 15,800 रुपये) मध्ये सादर केला गेला होता. तसेच लीकनुसार कमी रॅम व स्टोरेज वेरिएंटमूळे फोनची किंमत भारतात 10,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले (720×1600 पिक्सल्स) रेजोल्यूशन सह मिळेल, ज्याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 82.3 टक्के आणि हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर असेल. फोन मध्ये Android 10 बेस्ड Realme UI देण्यात आला आहे.

फोटोग्राफी पाहता फोनच्या क्वॉड रियर कॅमेरा मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळेल. तसेच 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस 119 डिग्री फील्ड ऑफ व्यू सह 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळेल. सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये मोठी 5000mAh ची बॅटरी मिळते, जो 18W फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येतो.

The post 5000mAh आणि 64MP क्वॉड कॅमेरा असलेला Realme 7i लवकरच भारतात होईल लॉन्च,सपोर्ट पेज झाला लाइव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-5000mah-battery-phone-realme-7i-india-support-page-goes-live-launch-soon/feed/ 0
Realme 7i झाला लॉन्च, फोन मध्ये 8 जीबी रॅम, 64 एमपी कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-launched-8-gb-ram-64-mp-quad-camera-5000-mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-launched-8-gb-ram-64-mp-quad-camera-5000-mah-battery/#respond Thu, 17 Sep 2020 13:24:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8206 Realme 7i अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआय सह चालतो काम करतो.

The post Realme 7i झाला लॉन्च, फोन मध्ये 8 जीबी रॅम, 64 एमपी कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने या महिन्याच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपली नवीन ‘रियलमी 7’ सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Realme 7 आणि Realme 7 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. आज अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनने Realme 7i नावाने एंट्री घेतली आहे. हा फोन पण पंच-होल डिस्प्ले आणि 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह मिड बजेट सेग्मेंट मध्ये आला आहे जो सध्या इंडोनेशिया मधेच विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Realme 7i

रियलमी 7आय चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन पी2आय कोटेड केली गेली आहे जी वॉटर प्रूफ आहे आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. डिस्प्लेच्या डावीकडे पंच-होल आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे.

Realme 7i अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआय सह चालतो काम करतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा नवीन रियलमी फोन एड्रेनो 610 जीपीयू ला सपोर्ट करतो. हा फोन 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमी 7आय क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा B&W सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.1 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या Sony IMX471 सेंसरला सपोर्ट करतो.

Realme 7i डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 7आय मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इंडोनेशिया मध्ये हा फोन Aurora Green आणि Polar Blue कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत 15,900 रुपयांच्या आसपास आहे.

The post Realme 7i झाला लॉन्च, फोन मध्ये 8 जीबी रॅम, 64 एमपी कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-7i-launched-8-gb-ram-64-mp-quad-camera-5000-mah-battery/feed/ 0